Reels वर व्हायरल होणारे Pandhari Sheth Phadke एवढे फेमस कसे झाले, ते नेमके आहेत तरी कोण ?

  Рет қаралды 971,579

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #PandharishethPhadke #BailgadaSharyat
पंढरीनाथ फडके. हे नाव सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांना किंवा बैलगाडी शर्यतीचा नाद असणाऱ्यांना नवीन नाही. सोशल मीडियावरचे व्हिडीओ, गाणी बघितली की आपल्याला दोन गोष्टी समजतात पहिलं म्हणजे पंढरीनाथ फडके लोकप्रिय आहेत आणि श्रीमंत पण. अंगावर सोनं, आलिशान घर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडीसारख्या गाड्या वापरणारा हा माणूस आहे कोण असा प्रश्न आपल्याला फिक्स पडतो.रिल्स, गाणी आणि शर्यती प्रत्येक ठिकाणी ज्यांची चर्चा होतेय, हे पंढरीशेठ फडके कोण आहेत ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 604
@51gamebonus
@51gamebonus 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी फडके किंग 😢
@CancerVlogger
@CancerVlogger Жыл бұрын
हा माणूस मला माहीत नाही कारण बोलभिडू चा दर्शक रील स्टार पाहणारा नाही तर उत्तम कंटेंट पाहणारा आहे. तुम्ही विनाकारण रील स्टार ला जास्त महत्त्व देऊन त्यांच्या वर व्हिडिओ बनवू नका कारण तुमच्या मुळेच विनाकारण प्रसिद्धी मिळते आणि हे लोक अजून जास्त फेमस होतात.
@bond188
@bond188 Жыл бұрын
Gup
@satarkar45
@satarkar45 Жыл бұрын
गप बस जरा... tv ला बातम्या बघत जा जरा बोल भिडू टीम काय वेडी नाही कोणावर सुद्धा विडिओ बनवायला
@jagadish4523
@jagadish4523 Жыл бұрын
Abe aaj golibar zalay tyavarchi news aahe hi ....shant pane pahntach kam kar na...
@avinashgavali5098
@avinashgavali5098 Жыл бұрын
तुला भिकर नेते चालतात.....मग हे पण चालून घे...
@SwapnilR892
@SwapnilR892 Жыл бұрын
Right
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आज चं यांचं निधन झालंय...😢
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv Жыл бұрын
तेनचा डान्स खरच कौतुकास्पद आहे अगदी सिनेमा वाल्यांना लाजवेल असा अद्भुत पंढरी शेठ 1 नंबर
@rupesh3631
@rupesh3631 7 ай бұрын
Hutya ahes?
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 7 ай бұрын
विश्वगुरू ही पदवी दीली असती पण ती अगोदरच मोदी शेठला मिळाली 🤓🤓🤓😎
@rudrapatil8413
@rudrapatil8413 Жыл бұрын
आरे यार अश्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्ट देऊ नका... शेतात राबनारा शेतकरी त्याच्या कडे पण लक्ष द्यायला पाहिजे... 🙏🙏
@drishpopete837
@drishpopete837 Жыл бұрын
हा पण शेतात नांगर हाकलतो शेतकरी आहे
@lucifergaming-310
@lucifergaming-310 Жыл бұрын
Ashya lolaka nko bolu tyjha gar bag 😅 tujhi akkki pidi jhahil tari tasa gar ny honnar
@lucifergaming-310
@lucifergaming-310 Жыл бұрын
Tevda tu ak varsha kamvtass na tevda tyhhy bahilancha kharch ast 😅
@pravingore3441
@pravingore3441 Жыл бұрын
Ka shetkari motha zala tr gand jalali ka
@vinaybundele9348
@vinaybundele9348 Жыл бұрын
शेतकरी आहे तो.स्वकष्टाने श्रीमंत झालाय
@akshaychavan9918
@akshaychavan9918 Жыл бұрын
पंढरी शेठ मुळे बैलांना चांगली किमत येेईला लागली हे विसरू नका तो राहूल आता आलाय आणि ऩाटक करतोय
@rahulmather
@rahulmather Жыл бұрын
Rahul chakka sala
@shiv1933
@shiv1933 Жыл бұрын
ह्यांची भारत. रत्न साठी शिफारस करू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@dr.appasahebpatil6691
@dr.appasahebpatil6691 7 ай бұрын
😂
@aniketeducationalchannel1278
