Jadhav saheb tumi achuk mahiti det asta .sarv setkari bandhavana uatpanant bharpur bad hot aahe.aspan kharach Shan mahiti aamala det asta ..aaple miana pasun dhanwad 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@virathatekar2756 Жыл бұрын
Sir 26 October chi perani aahe tar madhat Pani aalya mule yala full Kami lagal aahe tar aata tya Kami laglelya fulala ghate aale aahet tar aata tyala kahi ful pan aahe tar tyala full vadhel kay
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , जास्त प्रमाण फुल वाढणार नाही
@bharatborale1254 Жыл бұрын
Good information sir❤
@whitegoldtrust Жыл бұрын
So nice of you
@Dr.AshutoshKadam Жыл бұрын
नमस्कार सर.. एक विनंती आहे आपल्याला.. आपण जे फवारणी नियोजन सांगता त्यामधले औषधे(brand name सोबत)सर्वत्र available नाहीत.. कृपया आपण description मधे त्याचे content टाकले तर खूप मदत होईल 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा , तुम्ही जुने व्हिडीओ पाहिले तर त्या मध्ये औषधाच्या घटक बद्दल माहिती दिलेली आहे
@PravinDhore-gu5tu Жыл бұрын
😅😅😊
@MangalRajput-h4i2 ай бұрын
Sir brand name jar farmission. in ya side chek kara aani same content vale dusare product gheu shakta
@PrashantPatil-ig5iw Жыл бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली शिरपूर ला ओषधी कुठे मिळेल जिल्हा धुळे
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@manojdongare8227 Жыл бұрын
Booster jaki 9218 30kg bag mdhe trycoboost dx paket navte... Thairum hote sir...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डबल लेबल बॅग मध्ये थायरम दिले होते.
@mohakvarhadepatil584 Жыл бұрын
Sir trycodarma jo apan Harbhara Kivva toor sathi vaparto ! To Pudhlya varshi paryant kahich Jaminit rahat nahi ka ? Kivva apan 2-3 varsh Satat trycodarma vaparat gelo tr 2-3 Varshat shetadhali purn kharab burshi sampnar nahi ka n
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा जमिनीत टाकल्या पासून दिड ते दोन महिने त्याचे कार्य चालू राहते त्या नंतर तो न्यूट्रल होत जातो , जमिनीतील बुरशीजन्य रोग कमी करण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवावा लागेल
@jagnathlingayat9947 Жыл бұрын
Sir humic acid chi fawarni kelyavar mar thamte ka.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@pandurangmohite8710 Жыл бұрын
Sir fule laglyavar pani devu ka
@aniketgaming5010 Жыл бұрын
Fule lagachya adhi
@whitegoldtrust Жыл бұрын
हो दादा
@ravitodkar96453 ай бұрын
सर,,,, काबुली/डॉलर हरबरा विषयी माहिती द्या
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, डॉलर आणि साधा हरबरा व्यस्थापन सारखंच आहे
@sidhyaaa6858 Жыл бұрын
Ghate bhrrtana pani dil tr harbhara sukun jato ya baddl upay sanga
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण याची दाट फवारणी करा औषध मुळापर्यंत पोहचेल अशी फवारणी करा
@surajpatalbanshi2574 Жыл бұрын
Turila पाण्याचा तान बसला आणि पानी कमी आहे स्पिंकलर ने पानी दिले तर चालेल का व नन्तर fungiside स्प्रे करायचा आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे चालेल
@rupeahkukade8410 Жыл бұрын
सर तुमचे प्रॉडक्ट्स वसमत मध्ये कुठे मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503 कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
@RupeshMore-ku5ulАй бұрын
5 डिसेंबर पर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हरभरा पेरणीची वेळ तशी आता राहिली नाही तरी कोणाला हरभरा पेरायचं असेल तर उत्पादनात घट होईल हे समजून २५% एकरी बियाण्याच प्रमाण वाढवून हरभरा पेरावा.
@Motivational4890829 күн бұрын
विसल्फ 1st फवारणी ला चालते का?
@whitegoldtrust28 күн бұрын
नमस्कार दादा, चालते
@Motivational4890812 күн бұрын
हरभरा किती दिवसा पर्यंत वाढतो?
