DR. Babasaheb Ambedkar यांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्म का स्वीकारला ? | Bol Bhidu | Mahaparinirvan

  Рет қаралды 201,100

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #MahaparinirvanDin # BabasahebAmbedkar
दलित समाजाला दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून मुक्ती मिळावी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं. याच उद्देशाने बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या लाखो अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेनंतर आजतागायत एक प्रश्न कायम काही सामान्य लोकांच्या मनात असतो तो म्हणजे, आंबेडकरांनी बौध धर्मच का स्वीकारला ?
The Dalit community should be liberated from poverty, ignorance and social injustice and they should be able to live with dignity. To this end, along with Babasaheb, millions of his followers converted to Buddhism on October 14, 1956. After this historic event, one question that still lingers in the minds of ordinary people is, why did Ambedkar accept Buddhism?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@anandlondhe1438
@anandlondhe1438 2 жыл бұрын
एकदा फक्त जातीवादाचा चष्मा काढून निरपेक्ष नजरेने बाबासाहेबांकडे बघा, एक भारतीय म्हणून सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटेल ❤️🙏🏻
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 2 жыл бұрын
@@rajbhale1356 tula nhi samjnar murkh mansa
@samadhanadekar2762
@samadhanadekar2762 2 жыл бұрын
तुम्हीच त्यांना एका जाती पुरतेच मर्यादित ठेवले आहे
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 жыл бұрын
विशेषतः obc वर्ग बाबासाहेब आंबेडकर नाव समोर आल्यावर जातीच्या चष्म्यातून पाहतात पण हाच obc संत ज्ञानेश्वर हे नाव समोर आल्यावर जातीचा चष्मा बाजूला काढून ठेवतात
@Rahulpatil-wg4jv
@Rahulpatil-wg4jv 2 жыл бұрын
@@rajbhale1356 सेमण्या बुद्ध धर्म हा भारतीयच आहे .बुद्धाचा जन्म भारतात च झाला आहे आणि तो शांततेचं संदेश देतो कळलं का .
@explorer4638
@explorer4638 2 жыл бұрын
@@rajbhale1356 zatyaaa
@neekk9462
@neekk9462 2 жыл бұрын
ज्ञानयोगी, कर्मयोगी, देशप्रेमी, मानवतावादी, यांची सांगड म्हणजे बाबा साहेब।।।
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 2 жыл бұрын
I would like to add in this visionary, vishwa manav, grt economist and grtest social reformer, n biggest example of how mass positive social change can occur with someone positive thought.
@donaldbabu7129
@donaldbabu7129 2 жыл бұрын
पण आजचं चित्र फार नकारात्मक आहे... मराठा समाज शिक्षणात ९०-९५ टक्के पाडून सुध्दा कनिष्ठ पदावर काम करतोय... आणि ६०-६५ टक्के आला उच्च पदावर.... वाह visionary आंबेडकर 👏
@donaldbabu7129
@donaldbabu7129 2 жыл бұрын
@@neekk9462 तुमचं इथच चुकतं.... तुम्हाला मराठे म्हणजे श्रीमंत, आय्याशी वाटतात.... गावाकडे. फिरा जरा... मराठा किती गरिबीत आहे समजेल
@prashant955
@prashant955 2 жыл бұрын
Joke martoy ka re..😂🤣🤣🐶🤣🤣🤣🐶🐶🐶
@sudhakardabhade2168
@sudhakardabhade2168 2 жыл бұрын
@@donaldbabu7129 हो 99% sc धनवान झाले ज्ञानवान गरिब झाले 3600 IAS 120 Ambassador सर्वजागेवर तेच सर्व शाळा कॉलेज दवाखाने त्याचेच एका एका कडे 100, शंभर एकर शेती आत्ता कुणाला हि जातीचा माज नाही कुणीही हिन नजरेने बघत सुध्दा नाही
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 жыл бұрын
रक्ताचा एक थेंब न सांडता भारतातील सर्वात मोठं धर्मांतर म्हणजे धम्मदीक्षा .