@aniketeducationalchannel1278 Жыл бұрын
तिरस्कार आदर मध्ये बदलला. आगरी शेठ माणूस लय भारी 👍
@drishpopete837
@drishpopete837 Жыл бұрын
आपली लोक मोठीच झाली
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
फायदा आहे तशी माहिती आणि फोटो तुम्ही टाकले आहेत कृपया कर्टसीमध्ये तरी नाव द्यावे ही विनंती
@हिंदू-ख8व
@हिंदू-ख8व Жыл бұрын
Ho dada
@deutschelehrer69
@deutschelehrer69 Жыл бұрын
Videoch tyanchya baddal aahe mg courtesy dyaychi kaay garaj
@pravinsgaikwad2086
@pravinsgaikwad2086 Жыл бұрын
imp question.. MPSC - UPSC ला याविषयी प्रश्न येतील वाटते... 🙈🙈🤣🤣
@IfNotMe
@IfNotMe 6 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@samarthj.dangarkar628
@samarthj.dangarkar628 Жыл бұрын
याच माणसामुळे बैलगाडा शर्यती चालू झाल्या
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Chukichi mahiti
@shreeanil22
@shreeanil22 Жыл бұрын
आम्ही बोल भिडू या चॅनल कडून उत्तम माहिती मिळावी याचीच अपेक्षा करत असतो. कृपया याची दखल घ्यावी..
@ganeshparihar8342
@ganeshparihar8342 Жыл бұрын
बरोबर 👍🏻
@sumitmhatre978
@sumitmhatre978 Жыл бұрын
Tumchi layki ny tumchya 7 pidhya jatil tari pn barobari ny honar
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 7 ай бұрын
​@@sumitmhatre978हाच प्रॉब्लेम आहे भाई आपल्या मराठी लोकांचा.. आपल्या कोण मोठ झालेलं चालतच नाही😅
@mkd2sh494
@mkd2sh494 6 ай бұрын
​@@sumitmhatre978 Gaandu Aagri aani Gaandu Bahujan...😂 Vaat lawali desha chi.
@Soham-rv6ul
@Soham-rv6ul 6 ай бұрын
​@@sumitmhatre978 mag rastyat golibar karna shobhat ka jar ekhadya la goli lagli Asti tar kon ❓ jababdar
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
यांच्या भांडणांमुळे बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी यायला बसली.
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सोनारपाड्याच्या सोन्याबद्दल बोलावे कारण, विरोधक पण त्याचे चाहते आहेत ❤️सोन्या 5050👑
@santoshwaghmare3001
@santoshwaghmare3001 Жыл бұрын
शेठ माणूस मोठया मनाचा आहे , पण गोळीबार नव्हता करायला पाहिजे,
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 7 ай бұрын
तुझ्या वर कोणी उडायला लागल्यावर. तू काय चड्डी काढून उभा राहणार का दादा...😅😂😂
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 10 ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद लाखो लोग चाहते आहेत खरी माहिती समजली
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
स्वबळावर एवढं नाव पैसे कमविणे हि साधी सोपी गोष्ट नाही, लोक काही हि अर्थ काढतील. फाट्यावर मारायचं आणि मस्त जगायचं.
@ankushkondalkar2532
@ankushkondalkar2532 Жыл бұрын
विजया ताई भोसले यांची स्टोरी सांगा 🙏कारण यांचा शय राजकारण लोकांनी घेतला आहे..
@VIHan2373
@VIHan2373 Жыл бұрын
जमीनीचे 8 करोड भेटले होते 2006 ला.. नंतर बिल्डिंग लाइन मध्यें आला..तोपर्यंत एवढा काय नव्हता
@T2RxProfessor
@T2RxProfessor Жыл бұрын
नंतर काय केलं मग ?
@manubhagat7407
@manubhagat7407 Жыл бұрын
मित्रा पैसा महत्वाचं असतो तो कसा आला त्याला महत्वाचं नाही, आपल्या तत्वज्ञान आणि अश्या विचाराला कोण कुत्र पण विचारनार नाही ज्याच्याकडे पैसे असतो तो माज करतो,, पैश्याशिवाई नाही तुला प्रेयसी भेटू शकत आणि आणि नाही लग्नासाठी बायको ☺️ म्हणून पैशावर प्रेम करायला शिक . निंदा आणि एखाद्यावर जळण्याची वृत्ती ठेवू नको .
