आज बार्डी इथे बिनंजोड मैदान झाल...तिथे मी पाहिलं प्रत्येक बैलगाडी मालकाने स्वतःच्या प्रत्येक बैलावर 1010 नंबर टाकून आणि आप्पा च्या नावाने सर्व गाड्या.पळवल्या... एक आगळी वेगळी श्रद्धांजली सर्व गाडी मालकांकडून वाहण्यात आली...खूप भारी वाटलं...
@Sanglikar213410 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला एक कोहिनुर हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 😢☹️
@Ramesh.53510 ай бұрын
कितीही नवीन बैल मालक आले तरी बैलगाडी क्षेत्राला जुन्या बैलगाडा मालकानं शिवाय मज्जा नाही😢
@rajsjadhav970910 ай бұрын
हे कमवावं प्रत्येकानं आपण गेल्या नंतर आपण गेलोय हे कळलं तर डोळ्यात पाणी आलं पाहिजे😢😢 miss u आप्पा भावपूर्ण श्रद्धांजली
@prabhatrane639110 ай бұрын
ज्या माणसाला मी सुरवातीला वाईट समजत होतो पण नंतर त्या माणसा बद्दल जाणून घेतलं आणि म नंतर कळलं की हा माणूस खरंच भारी आहे दिलदार आहे आणि त्याला विरोध करणारे बिन कामाचे आणि हार न पचणारे माणसं आहेत हे कळून चुकल 🙏 पंढरी शेठ फडके 🙏💐❤️ दिलदार माणूस
@rohitmurkute11610 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील आकर्षण आणि आनंद गेला भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐
@thegodfather227110 ай бұрын
😊🙏 पंढरी शेट आजुन 10 वर्ष जगले आसते तर बैल गाडी शर्यत चे वैभव हे हॉर्स रेसिंग सारखे झाले आसते. आणि बैला ची किंमत 30,40 लाख करून ठेवली आसती. त्यामुळें शेतकऱ्यांना सुध्दा फायदा झाला आसता 🙏
@SwapnilPatil-ue7kn10 ай бұрын
फडके आप्पांनी एका बैलाची किंमत हजाराहून लाखात आणि लाखातून कोटीत घेऊन जाणारे...... आप्पाच
@shubhamnimbalkar131710 ай бұрын
सेड्डि भाउ तुम्ही आज पहिल्यांदाच आज पै आनंदा आप्पा यांना कॅमेरा समोर आलय ऐकदा त्याची मुलाखत घ्या बैलगाडि शर्यद क्षेत्रात लय मोठा अनुभव माणुस आणि काम खुप मोठ कितीतरी हिंदकेसरी बैल घरी होउन गेली.आणि सगळ्यांशी आदरान बोलणार वागणारा माणुस.मुलाखत नक्की ऐकदा झाली पाहिजे यांची सगळी जण वाट बघत आहेत.
@rajendrakedari868910 ай бұрын
सँडी भाऊ तुम्ही पहिलच असाल की मांगडे तात्या आणि आनंदा आप्पा यांचा डोळ्यातून जे अश्रू आले तेच सर्व काही पंढरीशेटचा बाबतीत सांगून जातंय कि बैलगाडी शेत्रासाठी ही केव्हढी मोठी व्यक्ती होती आणि ही पोकळी कधीही भरून निघणार नाही 😢😢😢😢 परमेश्वर त्यांचा मृतात्म्यास चीरशांति देव हीच प्रार्थना....🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
@atulgaikwad937210 ай бұрын
अस 1010 नंबरच सरकार,पंढरी फडके किंग मेकर 🥺💐 बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हरपला 🥺💐 कायम स्मरणात राहताल पंढरी शेठ 💐🥺🙏
@bhagavadgeeta119010 ай бұрын
जसा बैलांमध्ये लक्ष्या आहे.... तसेच फडके साहेब पण अजरामर लक्षात ठेवण्याजोगे आहे😢😢
@sahilraut110310 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस हरपला 🥹😔 अड्यातील ते खेळत व्यक्तित्व आपल्या पासून दूर गेल 🥺🥹
@prasad_patil_10 ай бұрын
समोरच्या व्यक्तीच्या डोल्यात अश्रु आले म्हनजे तो मानूस लय भारी होता ❤
@shubhamjagdale996710 ай бұрын
पंढरी शेठ फडके म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील कोहीनूर हिरा🔝👑 अस १०१० नंबर च सरकार पंढरीशेठ एक नंबर
@girishshesh979010 ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक नामवंत गाडामालक तसेच बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष .. पंढरीनाथ शेठ फडके ( आप्पा ) ...😭🥹💐 आज काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा ..😭🥹💐😢
@abijeetbhagat997210 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रात आसा देव माणूस पंढरीशेट फडके होणे नाही पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली 😭
@milindshinde510210 ай бұрын
शेठ चें मैदानात असणे दिसणे अन् बसणे हे एक प्रमुख आकर्षण होते मात्र नियती पुढे काय करायचे भावपूर्ण श्रद्धांजली
@nileshpatil666010 ай бұрын
बैलगाडा शर्यती मधलं वादळ गेलं, अखेर शांत होऊन 😢😢 आप्पा भावपुर्ण श्रद्धांजली, बैलगाडा क्षेत्र पोरक झालं
@samadhankad877610 ай бұрын
बैलगाडी शर्यत मधील खरोखर देव मानुस हरपला भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी आप्पा शेठ फडके
@maheshpatil628810 ай бұрын
पांढरी शेट फडके आपां साहेब.❤❤❤
@sitaramsalunkheanna104210 ай бұрын
पंढरी शेठ ज्या दिवशी निघून गेले त्या दिवशी मी एका खूप मोठ्या अधिकाऱ्या सोबत होतो अन विषय निघाल्या वर ते अधिकारी म्हणाले माणूस म्हणून जगताना मेल्या नंतर किमान 25 वर्ष नाव निघाल पाहिजे कदाचित शेठ संबंधी हे वाक्य लागू पडतय..
@RajUlvekar98910 ай бұрын
बैलगाडी शर्यत महाराष्ट्रभर लोकप्रिय करनारा, पंढरी शेठ हे फक्त एक नाव नाही, तर ते बैलगाडी क्षेत्रातील एक ब्रैंड होत, भावपूर्ण श्रद्धांजलि
@uddhavdhage877010 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील हि जिज भरून निघणार नाही! Miss you aapa
बैलगाडा क्षेत्रातील सर्वोच्च तारा निखळला.भावपूर्ण श्रद्धांजली 💐 स्व. पंढरीशेठ फडके.
@aniketzanje940010 ай бұрын
शरीर मरता है लेखिन नाम नहीं पंढरी शेठ फडके यांनी भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@tambesuraj44710 ай бұрын
All time favourite appa.miss you 😢
@vaibhavpatil252510 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील दिलदार मनाचा राज्या माणूस हरपला 🥹 भावपूर्णन श्रद्धांजली फडके शेट 🥹💐💐🙏🙏
@sanjaydesai334810 ай бұрын
बैलगाडा शर्यतीत एक अजरामर नाव...1010सरकार... कोणालाही पुसता येणारी नाही...
@Patil000kdgdjsi10 ай бұрын
Mathur la harych swpan swapn rahila😢❤
@sharadgaikwad274810 ай бұрын
वासरांची जास्त किंमत करणारा एकमेव माणूस 1010
@kedarpatil676110 ай бұрын
पैलवान आप्पा बौले त्यावेळी ढोळ्यातुन पाणी आल 🥺🥺🥺
@BeAst-ur9ip10 ай бұрын
पंढरी शेट फडके यांचे लाडके ड्रायव्हर व गाडा मालक लक्ष्मण ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या😢
@KrishnaPujari-ml3eo10 ай бұрын
खरच हिरा गेला 😢😢😢❤❤❤❤
@akshaychavan991810 ай бұрын
आनंदा आप्पा रेटरे 1नंबर
@YogeshBhodekar10 ай бұрын
जीवाला जीव देणारे आप्पा miss you
@Ruturaj_patil_100110 ай бұрын
सँडी शेठ आनंद अप्पा रेठरे हे ही खूप मोठ अणि जून खूप चांगलं यक्तीमत्व आहे प्लीज एकदा त्यांची मुलाखत घ्या प्लीज,🙏💕
@Alwaysinheart12310 ай бұрын
ते बोलत नाही राव. त्यांच्या आठवणी खूप कडू आहेत ह्या क्षेत्रात😢❤
@Ruturaj_patil_100110 ай бұрын
@@Alwaysinheart123 हो ना राव खूप मोठं इतिहास आहे 🥺
@amitshisave10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 😢
@VishwajeetDhumal-j5d10 ай бұрын
पर्वतासारख्या बलाढ्य माणसाचं ह्रुदय भरुन यावं..... एवढा समुद्रासारखा अथांग माणुस 😢😢 बैलगाडी शर्यत म्हणजेच पंढरीशेठ फडके आणि पंढरीशेठ फडके म्हणजेच बैलगाडी शर्यत 😢😢.....
