वाल्या सह सर्वचे इनकाउंटर करा योगी सरकार पाहिजे होते
@ganeshgidde19175 сағат бұрын
एक नंबर होईल मग
@AmolShinde-q2r5 сағат бұрын
हे योगी सरकार नाही भोगी सरकार आहे
@SS1623I4 сағат бұрын
तुझ करावं लागेल पहिले
@prafullasawant80444 сағат бұрын
@@SS1623Iका वाल्या काय तुझा बाप आहे का
@VivekDandekar-h3t2 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.@@SS1623I
@GnnDkadam4 сағат бұрын
एकदम खर बोलल्या काकू, त्यांनी लोकसभेला बजरंग सोनवणे यांच काम करून पंकजाताई यांचा पराभवात वाटा उचलला म्हणुन, पकजाताईंनीच हे केलं असेल.
@ssawant38415 сағат бұрын
आज पर्यंत गुन्हे केले त्याचे काय,महाराष्ट्राला माहिती आहे
@shrirangjadhav86935 сағат бұрын
लपवुन का बसले याचं उत्तर पहले द्यावं
@cicddevops4 сағат бұрын
ताईसाहेब दोन नेत्यांनी स्वतः वाचण्यासाठी वाल्मिक कराड यांचा बळी घेतला.
@Jayhind801744 сағат бұрын
वाल्मिक कराड यांच समाजकार्य खुप मोठ आहे त्यानुसार मोक्का लागला .मग काय भारतरत्न द्यायचा
@DDD-Spirituality3 сағат бұрын
हिचा नवरा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे कितीतरी माणसं मारली आहेत, सरकारी अधिकाऱ्यांना पण शिव्या देत असतो
@rajmarg79222 сағат бұрын
समाजकार्य करताना शेतकऱ्याकडून गोळा केलेले पैसे या मावशीकडून घ्या नाहीतर हि पण गायब व्हायची....... लोकांना लईच लुटलय......
@user-vy3mt7vm8o5 сағат бұрын
मन लाऊन खुपखुप छांन खोठ बोलती ही बाईं
@missionpeace482025 минут бұрын
😂😂😂
@KrushnaKhude-f7f4 сағат бұрын
तपास चुकीच्या पद्धतीने होत होता तेव्हा कुठे गेलती बाई तू
@dadakhindkar4574 сағат бұрын
तुम्हाला मंत्रीपदा सोबत खुण करण्याच आणि खंडणी मागण्याचे लायसन पण द्यायला पाहिजे होतं सरकारने
@shashimunde67574 сағат бұрын
चुप रे सगळ्यांना माहीत आहे ऊगच नाक कापून घेऊन नको रे भिक मागे तुम्ही
@ganeshgidde19175 сағат бұрын
एक घरं गडी किती पैसे कमावतो तेवढंच सांग
@संजयपवार-ण5ह4 сағат бұрын
इमानदारीने पैसा कमवण्याचे धंदा इतर घर कामगारांना पण सांगा एवढा पैसा कसा कमावयचाते
@shashank2553 сағат бұрын
ती कसाब ची माय पण म्हणत होती माझा मुलगा निर्दोष आहे
@peacefulwarrier2 сағат бұрын
नातेवाईक कोणाचेच नकोत महातेयत ताई ह्यात काहीच चुकीचे नाही! उगले आणि सगळे नातेवाईक आहेत 👍👍
@udhanpravin270542 минут бұрын
अशी बायको पाहिजे... बोरा हो या कुछ भि हो पर माझया नवरा माझया साडी देव आहे.....😢😢😢
@ujwalaphulware26139 минут бұрын
ताई जातीच राजकारण नाही इथे फक्त गुन्हेगारा शिक्षा सुनावली पाहिजे तात्काळ कारवाई करण्यात यावी समाज हा एकटा व्यक्ती नसून समुदाय महत्वाचा आहे जात नाही इथे न्याय पाहीजे ताई
@dadaraopathade168027 минут бұрын
ताई याच्यामध्ये जातिवाद वगैरे काही नाही आज समजा कोणाचा तरी कुंकू पुसले कोणाचा तरी मुलगा गेलाय कोणाचा तरी बाप गेलाय याचा विचार तुम्ही करा ताई