@VIHan2373
@VIHan2373 Жыл бұрын
@@manubhagat7407 पंढरीशेठ हा विनम्र आणि ओपन माइंडेड माणूस आहे..अशा माणसावर कोण जळत नसतो..पण स्टोरी तर अशीच आहे ना
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
जमीन कोणाची होते ते ही स्पष्ट केले तर बरे होईल 🚩🙏
@kanchanpatil5693
@kanchanpatil5693 Жыл бұрын
आगरी माणूस फेमस होतोय हे बघून काही भिकारी लोकांच्या पोटात दुखत आहे 😂😂
@akashappa6544
@akashappa6544 Жыл бұрын
😂😂😂
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Жыл бұрын
😂😂 तुमच्या लायकीनुसार रहा गाड्या
@gautambhosale2623
@gautambhosale2623 Жыл бұрын
😮😮😮😮😢😢😢😢😂😂😂😂😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉््््बस्स
@maheshmhatre4238
@maheshmhatre4238 11 ай бұрын
One Number.....bhava
@amoljadhav3874
@amoljadhav3874 10 ай бұрын
शेठ चा नबर् आहे का
@kunalkshirsagar9576
@kunalkshirsagar9576 Жыл бұрын
याच माणसाने बैलगाडा शर्यत जिवंत ठेवली
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Жыл бұрын
आमचा आगरी माणूस पंढरीशेठ फडके
@atulpanchal2004
@atulpanchal2004 Жыл бұрын
Only 1010 Sarkar🔥🔥
@mukeshgehlot8059
@mukeshgehlot8059 6 ай бұрын
फडके साहेबांना एक विनंती आहे कि बैल कत्तल खान्यापासून जाण्यास आणि गाय पण वाचवा....जय हिंद जय महाराष्ट्र 🙏⛳
@aaluarjun4744
@aaluarjun4744 6 ай бұрын
आज वारले ते
@vishalkulthe95
@vishalkulthe95 Жыл бұрын
तुमच्या कडून वेगळी अपेक्षा आहे...!!!असो कळलं असेल tumala...
@chinmaypawarcp4934
@chinmaypawarcp4934 10 ай бұрын
नेहमी सोबत असणाऱ्या, प्रत्येक reel मध्ये सोबतीला असणारे,गोटया भाऊ वाल्हेकर यांना सलाम...❤
@somnathwaghmarecomedian3450
@somnathwaghmarecomedian3450 Жыл бұрын
खूप छान विषय मांडला 🔥😊👌👌
@vijayshinde504
@vijayshinde504 Жыл бұрын
पंढरी सेट फडके 1 नंबर माणूस आहे
@ShreyashPhalke-sc5of
@ShreyashPhalke-sc5of 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ फडके❤😢
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Жыл бұрын
१ नंबर मानुस आहे शेतकर्यांचे बैलगाडी शर्यत चे खेळ आज या मानसामुळे चालू आहे आम्हा शेतकऱ्यांनसाठी हा खुप राजा मानुस आहे बाकी कोणासाठी तो कसाही असो
@kimpharma5633
@kimpharma5633 Жыл бұрын
😂😂😂😂
@sunhitssong5266
@sunhitssong5266 Жыл бұрын
Thank you#बोलभिडू ... मी काही दिवसापूर्वी पंढरी शेठ यांच्याबद्दल माहिती बद्दल विनंती केली होती....
@rajendrapatil5479
@rajendrapatil5479 Жыл бұрын
बोल भिडू मध्ये मुले एखादा आगरी माणूस मोठा होत असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Жыл бұрын
Tar tuch to ahes jyachamule bolbhidu la shivya khavya lagat ahe
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Жыл бұрын
मज्जा येते पंढरी शेट आल्यावर.
@deepakbeloshe4800
@deepakbeloshe4800 Жыл бұрын
ghari ne tyala tuja
@Rajesh-kx3tc
@Rajesh-kx3tc Жыл бұрын
@@deepakbeloshe4800 😀😀😀
@mayurking3814
@mayurking3814 7 ай бұрын
Udun ghe tyla
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस पंढरी शेट फडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🌹
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस पंढरी शेट फडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐🌹💐
@Rajesh-kx3tc
@Rajesh-kx3tc Жыл бұрын
इतक्या फडतूस विषयावर व्हिडिओ कशाला बनवता भाऊ ? जगात अजून खूप काही चांगलं आहे पाहायला आणि ऐकायला ....
