शेवगा लागवड तंत्रज्ञान,लागवडीपासून ते विक्री पर्यंत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन ,शेवगा शेती यशोगाथा

  Рет қаралды 63,252

होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS

होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS

Күн бұрын

#शेवगालागवड
शेवगा शेतीची माहिती
शेवगा लागवड कशी करावी
शेवगा लागवड कोणत्या महिन्यात करावी
झिरो बजेट शेवगा लागवड
शेवगा लागवड माहिती
शेवगा लागवड संपूर्ण माहिती
शेवगा लागवड यशोगाथा
शेवगा लागवड
शेवगा शेती
शेवगा माहिती
शेवगा लागवड ते काढणी संपूर्ण माहिती
शेवगा छाटणी
शेवगा आळी नियंत्रण फवारणी

Пікірлер: 31
@pravinharnol3501
@pravinharnol3501 Жыл бұрын
मामासाहेब आपले मार्गदर्शन खूपच अनमोल आहे उत्कृष्ट शेती बरोबर आपले वक्तृत्व ही तेवढेच उत्कृष्ट आहे आपले मार्गदर्शन असेच मिळत राहावे
@prataphinge4729
@prataphinge4729 6 күн бұрын
मुलाखतकार वीणा स्वतंत्र व्हिडिओ बनवला बद्दल धन्यवाद खूप अनमोल माहिती दिलीत
@bappasahebpatil911
@bappasahebpatil911 2 жыл бұрын
काका छान आणि प्रामाणिक पणाने माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@ramdaspathade1898
@ramdaspathade1898 27 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
@vijaydhoke5729
@vijaydhoke5729 2 жыл бұрын
भरत जी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
@dilipjoshi6880
@dilipjoshi6880 Жыл бұрын
धन्यवाद! आपण अंतकरणापासून वआपुलकीने मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत.
@Devabhau-fk4js
@Devabhau-fk4js Жыл бұрын
धन्यवाद साहेब फार सुंदर माहिती दिली.
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली thanku you sir🙏
@vishwaspharande370
@vishwaspharande370 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आपण शेवग्याची व्हरायटी नाही सांगितली.🙏💐💐🇮🇳⛏️
@shivajimadane7601
@shivajimadane7601 2 жыл бұрын
नमस्कार भरत जगताप साहेब.शेवगा लागवडीची माहिती दिली .अभिनंदन 🌷👍
@engineerIndia121
@engineerIndia121 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर। खूप खूप धन्यवाद🙏🙏
@bhatuchaudhari634
@bhatuchaudhari634 Жыл бұрын
छान माहीती दिलीसाहेब🙏🙏
@yogitagharat3320
@yogitagharat3320 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. आभार.
@sudhakarpatil1101
@sudhakarpatil1101 3 жыл бұрын
धन्यवाद बळीराजा 🙏🙏
@bajiraotavande9042
@bajiraotavande9042 Жыл бұрын
महान काम मस्तच सर
@Aniketpt
@Aniketpt Жыл бұрын
छान माहिती मालक!
@pandurangdiwane5581
@pandurangdiwane5581 Жыл бұрын
मस्त
@SandipPawar-yc9en
@SandipPawar-yc9en 10 күн бұрын
एका झाडाचे किती किलो शेवगा निघतो साधारण
@naryankawade9832
@naryankawade9832 Жыл бұрын
साहेब शेतकरी कधी समृद्ध होईल हे करा ते करा पन शेतकरी सुखी होत नाही काय करावे समजत नाही ऊपाय सांगा
@saibabaambulance8766
@saibabaambulance8766 4 ай бұрын
मामा मला कोकणात शेवग्याची लागवड करायची आहें तरी मला बिया कुठून मिळतील?
@vivekjoshi2262
@vivekjoshi2262 Жыл бұрын
साधी रहाणी उच्च विचासरणी
@jagdishgeedh
@jagdishgeedh 9 ай бұрын
Sir, konata van best aahe
@रामदासपाटीलवारले
@रामदासपाटीलवारले 3 ай бұрын
फळ माशीसाठी उपाय सांगा.
@Wabalesairam
@Wabalesairam 7 ай бұрын
सर तुमचा मोबाइल नंबर पाठवा खुप छान माहिती दिली धनेवाद
@ganeshmane2356
@ganeshmane2356 2 жыл бұрын
मला शेवग्याची रोपे कुठे मिळतील
@vs75
@vs75 2 жыл бұрын
बिया मिळतील... आपला मोबाईल नंबर द्या ?
@ramkhandekar7513
@ramkhandekar7513 2 жыл бұрын
@@vs75 पी के एम 2 चे बियाण मिळेल का
@शेतकरी-भ9ध
@शेतकरी-भ9ध Жыл бұрын
@@vs75 मला 600बिया पाहिजे मिळतील का
@sandipanmunde4473
@sandipanmunde4473 Ай бұрын
Mob no sand sir
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 71 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 71 МЛН