@shivakore8231
@shivakore8231 2 жыл бұрын
Correct✅
@tushardhapse4177
@tushardhapse4177 2 жыл бұрын
जगातील भावा world record ahe ha 😌💙✨
@donaldbabu7129
@donaldbabu7129 2 жыл бұрын
आणि भारतातील सर्वात मोठे जातीय आरक्षण ते ही गुणवत्तेच्या आधारे.....त्यामुळे देश अजूनही गरिबीतच आहे..... वाह आंबेडकर
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 жыл бұрын
@@donaldbabu7129 मुरखतेचा महामेरू , मागून entry मूळ गरीब आहे देश . शिक्षण घ्या अभ्यास शून्य आहे तुमचा आरक्षणाचा .
@donaldbabu7129
@donaldbabu7129 2 жыл бұрын
मराठा समाजाचा शिक्षणात नाद करू नका... ९०- ९५ टक्के पडतो आम्ही... पण तुमच्या आरक्षणा मुळे तुम्ही फक्त ६०-६५ टक्के पाडून ते पद घेता... वरून फी मध्ये पण तुम्हाला भरघोस माफी.... आमचा मराठा समाज बिचारा शैक्षणिक कर्जाचे ओझे घेऊन सुध्दा ९०-९५ टक्के पाडतो....पण मिळत कांहीच नाही... फक्त आरक्षणामुळे
@adityakulkarni7889
@adityakulkarni7889 2 жыл бұрын
He is an icon for all Indians not for just one caste.
@vikramghodeswar2388
@vikramghodeswar2388 2 жыл бұрын
Agreed sir
@Ostar.
@Ostar. 2 жыл бұрын
Yes 👍
@vishalk3700
@vishalk3700 2 жыл бұрын
Right
@akankshawalde4805
@akankshawalde4805 2 жыл бұрын
100% Right sir
@vaibhavjadhav5016
@vaibhavjadhav5016 2 жыл бұрын
Jai bhim aaditya sir
@vishalpahare
@vishalpahare Жыл бұрын
विश्वरत्न,युगपुरुष,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💎💙
@rider5849
@rider5849 Жыл бұрын
Proud to be Buddhist ☸️🚩🎎📿 जय भीम नमो बुद्धाय ⛩️🧡
@user-ew9xi6lp2b
@user-ew9xi6lp2b 2 ай бұрын
Jai hindu
@realestateMH
@realestateMH 2 жыл бұрын
Symbol of knowledge Dr B.R Ambedkar
@omfriend
@omfriend 2 жыл бұрын
Symbol of freebie
@wickedmonk2250
@wickedmonk2250 2 жыл бұрын
@@omfriend Are you talking about freeloading bamans?
@omfriend
@omfriend 2 жыл бұрын
@@wickedmonk2250 It's Brahmans, you Mahars won't understand 🤣🤣🤣 we strive hard to reach our goal unlike freebies like you
@sanket4414
@sanket4414 Жыл бұрын
Symbol acknowledge then why we giving 5 marks reservation in mpsc upsc for obc and more than 5 marks for sc st 😂
@Abhijitjanrao172
@Abhijitjanrao172 8 ай бұрын
Pune fakt
@GajendraKarle
@GajendraKarle 2 жыл бұрын
DR. Babasaheb Ambedkar is the mst futurist leader. As a Indian I feel proud on him.
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 2 жыл бұрын
Mr.Ambedkar was the most wise man.He is a big boon to India.In fact he should have been the prime minister of India.He deserved far better than Mr Nehru.
@thediscussiondesk6492
@thediscussiondesk6492 2 жыл бұрын
Actually Dr.babasaheb was not very happy as law minister, he wanted became as planing commission head. BCoz policy making was in the hands of planning commission.
@Swargandh
@Swargandh 2 жыл бұрын
👍👍
@prashant955
@prashant955 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@adarshmore8023
@adarshmore8023 2 жыл бұрын
@@prashant955 😂😂😂🤣🤣
@devadivine6093
@devadivine6093 2 жыл бұрын
@@prashant955 दादा तु प्रतेक comment ला का हसतोय?