@PRA777
@PRA777 Жыл бұрын
🤣🤣🤣
@padmasinhakadam9405
@padmasinhakadam9405 Жыл бұрын
Correct.ugach konala pan motha kartat..ha kay general knowledge cha vishay ahe ka..
@rohitjoshi9022
@rohitjoshi9022 Жыл бұрын
Zattu tuja tu kam kar na lavdya
@rohitjoshi9022
@rohitjoshi9022 Жыл бұрын
@@padmasinhakadam9405 bc mhota la mhotach bolla na tumi kasala barke jale
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
ह्या लोकांमुळे एक दिवस बैल गाडी शर्यत बंद होणार हे नक्की.
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 7 ай бұрын
मराठी माणसं मोठी झाली की मराठी माणसाचं पोट दुखायला सुरुवात होते 😅 अरे त्याने काय कूटल्या गरिबाला त्रास दिला आहे ..उगाच शिव्या देऊ नका. लय भारी माणूस आहे पंढरी शेट❤
@Realthought540
@Realthought540 Жыл бұрын
यांचा वर विडिओ बनवून तुम्ही त्यांना आजून फेमस केला.
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
तुम्हाला ऐवढी माहिती मिळते तरी कूठुन 😇
@vishvirat1812
@vishvirat1812 Жыл бұрын
Sheth aahe pn ghamand nahi ,,,Dil khush manus 1010 sarkaar ❤
@mahendramali6131
@mahendramali6131 8 ай бұрын
पंढरी फडके दिलदार माणूस आहे 🥰
@millind_sharyatshaukin
@millind_sharyatshaukin Жыл бұрын
चांगलं आहे तुम्ही तुमचे व्हिवस् वाढवा पंढऱ्याच्या नावाने😂
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 Жыл бұрын
या माणसामुळे बैलगाडा शर्यत आज जीवंत आहे...कोणी काय बोलू दे 🙏 पंढरीनाथ शेठ भारी आहे 🔥🔥🎉🎉
@harshwords7124
@harshwords7124 Жыл бұрын
आणि बैलगाडा शर्यती ने रोजगार निर्मिती झाली बैलांना काम लागली... ❤️❤️❤️
@jk-yu5wl
@jk-yu5wl Жыл бұрын
@@harshwords7124 बैलगाडा शर्यती ने ,बैलांना कत्तल खाण्यापासून वाचवल , शेतकऱ्यांनी खीलार ची पैदास वाचवली त्यांना दर आला ,चने शेंगदाणे ,वाल्यांना रोजगार मिळू लागला ,तरुणाला जॉकी म्हणून रोजगार मिळू लागला, समलोचन करणाऱ्याला रोजगार मिळू लागला ,मंडपवांल्याला रोजगार मिळू लागला, टेम्पो ला भाड मिळू लागलं , हे अस चक्र बैलगाडा शर्यती मुळे चालू आहे....
