एक दिवस नक्कीच मोठं होऊन मी गरीबांची मदत करणार सर..!! हा माझा वचन आहे 🙏🏻🙏🏻💯💯 कारण मी माझा भुतकाळ विसरलेलो नाही.... 😔😔
@Shri.k.752 сағат бұрын
आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो सर...
@Chaitanya-s7-x4z5 сағат бұрын
सर तुम्ही वंजारी आहात याचा अभिमान आहे 🙏🏻💐 नाही तर खूप लोक आज जातीवर काही बोलतात जय भगवान बाबा..जय शिवराय 🚩
@ganeshcholke57324 сағат бұрын
तू जातीचे बोलू नको कारण सर हे आमचे दैवत आहे. आणि सर जातीचा विचार करत नाही. ते फक्त सत्य बोलता आणि ते गोर गरीबा साठी काम करत आहे त्यामूळे त्यांना जातीचा डाग लावू नको
@latakatore91145 сағат бұрын
Video बघुन डोळ्यात पाणी आले
@ashokshinde68085 сағат бұрын
सर तुमच्या सारखे विचार जर सर्वांनी केला तर या महाराष्ट्रात नव्हे तर अख्या जगाचे दुःख नाहीसे होईल पण खर सांगायच न उरलेली माणुसकी व भ्रष्टाचार यातच सर्व सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे
@Arpangkstudy_173 сағат бұрын
सर मि एक you tube चैनल चालू केल त्या मधी जर मी सक्सेस झोलो तर खरच अश्या गरीब व गरजु लोकांना माझ्या कमाई चा 60% हिस्सा मी त्यांच भविष्य सुधारण्या साठी खर्च करणार शब्द आहे आपला
@vickyrajput9234 сағат бұрын
मी अतिदुर्गम भागात शिक्षक आहे म्हणून माझ कर्तव्य की समाजाचा पाठीचा कणा म्हणून मी विद्यार्थ्यांच्या मागे कायम उभा राहणार हा माझा शब्द आहे
@balasahebkhadke7265 сағат бұрын
सर तुम्हाला पण सलाम सामाजिक कार्य करताय
@dipakpatil19283 сағат бұрын
सध्या माणुसकी राहिली नाही. मदत करण्याची इच्छा च राहिली नाही लोकात. माझ्या मते मंदीरात दान देण्यापेक्षा गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली तर त्यांचा आत्मा समाधानी होऊन आशिर्वाद देईल. संत तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे. 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@shivajisuryawanshi81655 сағат бұрын
खूप वाईट घटना घडली आहे , भावपूर्ण श्रद्धांजली
@kakasahebthavare86524 сағат бұрын
तुमच्या कार्याला सलाम करतो सर गोरगरीब जनतेचे दुःख फक्त गरीबालाच दिसते
@vickyrajput9234 сағат бұрын
सर मी पण एक शिक्षक आहे तुम्ही जसे बोलले तश्याच पद्धतीने मी सुद्धा मुलांना कायम मदत करीत असतो मी बोलून दाखवत नाही आहे फक्त सांगतो आहे की ज्यांना गरज आहे त्यांच्या साठी मी कायम पुढे च राहणार
@Rutushar3 сағат бұрын
गरीब जास्तच गरीब होतोय आणि श्रीमंत जास्त च श्रीमंत होतोय....
