सोनं जेवढं तप्त असतं तेवढं ते चकाकत कष्टाला पर्याय नाही
@virendravaidya771417 күн бұрын
छान व्हिडिओ. म्हातारपण आणि त्याचे चित्रण भावले.माणसाला उमेद असेल तरच ना उमेद होउ शकतो. या वयात काहीच मिळवायचं नस्त आणि काही घालवायचं नसत. यालाच सण्यास आश्रम म्हणतात.चिंता, काळजी, भीती, या केवळ कल्पनाच ठरतात.
@Mivatsaru14 күн бұрын
आपलं मन आशावादी असलं तर वार्धक्य आणि बालपण आणि म्हातारपण यांत सारखेपणा वाटतो त्याचा आनंद घ्यायला पाहिजे कारण मरण हेच सत्य आहे आणि ते स्वीकारण्यासाठी माणूस तयार नसतो म्हणून तो दुःखी होतो .
@kalpanajunghare922917 күн бұрын
शब्दरचना अतीशय सुंदर असते
@Mivatsaru14 күн бұрын
अगदी मनापासून 🙏 अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.
@SantoshGhate-oq3yx17 күн бұрын
❤❤
@Mivatsaru14 күн бұрын
धन्यवाद
@rajendra50515 күн бұрын
व्हिडिओ छान,पण तुम्ही 2 मुलांना घेवून जाता ते भारी वाटले कारण लहान पणी खेड्यातले जीवन काय असते याची जाणीव तुम्ही त्यांना करून देता.
@Mivatsaru14 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 उद्या जर आपल्या मुलांना विचारलं की दूध कोण देतं? तर बाटलीवाला, असं व्हायला नको म्हणून, त्यांना पण निसर्ग कळावा ही त्यामागची भूमिका.
@Priya_sonar717 күн бұрын
नमस्कार मिलिंद भाऊ 🙏🙏🌹🌹 आजचं तुमची आठवण काढली होती
@Mivatsaru14 күн бұрын
मनापासून धन्यवाद ताई 🙏 आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर कमेंट केली धन्यवाद.
@Vaishali_N16 күн бұрын
Macha video mi pahila hota that baba chhan bolat hote pan ata far naraj ani thaklele distat babana 🙏
@Mivatsaru14 күн бұрын
हो माझ्या पण लक्षात आलं होतं की बाबांना बहुदा तुमची तब्येत ठीक नसावी म्हणून किंवा इतर काही कारणामुळे ते बोलू शकत नव्हत नसावे, त्यामुळे ते नाराज होते हे मला पण प्रकर्षाने जाणवलं. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नव्हता केवळ बाबांना दिवाळी भेट देण्यासाठी गेलो होतो
@Vaishali_N13 күн бұрын
🙏
@mahesh7970117 күн бұрын
कुठे आहे ठिकाण बाबांचं?
@TheIncredibleThings_15 күн бұрын
Mi vatsaru kahich uttar det nahit comment la.
@Mivatsaru14 күн бұрын
बाबाचं गाव व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे
@Mivatsaru14 күн бұрын
संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्यांचे नाव आणि गाव दिलेला आहे. रिप्लाय करायला वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व. 🙏
@mahesh7970114 күн бұрын
@Mivatsaru थँक्स 🙏
@Mivatsaru14 күн бұрын
@@mahesh79701 🙏
@SharadDalvi-ze2ih9 күн бұрын
यांना कोणी नाही का,आणि उपजीविका कशी होते,कारण पैसे शिवाय काहीच होत नाही
@Mivatsaru7 күн бұрын
हो आहेत, नातू आणि सून असते
@SharadDalvi-ze2ih7 күн бұрын
Ok
@Mivatsaru6 күн бұрын
@@SharadDalvi-ze2ih 🙏
@vickygurav434712 күн бұрын
आजी आता कुठे आहे आणि तब्बेत कशी आहे आजीची
@Mivatsaru9 күн бұрын
आजी अगदी ठणठणीत आहे
@TheIncredibleThings_15 күн бұрын
आपण आजी आजोबांचे व्हिडिओ बनवता यामूळे तुम्हाला पैसें मिळतात त्यांना मदत करा. त्यांचे नाव गाव पत्ता youtube वर सांगा जेणेकरून आम्हीही त्यांना शक्य ती मदत करू.... राग येऊ देऊ नका, माणुसकीच्या नात्याने सांगितलं.
@Mivatsaru14 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्या माणसांना मी थोडीफार तरी मदत करत असतो, पण प्रत्येक मदत व्हिडिओमध्ये दाखवणे योग्य नाही, त्यामुळे मी शूटिंग करत नाही आणि यूट्यूब चं म्हणाल तर जेमतेम प्रवास खर्च सुद्धा भागत नाही, एवढे पैसे यूट्यूब वरून मिळतात. पण लोकांना मदत करण्यासाठी मी यूट्यूब च्या पेमेंटचे कधीच वाट पाहिली नाही. पत्ता दिलेला असतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकता.