Sambhajiraje Chhatrapati & Manoj Jarange Patil PC Live | बैठकीनंतर संभाजीराजे आणि जरांगे पाटील LIVE

  Рет қаралды 76,023

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 217
@dipakdavkare9
@dipakdavkare9 2 ай бұрын
राजे आणि संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील तूम्ही एकत्र या तमाम मराठा समाजाची ईच्छा आहे ❤❤
@bhaveshhule8705
@bhaveshhule8705 2 ай бұрын
संभाजी राजे, जरांगे पाटील आणि बच्चू कडु 🚩
@technicalangad741
@technicalangad741 2 ай бұрын
संभाजी राजे आणि पाटिल एकत्र यावे ही तमाम बहुजनांची इच्छा
@janardankakde6389
@janardankakde6389 2 ай бұрын
संभाजी राजे दादा ना कधी धोका देणार नाही कारण ते रयतेचे राजे आहे
@कट्टरहिंदूवीर
@कट्टरहिंदूवीर 2 ай бұрын
मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩😍⚔️
@tejasnichit9580
@tejasnichit9580 2 ай бұрын
जय शिवराय राजे ❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
श्री मा मनोज दादा जरांगे पाटील, श्री मा यूवराज छत्रपती संभाजी महाराज व संपूर्ण बहुजन समाजाने सर्वांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे...... गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏
@ranjitsonu9
@ranjitsonu9 2 ай бұрын
व्वा जरांगे पाटील मस्त, आज महाराजांचा विचार तुमच्या तोंडातून दिसतोय
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 2 ай бұрын
Raje marathyancha स्वाभिमान
@ganpatdawang4381
@ganpatdawang4381 2 ай бұрын
जारंगे नीं गादी पासून चार हात दूर राहिलेलं बरं
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 ай бұрын
त्यांना गादी नाही पाहिजे 100 कोटीची ऑफर नाकारली त्यांनी
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज
@Vijaythombreofficial
@Vijaythombreofficial 2 ай бұрын
Jarange patil king of Maharashtra
@jameershaikh1910
@jameershaikh1910 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा।
@dipakwalke583
@dipakwalke583 2 ай бұрын
शेवटी जरांगे उघडे पडले मविआचा माणूस आहे हा शरद पवार आणि राजे एकच मराठा समाज सावधान नो आरक्षण फक्त राजकारणचालू आहे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना भेटण्यासाठी राजकारण मध्ये कधीच ऐऊ शकत नाही..... आणि मराठा समाजाला ते चांगलंच कळतं...
@motivationalstorydrvivekbi7008
@motivationalstorydrvivekbi7008 2 ай бұрын
Tu tuz bg aamala sangu nakho kay कराचे ते तुझी तेवढी laiki nahi
@akashkartule7780
@akashkartule7780 2 ай бұрын
तु तुझ बघ रे आता लोक सिरियसली घेत नाहीत अंडभक्ताला 😂
@maheshjadhav8733
@maheshjadhav8733 2 ай бұрын
Tu chalta ho ithun
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 2 ай бұрын
तू तुझ बघ
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
संभाजीराजे आपली पोळी भाजून घेत आहेत थंड पडलेल्या गरम तव्यावर केविलवाणा प्रयत्न करत आहेत,, वडिलांचे विचार आणि मुलाचे विचार हे स्वाभिमानाला शोभनिय नाही सरसकट
@sggaming6270
@sggaming6270 2 ай бұрын
Barobar
@dhanushribile
@dhanushribile 2 ай бұрын
आर बाबा त्यांची काम बघ मग बोल त्यांना पैश्याची काही कमी नाही... त्यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळव म्हनुन बरेच प्रयत्न केलेत... माहिती घेत जा मग बोलत जा
@Mann12321
@Mann12321 2 ай бұрын
Tyanchya pappani kadhi maratha aarkshan la support kela
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
@@Mann12321 त्यांना मराठा समाज आहे की नाही तेच माहीत आहे की नाही तेच कळत नाही
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
@@dhanushribile अरे बाबा त्यांच्या कडे पैसा खुप आहे भरपूर आहे त्याचा उपयोग मराठा समाजाला कधी केला का?दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूकीत उमेदवारी चे तिकीट का मागतात?या राज्यांचे विचार आचार एकत्रित पणे आहेत का? जरांगे नी तवा गरम केला हे भाकरी गरम करायला गेले तोवर तवा थंड झाला,, महत्वाचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून जमिनी आहेत त्या विकूही शकत नाही, त्याचे काहीच करू शकत नाही अशी कायद्याने तरतूद केली आहे, त्या मुळे ते खासदार, आमदार होऊन सरकारला हाताशी धरून जमिनी संदर्भात रस्ता सापडेल हा केविलवाणा प्रयत्न आहे,,हे तुला माहीत नसेल?
