चालत सर निसर्ग आहै कमी जास्त प्रमाणात होत असते तुमचे अंदाज तंतोतंत जुळतात आणि कॄषी सल्ला मात्र खुप महत्वाचे असते धन्यवाद सर
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@arvindmadavi25123 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतात
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@mahajanpratap72313 күн бұрын
सर तुम्ही अतिशय अचूक हवामान अंदाज देतात
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@vilasbhil29302 күн бұрын
धन्यवाद सर.तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप फायदा झाला. नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद
@rahulmahajan27123 күн бұрын
तुमचा अंदाज बरबोल 100%अला
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@rahuldiwan67462 күн бұрын
जाधव साहेब तुमचा अंदाज अचूक असतात. व माहिती पण परिपूर्ण तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांना कृर्षी साक्षर केले तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@whitegoldtrust16 сағат бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@kamalakarjoshi5423 күн бұрын
सर मी आपले सर्व व्हिडीयो पाहताे छान मार्गदर्शन सविस्तर माहिती देतात धन्यवाद।
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !
@YogeshSonawane-q5m2 күн бұрын
सर तुमचा अंदाज अचूक असतो.
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@sandip-bankar3 күн бұрын
आपल्या व्हिडिओ ची वाटच पहात असतो साहेब😊❤
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@afsarshah2081Күн бұрын
Happy new year Sir❤❤❤❤
@whitegoldtrust16 сағат бұрын
🙏🙏
@jaganath-zb2zm2 күн бұрын
धन्यवाद 🎉
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@NileshDeshmukh-rl4xp2 күн бұрын
Dhnywad. Sar
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@DipakNalekar3 күн бұрын
नमस्कार सर तूर .716-सुंदर आहे
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@YogeshSonawane-q5m2 күн бұрын
धन्यवाद जाधव सर.
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏
@ambadassangave3 күн бұрын
खर हाय सर सरकारला Dhada शकील फायजे
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@gajananchinchulkar97153 күн бұрын
🙏🙏
@whitegoldtrust3 күн бұрын
🙏🙏
@ranjitpawar6663 күн бұрын
Ge sir 🎉 me javlpass ya varshi mazhya gavala je paramaparik sheti karnare shetkari aahe tyana tumchi goshti sangetlae javalpass 20 te 25 shetkri aaj tumche roj naav kadtat...kharach jadhav saheb changli gosht sangtat mahanun...ani mala pan manapasun dhanyvaad detat .❤😊thanku sir thanku buster... Sir mala thoda vichrych hot tumhala me 2 ekart harbhara takla aahe
@whitegoldtrust3 күн бұрын
नमस्कार दादा, आपण सुद्धा चांगले काम करत आहे आपले धन्यवाद 🙏🙏
@AshokJadhav-g8w3 күн бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@rajkumarbiradar9733 күн бұрын
मी टोकण केली आहे बुस्टरची गोदावरी तुर खूप चांगली आली आहे उदगीर येथील योगेश कृषी सेवा केंन्द्रातून बियाण घेतल होत लातूर जिल्हा
@sunilpatil35843 күн бұрын
तुमच गाव कोणत? मी पण उदगीर तालुक्यातील शेतकरी आहे. मो. नं. सांगा
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@SahebravFukat3 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी आजच्या युगात गजानन माऊली आहे त
