खुपच छान आणि उपयुक्त माहिती दिली सर, ठाण्यातील एकमेव आणि उत्कृष्ट आयुर्वेदाचार्य. एक असे डॉक्टर ज्यांचे नुसत्या मार्गदर्शनाणे रुग्णाच्या आर्धी व्याधी निघून जाते, आणि आपण बरे आहोत हा सकारात्मक विचार रुजू होतो. असे आमचे डॉक्टर ❤️
@jayanamdas7445Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.❤ खूप खूप अभिनंदन सर मला व माझ्या कुटुबीयांना खूप फायदा झालाय आयुर्वेद डॉक्टर अमित जगताप सर यांचा. खरच खूप अभिनंदन ❤
@shirkenitin9Ай бұрын
छान छान
@gunteanand62712 ай бұрын
पत्रकार बाई साहेब आपण खुप छान बोलताह्यनेच लोक प्रभावित होतात यासाठी कमी कपडे घालण्याची गरज नाही