शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांची कर्ज माफी अजून पण झाली नाही सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावे ही माझी नम्र विनंती
@Arun-g8o7k14 күн бұрын
सत्ता आली आणि माज ही आला शेतकरी मेला 😢😢
@amolzite278114 күн бұрын
Are sevthi apan bavlat te nhi
@manjitghugare326814 күн бұрын
अरे द्या या भडव्यांना निवडुंग मग बसतील ते आपल्या बोकांडी पाच वर्षे. अरे हे सगळे मादरचोद आहे. आणि यांचा सर्वांचा बाप हा अजीत पवार आहे. हाच तो मादरचोद अजीत पवार जो समुद्रात मुतणारा आणि जनतेला मुक्त पावणारा हाच मादरचोद पवार ह्याला कशाला निवडुंग आणले तुम्ही लोकांनी.
@mayur_121813 күн бұрын
Ladkya bahin yojneche paise hasat hasat chatate janta and ata nautanki kashala bhik pahije shetkaryala bhav pahije
@pramodahiwale393913 күн бұрын
1000 रुपय घेतले ना शेतकऱ्याने मताला कर्ज माफी कशी होणार .
हसणारे किती बिनलाजे आहेत 😡 उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणालाहीं होता येणार नाही जे आश्वासन जे देतात ते पार पाड़तात ✅🔥
@Unknown9009js14 күн бұрын
Very good comment
@gopalpatil293314 күн бұрын
खर आहे उद्धव ठाकरेंचं हवा होता
@SonuGaming99999-s14 күн бұрын
उध्दवस्त राव दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करत होता. तो काही साधू संत नाही. त्याचे लंडन मध्ये बंगले आहेत. 😂 जय मोदी जय महाराष्ट्र
@pradippawar154114 күн бұрын
हा
@rajendravitnor914314 күн бұрын
एकदम बरोबर
@nileshjawale780514 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@nagoravshinde770814 күн бұрын
मार्च महिन्यात कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर आंदोलन करण्यात येईल रस्त्यात जनता येणारच जाम करून
@PranaliDokhe-dh2md14 күн бұрын
मा.अजित दादा तुम्ही पाहिले वक्तव्य केले की तुम्ही माला मतदान केले म्हणजे मी तुमचा सलगाडी आहे का?वरून शेतकऱ्याचे कर्ज माफी करणार अस मी बोललो नाही. याचा अर्थ तुम्ही फक्त जनतेला गाजर दाखवून सत्तेत् आलात. पण हेही लक्षात ठेवा .तुम्ही भविष्यात ग्राम पंचायतीला सुद्धा निवडून येणार नाही.हे मी ठामपणे सांगतोय.
@ramdasmunde265414 күн бұрын
दिलेला शब्द पूर्ण करायला हे ठाकरे रक्तच लागतं
@dnyaneshwaravhad665913 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे
@shepsantram113714 күн бұрын
शेतकऱ्यांनी आंदोलन करायला पाहिजे..... 💯💯
@KarbhariDhokane14 күн бұрын
70000 कोटीला महाराष्ट्र बुडवणारा राजहंस
@ganeshghuge750714 күн бұрын
आजेत पवार कुत्रे अरे हे लोक फालतू
@udaypawar11348 күн бұрын
MG kse kay nivdun dile❤
@Arun-g8o7k14 күн бұрын
कर्ज माफी करा
@MMaharashtra14 күн бұрын
अजित पवार लोकसभा निवडणुकी नंतर रडत होता, आता माज आला वाटतं याला
@किरणगुंजाळ-न2ग14 күн бұрын
कर्ज माफी नाही झाली तर तुमचा माज शेतकरी उतरवतील
@GopalHadole-s6f14 күн бұрын
मी मार्च ले कर्ज भरणार नाही गुलाबी जॅकेट 😂😂😂😂
@Mazamarathwadanews14 күн бұрын