@ShivkumarRathod-xw3ld2 сағат бұрын
या जगात माझ्यासाठी माझा बाप हा खूप मोलाचं आहे कारण तो त्याचे स्वप्न अपूर्ण करून माझ्या स्वप्नासाठी शेतात दिवस रात्र काम करतो. एकदिवस नक्की माझ्या बापा करिता यश मिळवेल. गरिबीला दुर करेल
@ankushchavhan12503 сағат бұрын
अत्यंत वाईट घटना आहे 😢
@vaishalikadam79464 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर, आपल्याला जमेल तशी मदत करायला हवी रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी 😢😢😢😢
@GajannMultiservices4 сағат бұрын
मरणे हा पर्याय नाही जीवन अनमोल आहे 😢
@MahadevJanwale-li7ml3 сағат бұрын
Tumhi avdhh bollat sir kharach khup Adchani ahet garibasathi
@sandeepjadhav-hq9jp5 сағат бұрын
सर सध्या माणुसकी मेली आहे
@ramphad97785 сағат бұрын
हो भाऊ बरोबर आहे
@Chaitanya-s7-x4z4 сағат бұрын
हो भाऊ जाती जाती मध्ये भांडण..हे दिवस आलेत आज
@omkarawachar213 сағат бұрын
सर आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमचे शेजारी जिल्ह्यातील एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहे
@shridharwagh43692 сағат бұрын
Kharch man sunn zalla
@Rahul-t2yСағат бұрын
दि गेरट कांगणे सर
@akashingle34455 сағат бұрын
घरचा पत्ता सांगा सर याचा आपण ग्रुप खूप मोठा आहे काही मदत करू यांची जेवढा आमच्या परीने होणार तेवढं
@krishnavaidya49914 сағат бұрын
Bhau tumchya pn vicharala salam
@kd_patil_jadhav4 сағат бұрын
At post minki, TQ bililo , dist Nanded
@Its_me_sonu014 сағат бұрын
Tnx bro 🙏🥺
@ArunSabale-j3w3 сағат бұрын
Amhi pn karu grp bnwnar asal tr sanga
@AdarshGayakwad-ev7ur5 сағат бұрын
Salaam sir tumhala. tya doghanchya atmayla shanti mido🙏
@MukeshmeshramMeshram-e9y3 сағат бұрын
Khach sir khup dukkha zala video pahilyantar dolyat pani aala 😢😢
@matrelguru44214 сағат бұрын
माणुसकी नाहीच कुटे सध्या
@animalhusbandry57985 сағат бұрын
खुप छान सर.. धन्यवाद मला पण तुमच्या माध्यमातून मदत करण्याची इच्छा आहे विनंती आहे की मार्गदर्शन करा
@rajabhaulaukare73465 сағат бұрын
गरीबी खूप अवघड असते 😢😢😢😢
@MinaShirgurwar5 сағат бұрын
🥺🙏 tq sir tumhi samju shkle fkt aj prynt kont sir ase videos takt nhi
@Cops_ganu_20014 сағат бұрын
💯💯💯 सर
@maharashtrastate9913 сағат бұрын
सर emotional केल तुम्ही भूतकाल आठवून दिला
@pramodbamborde35694 сағат бұрын
नि:शब्द 🙏😢
@Rahul-t2yСағат бұрын
पुढील काही दिवसांत शेतकरी च राज्य आणू
@ravis65344 сағат бұрын
सर आपण नुसतच GDP बद्दल बोलतो परंतु अंत्यंत वाईट परिस्थिती आहे गरिबांची. अंत्यत हृदयद्रावक घटना😢
@gdentertainment61195 сағат бұрын
😢😢 खर आहे sir
@atulkhandare89995 сағат бұрын
Sir tumi chan kam krt ahe
@bilalfaki9435 сағат бұрын
Vitthal sir tumhala salute
@samadhanpathade50912 сағат бұрын
🙏💅🙏
@Vijay358355 сағат бұрын
जय श्रीराम
@lingamoortigomase75733 сағат бұрын
Sir na vinthi ahe ki Garib lokana madat karashati ek sanshta banvun, tya sanshte cha Bank Account banvun online transection theva. UPI and scanner theva. Madat karnare lok online madt krel. Ani garju lokana madt hohil
@akshaynawdhade21755 сағат бұрын
Namaste sir😊
@yogeshtigote23285 сағат бұрын
Sir mi ek aapang manus aahe Majya bayko la vanrakshakh bharati maraychi aahe pn majya var pn hich parasthiti aahe
@pranayghuge45613 сағат бұрын
सर भारताची कर प्रणाली पण गरिबाला शिक्षण घेऊ देत नाही शिक्षणावरील कर रद्द व्हायला पाहिजे की नाही
@nirajkalambhe66845 сағат бұрын
Mi swata experience ghetla sir problem chya karat garibale kontach shrimant help krt tyatla tyat samajatla vykti krtch nahi ya ulat help krnyaevagi garibicha phaida uchalun tras denych kam nakki krtat
@asaramjadhavsinger98345 сағат бұрын
सर डोल्यात पानी आल 😢
@AakashMore-c4q5 сағат бұрын
Aam cha sobt aasch hot aahe
@MK-zy3ng4 сағат бұрын
अतिशय वाईट 😢... पण न्युज चॅनलवर तर मोबाईल फोन घेऊन दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली हि बातमी दाखवत आहेत.