@buntybhai8105
@buntybhai8105 Жыл бұрын
काही पण🤣🤣🤣
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 Жыл бұрын
@@buntybhai8105 आधी माहिती करून घे भावा..मग दात काड 🙏😅
@buntybhai8105
@buntybhai8105 Жыл бұрын
@@ajaysonawane6709 दादा बैलगाडा शर्यत कोणी चालू केली आणि कोणी किती त्यासाठी मेहनत घेतली हे तुला खरंच माहिती असतं तर तू आधी अशी कॉमेंट केली नसती 😅
@saurabhkamble3671
@saurabhkamble3671 9 ай бұрын
फक्त पंढरीशेठ फडके .. आपला माणूस ❤
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😢 भावपुर्ण श्रध्दांजली ❤
@tusharkalamkar2420
@tusharkalamkar2420 Жыл бұрын
लहानपणी रंजक गोष्टी ऐकायचो मन लाऊन , कान लाऊन same aavaj कड्क ❤️ aahe तुमचा 🔥
@nilneelz7429
@nilneelz7429 10 ай бұрын
माहिती घ्या साहेब
@ashwinipandit1699
@ashwinipandit1699 25 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीशेट फडके 😢😢
@Nagare440
@Nagare440 Жыл бұрын
अरे बाबा याचं नाव तर मी आजच ऐकलय.... 😂😂😂
@Boss-dr5wj
@Boss-dr5wj Жыл бұрын
Video bgh mg sheth che hasun hasun hagshil🤣🤣
@ganeshpalavi898
@ganeshpalavi898 Жыл бұрын
मला पण यांच्याविषयी बोलभिडूमुळेच पहिल्यांदा समजले.😀
@pravinkamble8138
@pravinkamble8138 Жыл бұрын
Mi 15 minite agoder pass jhalo hoto tya road varun
@sumitmhatre978
@sumitmhatre978 Жыл бұрын
King Pandhari Phadke 1010 Sarkar 🙏🙏🙏
@kunalkshirsagar9576
@kunalkshirsagar9576 Жыл бұрын
गावरान तूप, अंडी, शेंगदाणा तेल,काजू , बदाम, अशे खुराक बैलाला असतात कसायाला बैल विकणार्याला काय कळणार
@pruthvirajchavankhot6328
@pruthvirajchavankhot6328 Жыл бұрын
बैल हा अंडी खात नाही साहेब आणि त्याला कोण अंडी घालत नाहीत.कारण बैल हा गाईच्या कुळातील प्राणी आहे.
@kunalkshirsagar9576
@kunalkshirsagar9576 Жыл бұрын
@@pruthvirajchavankhot6328 नक्कीच खूप हुशार कुळातील आहेत तुम्ही
@machindrapatil1403
@machindrapatil1403 Жыл бұрын
@@kunalkshirsagar9576 😂😂
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
@@kunalkshirsagar9576 Barobar boltoy to Bailala Non-veg khau ghalun tyaana Mad cow disease jhala hota pardeshat. Tumcha mudda barobar aahe pun jara over the top gelay
@creativeworld8147
@creativeworld8147 Жыл бұрын
@@kunalkshirsagar9576 अंडी.. मटण मासे पण देता होय ना बैलाना... अरे जनाची लाज ठेव थोडी... अंडी कोण देत का बैलांना... शेतकरी आहेस कि मोकार उगाच कुठलं तरी ऐकून इथं आभाळ हेपलायला आलय 😂😂😂😂
@techiejugad
@techiejugad 6 ай бұрын
आज news बघितल्या नंतर जे हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी एक लाईक
@santoshgholap3694
@santoshgholap3694 Жыл бұрын
पंढरीनाथ शेठ भाजपामध्ये आहेत म्हटले की ते चारित्र्यवान गुणसंपन्न आहेत आणि किती जरी आरोप असले तरी त्यांच्याकडे स्वतःची वॉशिंग मशीन आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याची काहीही गरज नाही
@mayurgadge624
@mayurgadge624 Жыл бұрын
👑1010 sarkar👑 pandhari sheth King manus👑
@suhasdeshmukh278
@suhasdeshmukh278 Жыл бұрын
जबरदस्त माणूस मानला फडके ह्यांना
@legendary_trader..
@legendary_trader.. Жыл бұрын
मग आता तुम्ही ह्या क्रांतिकारकाबद्दल माहिती दिलीत.... एक भारतरत्न द्या त्याला
@Amitmhatrevlogs
@Amitmhatrevlogs Жыл бұрын
Tula jara mahiti kami ahe ....माहिती घे त्या मांसाबद्दल मगच बोल....नाय तर तुला लवकरचक भारत रत्न भेटेल 😂😂
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 Жыл бұрын
जरा पुणे ब्रेमेन मैत्री चौक किवा पुण्यातील चौकांची नावे कशी पडली याचा व्हिडिओ बनवला तर बरं होईल
@pappa5417
@pappa5417 Жыл бұрын
पंढरीशेट चा डान्स 🔥💃🌚
@mukundgodase4208
@mukundgodase4208 Жыл бұрын
याच पंढरीशेठ फडकेनं दोन तीन दिवसांपूर्वी बैलगाड्यांच्या वादावरून गोळीबार केला होता....याला एवढं महत्व देण्यासारखं काहीच नाही
@lifesecrett
@lifesecrett Жыл бұрын
बोल भिडू म्हणजे उत्तम माहिती, खरी माहिती, मनोरंजक किस्से, ♥️😍 बोल भिडू कडून असली अपेक्षा नाही🙏😞
@rajumane324
@rajumane324 Жыл бұрын
HA VIDEO 6FALTU AAHE
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
गोळीबार!का कसा.. तो प्रश्न बाजूला ठेवला तर हौसिं बैलशर्यतीचा वेडापणा, आणि संगीतदिवाना याचा क्रेज सर्वांना भावल्या शिवाय राहणार नाही! फडके भाऊ "नी फक्त बैलाचे कासरे दोऱ्या हातात घट्ट कराव्यात.. आणि नावाची उंची कमान अशीच वाढत ठेवावी. आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा!🙏😊
@rahulvighe3606
@rahulvighe3606 Жыл бұрын
जास्त माज चांगला नसतो मग तो पैशाचा असो , छंदाचा असो व्वा इतर गोष्टीचा माज एक दिवस उतरतोच
@rajkotkar507
@rajkotkar507 Жыл бұрын
kay maj kela te pan sang ata
@akshayganbavale1989
@akshayganbavale1989 Жыл бұрын
Khatarnak dance.
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 Жыл бұрын
असल्या लोकांचे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा एखाद गरीबाची व्यता दाखवा. तुम्ही ही भरकटू नका. बोल भिडू
@nageshzore6182
@nageshzore6182 Жыл бұрын
शेवटी वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी, BJP मध्ये प्रवेश केलाय. इडी च्या भीतीने नाही, तर संस्कृती टिकण्या साठी
@vijaysalunkhe362
@vijaysalunkhe362 Жыл бұрын
दिवाळीची बंदूक😂
@NK-rv8eu
@NK-rv8eu Жыл бұрын
हे लोक एकमेकांना मारूनच संपणार आहेत..
@bhupendrabandhankar6087
@bhupendrabandhankar6087 Жыл бұрын
बैलगाडा शर्यंत वर अजून व्हिडिओ बनवा
@dushantjawalkar8771
@dushantjawalkar8771 Жыл бұрын
गाण्यापासून, गोळी पर्यंत 😂😂😄
@vijuautsde3773
@vijuautsde3773 Жыл бұрын
चौथा खांब हा तुमचा उत्तम कन्टेन्ट होता आणि आता तुम्ही ह्या रिल स्टार वर व्हिडिओ बनवून चांगल्या कंटेंट ची माती करताय वाटलं चौथा खांब ही सिरीज तुम्ही कंटिन्यू पुढे कराल पण त्याच्या एपिसोड तुम्ही टाकण्यात बंद केलं बोल भिडू आता काहीही बोलू लागला
@Qetuowry135
@Qetuowry135 Жыл бұрын
गावरान गोडवा आहे भावा मध्ये.
@prasad_patil_
@prasad_patil_ Жыл бұрын
pandharisheth phadke khara king ahe tyana samorun challange det hote aani tyani tya challenge walyna palun kadhle
@rahulmather
@rahulmather Жыл бұрын
Barobar bola ekdam ani rahul la paloun sodla asa palavla ki mathur la pn pathi takla 😂😂
@ashutoshlokare7967
@ashutoshlokare7967 Жыл бұрын
सुयश कदम सरांचा किंग महिब्या
@shrikantdhamal9263
@shrikantdhamal9263 Жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत ♥️🔥🚩🚩
@i_dear
@i_dear Жыл бұрын
Sir which clock you using, please make one episode on wrist watches.