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@संतोषरोकडे-न4ठ3 күн бұрын
🙏🙏🙏🎉🎉👌👌
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@MohanMendhekar3 күн бұрын
दादा नमस्कार 🙏🙏
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@dhiraj18352 күн бұрын
नमस्कार 🙏🙏 गव्हाला युरिया देऊनही गव्हाची वाढ झाली नाही. काय उपाय करावा
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@AnupMankar-bt5ny2 күн бұрын
Sir मक्का अळी नियंत्रण साठी chlorpyrifos फवारले तर अळी नियंत्रण होईल का
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति प्रमाण
@pitambardewalkar402 күн бұрын
गहू आता फुट्यावावर आहे पाऊस झाला आहे खात टाकला आहे परंतु जमिनीत ओलावा आहे तर पाणी द्यायची गरज आहे का
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, वापसा झाल्या नंतर पाणी द्यावे
@madhavdhage95523 күн бұрын
नांदेड जिल्हा उमरी तालुका खुप ढगाळ वातावरण निर्माण झाले होते पण पाऊस पडला नाही
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, नांदेड जिल्यात आभाळी हवामान पावसाचे प्रमाण कमी होते
@madhavdhage95522 күн бұрын
@@whitegoldtrust नमस्कार सर
@rahulkhadse65942 күн бұрын
lal kranti hi tur kordwahu ahe ka sir
@whitegoldtrust16 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही
@rahulkhadse659415 сағат бұрын
@whitegoldtrust लाल तारा ही कोणती आहे कोरवाहू की बागायती
@Manojpawar-d6l2 күн бұрын
नमस्कार सर गव्हामध्ये ओंब्या निघण्याच्या वेळेस 15-15-15 आणि युरिया मिक्स करून दिला तर चालेल का
नमस्कार सर मी हरभऱ्यावर पहिल्या फवारणी मध्ये रिफ्रेश फवारले. आत्ता पाणी दिले. दुसरी फवारणी करायची आहे या फवारणी मध्ये कोणते संजीवक घेऊ.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, फुटवे कमी असल्यास टॉप अप घ्यावे किंवा फुटावा चांगला असेल आणि फुलाला सुरुवात झाली असेल तर झेप संजीवक वापरावे
@bhalchandralad60322 күн бұрын
सर संत्रा फुटी साठी फवारणी औषधं कोणतं घ्यायला पाहिजे व कुठे मिळेल
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
@sunilgawai24593 күн бұрын
सर नमस्कार मी अकोला येथील शेतकरी असून कृषी प्रदेर्शनी अकोला येथे तुम्हाला भेटण्याची संधी अली होती घरी लग्न असल्यामुळे योग येऊ शकला नाही येणाऱ्या 3 तारखेला माझ्या हरभऱ्या ला 2 महिने पूर्ण होत आहेत आता पर्यंत माझे 3 फवारे पूर्ण झाले शुक्रवारी ओली धुवारी पडली होती शनिवारी मी 12 61 00 इमान झेप अलिएट फवारणी केली आहे हरभऱ्याची वाढ चांगली असून फुटवे भरपूर असून फुल भरपूर आहेत आता पुढील फवारणी सांगा तुमच्या मार्गदर्शन घेऊन फावरने चालू आहे
@whitegoldtrust3 күн бұрын
नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@SudhirShrinath-jk7re3 күн бұрын
5 जानेवारी पर्यंत मका लागवड केली तर चालेल का
@whitegoldtrust2 күн бұрын
चालेल दादा
@rameshp33342 күн бұрын
kapsach rate vadenar ka? sar phkat andaj sanga sar .......
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, कापसाचे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे
@rameshp3334Күн бұрын
@@whitegoldtrust dhanyavad sar....
@bhalchandralad60322 күн бұрын
सर tricoboost दुकानात गेल्यास जून च देतात ते result देत नाही नवीन उपलब्ध करून द्या 🙏
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ट्रायकोडर्मा हा चांगल्या गुणवत्तेचा आहे चांगले मिझल्ट मिळण्यासाठी जमिनीत योग्य चांगला ओलावा असताना वापरावे.