@YadavDasharath
@YadavDasharath 2 ай бұрын
राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार मनोज झरांगे पाटील आहेत
@ShushilKale
@ShushilKale 2 ай бұрын
आहो जरागे निवडणूक लडणार नाही कारण निवडणूक लडवणार लडवणार असेल तर गरीब मराठे निवडून आणा
@janardankakde6389
@janardankakde6389 2 ай бұрын
राजे सोबत जा हीच इच्छा आहे. माझी वैयक्तिक बाकी तुम्ही म्हणशा ल तस जय जिजाऊ जय शिवराय
@santoshjagtap9602
@santoshjagtap9602 2 ай бұрын
गरजवंत मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील व संभाजी महाराज यांनी एकत्र यावे हि सर्व मराठा बांधवांची इच्छा👌👍🙏🙏
@uadhavjadhav1602
@uadhavjadhav1602 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@govardhanchopade7132
@govardhanchopade7132 2 ай бұрын
जरांगे साहेब तुम्ही एकदम योग्य मार्गावर आहात
@मराठायोद्धा
@मराठायोद्धा 2 ай бұрын
संभाजी राजे यांनी दादा नना अडचण निर्माण करू नये
@UdayBhosale-u6j
@UdayBhosale-u6j 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे यांची स्थिर विचारशैली आणि मुद्देसुद भूमिका मांडण्याचे कौशल्य हेच मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकणार.🚩
@surekhachavan5248
@surekhachavan5248 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@tejasnichit9580
@tejasnichit9580 2 ай бұрын
जयोस्तू मराठा ❤
@sandeshbodake4681
@sandeshbodake4681 2 ай бұрын
Zee २४ तास नमस्कार. खुप खुप धन्यवाद
@shyampatil1752
@shyampatil1752 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤
@sanjaybidve2859
@sanjaybidve2859 2 ай бұрын
Wa raje 8:10
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 2 ай бұрын
स्वतःला राजे म्हणून घेता मग राजा काही एकाच जातीचा असतो का संभाजीराव क्या जरांगे च्या नादी लागून स्वतःची अब्रू इज्जत घालून घेऊ नका😢😢😢
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 2 ай бұрын
अगदी बरोबर बोलतात राजे मराठा समाजाकडुन आपल स्वागत
@Gane122
@Gane122 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 2 ай бұрын
संभाजी राजे. मा. जारांगे पाटील बचू कडू निलेश साबळे व बाळासाहेब सराटे आणि मगर सर हे आपल्याला उमेदवार पाहिजे म्हणजे मराठा आरक्षणावर तोडगा निघेल ❤🎉🙏🚩🚩🚩🚩🚩
@sharadnikam1678
@sharadnikam1678 2 ай бұрын
राजे बच्चू कडू प्रतिनिधी आहात मी सोलापूर उत्तर सोलापूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख असून एक मतदार आहे पूर्ण उत्तर सोलापूर मतदारसंघातील मराठे राजे बच्चू कडू जरांगे पाटील यांच्या मागे तालुका पूर्ण घेऊन मी उभारी न आणि तुमच्या मागे येईल. जसा इतर जातीला जातीचा अभिमान आहे तसा मला मराठा समाजाचा अभिमान आहे पण जरांगे च्या मागे राजेसाहेबांनी जर उभारले तर आम्ही राजे आजी सगळी छत्रपती राजे आणि मराठा हिंदू स्टेजवर येता त्यांनाच आमचं मतदान होईल हिंदू म्हणूनच भाजपला मतदान आमच्या पूर्ण होत होतं देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही विश्वासाने हिंदुत्वाला मतदान करणार पण आरक्षण नाही दिलं तर जनतेच्या मागे आम्ही असणारच
@dhanushribile
@dhanushribile 2 ай бұрын
राजे आणि पाटील युती झालीच पाहिजे
@gaikwadkiran.