@whitegoldtrust11 күн бұрын
नमस्कार दादा, घाटे लागे पर्यंत हरभऱ्याची वाढ होते
@crucialtrader14321 күн бұрын
हरभरा पेरणी होऊन 20 दिवस झाले मर होत असल्यास ड्रीप द्वारे trichoderma सोडले तर चालेल का
@whitegoldtrust19 күн бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@neeshamadavi1396Ай бұрын
मी हरभरा 29 नोहेम्बर ला बीज प्रक्रिया करूँण पेरल तर उत्पदनात फर्क पडेल काय? साहेब
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल काही फराद पडत नाही.
@neeshamadavi1396Ай бұрын
🙏
@bhushankakad3607 Жыл бұрын
सर पाऊस भरपूर प्रमाणात झालेला आहे. आता फवारणी घ्यायची झाल्यास कुठली फवारणी घ्यावी? जेणेकरून हरभरा जास्त पाण्या मुळे खराब होऊ नये .
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम + NPK बूस्ट ५०० ग्रॅम + रायझर १ लिटर २०० लिटर पाणी एकरी प्रमाण दाट फवारणी करा
@vijaypatil-zj2yv Жыл бұрын
Harbara la Rogar ani Tonik chi Fvarani kli Harbara Pikache Kahi Nukasan Holik ka Perani 28 Octobarchi Ahye
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , काही नुकसान होत नाही
@ishandandge Жыл бұрын
भोकरदन (जि. जालना) येथे तुमचे प्रोडक्ट कुठे मिळेल?
@whitegoldtrust Жыл бұрын
भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@mr.samarthdamodar9618 Жыл бұрын
नमस्कार साहेब🙏 हरभऱ्याला 25 दिवस अगोदर बीज प्रक्रिया केली त्यामध्ये रिहांश, रायझर, ट्रायको बुस्टDX लावले आहे तर आता त्याची पेरणी केली तर चालेल का ❓
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा परत पेरणी पूर्वी लावावा
@pravindeshmkh Жыл бұрын
सर, या आठवड्यात पाऊस आल्यास तुरी वर किती परिणाम होईल, तुर ५०% फुलोरीचा वर आहे शेंगा पण सुरुवात झाली
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाऊस किंवा धुवारी पडल्यास फुलोरा अवस्थेतील पिकाचे ३०-४० टक्के नुकसान होऊ शकते.
@crucialtrader14329 күн бұрын
उगुन आलेल्या हरभर्याची मर होत असल्यास 20 दिवसा दरम्यान लिक्वीड बुर्शिनाशक ड्रीप द्वारे सोडावे का
@whitegoldtrust28 күн бұрын
नमस्कार दादा, कोणते बुरशीनाशक आहे ते कळवा
@Ganesh_drawing2 ай бұрын
सर कापूस वेचणीला आला पण काही कापसाला काहीच नाही हिरवाच नाही सॅंडविच हिरवे आहेत खत वापरावे का आणि कोणते
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, पाते कमी प्रमाणात असेल आणि प्लॉट हिरवा असेल तर खत देऊ शकता
@Motivational489085 ай бұрын
भर फुलोरा अवस्थेत फवारणी केल्यास फुल गळ होत नाही का?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@Motivational48908Ай бұрын
पेरणी पासून किती दिवसांनी करावी,, फवारणी 1st, 2nd,, 3rd दिवसात सांगा?