@ShamMaske-t2k3 күн бұрын
नमस्कार साहेब
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा
@DnyaneshwarSabale-u9u3 күн бұрын
Sir Tahank
@basweshwarjundale55283 күн бұрын
कांदा भी का औषधि
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@pathanpathan81853 күн бұрын
Shetat far kaslya zalya favarni konti karavi
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही कसल्या काय आहे
@tukaramr.bhosale24083 күн бұрын
आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सोलापूर येथे कोठे मिळतात प्लीज सांगावे
@whitegoldtrust2 күн бұрын
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@SureshChavhan-zr7ib3 күн бұрын
Namakar sir Majha gahu 60 divsacha aahe unbyamade dana disat aahe yachat spre konta takave sir
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, जीब्रालिक ऍसिड २ ग्रॅम + भरारी ५० मिली + १ किलो बिग बी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
@Marathi_songs143 күн бұрын
तुमचा अंदाज 100/ बरोबर होता खानदेश मध्ये जोरदार पाऊस गार वादळ होत हरबरा पपई केळी पिकाचे खूप नुकसान झाले आहे 😢😢
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@janardhannikam36463 күн бұрын
होलसेल माल कुठे मिलेल वैजापूर मध्य
@whitegoldtrust2 күн бұрын
वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012 मार्केट यार्ड - यश ऍग्रो सर्व्हिसेस 9423147216 लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818 शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343
@vijaymundane99183 күн бұрын
😊
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@isayemangesh6173 күн бұрын
Sir mi Godavari ani 716 chi perni keleli ahe दोन्ही pan variety खूप चांगल्या आहेत तर पुदाच्या varsila मी पेरणी साठी हे सीड ठेऊ शकतो का ?
@whitegoldtrust3 күн бұрын
नमस्कार दादा, हो चालेल ठेवू शकता
@isayemangesh6173 күн бұрын
Thanks sir
@RaviTaday3 күн бұрын
दादा साहेब नमस्कार
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा
@PravinPise-t5x3 күн бұрын
Sir soyabean kevha perave unhali
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, १५ जानेवारी पर्यंत उन्हाळी सोयाबीन पेरणी करू शकता
@ShadulShaikh-s2k3 күн бұрын
साहेब बुस्टर चं भुईमूगचं बियाणं आहे का कोठे भेटेल
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादामी बूस्टर मध्ये भुईमूग बियाणे नाही
@yogeshkhandare34163 күн бұрын
फॅमिली सोबत तुम्हाला भेटायला अकोला कृषी प्रदर्शन येथे आलो तुम्ही निगुन गेले होते सर . कुरमे सर होते त्यांना भेटलो आपले पुस्तक कॅलेंडर घेतले.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
@champatraobapuraoshinde62313 күн бұрын
जिल्हा परिषद नांदेड चे माळेगावच्या यात्रा कृषी प्रदर्शन ला जाधव सर यावें
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे प्रयत्न करू
@DipakNalekar3 күн бұрын
नमस्कार सर तुमची नवीन तुर, कधी येणार आहे सर तुमची बियाणं तुरीचे बियाणा, 2525 येईल का
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, शंभरी तूर या खरीप हंगामात देऊ
@shreekharad52963 күн бұрын
गोदावरी तुरीचा खोडवा घेऊ शकतो का. आजच काढणी केली आहे आपण सांगितल्या प्रमाणे. अंतर ८ फुट आहे.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, गोदावरी तुरीचा खोडवा सुद्धा चांगला येतो
@TejraoKale-mf2sv3 күн бұрын
Zenop चालेल का हरभरा फुलं व कळी अवस्थेत आहे
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@MangeshDharpawar3 күн бұрын
Namaskar sar 2025 mein kapas che bhav vadtil ka tumcha Kay Andaaz aahe
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, शेतमाल भावासाठी सरकारचे धोरण चुकत आहे
@bhosalegaurav78543 күн бұрын
Sir ऊसाला ३०-४० दिवसांनी कोणते तणनाशक फवारणी करावी
@whitegoldtrust3 күн бұрын
नमस्कार दादा, Metribuzin 70% WP फवारू शकता
@vishwaslandge3 күн бұрын
Sir, lahsun lagvad ya vishyavar mahiti dya.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे लसूण पिकाची
@AnilNikam54883 күн бұрын
गोट कांदा शेंडे करपत आहे काय करावं सर
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, किती दिवसाचा कांदा आहे ते कळवा
@mangeshvairagade92363 күн бұрын
सर सिंजो चे result नाही मिळाले
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, काय रिझल्ट मिळाले नाही ते कळवा