@gaikwadkiran. 2 ай бұрын
राजे दिलदार माणूस.... 👌
@popatsawant5716
@popatsawant5716 2 ай бұрын
🙏🙏मा. छत्रपती संभाजी राजे महाराज, आपणास मा. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात एकदाचं ' छत्रपती शासन ,आणावे गोरगरीब जनता आपला सन्मान केल्याशिवाय राहणार नाही🚩🚩
@anilkudale673
@anilkudale673 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर , छत्रपती संभाजी महाराज मिळून हॆ उमेदवार देतील असं दिसतंय
@dajighutukade2665
@dajighutukade2665 2 ай бұрын
Are gharaneshahi hatva
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 2 ай бұрын
Jarange patil मराठा samajacha प्राण.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
😂😂
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 2 ай бұрын
@@SeemaDherange-gh4xf लवडा जारंगे 🤣🤣 अगोदर स्वतः च बापाला निट बोलत जा आणि मग बोल प्राण 😂😂😂😁😆😅
@YadavDasharath
@YadavDasharath 2 ай бұрын
छत्रपती संभाजीराजे तुम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्या मूळ विचाराचे वारसदार छत्रपती मनोज झरांगे पाटील हेच आहेत... राजे तुम्ही फक्त मनोज झरांगे पाटील यांच्या सोबत रहा मराठा समाज तुमच्या सोबत नाही मनोज दादा बरोबर आहे
@aaplagamewala4934
@aaplagamewala4934 2 ай бұрын
❤❤
@keshavgiramkar9333
@keshavgiramkar9333 2 ай бұрын
जय शिवराय
@dattatryjadhav5160
@dattatryjadhav5160 2 ай бұрын
जरंगे पाटलांसोबत
@vijaypol1519
@vijaypol1519 2 ай бұрын
संभाजीराजे मनोज जरांगे पाटील आणि बच्चु भाऊ कडू यांच्याबरोबर युती झाली तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हेच ठरवतील जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय भीम जय बसवेश्वर
@Vijaythombreofficial
@Vijaythombreofficial 2 ай бұрын
Sambhaji raje bhavi mukhyamantri of Maharashtra 100% lihun theva
@ashoknare1600
@ashoknare1600 2 ай бұрын
जरांगे हा साक्षात शिवाजी महाराजांचा अवतार आहे
@Believer3227
@Believer3227 2 ай бұрын
जरांगे पाटलांचा फायदा कोणत्याही राजकारणी नेत्याने घेऊ नये.. पाटलांनी खूप विचार करून निर्णय घ्यावा..नायतर जिंकत शेवटाला आलेली लढाई हरल्यावर जास्त त्रास होतो😢
@AshokDevkar-y5x
@AshokDevkar-y5x 2 ай бұрын
Great
@sharadnikam1678
@sharadnikam1678 2 ай бұрын
राजाने नेहमी मराठ्यांच्या मागे उभा रहावे शिवाजी महाराज तलवारीने लढले तर दोन्ही राजाने मराठ्यांच्या माग वैचारिक पातळीने राहावे आणि जरांगे साहेबाला ह्या आरक्षणा मधून बाहेर काढावे तर आम्ही सगळे मराठी जरांगे साहेबांच्या मागे आहे तरी आम्ही मराठा समाज जो मंत्री स्टेजवर येऊन शिवाजी महाराज की जय आम्ही हिंदू आहोत असं म्हणणाऱ्या च्या मागे आम्ही होतो आजही आहोत पण आरक्षण मिळत नसल्यामुळे आम्ही मराठे जरांगे जे काय म्हणतील त्यामागे आहे जर जर रांगेच्या जीवितास धोका किंवा असं काय होत असेल तर मराठा पेटून उठणार आहे त्यात कुठलीही काळजी करू नये
@nakushapatil6392
@nakushapatil6392 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@shashikantsapre4151
@shashikantsapre4151 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤❤❤
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 2 ай бұрын
Ak maratha lakha maratha
@vinodpund4329
@vinodpund4329 2 ай бұрын
जरांगे दादा गरीब घरचाच माणूस आमदार झाला पाहिजे . एका उमेदवाराचा कार्यकाळ 5 वर्षच पाहिजे . निवडून आलेल्या आमदाराने पेन्शन व पगार घेऊ नये . असे व या सारखे जनतेच्या भल्याचे निर्णय घ्या . सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर राहील . जय महाराष्ट्र
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 2 ай бұрын
❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@ramkale8869
@ramkale8869 2 ай бұрын
मनाेज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान
@sarikashegade932
@sarikashegade932 2 ай бұрын
राजे
@investinginstrument
@investinginstrument 2 ай бұрын
शरद पवार साहेब भेटायला येतील🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavnaik1428
@vaibhavnaik1428 2 ай бұрын
जरांगे पाटील साहिबांनी कोणत्याही नेत्याला सोबत घेऊ नये जो उमेदवार उभा करायचा आहे तो गरिबातला शिक्षीत आणी जनतेचा विचार करणारा असावा. कारण आता नेतेशाही संपवून गारीबांची लोकशाही माहाराष्ट्रामधे आली पाहीजे
@balmore6532
@balmore6532 2 ай бұрын
संभाजी राजे आणि जरांगे पाटील व बच्चू कडू तिघांनी एकत्र यावे जय शिवराय
@vishnupatil745
@vishnupatil745 2 ай бұрын
शुभेच्छा भारताचे चांगले हो वो ॐ ॐ ॐ
@rajshindesarkar8198
@rajshindesarkar8198 2 ай бұрын
६ वर्ष राज्यसभेवर भाजपाच्या वतीने खासदार झाले... आपण काय केलं राजे ?
