खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात?(भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी))

  Рет қаралды 17,965

Deputy Collector Prashant Khedekar Official

Deputy Collector Prashant Khedekar Official

Күн бұрын

मंजूर फेरफार नोंदीचे उदाहरण
सातबारा वर फेरफार नोंदीचा होणार अंमल
नामंजूर फेरफार नोंदीचे उदाहरण
१.जमिनीवर बँकेचे कर्ज(बोजा) असल्यामुळे नोंद नामंजूर
२. तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९४७ कायद्याच्या विरुद्ध व्यवहार असल्यामुळे फेरफार नोंद नामंजूर
३. वर्ग 2 जमिनीच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय खरेदी - विक्री व्यवहार झाल्यामुळे नोंद नामंजूर.
सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
• सातबारा उतारा म्हणजे क...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
• जमीन खरेदी करताय? नंतर...
शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
• शेतातील रस्त्यांचे वाद...
शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
• शेतातील रस्ता अडवला आह...
आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
• आता जमीनच्या एन. ए. वा...
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
• स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
• जमिनीची शासकीय मोजणी क...

Пікірлер: 187
@prakashdandekar1002
@prakashdandekar1002 2 жыл бұрын
अतिशय कर्तव्य दक्ष उपजिल्हाधिकारी मा प्रशांत खेडकर साहेब यांच्या कडून सर्व नागरिकांना सहजपणे समजेल असे सोप्या भाषेत मार्गदर्शन करत आहेत त्या बद्दल मनापासून आभारी आहोत धन्यवाद साहेब असेच सदैव मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@shaileshghodke3584
@shaileshghodke3584 7 ай бұрын
Sir tumhi khup chan mahiti sagatat please reply dya sir Sir maza ferfar nondvala ahe pn tyachyat nava madhi velantichi chuk zali ahe v खरेदी dastachi date pn chuki ahe sir please aata kay krav sir saga Ferfar edit hoil ka please reply dya sir
@milindsabne4994
@milindsabne4994 2 жыл бұрын
आपल्या क्षेत्र तील माहिती प्रत्येक अधिकारी यांनी अशीच दिल्यास आपला महाराष्ट्र व भारत देश निश्चित विकसित राष्ट्रा कडे वाटचाल होण्यासाठी मदत होईल धन्यवाद सर
@ganeshkamthe1297
@ganeshkamthe1297 2 жыл бұрын
मा.प्रशांत खेडेकर साहेब पुरंदरचा स्वाभिमान आहेत.सोप्या भाषेमध्ये आपण जी माहिती देता ,त्यासाठी आपणांस मनःपूर्वक धन्यवाद .अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो.
@sandipchaudhari7259
@sandipchaudhari7259 2 ай бұрын
सर तुमच्याकडून मस्त माहिती मिळते खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून नागरिकांसाठी काहीतरी करता याबद्दल तुमचे लाईक आणि सबस्क्राईब करतो
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
Thank you
@kisankunjir2126
@kisankunjir2126 2 жыл бұрын
खेडेकर साहेब खुप छान माहीती मिळते आपले माध्यमातून अशीच माहीत देत जा. हा घोटाळा पुरंदर मध्ये जास्त प्रमाण होत आहे. कमेंट करणारा तुम्हचा मामा आहे (वाघापूर) भाचेबा धन्यवाद.
@dnyaneshwarjambutkar2822
@dnyaneshwarjambutkar2822 2 жыл бұрын
सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशी माहिती सोन्या पेक्षा मौल्यवान आहे सर
@VICT0RSMITH-im8qr
@VICT0RSMITH-im8qr 4 ай бұрын
First time watching this video 📹 its too much informative 👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
Thanks and welcome
@bhaskarpatil8615
@bhaskarpatil8615 2 жыл бұрын
खूपच छान मा.सरजी अशी माहिती देणारे तुम्ही पहिलेच अधिकारी आहेत.अजूनही अशीच माहिती आपल्या कडून मिळत राहावी.thanks Sir 🙏🙏
@satyavangayakhe5409
@satyavangayakhe5409 2 жыл бұрын
महसुलचे व्यवहार जाणणारे ग्रामीण भागात खूप कमी लोक असतात .त्यामुळे अनेक लोकांना ही माहीती जाणून घेण्यासाठी त्रास होतो.पण साहेब तुम्ही हा अतिशय उत्तम ,स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. अगम्य अस ज्ञान तुम्ही सर्वांसाठी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. तुम्ही घेतलेला वसा हा लोककल्याणाचा आहे.या उपक्रमाचे एकच नाव "कचेरी आपल्या शिवारी" आम्हास अशीच नवनवीन माहीती मिळो हीच सदिच्छा.तुम्हाला शुभेच्छा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sandipjondhale3087
@sandipjondhale3087 2 жыл бұрын
माझ्या आठवणीतील एक उत्तम प्रशासकीय अधिकारी आपल्या कार्याला सलाम
@bhaskardeshmukh1401
@bhaskardeshmukh1401 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब अशाप्रकारे जमिननोंद, खरेदी-विक्री मंजूर, नामंजूर याबाबत माहिती देणारे महसूल विभागातील अधिकारी पुढे आले पाहिजे म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबांची फसवणूक होणार नाही.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
👍👍
@sujitpusnake3503
@sujitpusnake3503 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माननीय खेडेकर साहेबांनी ग्रामीण भागात बरेचसे अशिक्षित लोक असतात त्यांना खरेदी विक्रीचा व्यवहार माहीत नसतो त्यामुळे हे व्हिडिओ खूप लाभदायी ठरू शकतो
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you
@smohinis2005
@smohinis2005 2 жыл бұрын
खूप छान माहिती....
@KHANSHAHIDOFFICIAL
@KHANSHAHIDOFFICIAL 14 күн бұрын
Sir kindly make videos about gut book nakasha falanai book akarband complete video
@rdxgamingyt5451
@rdxgamingyt5451 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद सर अशीच माहिती क्षेत्र कमी झाल्याबद्दलची द्यावी सातबाराला शेत्र कमी आहे वहीतील आहे पण सातबारावर क्षेत्र कमी आहे
@sandipjondhale3087
@sandipjondhale3087 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट व उपयुक्त माहिती देऊन अगदी कमी वेळात व सोपी पद्धत यामुळे समजण्यास मदत होते
@musabnachan8529
@musabnachan8529 11 ай бұрын
Nice informative video
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 10 ай бұрын
Thanks
@Top_shorts_12345
@Top_shorts_12345 Жыл бұрын
सर,महाराष्ट्रातील नागरिकांना अनेकवेळा शेतजमीन घ्यायची आहे परंतु नांवावर शेती नाही तर त्यामुळे' शेतकरी प्रमाण पत्र ' मिळत नाही ही समस्या उद्‌भवते तर त्याकरिता काही पर्याय उपलब्ध आहे का? याविषयी मार्गदर्शन संदर्भ -माहितीदश'क Video जरूर बनवा ही विनंती आहे. (राजस्थान मध्येजमीन खरेदी करून शेतकरी प्रमाण पत्र मिळवून मग महाराष्ट्रात जमीन खरेदी करता येते का? हयावरही प्रकाशझोत टाका.)उत्तराची अपेक्षा - प्रतिक्षा आहे. धन्यवाद! याविषयी बरेच जण Video बनवतात पण उचित मार्गदर्शन मिळत नाही. आपण स्वत:च प्रांत - अधिकारी आहात - योग्य मार्गदर्शन,संदर्भ,माहितीदश'क विश्लेषणवर आधारीत Video बनवावा हया रास्त अपेक्षेसह. पुनश्च महसूली प्रश्न,समस्या निवारण - कार्याबद्‌दल.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
जे शेतकरी नाहीत त्यांना कृषी जमीन घेता येणे शक्य नाही पण अश्या व्यक्तींना अकृषिक(NA) जमिन विकत घेता येऊ शकते.
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,, छान समजावून सांगितले, खूप खूप धन्यवाद सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@bandukharat8241
@bandukharat8241 Ай бұрын
Khup Chan
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Ай бұрын
Thanks
@tejadurve6197
@tejadurve6197 Жыл бұрын
सर..खूप च चांगली माहिती देत आहात तुम्ही.खूप खूप धन्यवाद. जमीनीचा सामुदायिक सात बारा असणे म्हणजे काय आणि त्याचे फायदे तोटे काय, अशी जमीन खरेदी करणे योग्य आहे का हे सांगावे.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
सामायिक सातबारा म्हणजे जमिनीची मालकी एका व्यक्ती ऐवजी अनेक लोकांकडे(समूह, सामायिक) असणे होय. सर्व खातेदारांची संमती असेल तर जमीन खरेदी करणे योग्य होईल.
@shwetamahajan2778
@shwetamahajan2778 9 ай бұрын
Tenancy act, nusar chya nondi bddl video bnva sir
@FighterPress
@FighterPress 2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण जानकारियां आपके द्वारा दिया जा रहा है और जमीन मालिको किसानों को इस वीडियो से आपके मार्गदर्श होगा। विनम्र प्रार्थना 🙏🙏 दिलीप कुमार सिंह, अधिवक्ता, प्रयागराज यूपी
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you sir
@vilasjadhav3497
@vilasjadhav3497 2 жыл бұрын
नमस्कार साहेब, आपण खूपच सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद.
@nandkumarsatwadhar1230
@nandkumarsatwadhar1230 Жыл бұрын
सर खुप चांगली माहिती दिली ...असेच विडिओ बनवत रहा....खुप खुप धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@Mukund4141
@Mukund4141 Жыл бұрын
Very helpful...
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@mrarvindshinde8578
@mrarvindshinde8578 2 жыл бұрын
खुप सोपे.. झाले... कामकाज समजून घेणे 🙏
@sumangalgandhi4608
@sumangalgandhi4608 Ай бұрын
chan mahiti sir, excellent dnyan tumhi dilet jaga vyavahara sathi..online mahiti milate ka jirayati ani bagayati jamin kiti gunthe allowed ahe wikri la ? jilha ani talukya pramane ? kuthe milel hi mahiti online ?
@sarthakpatil5362
@sarthakpatil5362 2 жыл бұрын
Nice sir 👍
@dbdukare1077
@dbdukare1077 2 жыл бұрын
खूप छान साहेब .. आम्हाला आपला नेहमी आदरच आहे .. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी
@khushalkale1553
@khushalkale1553 Жыл бұрын
खूब चागली माहिती दिली सर.....❤
@vijaykirtankar8523
@vijaykirtankar8523 2 жыл бұрын
खुप अत्यावश्यक माहिती दिली सर. धन्यव🙏
@user-wd2gn7il2f
@user-wd2gn7il2f 2 жыл бұрын
छान वाटला व्हिडिओ मित्रा. शेवटी शिक्षक म्हणून जनजागृती करत आहे खूप महत्त्वाचा आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank
@swapnilmane1556
@swapnilmane1556 2 жыл бұрын
पुढील vedio ची वाट बघत आहोत सर.
@yogeshshinde9523
@yogeshshinde9523 2 жыл бұрын
कमी वेळेत अतिशय मुद्देसूद माहिती ...धन्यवाद
@namdevtandale9170
@namdevtandale9170 2 жыл бұрын
खूप छान व सोप्या भाषेत उपयुक्त माहिती सर. सलाम आपल्या कार्याला. 🙏
@dhananjaypatil5577
@dhananjaypatil5577 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे साहेब आपण जी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरांना किंवा जमीन खरेदी विक्री करणाऱ्यास मदत होईल........ 🙏🙏🙏💐
@nandkishorkamble1781
@nandkishorkamble1781 2 жыл бұрын
सर. खुप छान माहिती आहे आणि पारदर्शक असल्यामुळे याचा फायदा शेतकरी बंधूंना होणार होईल..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
धन्यवाद
@abdulsyed5251
@abdulsyed5251 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर सर्व सामान्य माणसाला समजेल अशी उत्कृष्ट माहिती आहे, शासकीय कामे करीत असताना अमूल्य वेळ काढून दिल्या बद्दल आपले आभार साहेब, धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you Sayyad 🙏
@prashantghewari3280
@prashantghewari3280 2 жыл бұрын
Khupach Sundar ani sadhya bhashet explain kele ahe. Ase video nakkich amchya dnyanat bhar padat rahtil.. thanks sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@javed2016
@javed2016 2 ай бұрын
Sir Pls Vadiloparjit 7/12 cha transfer var pan ek video banva.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
Okay sir I will try
@uujadhav7777
@uujadhav7777 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती.....👍👍🙏🙏
@umeshpatil1170
@umeshpatil1170 Жыл бұрын
1 no Sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍
@yuvrajkalbhor3849
@yuvrajkalbhor3849 2 жыл бұрын
Daji khup Bhari 💯👌🏻
@ravigude1141
@ravigude1141 2 жыл бұрын
Very informative and detail analysis
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Glad it was helpful!
@ashokladhane1630
@ashokladhane1630 2 жыл бұрын
कमी वेळेत खुप छान माहीती दिली सर
@kansepatil
@kansepatil 2 жыл бұрын
Excellent 👌🌷
@vidyashinde9961
@vidyashinde9961 2 жыл бұрын
Khupach chaan
@satishrandive2412
@satishrandive2412 2 жыл бұрын
सरजी खूप छान माहिती दिली आपल धन्यवाद
@narendrasutar6634
@narendrasutar6634 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे
@jaimaladubhalkar8908
@jaimaladubhalkar8908 2 жыл бұрын
Khup changli information ahe sir thanks🙏
@vishalkamble666
@vishalkamble666 Жыл бұрын
Khup chan mahite ahe thanks sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@vibhascorner3213
@vibhascorner3213 2 жыл бұрын
Good job
@santoshdoifode5016
@santoshdoifode5016 2 жыл бұрын
Nice sir. It will be useful for common people.
@adityapawar7018
@adityapawar7018 2 жыл бұрын
A very Helpful and authentic information sir... 👌👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Keep watching Thanks
@rajkande3625
@rajkande3625 2 жыл бұрын
Very useful information .
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 9 ай бұрын
Best😊
@abhijitkhade303
@abhijitkhade303 2 жыл бұрын
खूपच छान sir
@ganpatwathore376
@ganpatwathore376 2 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती सर
@rahulshirsat9515
@rahulshirsat9515 2 жыл бұрын
Sir Very useful information..
@nehagote6324
@nehagote6324 2 жыл бұрын
Chan mahiti dili aahe 👌🏼
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@swatiborkar1
@swatiborkar1 2 жыл бұрын
Very useful information
@tusharsonar2030
@tusharsonar2030 Жыл бұрын
Saheb aabhari 🙏🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@yogesh6221
@yogesh6221 2 жыл бұрын
खूपच छान माहिती
@shankarsuryawanshi5094
@shankarsuryawanshi5094 2 жыл бұрын
खुप छान माहिती सरजी
@balasaheb188
@balasaheb188 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब 🙏
@sachinnarsale2004
@sachinnarsale2004 2 жыл бұрын
Very nice
@faridashaikh8129
@faridashaikh8129 2 жыл бұрын
Very well explained sir....
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Keep watching Thanks
@vishal8167
@vishal8167 Жыл бұрын
Very nice,
@vivekanandpethkar
@vivekanandpethkar 2 жыл бұрын
खूप छान प्रकारे आपण माहिती दिली सर जमिनीची खरेदी विक्री करताना बऱ्याच जणांना याचा फायदा होईल. शहरी भागातील प्लॉट,फ्लॅट,घर खरेदी दस्त नोंद कोणत्या नमुन्यात व कशी होते याचीही माहिती मिळावी हि विनंती.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
I will try
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@dattatraysutar3022
@dattatraysutar3022 Жыл бұрын
thank you sir
@suniljamble2821
@suniljamble2821 Жыл бұрын
नमस्कार व्हिडीओ पाहून छान वाटले... माझी १ शंका आहे. माझ्या वडिलांच्या नावे गटातील क्षेत्र आहे. त्यांचे त्यात नाव आहे. परंतु नातेवाईक ने कब्जा बळकवीत आहे. तरी त्याला काय उपाय आहे तो कळवावा....
@ajaybhoir124
@ajaybhoir124 Жыл бұрын
दादा फार छा न माहिती आपन दिली.मला माजा कामा बाबत बोलाय चा आहे. मी कुटे कोना शी संपर्क करू
@sharad9970
@sharad9970 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत sir.
@user-dx7tv6ff7v
@user-dx7tv6ff7v 5 ай бұрын
Mi sheti. Rasta magitla aahe parantu to akach satabarawar na ttakta itarhi gat number war rasta taknayat. Aala. Aahe Kay karawe
@Dr._Vijay_C_Thange
@Dr._Vijay_C_Thange 2 жыл бұрын
Very informative. These things are elaborated very well by you Sir! Thanks for sharing.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Glad it was helpful!
@hareshwarsanap799
@hareshwarsanap799 2 жыл бұрын
छान उपक्रम सर 👍👌
@rupeshsutar6045
@rupeshsutar6045 2 жыл бұрын
Thank you so much sir🙏
@akashdabade9540
@akashdabade9540 2 жыл бұрын
👌 nice
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@nileshagrawal605
@nileshagrawal605 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सर्
@kisanwaikar5775
@kisanwaikar5775 2 ай бұрын
Vadilache nave asleli sarv jamin vikleli sun khate nambar rdha zala ahe parantu ghar vadilache nave ahe varas nond sathi kay karave lagel sanga ai v vadil mrut ahet bhau sahayog karit mahit mahiti sangavi
@user-sh1jg8yp6o
@user-sh1jg8yp6o 2 жыл бұрын
धन्यावाद साहेब.
@sudarshanpatil1319
@sudarshanpatil1319 2 жыл бұрын
अप्रतिम सर
@VICT0RSMITH-im8qr
@VICT0RSMITH-im8qr 4 ай бұрын
Respected sir, mazey father hey central government la pensioner aheyat aani tyan chey boja@central government chey home loan asleylya taran@ mortgage jey president of India trfey central government va mazya central government employee father sobt zala astana talathi ney 7/12 dusrya ch manushya la dila ahey hey ksey?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
ज्या फेरफार नुसार दुसऱ्यांचे नाव सातबारा वर आले आहे तो फेरफार प्रांताधिकाऱ्यांकडे रद्द करण्यासाठी अपील करावं लागेल.
@bharatdhale2396
@bharatdhale2396 2 жыл бұрын
🌹💐💐👍👍👌👌🙏
@pravinphulari
@pravinphulari 2 жыл бұрын
Wow... It's fantastic. Very simple ways n systematic presentation. .. congratulations dear 💐💐
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you sir💐💐
@shaileshghodke3584
@shaileshghodke3584 7 ай бұрын
​@@deputycollectorprashantkhe3972Sir tumhi khup chan mahiti sagatat please reply dya sir Sir maza ferfar nondvala ahe pn tyachyat nava madhi velantichi chuk zali ahe v खरेदी dastachi date pn chuki ahe sir please aata kay krav sir saga Ferfar edit hoil ka please reply dya sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 ай бұрын
@@shaileshghodke3584 फेरफार मध्ये दुरुस्ती करता येत नाही पण सातबारा वरील चूक दुरुस्त करता येईल. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५नुसार तहसीलदारांकडे अपील दाखल कराव लागेल . दुरुस्ती आदेशानुसार नवीन फेरफार नोंदवला जाईल.
@shaileshghodke3584
@shaileshghodke3584 7 ай бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 thank you sir pn aamchya gavacha talathi manla durusti krun 7/12 la naav lagel 1 mahina lagel manla please reply sir
@shaileshghodke3584
@shaileshghodke3584 7 ай бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 Sir fakt navat velanti chi chuk ahe durusti karavi ka nahi Talathi mantat kahi hot nahi please reply dya sir
@AsifShaikh_01
@AsifShaikh_01 2 жыл бұрын
छान माहिती दिली 🙏 👉प्रमाणभूत क्षेत्र 20 आहे आणि जर मुळ मालकाच्या नावे 20 पेक्षा कमी क्षेत्र असेल आणि त्याने ते संपूर्ण विक्री केले तर नोंद मंजूर होईल की नामंजूर..???
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
मंजूर होईल. कारण या व्यवहारात नवीन तुकडा पडत नसून फक्त मालकी हस्तांतरण होत आहे.
@yogeshjawale
@yogeshjawale 2 ай бұрын
सर वाटप पत्र कोर्टातून झाली आहे तरी त्याचे दस्त नोंदणीसाठी
@dhananjaysabale9857
@dhananjaysabale9857 2 жыл бұрын
खूप छान माहिती. नोंद करण्यासाठी सरकारी फी असते का?
@Sheela9999
@Sheela9999 9 ай бұрын
Sir 8a madhe jar proper address and email ,mobile takla tar -- notice email ne yenar ka ??manjhe notice milnyacha gondhal vachel.
@bapujagdale8977
@bapujagdale8977 Жыл бұрын
सर एका जमीन क्षेत्रात 0.19.70 गट क्रमांक मध्ये सातबारावर क्षेत्र आहे सदर जमीन आम्ही घेऊ इच्छितो, सदर जमिनीमध्ये आम्ही सहयशेदार नाही. तरी तो क्षेत्रनुसार रीतसर जमीन खरेदी होऊ शकेल का व नोंदी होतील का कृपया याची माहिती मिळावी विनंती
@hopesdreams6614
@hopesdreams6614 4 ай бұрын
Mi ek polt karidi kela Ahe tachi nod thalathi offece la Kasi karavi Online arj karva ki offline arj namuna kot betel ka hathane lihun arj Karu
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 ай бұрын
It will automatically go to Talathi login online .
@swapnilkumbhar5132
@swapnilkumbhar5132 9 ай бұрын
सर जर तांत्रीक अडचणी मुळे तलाठी यांनी नोंद पेंडींग ठेवली असेल तर ती नोंद परत तलाठी घेता येते का 7/12 वर
@SanjogPawar-nw4iz
@SanjogPawar-nw4iz 2 ай бұрын
Sir 7/12 var shevtcha ferfar number disto pan nav nahi dist yacha kay aarth asnar. Plz reply sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
ते फेरफार हे वेगळ्याने फेरफरनोंदवाहितीली नोंदी पाहून माहिती घ्यावी लागेल. सातबारा वर ditail माहिती येत नाही.
@shwetajartarkar1043
@shwetajartarkar1043 Жыл бұрын
Great information sir, thank you! I have one question. If there is 5 gunta agriculture land with existing separate 7/12, can it be sold all 5 gunta and get 7/12 name transfer to new owner?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Yes, there is no division of land further only ownership rights are transferred. It can be sold.
@sanjayanuse1967
@sanjayanuse1967 Жыл бұрын
Really good question and answer also
@nitinchavan6501
@nitinchavan6501 Жыл бұрын
खरेदीखत पहिले केले नंतर वारस नोंद केली तर खरेदी वैध आहे का
@pateldanishraju9066
@pateldanishraju9066 Жыл бұрын
सर जळगांव जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र कीती आहे।
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
10 गुंठे - बागायत जमीन 20 गुंठे - जिरायत जमीन
@hange.ganesh_1212
@hange.ganesh_1212 5 ай бұрын
Sir, सातारा जिल्हा(माण तालुका) प्रमाणभूत क्षेत्र किती आहे, rply plz..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
बागायत जमीन 10 गुंठे कोरडवाहू / जिरायत जमीन 20 गुंठे
@Wearemiyabhai-10
@Wearemiyabhai-10 Жыл бұрын
Sir faifar zalayanatar kiti divsat online 7/12 dakhawto
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 10 ай бұрын
लगेच दाखवतो
@swarrior-2012
@swarrior-2012 5 ай бұрын
फीस/खर्च किती येतो? खरेदी दस्त तलाठी सातबारावर नोंदविता?
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 Жыл бұрын
तुमच्या सारखे प्रामाणिक अधिकारी फार कमी आहे पण काही निव्वळ बसून आहे, ऐकून घेतात व शांत बसतात, गतिमान नाही.
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 8 ай бұрын
नोटरी समोर वडिलोपार्जित संपत्ती चे वाटप पत्र केले आहे आणि त्या आधारे फेरफार नोंद मंजूर केली आहे. ती कायदेशीर आहे का? ती नोंद रद्द करता येईल का? २०१४ मधे वाटप झाले आहे.आणि कोणत्या नियमाने कलमाने रद्द करता येईल प्लीज हेल्प मी सर.....
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 7 ай бұрын
नोटरी केलेल्या व्यवहारांना कायदेशीर दृष्ट्या वैधता नसते. सदर फेरफार प्रांताधिकाऱ्यांकडे आव्हाणीत करून रद्द करून घेता येईल.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН