भैय्यासाहेब महान होते . सत्य व सुंदर माहिती . शतशः नमन भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या चरणांशी .
@ravikumarnawghare28882 жыл бұрын
Jay bhim jay V.B.A only one V.B.A
@dineshjamdhade89153 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली सर आपले खूप धन्यवाद
@shobhaborkar4883 жыл бұрын
भैय्यासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी. नमन
@prakashtadake96974 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आत्मचरित्राच्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद ! बाबांच्या नावाचा त्यांच्या वारसांनी गैरफायदा घेतला नाही.समाजातील संधीसाधूंनी त्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी वेगळे ठेवले.ज्या निस्वार्थ मनाने बाबांचे वारस सामाजिक कार्य करत आहेत ते पाहता सर्व धम्मबांधवानी तन मन धनाने त्यांना साथ दिली पाहिजे. जय भीम,जय भारत,नमो बुध्दाय.
@milindkamble18684 жыл бұрын
Jaibhim'' आपले खूप अभिनंदन..क्रांतिकारी jaibhim
@sachinahire11174 жыл бұрын
खुप छान विडिओ आहे तुमच्या चायनलला हार्दीक शुभेच्छा
@balgovindgautam41382 ай бұрын
यशवंत राव अंबेडकर❤ जी को कोटि कोटि सत नमन ❤ जय भीम नमो बुद्धाय
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
सुर्यपुत्र भैयासाहे यांना विनम्र अभिवादन जय भिम जय संविधान
@GaneshJadhav-tw2dl3 жыл бұрын
विनम्र अभिवादन
@SuryakantaTelgote Жыл бұрын
You introduce Bhaiyasheb very beautifully,thanks.
@budhhavitevari3 жыл бұрын
सुर्य पुत्र भैय्या साहेब आंबेडकर यांच्या जिवन प्रवासाचा आलेख तुम्ही फारच छान पणे सांगितले त्याबद्दल मी आपणास सुभेच्छा देत आहे आणि एक विनंती करतो की आपण आपले विचार आपल्या शब्दात सांगाव्यात त्यामुळे कथनात भरीव पणा निर्माण होतो तसेच पाली भाषा आणि पाली लीपी ह्या बाबत ही अभ्यास करावा तुमचे ज्ञान वाखाणण्याजोगे आहे हे निश्चित खूप खूप अभ्यास करावा अशी मी आपल्या ला विनंती करतो
@राणाउम्मेदशिंगराजपुत5 жыл бұрын
Hats of vishvratn H. H.. Dr. Babasaheb Ambedkar & All Ambedkar family's members.....we proud of Babasahebji...
@sureshjadhav4823 Жыл бұрын
Jai bhim
@satyaprakashsingh.66644 жыл бұрын
JAY BHIM.
@rahulshaan2356 Жыл бұрын
खूपच छान 🤝
@akshaygawande69764 жыл бұрын
Koti Koti naman
@sunilpatekar534 жыл бұрын
जय भीम जय भारत
@baburaozende41814 жыл бұрын
जय भिम
@dr.vivekgavaskar Жыл бұрын
ही माहिती उपयुक्त. फाॅरवर्ड करा. उच्चार सुधारणा आवश्यक. निश्चितच महामानव...नीछ्छीथ माणव नव्हे. स्पृहणीय.
@PagareSaheb6 ай бұрын
Very good
@amolgajbhare76232 жыл бұрын
मनस्वी भैय्यासाहेब
@SonaliNetare-qw7tk8 ай бұрын
Bhai background music band kar please
@vijaytambe7482 Жыл бұрын
जय भीम....
@nagrajjogdand14418 ай бұрын
Jaibhimwala jaibhim, insaniyat ke vichar ka jaibhim 🙏
@aashishgadgae13703 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajendragaikwad98714 жыл бұрын
Jai bhim
@prakashdandade64093 жыл бұрын
🙏🏻💙
@sandeepmohite8814 Жыл бұрын
Jai bheem sir 🙏
@madhukarnirbhavne2569 Жыл бұрын
एकमेव पुत्र नाही. बाकीच्या मुलांची नावे सांगणे गरजेचे आहे. राजकीय पैलू विशेष उल्लेख आला नाही. राजगृह इतिहास आलेला. नाही.मुख्य.भाग आहे.जयभीम.
@marutikadale3835 жыл бұрын
Jay bhim jay bharat namo budhay
@samyaksamrudh90595 жыл бұрын
जय भिम जय भारत जय संविधान नमो बुद्धाय
@madhukarnirbhavne2569 Жыл бұрын
माहिती.सांगताना मध्ये संगीत रेकॉर्ड केल्यामुळे ऐकण्यास व्यत्यय येतो.music बंद करावे.