@kishordhavane1235 сағат бұрын
सर एक नंबर आहे
@asaramjadhavsinger98345 сағат бұрын
फुकाट पैसे कसे येतील याकद लक्ष देतता
@badrinikam6725 сағат бұрын
❤❤❤
@AnandghanTalikute5 сағат бұрын
Jay hind sir🙏
@pratiksanap49315 сағат бұрын
Khutay sir jay bhagwan
@santoshshirsat34245 сағат бұрын
सर 😢
@santoshshirsat34244 сағат бұрын
हर गावात तुमच्यासारखा एक शिक्षक हवा.
@lalitkumarbadwaik31215 сағат бұрын
🙏
@sonu007trends35 сағат бұрын
❤❤❤❤❤
@diliprajput52095 сағат бұрын
Ok sar
@AnandghanTalikute5 сағат бұрын
❤
@mohanrandai50165 сағат бұрын
Barobr ahe tumc
@rajpalkamble63815 сағат бұрын
निशब्द 😶
@govindakshirsagar15 сағат бұрын
😔😔😔
@vanitashelar24475 сағат бұрын
😢😢
@saurabhchavan70715 сағат бұрын
😢
@blackpalgeming94254 сағат бұрын
Sir amchya gavat por bapani paise dile nahi tar kam karyala jatyat sunday la suthi aste tevha
@blackpalgeming94254 сағат бұрын
10 vi por
@ViratSolapure5 сағат бұрын
Sir ekmekana help karayela pahije
@asaramjadhavsinger98345 сағат бұрын
सर लोक कामा कड़ लक्ष देत नही
@blackpalgeming94254 сағат бұрын
Amchya hit college chi por college kart kam kartyat
@Creative1Rocky5 сағат бұрын
Hii
@keshav5134 сағат бұрын
मराठा आरक्षण obc मधून dyave के नाही.... भूमिका स्पष्ट करा sir... Ek मराठा कोटी मराठा
@boostyourknowledge873 сағат бұрын
सरांचा आरक्षण मध्ये काहीच संबंध नाही कृपया सरांना विचारू नका
@krushn96583 сағат бұрын
दादा विषय काय आहे..... 😢😢😢😢
@harshalgedam15 сағат бұрын
sir mala bharat ratna midala paheje ya sathi video banva
@sandipdhanorkar19675 сағат бұрын
अरे दादा विषय कोणता चालू आहेत आणि तू काय बोलत आहेत.. दादा तुझ्या पण घरी आई बाबा आहेत... काहीतरी थोडा विचार कर आणि नंतर बोल.... दोन वेळेची खायची परिस्थिती नाही तिथे तू एकदा तरी जन्म घेऊन बघ मग तुला कळणार..... ......काही बोलण्यात चुकले असेल तर माफ कर मला🙏.....
@rajabhaulaukare73465 сағат бұрын
माझी पण खूप गरीब परिस्थिती आहे नाईट कपडे घालावे लागतात😞