खूप उपयुक्त कायद्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. आणि तुम्हाला पुढील अश्याप्रकारे व्हिडीओ साठी शुभेच्छा..💐💐
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
आभारी आहे
@tatyabachoure8754 Жыл бұрын
माझी अशीच केस आहे मी मला वाटून आलेली मी माझ्या पत्नीच्या नावे करून चाळीस वर्ष झाली त्या प्रॉपर्टीचे मृत्युपत्र करायचे आहे योग्य सल्ला देवा
@chandanmahtre80242 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली.
@gokuldabhade17922 жыл бұрын
छान 👌
@sandipshinde70072 жыл бұрын
सुंदर
@vilasthorat9470 Жыл бұрын
we are four brothers and one sister, we have not yet divided our ancestral agriculture land property. Our eldest brother died recently leaving back no single class one successors but he has made will of his likely share in our ancestral agriculture land property in favour of son of our sister Under this situation let me know whether will made by our brother is legal or illegal?
@YJSK2 жыл бұрын
सर वडिलोपार्जित आहे माझ्या पंजोबाची जमीन मला दिसलें 1976 साल मध्ये पण मी पहिले आहे की फे. क्र 192 असं दिसत आहे 2015 असं काही आमच्या आजोबाने कोणी नाव लावले नही ते हयात नही कोणी पंजोबाला 7 मुले होती तर ती जमीन नावे होऊ शकते का आणि फे क्र 192. 2015 कलम काय आहे ह्या वर sanga
@amolhambarde53404 ай бұрын
एकांदी जमीन जर भगठ 2 असणं तर मृत्युंपत्र करता येतो का..??
@vinodmahadik1982 жыл бұрын
कुळाने मिळालेली जमिनीचे म्रुत्यूपत्र करता येते ❓
@meenaraut63636 ай бұрын
जर आईच्या नावाची संपत्ती तीन मुले असुनही एक मुलांचे नावाने मृत्यू पत्र करू शकतो का