@JayshreeBotre10 ай бұрын
बैल गाडा शेत्रातील एक कोहिनूर हिरा गेला. भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ... आप्पा 🥺🥺
@akhil311610 ай бұрын
❤❤पंढरी फडके किंग मेकर 🎉🎉
@sayajibudhavale653510 ай бұрын
बैलगाडी नावारूपाला खरि आणली आसेल तर फडके शेटनी आस माणूस परत होणे नाही भावपूर्ण. श्रादजंली
@samirkumarmore388110 ай бұрын
आप्पानां भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@shubhamshinde48610 ай бұрын
Miss you so much Appa 😭😭😭😭😭
@manojgotarne87710 ай бұрын
ब्रँड माणूस .... आले किती गेले किती संपला भरारा बैलगाडा शर्यत राहील तो पर्यंत राहील त्याच्या नावाचा दरारा... किंग मेकर 1च आप्पा फडके शेठ...❤
@umajiborhade111710 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आप्पा असा माणुस होणे नाही 😢
@VK-qs2we10 ай бұрын
ह्या गाडामालकांच्या डोळ्यातील अश्रू सांगुन जातात आप्पा नी काय माणस कमवली ती मिस यू आप्पा तुम्हाला भेटून फोटो काढायची एक इच्छा इच्छाच राहून गेली😭🥺🥺🥺
@जयमहारास्ट्र10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि आप्पा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@Vishwajeet-t9x10 ай бұрын
पंढरीनात फडके एक बैलगाडी शर्यत शत्रतला महत्वाचा माणूस गेला miss you aapap😭😭
@mayurbebale131810 ай бұрын
विश्वास बसत नाही असं झालंय म्हणून 😢
@Madhav_011010 ай бұрын
प्रत्येक मैदानात अप्पांची आवडती गाडी आनावी आणि त्या गाडीवर रुमाल ठेवून त्यावर अप्पांची टोपी व साज ठेवावा..! त्या निमित्य प्रत्येक मैदानात अप्पा आपल्या सोबत आहेत आसे मनाला वाटेल....!😢 भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा🥺💐
@Madhav_011010 ай бұрын
ह्यावर आपले मत नोंदवा🥺😢🙏🏻
@surajkharade14310 ай бұрын
जोपर्यंत बैलगाडी शर्यत सुरू आहे तोपर्यंत १०१० सरकार हे नाव रहानार
@shubhamsurlepatil847610 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा💐😢
@pandurangkhade760010 ай бұрын
जसं की बैलगाडा शर्यत मधील मोठा अजरामर नाव. तसच बैलगाडा शर्यत क्षेत्रातील अजरामर नाव म्हणजे पंढरी शेट फडके 1010 सरकार ❤
@AbhishekSalunkhe-pd4pp10 ай бұрын
Live siyachin madhun
@nitinbhosale705610 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आपा
@ravirasal752210 ай бұрын
हेच कमावलं शेठ नि😢😢😢😢😢
@mayurbebale131810 ай бұрын
बैलगाडा शेत्रातील कोहिनूर हिरा त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😢
@sangrampatil554410 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 😥😥😥
@suhasbhosale157010 ай бұрын
Ek no manuse😢😢😢
@meninblack596310 ай бұрын
Sandya Bhau tumhi ek prashn vicharla sheth gelel tar nakki Kai pokli nirman zali. पांढरी शेठ म्हणजे बैलगाडा शर्यत, शेठ सारखा माणूस होणे नाही, शेठ कायम आठवण येत राहील, तुमच्या मुळे आम्ही शर्यत अनुभवली जगली आणि या पुढे खेळत राहू😢
@SangramKokate-w9s10 ай бұрын
तात्या खरोखर बोलले की फडके शेठ ज्या मैदानात असायचे त्या मैदानाला एक वेगळ रूप यायचं
@vinayakkadam177110 ай бұрын
Miss you aapa
@umakantmore344610 ай бұрын
👑👑👑👑👑
@vilaskadam500510 ай бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 💐💐
@user-mangesh12310 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 शेठ 😢
@satishmane727610 ай бұрын
🥺🥺🥺😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा...
@NileshPatole-t1t10 ай бұрын
😢😢😭😭🤦🥺💔10 10 sarkar pandharinath phadke 👑🇮🇳🥺🥺🙏
@santoshgore584110 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@amolmaskar129610 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली (1010सरकार )
@prashantdeshmukh259310 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ
@pranilk857610 ай бұрын
शेठ कायम आठवणीत राहणार ❤️💐
@One.123com10 ай бұрын
आयुष् जगुन गेला .
@shekharshewale176210 ай бұрын
एक टॉप चा माणूस गेला🥺🥺
@djv43710 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@prasadgarud184510 ай бұрын
आत्ता कोणत्याही बैला ला करोड किंमत भेटणार नाही
@SachinWayle-499910 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@Cutepillu2310 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि ❤अप्पा ❤
@somnathmore103510 ай бұрын
🥺🥺 miss u आप्पा 🥺🥺
@prabhakarmane661710 ай бұрын
शेठ म्हणजे बैलगाडी शर्यती चा सुवर्ण काळ
@adityapawar706810 ай бұрын
Miss you appa 🥺
@user-mangesh12310 ай бұрын
असा माणुस पुन्हा होने नाही 😢
@bailgaadashoukin.1410 ай бұрын
बैलगाडा शेत्रात असा गाडामालक परत होणे नाही Miss पंढरी शेठ फडके
@MahavirKare10 ай бұрын
Miss you appa 😭😭
@akshaychavan991810 ай бұрын
आनंदा आप्पा रेटरे करांची मुलाखत घ्या साहेब
@atul9394910 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस
@mukeshnakti112510 ай бұрын
बैलगाडा क्षेत्र अप्पा शिवाय..अधुरी आहे... खरंच आप्पा तुम्हाला खूप मिस करू
@Vaidhahi.p10 ай бұрын
Miss u Appa🥺
@RanjitJadhav-ym8de10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 1010 सरकार 😓💐
@Wef59810 ай бұрын
Miss u appa 😢
@nileshkakade63510 ай бұрын
King manus gela ❤😢
@kailasadhav514910 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील कधीही गर्व न करणारा आणि श्रीमंत आणि मोठ्याला एकदम सारखा धरणारा माणूस म्हणजे म्हणजे आप्पा 😢😢😢
@anilgurav422010 ай бұрын
Dildar manacha raja manus fadke shet❤👑💯
@anantchavarkar178710 ай бұрын
बैल गाडी शर्यतीतील कधीही न भरून येणारी झिज सर्वांना वाकून आदराने नमस्कार करणारा एकमेव आप्पा मनापासून धन्यवाद 😂😂😂 श्री अनंत चवरकर.गडब पेण
@jaytupe492310 ай бұрын
बैलगाडा शेत्रातला कोहिनुर हिरा हरपला 😢💔🥹
@आमचीमातीआमचीमाणस-505010 ай бұрын
गरीबांच्या बैलांना मोठ्या रक्कम देऊन चांगले दिवस आणले 😢😢😢
@nitinshedge730210 ай бұрын
राहुल दादांची एक व्हिडिओ घ्या शेंडी शेठ
@आमचीमातीआमचीमाणस-505010 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रात असा माणूस परत होणे नाही हे नाव अजरामर नाव राहिल मिस यु अप्पा 😢😢😢