Рет қаралды 11,697
#shevbhaji #shev #sevbhaji #anuradhasrecipe #anuradhaschannel
दिवाळीच्या गोड-तिखट पदार्थांमध्ये वेगळी चव देणारी आणि झटपट तयार होणारी ही चमचमीत शेव भाजी खास आहे! कुरकुरीत शेव आणि मसालेदार रस्सा मिळून बनलेली ही भाजी भाकरी, पोळी किंवा पावासोबत अगदी परफेक्ट लागते.
घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांमधून १५-२० मिनिटांत बनवा शेव भाजीची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा
साहित्य:
१ वाटी शेव
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
२-३ लसूण पाकळ्या (ठेचलेले)
१ चमचा धने पावडर
२ कांदे (बारीक चिरलेले)
५-६ कडीपत्ता पाने
१ चमचा ऑल इन वन मसाला
१/४ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चिमूट दालचिनी पावडर
थोडीशी कोथिंबीर
२ टोमॅटो (बारीक चिरलेले)
१/२ चमचा कसूरी मेथी
चवीनुसार मीठ
पाणी (भाजीसाठी आवश्यकतेनुसार)
कृती:
सर्वप्रथम एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे आणि ठेचलेले आलं-लसूण घालून परतून घ्यावे.
नंतर त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतून घ्यावे. कांदा थोडा लालसर झाला की त्यात कडीपत्ता घालावा.
त्यानंतर ऑल इन वन मसाला, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि चिमूटभर दालचिनी पावडर घालून चांगले परतून घ्यावे.
आता बारीक चिरलेले २ टोमॅटो घालून मिक्स करा. टोमॅटो थोडे तेल सोडतील तेव्हा त्यात थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.
आता त्यात कसूरी मेथी, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे.
रस्याला उकळी येताच त्यात शेव घालून एकदा मिक्स करावे आणि पुन्हा १-२ मिनिटे उकळू द्यावे.
शेव भाजी तयार आहे! गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.
Shev Bhaji recipe in Marathi, Shev Bhaji, Shev curry, शेव भाजी रेसिपी, shev bhaji recipe, sev bhaji, sev bhaji recipe, marathi recipe, sev sabji, shevchi bhaji, bhaji, sev tamatar ki sabzi, shev bhaji recipe in marathi, dhaba style, sev tomato sabji, gathishev chi bhaji, maharashtrian recipes, sev ki sabji, sev ki sabzi, shev chi bhaji, how to make sev curry, how to make shev bhaji, sev
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- / anuradhaschannel
Facebook Channel - / anuradha.tambolkar
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) झटपट कुकरमध्ये बटाट्याचा मसाले भात । चटपटीत खमंग वाटली डाळ | Vatli Dal Recipe । Masale Bhat Recipe :- • झटपट कुकरमध्ये बटाट्या...
2) बेसनचा शिरा ।बेसन का हलवा ।खाताच विरघळणारा झटपट होणारा शिरा | Instant Besan Shira Recipe in Marathi :- • बेसनचा शिरा ।बेसन का ह...