@mangeshvairagade92362 күн бұрын
@whitegoldtrust 8 दिवसातच अळी पडली सिंजो फवारणी केल्यावर
@SantoshChavan-op8hf3 күн бұрын
सर आखाडा बाळापूर येथे तूम्ही जे औषध सांगता ते मिळत नाही सर त्यांचा महण आहे आम्ही औषध ऑर्डर करतो पण माल पाठवत नाही
@whitegoldtrust2 күн бұрын
आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621
@DineshWaghmare-h5f3 күн бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust2 күн бұрын
🙏🙏
@Dipakbhadanepatil-j4j3 күн бұрын
धरणगाव तालुक्यात अंदाज नुसार पाऊस पडला, साहेब हरभरा वाढीच्या अवस्थेत आहे, झाडं काही मरण पावले आहेत, उपाय सांगा,
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, सध्या जमिनीत चांगला ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो जमिनीवर दाट फवारा किंवा ओलावा कमी असल्यास एलियट वापरू शकता
@chetannathe383 күн бұрын
नमस्कार सर हरभरा पिकावर कालच फवारनी केली बुरशीनाशक पण फवारले परंतु आज खूप धुवारी धुक पडल हरभरा फुलांच्या अवस्थेत आहे काही इफेक्ट होणार का सर
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, कोनॅझोल ग्रुपचे बुरशीनाशक वापरले असेल तर काही नुकसान होणार नाही
@chetannathe382 күн бұрын
@whitegoldtrust bayer che nativo marle
@anitashrivastav21393 күн бұрын
सर हरभरा 75दीवसाचा आहे पहिली फवारणी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे केली आहे पण फुले खुप कमी आहे तर कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust3 күн бұрын
नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@anitashrivastav21393 күн бұрын
@whitegoldtrust धन्यवाद सर
@VilasPatil-f9u3 күн бұрын
सर 75 दिवसाचा हरबरा आहे पावसामुळे फुल गळ झाली आहे अळीनाशक विराट व गायत्री परफेक्ट व बुरशीनाशक रोको वापरले तर चालणार का सर❤
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, फुल गळ झाली असेल तर झेप २० मिली + १२;६१;० १५० ग्रॅम + सिंजो ७ मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@shreekharad52963 күн бұрын
मि आजच गोदावरी तुर काढणी केली आहे . खोडवा पिक घेणार आहे.
@bhagwatmurmepatil50363 күн бұрын
Turicha khodva yet asato ka
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल घेऊ शकता
@satwashiladairygoatfarm49333 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र सातारा मी टी ए जी 24 उन्हाळी भुईमूग पेरणी करत आहे. त्याबद्दल मार्गदर्शन करा
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल करू शकता अधिक माहितीसाठी आपण 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
@pdgadade76813 күн бұрын
टाटा बहार व 12:61:00 एकत्र चालेल का 17 नोव्हेंबर चि पेरणी आहे
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@vikrantkhandagle38883 күн бұрын
सर भुईमूग पेरणी केली तर चालेल का🙏
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@JagdishPatil-x4p3 күн бұрын
सर 30 तारखेला हरभरा 2 महिन्याचा झाला थोडीफार घाटी व फुल अवस्थेत आहे पावसामुळे फुले कमी प्रमाणात आहेत मर रोग नाही कोणते बुरशीनाशक मारावे व विद्राव्य खत सांगा टाटा बाहार टॉनिक आहे माझ्याजवळ
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, फुल गळ झाली असेल तर झेप २० मिली + १२;६१;० १५० ग्रॅम + सिंजो ७ मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@JagdishPatil-x4p2 күн бұрын
@whitegoldtrust 🙏
@NilkanthKabnure3 күн бұрын
सर.विहिरीत.कस.टाकायच.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@dnyaneshwarwashimbe35913 күн бұрын
ता. परतुर व ता. सेलु व पाथरि या ठिकाणी आपले औषधी मिळतील
@whitegoldtrust2 күн бұрын
परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923 परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334 परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298 परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139 परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683 बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276 आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336 आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237 आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555 आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990 सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885 सातोना - गणेश बीज भांडार 9975944080 सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080