@niftydailyanalysis3198
@niftydailyanalysis3198 Жыл бұрын
😂😂
@vijayaher4086
@vijayaher4086 6 ай бұрын
पण त्यांना 1010 नंबर च सरकार का म्हणायचे? 1010 चा काय विषय आहे?🤔
@SiyaGole
@SiyaGole 6 ай бұрын
I think gadicha number asava
@vishalchavan5925
@vishalchavan5925 6 ай бұрын
RIP💐💐
@ankitmhatre6556
@ankitmhatre6556 Жыл бұрын
1010 king only ❤
@satishpadwal6076
@satishpadwal6076 Жыл бұрын
तुम्ही पंढरी फडके कडून किती पैशे घेतलें
@pravinbhoir6943
@pravinbhoir6943 Жыл бұрын
ह्या पांढरी ल जर 2 शिंगे asti tr sem बैल च दिसला asta
@mohitekunal7572
@mohitekunal7572 Жыл бұрын
😝😂😂👌🏻
@prathambothre1144
@prathambothre1144 Жыл бұрын
😜😜
@Badal_Sarja_1010
@Badal_Sarja_1010 Жыл бұрын
Tuza bapala ahet ka😂😂
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
बाप अहे सेठ तुझा
@karanmhatre6556
@karanmhatre6556 Жыл бұрын
@@Badal_Sarja_1010 😂
@sujatababar386
@sujatababar386 Жыл бұрын
Janavaranche khup hal kartat he lok bandi ghalun taka bailgada sharytivar ,kayamswarupi ,all india.👍
@Saurabhsp491
@Saurabhsp491 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
आम्ही आगरी. दिलदार माणुस
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 7 ай бұрын
अहो चिन्मय भाऊ चांगल्या गोष्टी सांगत जा उगाच अश्या लोकांना फेमस कशाला करतात .
@sanjaykambli370
@sanjaykambli370 Жыл бұрын
या माणसावर तुम्ही व्हिडिओ बनवला यात तुम्ही तुमचा स्टँडर्ड घसरवलात.
@vinayaksawashe9528
@vinayaksawashe9528 Жыл бұрын
अजून बरेच विषय आहेत ... भिडू , चांगले विषय शोधा.
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db Жыл бұрын
Only... पाटील.... ✌🏻गट....
@dj_king_official_
@dj_king_official_ Жыл бұрын
1001 👑❤️
@sahilpatil8756
@sahilpatil8756 Жыл бұрын
Raigad cha abhiman pandhari sheth fhadke👍🔥
@amithusenkar2347
@amithusenkar2347 Жыл бұрын
नको त्या माणसाला महत्त्व देत जाऊ नका नाहीतर तुमचे महत्त्व कमी होईल
@avdhootchougule2036
@avdhootchougule2036 Жыл бұрын
Please make video on indian hockey players
@tanmaytare8432
@tanmaytare8432 Жыл бұрын
hyan cha mule maharashtra madhe bail gada sharyat chalu hai aaj pandhari shet aage bado ham tumare sath he❤️
@Sonyking5050
@Sonyking5050 Жыл бұрын
किंग ऑफ़ महाराष्ट्र 1010 सरकार फडके सेट
@sagarrao6167
@sagarrao6167 Жыл бұрын
मागची छोटी बैलगाडी मस्त ये🐂
@VIHan2373
@VIHan2373 Жыл бұрын
🤣🤣🤣
@VIHan2373
@VIHan2373 Жыл бұрын
बरोबर पकडलास शेठला
@RahulKamble-mp8ew
@RahulKamble-mp8ew 11 ай бұрын
Make detail video about rahul patil and pandharina pdhake.
@Aditya_emperor
@Aditya_emperor Жыл бұрын
Le Ambani - ..........jaude🤣🤣🤣🤣
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw Жыл бұрын
पोलिओ डान्सर...शेट
@santoshmohape1953
@santoshmohape1953 Жыл бұрын
पंढरी शेट
@suhasphadke8470
@suhasphadke8470 Жыл бұрын
भावकि🔥🔥🔥
@Cmpunk022
@Cmpunk022 Жыл бұрын
MH 46👑
@ilovewwe6635
@ilovewwe6635 Жыл бұрын
dildar manus hynchya shivay शर्यतीना मजा nay
@prathameshpatil775
@prathameshpatil775 Жыл бұрын
१०१० सरकार किंग
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 Жыл бұрын
पैशांचा माज असलेला माणुस
@lucifergaming-310
@lucifergaming-310 Жыл бұрын
Tujhy gandin dam hyy t tyjhy samor bol r 🤣 Ani he paysa maaj ny tyjhy kad hyy manun to dakhvty tujha kay khayachi panchat jha kana var go
@ashishrane4962
@ashishrane4962 Жыл бұрын
1010 sarakar Only
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,5 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 90 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 787 М.
atak kara punyat || pandhari shet fadke || ajay gaikwad ||dj pamya
5:24
Dj Pamya In the mix
Рет қаралды 44 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,5 МЛН