@trimbakejare-5710
@trimbakejare-5710 2 ай бұрын
संभाजी राजे व दादांनी एकत्र यावे हे काळाची गरज आहे.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
कुठले दादा अजित कि जरांगे
@123zgs
@123zgs 2 ай бұрын
Jarange yala konitar iandolan bharkawatnyasathi pathwle ahe Purn mehnat waya jaeel
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
@@123zgs मेहनत वाया गेलीच मनोज जरांगे यांची ,पितळ उघडे पडले कुठलातरी एक पक्ष यांच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या मदत करत आहे , म्हणून तर आज मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यास पिठावर बोलवून घेतले,, काय शाळा खेळलात,, जनतेला मुर्खात काढू नका निवडणूकीत तुम्हाला मुर्खात काढणार,,मनोज जरांगे यांनी खऱ्याखुऱ्या मराठा समाजाचे नाव खराब केले ,,
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 ай бұрын
आम्ही च पाठिंबा
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 ай бұрын
@@Tukaramjadhav4768 😂😂
@dhanushribile
@dhanushribile 2 ай бұрын
राजे बरोबर युती करा
@manikjadhav1864
@manikjadhav1864 2 ай бұрын
👍👍👍👍
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्रीOnly manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@VaishnaviGangarde31
@VaishnaviGangarde31 2 ай бұрын
बहुजन समाज एकत्र यन ही काळाची गरज एक मराठा कोटी मराठा
@laxmanshinde5311
@laxmanshinde5311 2 ай бұрын
पाटील साहेब व राजे शिवछत्रपती तुम्ही एकत्र आलात व तसं एकत्र लढलात तर नक्कीच बुहुजनाचा विजय होनार
@vitthalsalate7737
@vitthalsalate7737 2 ай бұрын
जरांगे साहेबांना हात जोडून विनंती आहे यांच्यावर भरोसा ठेवू नका
@investinginstrument
@investinginstrument 2 ай бұрын
🤡जरांगे पटलांना आण्णा हजारे करण्याची, सर्व पक्षांची केजरीवाल होण्याची तयारी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तस आमचा पाठिंबा असेल राजेंमुळे ews आरक्षण भेटले होते आता ते गेले
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 2 ай бұрын
तारीख पे तारीख..... माय लॉर्ड
@surajjagtapdeshmukh7454
@surajjagtapdeshmukh7454 2 ай бұрын
योजना जेवढी गुप्त यश तेवढे मोठे - छ. शिवाजी महाराज ❤
@gopalgiram4878
@gopalgiram4878 2 ай бұрын
गर्जूवंत समाज हा फक्त आर्थिक निकषांवर वर ठरू शकते ..आरक्षणा वर नाही..
@kasaagro1172
@kasaagro1172 2 ай бұрын
पाटील राजेंच्या शेजारी कसकाय बसले ...पाटील राजेंच्या पायाजवळ बसले पाहिजे खाली...
@PRS_2024
@PRS_2024 2 ай бұрын
Devendra fadnvis jindabad
@annasahebmundhe4673
@annasahebmundhe4673 2 ай бұрын
Great Maratha
@suresht8100
@suresht8100 2 ай бұрын
छत्रपती घराणेशाहीला हे शोभत नाही....जगात आमदार खासदार पंतप्रधानांपेक्षा मोठं पद म्हणजे छत्रपती हेंच मोठे,,,,जे लालची राजकारणात जातात ते लाचारीला शरण जाऊन. छत्रपतींनी जनतेचं नेतृत्व करायचं असतं
@suresht8100
@suresht8100 2 ай бұрын
एक छत्रपती काँग्रेसमध्ये आणि दुसरे छत्रपती भाजप....छत्रपती शिवरायांची ईज्जत, निष्ठा, इमानदारीला लाज आणली अब्रू घालवली आपण
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 ай бұрын
मागणी बरोबर आहे?