@satishsargar8223 Жыл бұрын
हरभरा सध्या जवळपास एक महीन्याचा झालेला आहे आणि त्यावर जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे .बर्याच शेतकर्यांचे म्हणनं आहे कि जास्त पाणी झाल्यामुळं हरभरा मर लागणार आणि राहीला त्यालाही माल लागणार नाही दुबार पेरणी करावी लागणार ......तरी योग्य मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हरबरा मर रोग ट्रायकोबूस्ट Dx ५०० ग्रॅम + NPK बूस्ट Dx ५०० ग्रॅम + रायझर १ लिटर + २०० लिटर पाणी प्रति एकर प्रमाण
@satishdhondkar5530 Жыл бұрын
@rajuuchale2622 Жыл бұрын
@@whitegoldtrust200 litter पाणी, 4 kg DAP, 500 ग्रा. ट्रायकोबुस्ट डि एक्स, 1लि. रायजर चण्याला लागवडीपासून 30 दिवसांनी प्रती एकर आळवणी केली आहे, तरी मर आहे, डी ए पी मुळे ट्रायकोबुस्ट चा प्रभाव कमी झाला असेल काय? क्रुपया सुचवा आणखी ट्रायकोबुस्ट डी एक्स ची सेप्रेट आळवणी करावी लागेल काय
@shivshaktikrushnapure7170 Жыл бұрын
ट्रायकोडर्मा फवारणी द्वारे दिले तर जमते का मर रोगासाठी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@raosahebkarbhari3210Ай бұрын
45diwsache harbha Astana Pani sprinclarne dywe ka sir
@harishtayade392 Жыл бұрын
Buldana jilha Tq. Sangrampur aple product kuthe milel
@whitegoldtrust Жыл бұрын
संग्रामपूर - राठी कृषी केंद्र 9421394996 संग्रामपूर - न्यू गांधी कृषी केंद्र 9730014999 संग्रामपूर - आदिशक्ती कृषी केंद्र 8766782191 बावनबीर - निर्मलकृपा कृषी केंद्र 9890224960 चांगेफळ - कृष्णा कृषी केंद्र 8975652929 पातुर्डा - अंबिका कृषी केंद्र 9421941654 पळशी - प्रफुल् कृषी केंद्र 9730982967 सोनाळा - रौनक ऍग्रो सेंटर 9960886261 वरवट बकाल - राठी कृषी केंद्र 8275027656 वरवट बकाल - गजानन एग्रो & मशीनरी 9421394691 वरवट - भाग्योदय कृषी केद्र 9970703999 वरवट - शिवकृपा ऍग्रो 9881619087 वानखेड - चांडक कृषी केंद्र 9767661617
@crucialtrader14314 күн бұрын
मर होत असल्यास मॅट्रिक्स नावाचे बुर्शिनाशक ड्रीप द्वारे द् सोडले तर चालेल का
@whitegoldtrust14 күн бұрын
नमस्कार दादा, मॅट्रिक्स मध्ये काय घटक आहे
@suryadeepborde6425 Жыл бұрын
आमच्या गावात एक ही शेतकरी हरबारा पेरत नाही , एकरी दोन पोते होतात , आमच्या कड़े जि, जालना , राजुर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हरबरा संपूर्ण व्यवस्थापन व्हाईट गोल्ड पद्धतीने करा उत्पादनात निश्चित वाढ होईल
@wasudevkhole2769 Жыл бұрын
इमाम व भरारी ऑनलाइन मिळेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा , सध्या ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही
@wasudevkhole2769 Жыл бұрын
@@whitegoldtrust आमच्याकडे उपलब्ध नाही दुकानांमध्ये
@whitegoldtrust Жыл бұрын
तुमचा जिल्हा कोणता आहे
@wasudevkhole2769 Жыл бұрын
@@whitegoldtrust बुलढाणा तालुका मोताळा आडविहीर
@vijaychavhan1779 Жыл бұрын
सर , हरभरा खुडणी नंतर आपण केलेली फवारणीची शिफारस चालेल का?
@vijaychavhan1779 Жыл бұрын
25 दिवसानी आधी खुडणी करावी की पाणी दयावे ?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@vijaychavhan1779 Жыл бұрын
आज दि.27 नोव्हेंबर 23 जी.यवतमाळ, ता.आर्णी रात्री 2.00 वा.पासून पाऊस सुरू आहे . 6 एकर हरभरा आहे , कोणती काळजी घ्यावी? मार्गदर्शन
@crucialtrader14311 күн бұрын
जास्त प्रमाणात मर होत असल्यास नगर्जुना कंपनी चा मास प्लस नावाचा लिक्वीड बुर्शिनाशक फवारल तर चालेल का
@whitegoldtrust11 күн бұрын
नमस्कार दादा, एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा
@greygrey9628 Жыл бұрын
आली जास्त असेल तर काय फावरावा , हरभरा 40 दिवसाचं आहे .
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारणी करा
@greygrey9628 Жыл бұрын
@@whitegoldtrust : 4 दिवस पुर्वी पांदा सुपर फवारले होते ( फुटवे अवस्था फरणी आपल्या शिफारशी ची ) पाऊस आणि वातावरण ढगाळ असल्याने आली जास्त झाली . Panda super repeat फावरल तर चालेल ना?
@balajipise7341 Жыл бұрын
हरभरा पेरला पण पाणी नाही बिकट परिस्थिती 😢
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , उगवण झाली असेल तर एखादा पाऊस पडला तर फायदा
@kailasbhalavi3066 Жыл бұрын
Wardha jilha madhe selu talukya madhe aaple kitak nashak kute midel
@whitegoldtrust Жыл бұрын
केळझर - आनंद ट्रेडर्स 9767986901 सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187 हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271 हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334 रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984 शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663