@DhammaDeepam
@DhammaDeepam 2 жыл бұрын
बाबा तुमच_कार्य_करतांना_मरण_स्वाभिमानाचे_येऊ_द्या..आणि आमच्या_चितेची_राख_तुमच्या चैत्यभूमिच्या पायथ्याशी_स्फर्श_होऊद्या ... 💐💐 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏बाबा तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन😔💐🙏 विनम्र_अभिवादन🙏🙏🙏
@suhagavhane7070
@suhagavhane7070 2 жыл бұрын
Jay bhim
@nitingaikwad3513
@nitingaikwad3513 2 жыл бұрын
Jai bhim
@narayan521
@narayan521 2 жыл бұрын
Baba tyanch nav aahe dusr kay tri bol
@Princess_for_reason
@Princess_for_reason 2 жыл бұрын
Mast..jai bhim
@vishaltribhuvan1795
@vishaltribhuvan1795 2 жыл бұрын
बोल भिडू हे चॅनेल खुप चांगले व समाज प्रबोधन आणि बुद्धी मध्ये चांगल्या गोष्टीची भर घालते सलाम तुमचा या सामाजिक कार्याला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉💗💗💗💗💗🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥳🥳🥳🥳🥳🥳
@ravirajmane1312
@ravirajmane1312 2 жыл бұрын
भारतीय इतिहासाच्या गर्द अंधारामध्ये कायमस्वरूपी तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याला शत शत नमन 🙏🏼🙏🏼
@sandeeptorane210
@sandeeptorane210 2 жыл бұрын
हिंदू कोड बिल वरती एक video बनवा...सविस्तर माहिती द्यावी...शॉर्ट video मुळे बरीच महत्वपूर्ण महिती गाळली जाते, जे ऐकीव किंवा पूर्वग्रह नजरेचे असतात त्यांची गफलत होण्याचा धोका असतो, शॉर्ट video मुळे...
@msk3847
@msk3847 2 жыл бұрын
स्त्रिया पोटगीसाठी बिनधास्त घटस्फोट घेऊ लागल्यात. कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. धन्यवाद सर
@tushardhapse4177
@tushardhapse4177 2 жыл бұрын
@@msk3847 काका तुम्हाला बायको सांभाळता येत नाही त्याच पण भांड तू हिन्दू कोड बिल वर आणि बाबासाहेबांवर फोडशिल अस कस चालेल काका😂😂
@msk3847
@msk3847 2 жыл бұрын
@@tushardhapse4177 ज्याची बायको पळून गेली तो तुझाच भाऊ आहे मित्रा 😁😁😁 होऊ देत घटस्फोट, आपल्या बाब्याचं काय जातंय 😀😄😃😬
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@msk3847 😂😂
@Marathibhauaniket
@Marathibhauaniket Жыл бұрын
खुप छान आणि सुंदर धर्म आहे बौध्द धर्म ✍️🙏
@buddhistshubham2747
@buddhistshubham2747 Жыл бұрын
💯😌
@pratikshajadhav9329
@pratikshajadhav9329 Жыл бұрын
बौध्द धम्म आहे तो कोणताही धर्म नव्हे...धम्म आणि धर्म यात खुप मोठा फरक आहे.
@aarya.com8282
@aarya.com8282 Жыл бұрын
​@@pratikshajadhav9329😂😂😂 bolo🚩 jay shree ram 🚩🏹🔱
@vishalk3700
@vishalk3700 2 жыл бұрын
Symbol of knowledge.. Dr. Babasaheb amebedkar 🙏
@shashikantmore9916
@shashikantmore9916 Жыл бұрын
Great leader in the world Dr Babasaheb Ambedkar ❤️❤️❤️🙏🙏🙏
@mrbhushanpatil
@mrbhushanpatil 2 жыл бұрын
Great Inspiration....Babasaheb
@amajesticthought1044
@amajesticthought1044 2 жыл бұрын
जाती व्यवस्थेमुळे आपण (हिंदूंनी)गौतम बुद्ध,महावीर जैन, सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बरेच कायमचे गमावले
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
काहीही बोलू नकोस सल्या 😠 काही मूर्ख ब्राम्हण म्हण.. हिंदू धर्माला कशाला घेत आहेस सल्या
@yashmeshram2544
@yashmeshram2544 2 жыл бұрын
@@tamrajkilvish9215 hindu nako manu mitra murkh sanatani man
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
@@yashmeshram2544 हो तुझा बाप...! लवड्या तुझी निजव त्या बामना जवळ सनातन नाव घेऊ नकोस
@user-tj3lm6gc7u
@user-tj3lm6gc7u 2 жыл бұрын
जाती व्यवस्था कोणत्याही हिंदू उर्फ वैदिक धर्मग्रंथात नाही... उलट उच नीचता बौद्ध धर्मात होत्या.... बौद्ध धर्मात 28 बुद्ध बोधिसत्व हे ब्राह्मण क्षत्रियच झालेत एकही अस्पृश्य किंवा मागास किंवा स्त्री हे बोधिसत्व नाही झाले .. बौद्ध ग्रंथात तस नमूद आहे बोधिसत्व फक्त उच्च कुळातच जन्मतात..
@sumitahankare7580
@sumitahankare7580 2 жыл бұрын
@@user-tj3lm6gc7u नावातूनच insecure feeling टपकत आहे IT cell वाला च असणार आहेस, असो तुम्हाला त्याच कामाचे पैसे भेटत असतात, खोट्या गोष्टी पसरवायचं काम करत राहा .
@akankshapadol3013
@akankshapadol3013 Жыл бұрын
Madam, तुम्ही माहिती एकदम उत्तम प्रकारे सांगितली, तुमच भाषेवर चांगल प्रभुत्व आहे. छान बोलता तुम्ही...
@swapniljagtap5804
@swapniljagtap5804 2 жыл бұрын
त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण अनुसूचित जातीचे काही लोक मोठ्या प्रमाणात ख्री सचन धर्मात धर्मांतर करून बौद्ध धर्माला कमकुवत करत आहे.
@shreyasheshware9540
@shreyasheshware9540 4 ай бұрын
खरे आहे, मातंग समाजाचे लोक Christianity मध्ये convert होतात.
@ssj7369
@ssj7369 2 жыл бұрын
ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 жыл бұрын
Dr BR ambedkar yaa naavashivay deshacha paan haalat naahi 🙏🙏
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
Hee Khup Jasta zala asa Nahi vatat
@MK-zy3ng
@MK-zy3ng Жыл бұрын
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील... # _पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे . 👑 " #डाॅ. #बाबासाहेब_आंबेडकर 👑
@shashikantmore9916
@shashikantmore9916 2 жыл бұрын
Great leader babasaheb ambedkar symbol of knowledge 🙏🙏🙏
@vishalthombare4319
@vishalthombare4319 8 ай бұрын
सर्वात मोठे धर्मांतर होते ते, ना तलवारी वर ना लोभा साठी हे धर्मांतर होते फक्त आत्मसन्मानासाठी होते .............जय भीम 🙏👍👌सलाम बाबासाहेबाना त्यांनी आम्हाला हा मानवतावादी धर्म दिला🙏👍👌💙💙💙💙
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 2 жыл бұрын
The Great Dr. Babasaheb Ambedker
@rushikeshbhosaleofficial
@rushikeshbhosaleofficial Жыл бұрын
प्रज्ञा शिल करुणा....नमो बुद्धाय
@vishalsonawane6396
@vishalsonawane6396 2 жыл бұрын
Symbol of knowledge dr BR Ambedkar 🇮🇳☸🌎🚩
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
आपल्या प्रिय जातीतील लोकांना "जयारामपेशा" ह्या कायद्यातून बाहेर काढून आंबेडकरांनी त्यांच्यावर खूप उपकार केले 🙏
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
हे जयारामपेशा काय होत ?
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
@@user-rr9zr6pv3g गूगल वर सर्च करा राव
@vbh4315
@vbh4315 2 жыл бұрын
@@user-rr9zr6pv3g tey ramala shivya dyacha. Tyache hindu dharm ki paheli pustak vach.
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
@@vbh4315 तुम्ही आंबेडकरवादी का ?
@vbh4315
@vbh4315 2 жыл бұрын
@@user-rr9zr6pv3g nahi
@bhavanishingrajput6783
@bhavanishingrajput6783 2 жыл бұрын
The great महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरजी ने धर्म के ठेकेदारो को समाजाने का,सुधारणेका,परिवर्तन करनेका बहोत बहोत प्रयास किया लेकिन धर्म के अंधे ठेकेदारोने और धर्म के अंधेभकतो ने उनकी एक ना मानी, काश हम बाबासाहेब जी को समज लेते, , लेकिन बौद्ध धम्म कोई दुसरे देश का धर्म नही है बलकी इशी देश का एक महत्त्वपूर्ण धम्म है, बाबासाहेब जी ने कोई गलत काम नही किया, बलकी इशी देश के बौद्ध धम्म को पूर्णजीवीत करनेका महत्वपूर्ण भीमकार्य किया है, लेकिन ये सिदी बात अक्कल के अंधे लोग समज नही पाते, दबे,कुचले लोगोकी अस्मिता जागृत करके उन्हे सत्ताधीश बनाना ये कोई सामान्य बात नही है, भोगौलीक क्रांती को तो सब जाणते है लेकिन अंधर की सामाजिक क्रांती भी बहोत बहोत महत्त्व पूर्ण थी, जो बाबासाहेब जी के शिवाय दुसरा कोई भी नही कर पाता, महानिर्वाण दिवस पर इस राजपूत का महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरजी को विनम्र अभिवादन🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏 ,
@somasonawane2551
@somasonawane2551 2 жыл бұрын
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम
@karnwadmare2899
@karnwadmare2899 2 жыл бұрын
बौद्ध धर्माची एकाच गोष्ट मला खूप आवडते ते म्हणजे हा धर्म कोणत्याही दुसऱ्या धर्मावर टीका करीत नाही अथवा धर्म स्वीकारावा म्हणून प्रचार करीत नाही. माझ्या पूर्वजांनी (आजी-आजोबांनी) हा धर्म स्वीकारला याचा मला अभिमान आहे...
@kartik2772
@kartik2772 2 жыл бұрын
रोज हिंदू धर्मावर हिंदू सणांवर हिंदू देवी देवतांवर टिका करण्यात धन्याता माननारे आणि आतंकवादी धर्माला सपोर्ट करणारे बौद्ध धर्मिय दिसत नाही का? किती खोटं बोलवं?
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
@@kartik2772 1000%
@karnwadmare2899
@karnwadmare2899 2 жыл бұрын
@@kartik2772सर, टीका करणारे लोक राजकारणी आहेत. आमच्या सारखे सामान्य माणूस हिंदू धर्मावर टीका करीत नाही...
@jithetic__2272
@jithetic__2272 2 жыл бұрын
@@kartik2772 हो मग सत्य तर आम्ही बोलतोच कोण नाही करत आतंकवादी धर्मात सपोर्ट कळल ka
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 жыл бұрын
@@kartik2772 आतंकवादी धर्माला कोणीच सपोर्ट करत नाही आम्ही केवळ ज्या धर्माबद्दल ईशाऱ्याने बोलताय त्यातल्या सुद्धा चांगल्या लोकांना तुम्ही छळता त्यामुळे त्यांच्या अधिकारांसाठी साथ देतो कारण दोघांचे दुःख एकच आहे आम्हाला शांततेत जगायचंय आणी शिवाय कोण आतंकी धर्म याच प्रमाणपत्र देण्याचा ठेका सरकारने कोणालाही दिलेला नाही. जिथे देश विरोधी कारवाया आहेत तिथे आम्ही देशासोबत आहोत पण जिथे मानवी मूल्य आणी सरकारचे भांडण आहेत तिथे आम्ही मानवी मूल्यांसोबत आहोत मग तो कुठल्याही धर्माचा असे ना
@abhikamble5943
@abhikamble5943 2 жыл бұрын
Proud to be buddhist 💙
@rv5486
@rv5486 2 жыл бұрын
The only person I like tatjagat Buddha and babasaheb
@vijaykamble8624
@vijaykamble8624 2 жыл бұрын
ताई तुम्ही एक व्हिडिओ बनवा,जो इंटरकास्ट मरेज योजना या वर, ती योजना सध्या चालु आहे की नाही, राज्य आणि केंद्र या दोन्ही योजनांची माहिती त्यात असावी, धन्यवाद.🙏
@sagargawai3391
@sagargawai3391 2 жыл бұрын
परमपूज्य,विश्वरत्न,बोधिसत्व,महामानव ,सिम्बल ऑफ नॉलेज,व समस्त अस्पृश्याचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनी कोटी कोटी प्रणाम🇪🇺🙏🙏🙏
@informationclick9574
@informationclick9574 2 жыл бұрын
The great babasaheb ambedkar take a Very good decision according to that time but now it's our responsibility to save babasaheb ambedkars every thoughts and the great name of our Babasaheb.
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
"Democracy" will be the first to be threatened on the day when "politics" is based on caste and religion. And then "freedom" will be threatened. Dr. Babasaheb Ambedkar🇮🇳💐🙏 #CurrentConditions
@SpeakingLessons
@SpeakingLessons 8 ай бұрын
फक्त धर्मांतर नाही तर मनुवाद्यांना दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.
@amitwayal8788
@amitwayal8788 Жыл бұрын
कलम का बादशहा, महानायक बाबासाहेब आंबेडकर.... 🙏🏼
@sameerchandorkar128
@sameerchandorkar128 2 жыл бұрын
मुळातचं धर्माप्रमाणे कोण चालतं आलंय नी चालतोय हाच वादाचा मुद्दा आहे ! डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा तर कोणीहि घेऊ शकतं नाही ! त्यांचा समाजा प्रती असलेला त्याग , ऐकनिष्ठा ,बलिदानाला मानाचा मुजरा ! नमो बुद्धाय , जय भिम !
@kalpeshpalkar4797
@kalpeshpalkar4797 2 жыл бұрын
Symbol of knowledge ( Dr. B.R. AMBEDKAR )
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 2 ай бұрын
ताई सुंदर माहिती दिलीस ❤ पण नवं बौद्ध वागतात का तसे हा एक नेहमी प्रश्न पडतो.... आणि धम्म हा शब्द आहे धर्म न्हवे
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 2 ай бұрын
🎉 नमो बुद्धाय राजा चक्रवती सम्राट अशोक महाराज की जय फक्त जयभिम 🎉
@Pratik-rf7qf
@Pratik-rf7qf 2 жыл бұрын
Father of modern India babasaheb ambedkar
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 2 жыл бұрын
Buddha the light of Asia, Buddhism the origin of Indian soil, Samrat Ashoka built 84000 stupas in India, wherever you dig in India you will find Buddha & Buddha only, proud to be having Ashoka stambh as a National emblem and Ashoka chakra on great Indian flag.
@gauravnikalje802
@gauravnikalje802 2 жыл бұрын
Yes. Very True. We are proud of our culture. We are thankful of Babasaheb Dr. B. R. Ambedkar, who gave us Buddha and his Dhamma ( way of living life) along with many other constitutional rights.
@nitingaikwad3513
@nitingaikwad3513 2 жыл бұрын
Brother Completely agree Proud to be buddhist
@santoshbansode767
@santoshbansode767 2 жыл бұрын
✅✅✅
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
Buddhist Dhamma is a Dhamma that frees people from mental slavery
@anandaware6902
@anandaware6902 2 жыл бұрын
He was a true indian, who worked for betterment of India.....🙏🙏🙏
@influencersunil1981
@influencersunil1981 2 жыл бұрын
Thank you Madam, You are given good information.
@rakeshgangane1491
@rakeshgangane1491 2 жыл бұрын
Simbol of the knowledge dr.baba saheb Ambedkar 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 ай бұрын
Symbol Asae Type Kara 📢💦🌹
@wisesoul269
@wisesoul269 10 ай бұрын
Thanks a lot to Babasahab for Giving us Buddhism 🙏🙏🙏 Because of Buddhism, we got focused on progress ❤
@akshaysalve3416
@akshaysalve3416 8 ай бұрын
असा महापुरश होने नाही ❤
@nicksant6841
@nicksant6841 2 жыл бұрын
SYMBOL OF KNOWLEDGE DR. BR AMBEDKAR
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 2 жыл бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन
@ritikaware2032
@ritikaware2032 6 ай бұрын
मझा बा भिमा हा माझ्या साठी च नाहि तर अवघ्या भरता साठी सर्वात मोठा आदर्श आहे.. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏
@aga8883
@aga8883 10 ай бұрын
Khup khup chhan mahiti dili Jay bhim 💙🙏
@Swargandh
@Swargandh 2 жыл бұрын
Great man !!🙏🙏 Thank you for making this informative video 🤟🤟
@sunilthakare9448
@sunilthakare9448 2 жыл бұрын
5 lakh se 8 lakh Logo ko babasaheb ne 14 oct 1956 Nagpur me Diksha di thi ........Namo Buddhay Jay Bheem
@RAMTA_SLAYER
@RAMTA_SLAYER 10 ай бұрын
It was 3-5 lakhs
@ngawai62
@ngawai62 2 жыл бұрын
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 🙏🙏🙏
@sameerbhoir1816
@sameerbhoir1816 9 ай бұрын
Babanche Amhavar karodo upkar! Namo Budhhay ! Jay Bheem !
@thefarmer2873
@thefarmer2873 2 жыл бұрын
Jay Bheem madam very nice information
@VIDHISHA2929
@VIDHISHA2929 Жыл бұрын
जय भिम...💙 नमो बुध्दाय... 🙏🏻
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 9 ай бұрын
प्रज्ञा, शील आणि करुणा❤❤❤
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Bodhusatva Babasaheb Ambedkar 💯⚔️
@sgaikwad153
@sgaikwad153 2 жыл бұрын
Mam, तुम्ही खूपच महत्वपूर्ण व छान माहिती सांगत आहात. पण माझी आपणास विनंती आहे की plz फक्त आंबेडकर असे न संबोधता डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा फक्त बाबासाहेब असे संबोधावे.
@ARYANKHADSE
@ARYANKHADSE 2 жыл бұрын
Great explaination mam 👍
@parcel.com20
@parcel.com20 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती... बोल भिडू मनातलं राव
@shaktikedare4820
@shaktikedare4820 2 жыл бұрын
Great topic chosen by bol bhidu...❤️❤️❤️
@akashkshirsagar3430
@akashkshirsagar3430 2 жыл бұрын
The father of modern india...💪
@sidharthsawant9920
@sidharthsawant9920 2 жыл бұрын
तुम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चांगले चांगले विडीओ बनवा तुम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळणार ... जय भीम #_bolbhidu
@chhayakamble9061
@chhayakamble9061 Жыл бұрын
जय भिम. नमो बुद्धाय. जय सूविधान.
@akkimore52
@akkimore52 2 жыл бұрын
बोल भेडू वरती सर्वात भारी कोणता video asel tr ha 👈🏻😊👌🏻जय भीम जय shivray🙏
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
ज्या दिवशी ज़ात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल, त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल आणी त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल..!! बाबासाहेब 💙
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 жыл бұрын
1947 pasun tech tar chalu ahe roj
@pradeepshardul2183
@pradeepshardul2183 2 жыл бұрын
Great information
@DnyangangaEdu
@DnyangangaEdu 2 жыл бұрын
जय भीम . ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन.
@RK-qr7nk
@RK-qr7nk 10 ай бұрын
Proud to be Bhuddhist 💙
@milindsirsat9614
@milindsirsat9614 2 жыл бұрын
Jay Bhim 🙏
@siddharthchalwadi3501
@siddharthchalwadi3501 2 жыл бұрын
Symbol of knowledge Dr. baba saheb ambedkar
@shankarkhalsode701
@shankarkhalsode701 9 ай бұрын
खूप छान विश्लेषण 👍
@siddharthsavale676
@siddharthsavale676 9 ай бұрын
Thanks for sharing information 😊.
@nitinkachare999
@nitinkachare999 2 жыл бұрын
बुद्ध धर्माची पण वाट लावली यांच्यातील काही लोकांनी बुद्ध धर्म हिंसक केला
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 жыл бұрын
कसा?
@cpx2323
@cpx2323 2 жыл бұрын
जस ब्राम्हण लोकांनी हिंदू धर्माची वाट लावली तस का ??
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 жыл бұрын
या ब्राह्मण लोकांनी मटण महाग करून ठेवलंय
@sudarshanshamde5554
@sudarshanshamde5554 Жыл бұрын
सप्रेम जय भिम
@anandgaikwad578
@anandgaikwad578 8 ай бұрын
Great salute to the Dr Babasaheb Ambedkar.
@Factswithme44
@Factswithme44 2 жыл бұрын
Khup chan 🙏
@user-xp3ns6pv3p
@user-xp3ns6pv3p 2 жыл бұрын
जय भीम 🙏 जय भारत
@narendratupsakhare3196
@narendratupsakhare3196 2 жыл бұрын
बाबासाहेब तुम्हास कोटी कोटी नमन 🙏🙏💐💐
@rajugaikwad4383
@rajugaikwad4383 2 жыл бұрын
Kup chahan mahiti sagta 👌👌👌👌👌
@satyajeetkamble254
@satyajeetkamble254 2 жыл бұрын
खूप छान 🙌🙌👏👏🎉🎉
@drajitpawar7303
@drajitpawar7303 2 жыл бұрын
बाबासाहेब खरे राष्ट्रपिता !
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
बाबासाहेब आबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याचे एक नंबर चे नेता होते. महात्मा गांधी हे राजकीय स्वातंत्र्याचे एक नंबर चे नेते होते. Don't compare
@beingmaanav
@beingmaanav 2 жыл бұрын
#JaiBhim
@ashokekbote1119
@ashokekbote1119 2 жыл бұрын
Baba Saheb Ambedkar ❤️
@MrBond916
@MrBond916 2 жыл бұрын
बोल भिडू च्या सर्व टीम ला मानाचा जय-भीम.
@adityamk1244
@adityamk1244 8 ай бұрын
5 lack peksha hi jast lok hoti Buddha dharm swairtana .
@nitinsrk5
@nitinsrk5 2 жыл бұрын
ज्ञानसूर्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
@prashantnaikwadi5373
@prashantnaikwadi5373 2 жыл бұрын
बाबासाहेब फक्त एका जातिचे नाहीत ते मराठा व ईतर समाजाचेही आहेत..
@divyajadhav8785
@divyajadhav8785 2 жыл бұрын
buddhist 🙏🏻 jay bhim
@sairaj3052
@sairaj3052 2 жыл бұрын
जय श्री राम🙏📿
@user-ry7bz5gb7x
@user-ry7bz5gb7x 2 жыл бұрын
@@sairaj3052 तुझा राम घाल चुलीत भिकारचोट
@RAMTA_SLAYER
@RAMTA_SLAYER 10 ай бұрын
​@@sairaj3052😂😂😂 kuthe pan kaahi bolaycha ka? Sudhara
@sairaj3052
@sairaj3052 10 ай бұрын
@@RAMTA_SLAYER का? काय झालं?
@user-wo1qh4fv8t
@user-wo1qh4fv8t 2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मपरिवर्तनाचा निर्णय झाला परंतु कोणता धर्म स्विकारावा या बाबतीत ते गाडगे महाराज यांना भेटायला आले, त्या वेळी गाडगे महाराज म्हणाले आपलं घरंच स्विकारा बाहेरचं सोडून द्या.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 жыл бұрын
Sanatan Vaidik Dharm ha videshi dharm ahe
@uttamkamble6065
@uttamkamble6065 10 ай бұрын
Great modern knowledgeable man,Great humanist,Great active economic and social reformer. He appealed openly not only untouchables but also world scientists to follow the Buddha's teaching. Because of his great vision now orthodox religious people awakened from their dark age.
@sanjaykamble1822
@sanjaykamble1822 11 ай бұрын
कडक जयभिम.....🙏🙏🙏
@vishalsonawane6396
@vishalsonawane6396 2 жыл бұрын
Namo buddhay jai bhim 🙏☸🌎🚩
@user-he4rp6zt5w
@user-he4rp6zt5w 2 жыл бұрын
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ।।जयभिम।। नमो बुद्धाय्।। 🙏🙏
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 100 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 100 МЛН