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 2 ай бұрын
मुस्लिम समाज 😂😂😂 कुठे गायब झाला आत्ता मतदान संभाजी छत्रपति ना करा 😂😂😂😂😂
@sudhirkhaire5010
@sudhirkhaire5010 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@satishpatilmohite7277
@satishpatilmohite7277 2 ай бұрын
आता बघू कोन रोखते हे वादळ🚩🚩🚩💪💪💪💪
@nanapatil6125
@nanapatil6125 2 ай бұрын
एक घोषीत राजे संभाजी राजे व दुसरे मराठ हृदय सम्राट मनोज दादा दोन्ही एक त्र पाहिजेत समाजाला ! कांहीही तडजोड करा पण सामंजस्याने एक त्र या विधान सभे त समाज भावना कदरकरा ही विनंती तीघांचा फायदा मनोज दादा दुसरे संभाजी राजेव तिसरे ज्याच्या करता संघर्ष चालु आहे तो समाज !
@satishkharale3269
@satishkharale3269 2 ай бұрын
आरक्षण विरोधी पक्ष सुफडा साफ एक मराठा लाख मराठा
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
मराठा समाजा चा माणूस नको दादा एकटे मराठा समाजा साठी भरपूर् झाले 🚩🚩🚩🚩🚩
@Sarkarr641
@Sarkarr641 2 ай бұрын
जरांगे पाटील साहेब राजकारणात जाऊ नका ... आता जी तुम्ही तलवार उपसली आहे ती तशीच राहू द्या नायतर तिची धार बोथट होऊन जाईल ...
@ravindrat.mhaske8199
@ravindrat.mhaske8199 2 ай бұрын
जातीवंत व गरजवन्त मराठा समाज आपल्यासोबत आहे
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 2 ай бұрын
बारामती चे मालक सांगतील तस.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 ай бұрын
अभीनंदन राजे
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 2 ай бұрын
शेंटि,सूटि, बाकी कूणी, घेऊ नये
@DayanandRane-bi8dg
@DayanandRane-bi8dg 2 ай бұрын
Yak maratha koti maratha
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 2 ай бұрын
Mala wattay doghanihi rajkaranat you naye kimat kami hoial please both are great
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 ай бұрын
Ek...maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray.....aamhi kolhapurkar fakta...jarange Patil yanchya sobat....
@धामणगावनगरी-ध3च
@धामणगावनगरी-ध3च 2 ай бұрын
महाराष्ट्र ल्या सर्व छोटे छोटे पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन प्रस्थापित यांना घरी पाठवा
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 2 ай бұрын
संभाजीराजे व, जरांगे साहेब यांनी एकत्र येऊन एका च,चींहा, वरती निवडणूक लढवावी दोघांनी एकच भूमिका ठेवावी,या, राज्यात दूसरा,कूठलाही पक्षाचे सरकार, येणार नाही
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 2 ай бұрын
सा.बु.चे राजे मा न स ओळखण्यात चुकतात.
@dalvidalvi3783
@dalvidalvi3783 2 ай бұрын
पाटलांनी बाळासाहेब ठाकरे सारखि भुमीका पार पाडावि. स्वता उभ राहु नये. येक मराठा लाख मराठा.
@vasantraoshinde8984
@vasantraoshinde8984 2 ай бұрын
Sambhaji Raje Manoj Jarange Patil Bhukadu Bhau Ekatra Yeun Maratha Samajala naya milel Eak Maratha Koti Maratha
@ashoklawand3683
@ashoklawand3683 2 ай бұрын
राजे 🚩🚩
@सोपानपराडे
@सोपानपराडे 2 ай бұрын
पाटील आता माघारी घेवु नका आपले 288 उभे करा 100 टक्के निवडुंग आणु एक मराठा लाख मराठा कोटी
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 2 ай бұрын
आपण काहीही विचित्र कॉमेंट टाळा मावळ्यांनो. कारण सध्याची परिस्थिती पाहता जरांगे पाटिल यांच्या कडे हा एकमेव पर्याय होता. कारण दोन्हीही आघडया आरक्षण देण्यास अनुकूल नाही. चुकीच्या कमेंट का करता. स्वतः ला तिथं ठेवून पहा
LIVE: BEYONCE & KAMALA hold rally in Houston
Brian Tyler Cohen
Рет қаралды 48 М.
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 72 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН