🌹🙏 नर्मदे हर 🙏🌹तुमचे अनुभव ऐकताना अंगावर काटा आला, एकटीने प्रवास किती कठीण,बरं नसतांना देखील चालणं,रीक्षा समोर असूनही,नियम म्हणून न बसणं🙏 छोट्या मुलांनी तुम्हाला मदत करणं 🙏 जय नर्मदा मैया 🙏
@sangeetasawant68896 ай бұрын
बापरे, या भागात किती वेगळे अनुभव सांगितलेस. त्या छोट्या मुलांनी जी मदत तुला केली ती तुझ्या डोळ्यात आलेल्या अश्रूंवरून कळलीच.पायी परिक्रमा किती कठीण असते ते कळून येतंय.पण प्रत्येकवेळी मदतीला मैय्या असतेस हेही तितकंच खरं.नर्मदे हर.
नर्मदामाता परीक्षाही घेते आणि रक्षणही करते. तिची लीला अगाध आहेच, आपल्याला जरा उशीराच कळते. नर्मदे हर 🎉
@alkaindore402414 күн бұрын
नर्मदे हर
@waghganesh11255 ай бұрын
Narmmade har har har
@vaishalipatil35193 ай бұрын
नर्मदे हर हर
@anitamehendale35186 ай бұрын
फार कठीण प्रसंगातून तू व्यवस्थित बाहेर पडली आहेस. नर्मदा मैयाची कृपा आहे तुझ्यावर. सांगण्याची पद्धत खूप छान आहे. फक्त आवाज थोडा लो / कमी येतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आवाज थोडा मोठा असू दे.
@jyotibaal13316 ай бұрын
Narmade har 🙏
@jyotibaal13316 ай бұрын
Bap re tai, kay g bhayankar anubhav 😳
@rajeshmule49722 ай бұрын
Narmade har
@jayashreeselokar8234Ай бұрын
Narmde harhar
@nandinidalvi16536 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होते .... मैंय्या ची कृपा तुमच्या वर आहे... तुमच्या सोबत माझी मानसिक परिक्रमा होत आहे...
@indianmeditation18946 ай бұрын
बराच कठीण अनुभव होता
@prasadranavade83546 ай бұрын
Narmadee harr🙏🙏🙏
@user-lj7yu6nq3f6 ай бұрын
नर्मदे हर .
@dhanashreejoshi45786 ай бұрын
Chitt thararak anubhav! Narmade Hara!
@user-lj7yu6nq3f6 ай бұрын
नर्मदे हर!
@tavakitchen6536 ай бұрын
Narmade Har tai 🙏🙏 konthya time la call karava tumhala