असा पत्रकार भेटन चॅनल च नशीब म्हणावे वाटेल..सलाम भाऊ ❤❤
@VivekDandekar-h3t2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? निमित्त................. धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या आणि 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?
@sudamkhodve64502 күн бұрын
❤
@itspm09093 күн бұрын
भाऊच्या पत्रकारितेला सलाम..❤❤
@Parth007-c2n3 күн бұрын
एक नंबर पत्रकारीता, महाराष्ट्राला अशा पत्रकारांची खुप गरज आहे. 🔥🔥Well done Mumbai Tak👏👏
@mayurtamhane35993 күн бұрын
धडाकेबाज गरज... फक्त विकला जाऊ नको... उभ्या महाराष्ट्राला #गरज... 🙏
@amolkharose8733 күн бұрын
खरंच हा पत्रकार खूप भारी आहे खूप मेहनत घेत आहे असच सगळे राहावे 😊
@adh13703 күн бұрын
याला म्हणतात पत्रकार 🔥
@rahulpawar75353 күн бұрын
छान पत्रकारिता...💯 असच काम करा ❤️
@vinodIngale-jv7zs3 күн бұрын
भावा जिंकलास.... असाच परखड आणि प्रामाणिक.... जय महाराष्ट्र
@tukapatil64853 күн бұрын
Great पत्रकार 👍👍 त्रिवार मानाचा मुजरा भाऊ 😊🤝🤝🤝
@prashantmozar61523 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ
@rahulmane74103 күн бұрын
जबरदस्त काम भाऊ 🎉
@GaneshSawale-b8e2 күн бұрын
अशा निर्भिड पत्रकाराला सलाम!! संपूर्ण महाराष्ट्राने अशा निर्भिड पत्रकाराच्या पाठीशी उभं राहावं हीच काळाची गरज आहे!!
@amarkawale3723 күн бұрын
स्वतः काय बघितलं हे सांगणारा पत्रकार लई दिवसातून बघितला नायतर आज काल सगळं डोळ्यासमोर घडत आहे तरी पण कोण काय बोलत नाही.. हा नेता काय म्हणाला त्यावर दुसरा नेता काय म्हणाला येवढं च न्यूज चॅनेल च काम सुरू आहे
@habrothers40783 күн бұрын
खूप छान विश्लेषण....याला म्हणतात पत्रकार 🔥
@Knvixsd3 күн бұрын
सर्व काही पूर्वनियोजन आहे निर्भीड पत्रकारितेला सलाम ❤
@maheshsurase90263 күн бұрын
एक नंबर पत्रकारिता...
@amolcreation6803 күн бұрын
Great पत्रकार 🎉🎉🎉
@viratkohli..90803 күн бұрын
Correct✅
@sagarkharade93 күн бұрын
याचा अर्थ 23 दिवस अथक परिश्रम करून ही CID ला शोध घेता आल नाही. त्यापेक्षा तर आमची सोनीवरील दया भाऊची CID भारी... सलाम या आमच्या गृहखात्याला
@saupatil95553 күн бұрын
एक नंबर पत्रकार ❤💯💯
@AshwiniGhundare3 күн бұрын
Khup chan bhau
@mangeshkore28242 күн бұрын
खूप छान विश्लेषण....याला म्हणतात पत्रकार 🔥महाराष्ट्राला अशा पत्रकारांची खुप गरज आहे. निर्भीड पत्रकारितेला सलाम....
@RajeshKhadap3 күн бұрын
Ek no ❤ sir 🙏
@prakashlahire43733 күн бұрын
महाराष्ट्रला अश्या जिगरबाज पत्रकारांची खूप गरज आहे .
@shital-mithunlovelycouple2 күн бұрын
भेटून तुमचे आभार मानावे असे वाटत आहे असेच निर्भिड कार्य करा god bless you
@vlogs81723 күн бұрын
एक no...असाच vishay लावून dhara
@sadhanapawar17762 күн бұрын
एक नंबर पत्रकारिता दादा... मुंबई तक ला विनंती ह्या पत्रकार दादा चा पगार वाढवावा.
@SanjayYadav-jl7qt3 күн бұрын
Ek number ❤
@dadabdeshmukah61933 күн бұрын
जबरदस्त काम भाऊ
@kamlakarlande27433 күн бұрын
यालाच तिसरा स्तंभ म्हणतात सलाम आपल्या पत्रकारितेला
@deepakjagtap32593 күн бұрын
Very good👍 Speak against crime
@pandurangkakadepatil15613 күн бұрын
भावा सलाम तुझ्या पत्रकारितेला
@vinayaksonawane36903 күн бұрын
पत्रकार 1 नंबर....दम आहे भाऊ.. Future ग्रेट आहे तुमचं 👍🏻👍🏻🚩💐💐
@Shrinivasbhosle4443 күн бұрын
सुपर...
@KrishnaWanjare-w4d2 күн бұрын
निर्भिड बातम्या दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏
@akashkalange91753 күн бұрын
पत्रकार🔥💥
@ravin49913 күн бұрын
भाऊ हे असच होणार ... पुढेही अधिकारी सुद्धा दबावाखाली काम करतात ..... एखादा तरी इमानदार असवा..
@MK-rq7dk2 күн бұрын
असे ईमानदार स्वाभिमानी खरे पत्रकार आम्हाला अपेक्षित आहेत. सलाम या पत्रकार भावाला. 🙏👍
@dadagund18563 күн бұрын
❤ धन्यवाद
@AngadVairagar3 күн бұрын
अगदी बरोबर भाऊ
@GokulDeore-o3d3 күн бұрын
एकदम जबरदस्त 👍👍
@bhagwantambare29582 күн бұрын
पत्रकार साहेब आपण सगळे तोड भूमिका मांडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@rajsamage3 күн бұрын
सलाम सर तुम्हाला
@samadhanhajare30813 күн бұрын
निडर पत्रकार... बिंधास्त, सलाम दादा
@WorldisBest6982 күн бұрын
बॅकअप पाहिजे म्हणून माणसं पेरले😂😂😂😂😂 भारी हा रिपोर्टर
@dnyaneshwrpatange32143 күн бұрын
गाडीत आलेले करकर्ते पकडा ज्याची गाडी आहे तो धनंजय मुंढे चा कार्यकर्ता आहे
@ThePirateXX3 күн бұрын
त्यांचा काय गुन्हा आहे अटक करायला? कुठला कायदा सांगतो?
@Investing-power2 күн бұрын
😂😂😂 केल्या का पकडणार ते तर सांग पकडायला काय मोगलाई आहे का लोकशाहीत कोणी कोठे पण जाऊ शकतो
@umeshrasal92663 күн бұрын
भावा सलाम तुला जनतेसाठी लढतोयस
@ramprasadkharat33902 күн бұрын
सलाम ओम दादा ग्रेट पत्रकार
@pawanrao2893 күн бұрын
पत्रकार salute वाघा❤❤❤❤❤
@sanjayshinde73413 күн бұрын
या सर्व गोष्टींना सत्ताधारी सामील असुन तेच जबाबदार आहेत
@SudhirGalphade-gz1iq2 күн бұрын
पत्रकार या अभिव्यक्तीला या शब्दाला साजेसा असा व्यक्ती. खूप भारी वाटले भाऊ. असेच रोखठोक राहा. एकदम भारी 😊😊😊
@vasantpatait16113 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले भाऊ असेच काम करत राहा 👍👍👌👌
@sominathwaman59683 күн бұрын
एक नंबर पत्रकारिता
@pramodpatil64493 күн бұрын
सलाम पत्रकारितेला असं छान काम कर मित्रा एखादा कट्टा तू पण घेऊन टाक कमरेला लावून ठेव
@javedtadavi98023 күн бұрын
एक नंबर भावा
@ganeshKarale212 күн бұрын
धन्यवाद, खूप छान पत्रकारिता..
@anonymous9899-o7n2 күн бұрын
इतर पत्रकारांनी ह्या पत्रकारकडे tuition लावावे 😅
@sureshkokate81823 күн бұрын
फडणवीस अनी मुंडे सेत्तलमेंट झाली
@vaibhavjagtap78363 күн бұрын
True journalism 👏
@kishorpadekar57803 күн бұрын
True Journalist and Journalism.... Dada Saalam... Asaach Kaam Karaat Rahaa, Nirbheed patrakarita....