@ज्ञानेशशिरसाटशिरसाटСағат бұрын
ताई भारतरत्न दिला तर चालेल का तुमच्या नवऱ्याला
@missionpeace482023 минут бұрын
परळीचा राष्ट्रपती करा 😂😂😂
@abhighawatepatil1178Сағат бұрын
पकु ताई आईकला का यांनी कोणाच काम केले 😅😂
@devramjadhav6070Сағат бұрын
सोनवणे, धस, शिरसागर, यांना पण चौकशी, करावी
@Arnav18Pro5 сағат бұрын
Chor to chor ani var shirjor.... bhari ahe
@BhatuAshokDeore5 сағат бұрын
किती खोटे बोलशील
@prathvirajgarde19984 сағат бұрын
मग याच छोट्या समाजा मध्ये फक्त 3 लोकच करोडपती आहेत बाकी समाज आज पण गरिबी आणि 2 वेळेच्या भाकरी साठी गाव घर सोडून जिल्हा बाहेर का जात आहेत याच उत्तर मांजरी कराड ने द्यावे
@missionpeace482022 минут бұрын
एक नंबर ❤
@rahuljatkar403 сағат бұрын
रोड चक्काजाम करण्याचा अधिकार तुम्हाला राहीला नाही,
@ujwalaphulware261313 минут бұрын
कर नाही तर डर कशाला ताई गुन्हेगारा शिक्षा झाली पाहिजे
अग्गोबाई आतापर्यंत तुमचेच मंत्री होते 40 वर्षे पर्यंत आम्ही कधी मराठी माणूस बोललो नाही आणि आता कुठे लागली म्हणायला मराठी माणसाला कळत नाही चाळीस वर्षे तुमचाच खासदार तुमचाच आमदार आहे आम्ही कधी भाऊ भेद केला नाही
@shashank2552 сағат бұрын
तुला पहिली sit चालली ,तुझे कार्यकर्ते होते त्याच्यात तेव्हा
@Ishandattaghuteap3 сағат бұрын
2नेताणी कराड यांचा जहाज बुडवल आणि कराड हवेत गेले आती तिथ माती
@Shlok-yu2yv2 сағат бұрын
देव माणसाची बायको ही पण देवी आहे करा तिची पण पूजा
@manoharmahadik3965Сағат бұрын
100 Bank Khati,Paise Yevhde Kutun Aale,Ghargadya Kade Kotyadish Kasa?
@Jayhind801744 сағат бұрын
गुन्हेगार यांच्याशी संबंधित लोकांच्या मुलाखती नको
@mohanthorat3291Сағат бұрын
चक्का जाम करनार 😮😮
@shivajijadhav70032 сағат бұрын
माडमझाकुण जास्ती राहत नसत
@sarodeshreeram4360Сағат бұрын
Tumachya navaryane evadhe paise anale kuthun he vicharal ka?
@kailasgaldhar4875 сағат бұрын
तुझा नवरा गाणी होता काय
@dnyandevsuryawanshi40155 сағат бұрын
किती खोटे बोलणे
@saylilomte51 минут бұрын
Tumche mister kay kam karatat tevad sanga jara. Khup property jama keliy garib ahe manus tari
@padmakarpatil46473 сағат бұрын
Iokache lekaru thechun maral tyacha kay
@narayankharolkar561246 минут бұрын
J lok aahet te site che te badlnar nahit
@girishpatil17044 сағат бұрын
Aapan aapli baju mandat ahat pan karad bahergavi astil pan ghtnasthalavarun baki aaropini videocall kela hota karadana ani karadanchya sangnyavarun or karad tya planing madhe sahbhagi hote ase mhantat. aso yethe jaticha kahi sambadh nahi bilkul ani jo khara gunegar asel tyala kadak shiksha zali pahije.