कर्जमाफी करायची नसेल तर तर शेतकऱ्यांचे मतदान परत करा देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट बोलणं होतं कर्जमाफी संपूर्ण सातबारा कोरा करणार तो जर झाला नाही तर सरसकट सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्या सहित राजीनामे द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मी पण एक शेतकरी आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SopanBahir14 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि ते योगायोग मुख्यमंत्री झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील
@abhijitrindhe253613 күн бұрын
Zata ghe tu
@KrushnaWagh-rr2mq14 күн бұрын
त्यावेळेस अर्थमंत्री होते तुम्ही, जाहीरनामा वाचला नव्हता का
@shahajahanshaikh791114 күн бұрын
येतील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस, तुम्ही पुन्हा चुकीचे विधान केले आहे 😢
@ganeshpawar-vb5rs14 күн бұрын
शेण खाले
@govardhanaawchar11 күн бұрын
एकच व्यक्ती एका पदावर ती जास्त दिवस काम करत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर काम करत असल्याचा गर्व होत आहे. आमच्या शिवाय सत्ता कोणी चालू शकत नाही असा त्यांचा भ्रम आहे
@KakasahebJagtap-uq4qj14 күн бұрын
ठीक आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती आलीस तर नका करू कर्जमाफी
@vitthalmohite679414 күн бұрын
अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचा जाहीर निषेध
@vinayakmankhair391214 күн бұрын
मुख्यमंत्री हा स्वतः आश्वसन दिलं आणि मुख्यमंत्री हाच सर्व खात्याच प्रमुख असतो उप उपच असतो यांना काही किमंत नाही
@prakashvetal14114 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे
@shardulrawatearts.726214 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे..
@BabanKarad-m8w12 күн бұрын
कर्ज माफी झाली तर रेगूलर भरनारांना पण त्यांनी भरलेले पैसे परत द्या नाहीतर ते रस्त्यावर उतरल्या शिवाय राहानार नाहीत त्यांनी काही पाप केलेले नाही त्यांना तुटपूंजे प्रोत्साहन नको
@Balasahebkamble157810 күн бұрын
सत्तेचा माज जिरायला वेळ लागत नाही एवढं ध्यानात ठेव शेतकऱ्याच्या नादी लागायचं नाही
@sunilpatil12613 күн бұрын
केर्ज माफी झालीच पाहिजे
@yadhavpatange743414 күн бұрын
मी म्हणत होतो की या महायुतीच्या लोकांना मतदान करु नका आता कस वाटतय गारगार वाटतय ना शेतकरी बांधवांनो
@mahadeorathod669814 күн бұрын
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला पाहिजे अभी नहीं तो कभी नहीं जय जवान जय किसान BJP जाहीर निषेध BJP हटाव शेतकरी बचाव
@rajchavanmusic196613 күн бұрын
धन्यवाद झी 24 तास शेतकरी कर्जमाफी मृदा लावून धरा
@akashIndrawad9 күн бұрын
शेतकऱ्याचे कर्ज माफ करायला पाहिजे, हसणाऱ्या लोकांना लाज वाटावी.
@ABHIGaming-ml1gn14 күн бұрын
शेतकऱ्याचे जीवाव मोठे झालात शेतकऱ्याचे उपकार विसरू नका
@BalajiPAWAR-q2f14 күн бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@BharatRasve-h6m14 күн бұрын
काय दादा आपल्या एकाच घोटाल्याच्या रकमेत कर्ज माफ होइल शेतकर्यांची प्रतेकच आमदार आसवासण देत नसतो दादा एका जबाणीवर तुमाला लोकांणी बहुमत दीलय😢😢
@Tulakaykalateka10 күн бұрын
अजित पवार हात काढून घ्यायला लागलेत, ते सरकारमध्ये सामील नाहीत का, लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली पाहिजे.