@piyusworld25503 күн бұрын
Khup chhan पत्रकारीता 🎉🎉
@ravin49913 күн бұрын
सलाम पत्रकार वाघा....❤
@sankarnadrr82893 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@parmeshvatkerulkar31773 күн бұрын
एक नंबर पत्रकार
@abc251-j3 күн бұрын
आजची स्टोरी वाल्मिक कराड cid ला शरण उद्याची स्टोरी वाल्मिक कराड सोडून ईतर आरोपींचा चकमकीत मृत्यू दोन दिवसांनंतरची स्टोरी पुराव्या अभावी वाल्मिक कराडची सुटका सहा महिन्यांनंतर वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश
@sha24603 күн бұрын
Are bhai bhai bhai😅
@Sonu_w_patil3 күн бұрын
Tya walyala bi thokun takaycha
@ranjitborkar80212 күн бұрын
एकच नंबर ओमकार....आता बाकीचे तिघांची शरणागती चे प्लॅनिंग कसे ठरवलंय ते पण विचारा
@dheerajk-yr4js2 күн бұрын
@@Sonu_w_patilmob linching kara😂😂 walya cha
@Investing-power2 күн бұрын
@@dheerajk-yr4jsमग अजून लाकड गोळा करायची तय्यारी करा आता पासूनच 😂😂😂
@hanumantgiri42553 күн бұрын
Great and right information
@shubhamkhandekar72713 күн бұрын
Ek no. Patrkar💯💯💯
@SatishRahane-t8x3 күн бұрын
पत्रकार एक नंबर
@naiknawaresmaths79262 күн бұрын
पत्रकाराला सलाम माझा,,,,, भावा एक नंबर
@jaysingkad24592 күн бұрын
पत्रकारितेचे उत्तम उदाहरण.. ऐकीव किंवा सूत्रांकडून माहिती घेणारे बरेच ( फालतू) आहेत पण प्रत्यक्ष अनुभव घेवून खऱ्या घटनेची माहिती देणारा पत्रकार..सलाम तुझ्या कार्यास🙏🙏
@jayrajsolanke26153 күн бұрын
भारी भावा
@prashantjadhav50832 күн бұрын
१ no bhava मानलं
@sanjayujgare6783 күн бұрын
सगळं ठरवून शरण आलाय तो आकाशने सांगितले शरण येण्यास
@Arjun.Chalak10102 күн бұрын
खऱ्या अर्थाने सच्चा पत्रकार आज बघितला. 👏
@nextlevel-07-i3i3 күн бұрын
Correct....hech khrr ahe
@krishnaaage79683 күн бұрын
अशी पत्रकारिता पाहून लगेच subscribe केलं मी. Salute.
@bhushansutar52012 күн бұрын
लाखात एकच पत्रकार सलाम भाऊ ला
@Mahalaxmi91313 күн бұрын
Best job🙏
@maheshpatil87333 күн бұрын
Great journalist
@ShubhamGangurde13 күн бұрын
पत्रकार ❤️👍
@milindbawane77892 күн бұрын
समाजाला गरज आहे तुमच्यासारख्या पत्रकाराची❤
@abhiiiii2622 күн бұрын
पत्रकार ईमानदार आहे जनतेप्रती 🔥🔥🔥🔥
@gorakhkarche48962 күн бұрын
ग्रेट पत्रकारिता खूप छान धडाकेबाज पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा भाऊ ग्रेट पत्रकार
@sp4532 күн бұрын
1 नंबर पत्रकारिता भावा❤❤
@RajaramPawar-md7zf3 күн бұрын
खरे आहे भाऊ. नमस्कार.
@balajimeher82062 күн бұрын
Good analysis Dada!! We need each nd every reporter as like you!!❤...
@RushikeshPatil-ov2yu3 күн бұрын
करेक्ट प्लॅन 🙏🏻
@sakaramgungrad11662 күн бұрын
पत्रकाराला 💐💐💐💐👌👌👍👍🙏🙏🙏
@vishalpatil-om2wp2 күн бұрын
खूप छान दादा
@indianswad-xg5di6qx5u2 күн бұрын
मी पहिला पत्रकार बघतो जो इतकं सत्य स्पष्ट बोलत आहे न घाबरता सलाम 🙏
@ऐतिहासिकमहाराष्ट्र2 күн бұрын
गृहखात्याचा गैरवापर होत आहे निषेध 😡😡
@vikasjagtap52422 күн бұрын
गैरवापर करण्यासाठी इज्जत आणि लाज आहे कुठे?
@Tractar_Game3 күн бұрын
अशे पत्रकार पाहिजे ❤❤🎉🎉
@AmarRavat-nr5sf2 күн бұрын
ग्रेट सर तुमच्या सारखे माणस असतील तर भारत हि भारत देश शोभेल व गरीब लोक सुखी राहतील
@shreyancreation15052 күн бұрын
सलाम तुमच्या पत्रकारितेला.. निर्भिड अन् सत्य 👍👍
@dobermandog89433 күн бұрын
Ek number bahu ❤
@Mauli-c2z2 күн бұрын
खूप छान भाऊ मानलं तुम्हाला याला म्हणतात पत्रकारी
@saritapatil90422 күн бұрын
आपल्या पत्रकारितेला सलाम .. निर्भिड पत्रकार👍👍
@DarjaBiryani2 күн бұрын
असे पत्रकार असतील तर खरंच कुठ तर पत्रकारितेला न्याय मिळेल सलाम भाऊ तुला निर्भीड पत्रकारिता