नमस्कार . श्री सप्तशती गुरुचरित्र सार व संक्षिप्त गुरुचरित्रसार यात फरक काय आहे ?
@SnehaDandavate23 күн бұрын
गुरूविण कोण दाखविल वाट.
@neelimapatwari552223 күн бұрын
नमस्कार
@mangalkailaskamthe85423 күн бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ
@vivekgogate524417 күн бұрын
विवेक बुवा प्रवचना वेळी आपला चेहरा चे शूटिंग थोडे लांबून घ्यावे असे वाटते विवेक गोगटे.
@ManaliKulkarni-eh1mw22 күн бұрын
नमस्कार बुवा आज आहे का प्रश्नोत्तराचा कार्यक्रम
@neeleshkelkar796523 күн бұрын
नारायण
@neeleshkelkar796523 күн бұрын
आपण सांगितल्यानुसार यथाशक्ती साधन सुरु आहे..पण लहानपणापासूनच नकारात्मकता जास्त असल्याने...नित्यनेम करत नाही..कारण एखाद्या दिवशी नाही जमल तर अपराधी वाटते..अर्थात असं व्हायला नको..कारण सर्व काही ईश्वरावर सोपवलं म्हटल्यावर नेम दत्त महाराजच पूर्ण करून घेतील ही भावना असायला हवी..ही भावना नाही याचा अर्थ अजूनही काहीतरी चुकतंय..नारायण.