@anilmurkute616114 күн бұрын
पुढची विधानसभा निवडणुकीच्या सहा महीने अगोदर शेतकरी कर्ज माफी केली जाईल जणतेला गाजर दाखवत आहे व जणता त्या गोष्टीला भुलतात ही खुप वाईट बात आहे
@Kanifnathkhatik14 күн бұрын
टरबूज ला विचार मग काय म्हणल होता
@Forbetterfuture-n8c13 күн бұрын
कर्जमाफी करायला जातीचे हाडाचे शेतकरी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे लागतात तीन महिन्यात कर्जमाफी करून दाखवली
@harshaldarole965514 күн бұрын
एकच वादा अजित दादा... अशा घोषणा देणार्यांना हा वीडियो दाखवा. सत्तेत आलेल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना कसे मूर्ख बनवले, हे आता दिसतय.
@sagarkolhe84949 күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, सात बारा कोरा करा.
@namdevkarale602914 күн бұрын
सत्ता आली माज आला
@ravsahebadhav25729 күн бұрын
Mata Satta Ali Majha live
@Ram-ic9vr14 күн бұрын
अजित पवार परत काहीतरी बराळे तर त्यावर काही नवल समजू नये कारण आता सत्ता आले आहे आता काय कोणत्या झट्ट्या शेतकऱ्याचा ची गरज राहिली नाही कोन शेतकरी 😊
@santoshjadhao458514 күн бұрын
पवारांना बोलायचच कळत नाही तर महाराष्ट्राच काय भवितव्य . दया ना यांना मतदान
@KarbhariDhokane14 күн бұрын
अजित दादा तुमच्या घरातून कर्जमाफी द्यायची का ईव्हीएम सरकार जिंदाबाद
@sunilmundhe-t1s14 күн бұрын
धरणात मुतणारे काय कर्जमाफी देणार हा पवारांच्या तालमीतला गडी असाच बोलणार,
@SandipKadam-e7z14 күн бұрын
कर्ज माफी करा साहेब
@dipak397313 күн бұрын
दरेकर साहेब एक नंबर कर्ज माफी झाले पाहिजे 💪💪🔥🔥💪💪
@balvantjadhav47414 күн бұрын
घ्या घंटा आता 😂 महाराष्ट्रातील लोकवरती खूप वाईट दिवस येणार आहेत
@shekharjagdale27914 күн бұрын
Alet bhava
@mohanchaudhary851011 күн бұрын
1 हि शेतकरी वर्गाने कर्ज भरू नये दिलेला शब्द पाळला नाही तर गाठ जनतेशी
@mysongs782114 күн бұрын
पहिली सही कर्जमाफीवरून करायचं आश्वासन दिलं होत फडणवीस साहेबांनी आणि आता ताबडतोब करायला पाहिजे
@Dinapatil-i8w14 күн бұрын
दादाला जर झेपावत नसेल तर देवा भाऊ दुस-याच्या खांद्यावर जबाबदारी द्या . भाजपात अनेक कतृत्व लोक आहे ही जवाबदारी स्विकारण्यासाठी .
@RahulbabuRathod14 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांचा जाहीरनामा कुठे गेला फक्त मतदान साठी होता का तुमचं जाहीरनामा विश्वासघात करत आहे मग शेतकरी हा अन्नदाता आहे एचएससी विश्वासघात करू नका लय महागात पडल जय जवान जय किसान
@ShivajiPawar-y4l9 күн бұрын
फडवणीस साहेब तुम्ही भाजपच्या जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती ती पूर्ण करा नाहीतर तुम्हाला महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका यांना त्याचा फटका जरूर दिसून येईल
@Dipakbhadanepatil-j4j14 күн бұрын
अजित दादा पवार यांना महायुतीत कोणी विचारत नाही, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देवेंद्र भाऊ हे देतीलच यांत शंका नाहीं,
@sachingargote-il7xu14 күн бұрын
शरद पवारांनी लगेच कर्ज माफी करून टाकली असती उध्दव ठाकरे पाहिजे होते मुख्यमंत्री
@Channeleach442014 күн бұрын
हो ऐकलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा 2 लाखावरील कर्जमाफीला तुम्हीच होकार सांगितला होता आजपर्यंत ते वाट पाहत आहे
@hanmantshindeherbalkar46113 күн бұрын
शेतकरी हा मेलाच पाहिजे त्यासाठी जे जे करता येईल ते करू शेतीमालाचे भाव पाडू खताचे कीटकनाशकाचे भाव वाढू हीच राजकारणाची खरी नीती आहे
@VandanaJathar-j9k10 күн бұрын
हे खरं आहे की अजित दादा कधीही कर्जमाफीवर बोललेच नव्हते
@durgegajanan730514 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला आहे शेतकरी कर्ज माफी करणार म्हणून
@bapuraodhembre629814 күн бұрын
इलेक्शन आगोर तिघाचे सरकार म्हणुन मतदान केल्या आता आजित पवार साहेब तुम्हाला जड जातय वाटते कर्ज मुक्ती शेतकरी.
@KrishnaHulke7 күн бұрын
शेतकराची कर्ज माफी झाली पाहिजे
@RahulbabuRathod14 күн бұрын
अजित दादा तू तर चुलत्याला नाही झाला तर तू काय शेतकरी लावशील एक ग्रामपंचायत मध्ये येऊन निवडून दाखवा तुला समजून शेतकरी काय ब्रँड आहे ओन्ली वन शेतकरी
@kiranjadhav790113 күн бұрын
जेव्हा मुख्यमत्रयांनी कर्ज माफी ची घोषणा केली तेव्हा तुम्ही झोपात होता का? कर्ज माफी करण्यची तुमची ऐपत नाहीं हे आम्हाला माहीत होत. म्हणुन आम्ही तुम्हाला मतदान केले नाही पण तुम्ही ईव्ही यम हॅक करून निवडुन आला हे आमचे दुदैव...... 😢
@dineshgadhavepatil48911 күн бұрын
दादा कर्ज माफी शब्द तुमच्या भाषणात जरी ऐकलं नसेल पण तुमच्या तोंडातून या शब्दाची अपेक्षा नव्हती कारण तुमच्या वर शेतकऱ्यांचा भरोसा होता दादा
@BabasahebAndhale-im8ew14 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब कर्जमाफी करू शकतात
@Patil12288 күн бұрын
Pushpa अंथरूण वाढवणार zukega nahii
@mohanpatil-sn4xe10 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@शेतीकरीविश्व14 күн бұрын
कर्ज माफी होणार नाही हे खर 😢पण तुम्ही निवडणुका जाहीर झाल्या वर देणार पण परत सत्तेवर नाही येणार
@dnyaneshwaryendhe885014 күн бұрын
वा रे वा दादा शाब्बास पटलं आता😊
@PintuSasane-q4c12 күн бұрын
दादा देवेंद्र फडणवीस यांना अजिबात किंमत देत नाहीत आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता
@villagestorys16013 күн бұрын
जो पर्यंत मी ह्या महाराष्ट्रात मतदान करतोय तोपर्यंत कधीच अजित पवारला मत देणार नाही अरे शेतकऱ्यांची काय टिंगल करतोय हा माणूस
@pratapjeughale636110 күн бұрын
कर्जमाफी लवकर करा
@sunilpatil12613 күн бұрын
यांनी काय केल मते घेतली सरकार येऊन गेल कर्ज माफी गेली खड्यात कर्ज माफी नाही झाली म्हणजे यांचा ग्रामपंचायतीला सुद्धा कोनी निवडून येणार नाही
@VBMshortvideo13 күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफ करायलाच पाहिजे नाहीतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही
@mahalingbhise253813 күн бұрын
😢😢 महायुति च आश्वासना च काय 😢😢
@nasirpathan83088 күн бұрын
कज॔ माफी करनार only उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sachinkalekale198014 күн бұрын
उद्धव ठाकरे एक नंबर माणूस शेतकरी कर्जमाफी ठाकरे करू शकतात
@DattatrayNavale-st5cq14 күн бұрын
हे फसवणूक केल्याप्रकरणी कर्जमुक्त करून दाखवु या सरकारला न्यायालयात खटला दाखल करून घेतला पाहिजे हिच मंत्री आमदार यांना रस्त्यावर यायला बंदी घातली पाहिजे हिच आमची मागणी आहे
@RohanGaikwad-b3j14 күн бұрын
कर्ज माफी करा vi फक्त udhav ठाकरे यांनी बाकी सर्व लबाड आहेत
@Perfectgaming093213 күн бұрын
शेतकरी सांगतो कर्जमाफी करा आणि मागून लोक खुद खुद हसू राहिले लाजा वाटल्या पाहिजेत
@SandipJadhav-l7s14 күн бұрын
तु काय आणि तुमची महायुती काय वेगळी आहे😢
@ShivshankarMahajan-hh2df9 күн бұрын
जे शेतकरी तिथे उपस्थित होते व हसू लागले त्यांना लाजा वाटायला पाहिजे
@kalyanpatil97314 күн бұрын
शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिसलेले असताना जर अर्थमंत्री नाही म्हणत असेल तर योग्य नाही
@Niteshshelke92614 күн бұрын
त्यांचा जाहीरनाम्यात सोयाबिन चे भाव 6000रुपये देऊ म्हटले होते पण काय झालं सोयाबिन ला 3800 वर भाव नाही आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की नाफेड की खरेदी जोरात चालू आहे आणि नाफेड ची खरेदी बंद आहे
@rajchavanmusic196613 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजेल
@ravindrabhodkhe83114 күн бұрын
अहो साहेब तेलंगाना सरकारकडून काही अक्कल शिका शेतमालाला भावनाही वाढता कर्जाचा बोझा शेतकरी कसा जगेल विचार करा कर्जमाफी करा
@JenuWrwte-nw3fl9 күн бұрын
हयांच कस आहे लोकांना आश्वासन एकजण देत ,आणी त्या खात्याचा मंत्री दुसराच असतो, आणि नंतर हे आस बोलणार,मी बोललोच नाही म्हणणार, मस्त आहे, राव वादा एकजण करतो आणि दुसरा म्हणतो ते मला माहित नाही म्हणतो 😂😂😂😂😂😂
@PravinPatil-g9x11 күн бұрын
अजित दादा कर्ज माफ झालीच पाहिजे
@SatishParaskar-ei9uh8 күн бұрын
सरकार आलं आणि माज आलाय
@sudhirkunjir830514 күн бұрын
दादा हे वागणं बरं नव्ह जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच
@sadashivtambe340510 күн бұрын
अजित पवारांनी ठाकरे मुख्यमंत्री असतांना विधानसभेत घोषणा केली होती तो कीती हलकट माणूस आहे हे लक्षात ठेवा
@MarathiJobOfficial14 күн бұрын
काढा एक मोठा आंदोलन शेतकरी चळवळीचे नेते नंतर बघू कशी कर्जमाफी करत नाही आहात तुम्ही
@sundarlalrathod891112 күн бұрын
उद्धव ठाकरे सारखे मुख्यमंत्री या राज्याला मिळाले पाहिजे नाहीतर काही खर नाही कारण आतापर्यंत हे लोक शेतकरी कर्ज माफी विषयी काहीच बोलत नाही
@sampatlambade379114 күн бұрын
शेतकऱ्यांच्या जिवावर जिवण जगतात हे विसरून चालणार नाही नाहीतर महाराष्ट्रात भाजपच कमळ काय कामाच्या दांडा पण दिसणार नाही