खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात?(भाग 1)

  Рет қаралды 54,105

Deputy Collector Prashant Khedekar Official

Deputy Collector Prashant Khedekar Official

2 жыл бұрын

खरेदी दस्त कसा नोंदविला जातो
फेरफार नोंदवही म्हणजे काय?
सातबारा उताऱ्यावर बदल करण्याची गरज का पडते
गाव नमुना सहा चे (फेरफार नोंदवही) महत्व
फेरफार नोंद मंजूर/नामंजूर करण्याचे अधिकार व त्यावरील अपील.
खरेदी विक्री व्यवहाराचे उदाहरण
सब रजिस्ट्रार यांच्याकडून खरेदी दस्त ऑनलाइन तलाठी यांच्याकडे कसा येतो
ऑनलाइन फेरफार लिहिणे
नवीन खाते उघडणे
नमुना 9 ची नोटीस
खरेदी दस्त होण्यापूर्वीचा सातबारा व खरेदी दस्ताचा फेरफार मंजूर झाल्यावर तयार होणारा नवीन सातबारा
सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
• सातबारा उतारा म्हणजे क...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
• जमीन खरेदी करताय? नंतर...
शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
• शेतातील रस्त्यांचे वाद...
शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
• शेतातील रस्ता अडवला आह...
आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
• आता जमीनच्या एन. ए. वा...
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
• स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
• जमिनीची शासकीय मोजणी क...

Пікірлер: 303
@sambhajigolait192
@sambhajigolait192 Ай бұрын
आता आम्ही अवार्ड बोजा कमी करून 6ड ची नोद तलाठी कडे टाकली तर खरेदी देणारचे वारस ने हरकत घेतली की आम्ही सदर खरेदी करून दिली नाही वैगरे वैगरे..... सदर जमीन 36वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे सध्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सुनावणी चालू आहे तर सर साधारणपने याचा निकाल कसा लागेल पुढे आम्ही काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Ай бұрын
(अश्या प्रकारांत प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिल्याशिवाय मत देणे अयोग्य आहे पण आपण सांगता ती जर वस्तुस्थिती असेल तर )नोंदणीकृत खरेदी खत असेल तर विक्री करणाऱ्या व्यक्तीला काही आक्षेप घेता येणार नाही कारण भारतीय पुरावा कायद्यानुसार नोंदणीकृत दस्ताविरुद्ध दिलेला तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही.. जर हितसंबंधीत नातेवाईकांना न विचारता / परवानगी न घेता व्यवहार झाला असेल तर त्यांनी ते खरेदीखत त्यांनी सक्षम न्यायालयात आव्हानीत करून रद्द केले पाहिजे. आता अशी नोंद मंजूर करावी का नाही याबाबत दोन गोष्टी होउ शकतात १. कायदेशीर दृष्ट्या महसूल अधिकारी हे फक्त नोंद घेणारे अधिकारी आहेत. नोंदणीकृत दस्त असेल तर त्याच्या मेरिट मध्ये न जाता तो नोंद करणे बंधनकारक आहे. २. पण बरेच वेळा पाहताक्षणी खरेदीखत चुकीच्या पद्धतींने नोंदवले गेले आहे असं लक्षात येत. उदा. 3 सख्खे भाऊ आहे. एक दूर शहरात राहतो आणि इतर 2 भावांनी जमीन विकून टाकली. किंवा भावाच्या विधवेला हिस्सा न देता जमीन विकून टाकली. वर सांगितल्याप्रमाणे अश्या स्थितीत अन्याय झालेल्या पक्षकाराला दिवाणी न्यायालयात जावे लागेल. पण यात अनेक वर्षे लागतात. दरम्यानच्या काळात नव्याने जमिनीचे मालक झालेला व्यक्ती पुन्हा ही जमीन पूढे विकतो व multipal litigations तयार होतात व मूळ वरसदाराला न्याय मिळायची शक्यता आणखी कमी होते. त्यामुळे अनेकदा महसूल अधिकारी ही सर्व कारणे/शक्यता लक्षात घेऊन नोंदणीकृत खरेदी दस्त देखील नामंजूर करतात. हे अधिकर्यांच्या approach वर आहे. त्यामुळे अश्या प्रकरणांत नोंद मंजूर किंवा नामंजूर देखील होऊ शकते.
@khushalkale1553
@khushalkale1553 10 ай бұрын
धन्यवाद सर ........मला वाटते की सर प्रत्येक जिल्ह्यातील सर्व विभागात असलेले अधिकाऱ्याने तुमच्या सारखे सोप्या भाषेत समजून सांगायला पाहिजेत...
@sudarshanpatil1319
@sudarshanpatil1319 2 жыл бұрын
साहेब सर्वांना समजेल अशी माहिती देत आहात मनापासून धन्यवाद साहेब
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 ай бұрын
सुंदर. आपल्यासारखे अभ्यासू व जनतेप्रती संवेदनाशील अधिकारी फार थोडे आहेत.
@renukaugale2023
@renukaugale2023 Жыл бұрын
Thank You Sir. असेच कलेक्टर महाराष्ट्रात झाले तर महाराष्ट्र किती प्रगती करेल.
@anilshahanedandavatpranam4481
@anilshahanedandavatpranam4481 Жыл бұрын
Sir MLA tumcha contact no hava aahe me khup preshan aahe
@anilshahanedandavatpranam4481
@anilshahanedandavatpranam4481 Жыл бұрын
Mazya sobt khup motha dhoka zala aahe plz mazi vanati
@anilshahanedandavatpranam4481
@anilshahanedandavatpranam4481 Жыл бұрын
Sir mazi jamin mazya parspar vikri keli mazya vadilanni
@anilshahanedandavatpranam4481
@anilshahanedandavatpranam4481 Жыл бұрын
Sir plz me khup mnje khup disturb aahe saddhya plz fer far maza rajistry mazi aani nustya satbara var mazya vadilanch nav talathyani chadhvl aani tya aadhare mazya vadilanni mazi mazya maghari vikari pan keli 22 _ 11 _ 2022 la plaz sir MLA no havay tumcha
@ravindrajadhav4494
@ravindrajadhav4494 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती साहेब
@mrarvindshinde8578
@mrarvindshinde8578 2 жыл бұрын
एकदम सोप्यात सर्वांना समजेल अशा भाषेत माहिती दिली... धन्यवाद
@deepakpatil4199
@deepakpatil4199 3 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती ही काळाची गरज
@sanketkadam871
@sanketkadam871 2 жыл бұрын
सर आपला हा संवाद प्रशासनाला लोकाभिमुख करण्याकरिता खुप मोठी कामगिरी आहे... मनस्वी आभार 🙏❤️!!
@diliprathod9775
@diliprathod9775 2 жыл бұрын
खरोखर खूपच उपयुक्त माहिती सांगितली साहेब आपण यामुळे खूप शेतकऱ्यांना फायदा होईल धन्यवाद....
@amitlavhate3449
@amitlavhate3449 2 жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ....
@sagarwaghmare5990
@sagarwaghmare5990 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती सर..
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 Жыл бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद
@azarkhanzindabad4878
@azarkhanzindabad4878 2 жыл бұрын
खुप छान महिती साहेब ,
@sadashivhade4179
@sadashivhade4179 2 жыл бұрын
धन्यवाद सर (उपयुक्त माहिती मराठीत दिल्या बाबत)
@chetansrajput4236
@chetansrajput4236 2 жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🙏
@ayubshaikh4806
@ayubshaikh4806 2 жыл бұрын
महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब🙏🙏
@dnyaneshwarjambutkar2822
@dnyaneshwarjambutkar2822 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर ,
@jugalj143
@jugalj143 4 ай бұрын
Khup khup Aabhar saheb..Good Night Radhe Radhe......
@pranavbadar7817
@pranavbadar7817 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर...
@sandipgabhane6382
@sandipgabhane6382 2 жыл бұрын
खुप छान सर
@abdulsyed5251
@abdulsyed5251 2 жыл бұрын
अगदी सूटसुटीत सर्व सामान्य माणसाला समजेल अशा मार्मिक आणि उत्कृष्ट भाषेत समजुन सांगितले सर, खरच करावं तेवढ कौतुक कमीच आहे, अभिनंदन सर खुप चांगला व्हिडिओ आहे, धन्यवाद साहेब
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@shankarsuryawanshi5094
@shankarsuryawanshi5094 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर
@nandkumarchavare7745
@nandkumarchavare7745 2 жыл бұрын
Sir khup chhan mahiti aahe hi
@vishal8167
@vishal8167 Жыл бұрын
Khup chan mahiti sir thank you so much,
@narayannaik4505
@narayannaik4505 2 жыл бұрын
खुप छान
@mahendraborge6534
@mahendraborge6534 2 жыл бұрын
Khup Chan Mahiti sir
@rajkande3625
@rajkande3625 2 жыл бұрын
Very nice information sir. Useful information for farmar.
@arvindburud-sg4zn
@arvindburud-sg4zn Жыл бұрын
मस्त सर.....👍👍
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 Жыл бұрын
Very beautiful and excellent speech,saheb🙏
@shriharibahakar7760
@shriharibahakar7760 11 ай бұрын
खरच साहेब खूप छान काम करत आहात तुम्ही , अस माहिती चे विडिओ बनवून....खूप लोकांना अजूनही समजत नाही ह्या गोष्टी म्हणून फसवणूक होते
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 ай бұрын
Thank you
@ganpatwathore376
@ganpatwathore376 2 жыл бұрын
Superb Sir
@DM-by4pn
@DM-by4pn 2 жыл бұрын
Best sir
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 7 ай бұрын
Best
@agnosticinventor4102
@agnosticinventor4102 Жыл бұрын
खुप छान आणि महत्त्वाची माहिती साहेब..... खुप आभार 🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thank you
@vijayscreativity3668
@vijayscreativity3668 11 ай бұрын
खुपच छान आणि सर्वांना समजेल अशा भाषेत सांगितले साहेब 🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 ай бұрын
Thanks
@shahurajgirigosavi7620
@shahurajgirigosavi7620 4 күн бұрын
छान माहिती सर,धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 4 күн бұрын
Thanks
@drsantajipatil5689
@drsantajipatil5689 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती👍👍👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you sir🙏🙏🙏
@Jini0222
@Jini0222 Жыл бұрын
Sir video khupch Chan ahet changlya prakare mahiti milali. Sir mpsc kadun sub registrar sathi jyanna tayari karaychi ahe Tyancha sathi upyogi hoil ase video pn upload kelay tr khup help hoil
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 3 ай бұрын
सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 3 ай бұрын
Thsnks
@ravijadhav2147
@ravijadhav2147 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thanks
@pavandedhe1999
@pavandedhe1999 6 ай бұрын
Sir khup saral ani sadhyaa bhashet tumhi samjun sangitle dhanyawad 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thank you
@nikhilmali2956
@nikhilmali2956 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब, सर्वसामान्यांना अशी माहिती सहसा कुठेही उपलब्ध होत नाही ,तुम्ही initiative घेत आहात ही खूप छान गोष्ट आहे ❤
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 6 ай бұрын
Thanks
@suryakantpawar5557
@suryakantpawar5557 Жыл бұрын
सर खुप महत्वपूर्ण माहिती दिली आपण,👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks ...
@ishwarkhawale1619
@ishwarkhawale1619 8 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही अप्रतिम अशी माहिती दिली....❤
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 3 ай бұрын
धन्यवाद
@user-rw7qt1my9u
@user-rw7qt1my9u 12 күн бұрын
छान माहिती
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 күн бұрын
Thank you
@MarshalDevil47
@MarshalDevil47 2 ай бұрын
👌🏻👌🏻 एकदम सरळ सोप्या भाषेत,एकच नंबर साहेब.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
Thank you
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 Жыл бұрын
फारच सुंदर वक्तृत्व
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
ThAnk you
@WalmikSonawane-qc8jb
@WalmikSonawane-qc8jb 9 ай бұрын
Khup mahtvachi mahiti milali....thank you sir🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 8 ай бұрын
Thank you
@YogeshAtnure
@YogeshAtnure Ай бұрын
Very nice information and useful to all , Thank u Sir..
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Ай бұрын
Welcome
@beeandbutterfly7848
@beeandbutterfly7848 2 жыл бұрын
Respected Sir Realy very useful information it's necessary for Every one Thank you Sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Most welcome
@shyamagrawal4031
@shyamagrawal4031 2 жыл бұрын
फार छान माहीत
@sandipgabhane6382
@sandipgabhane6382 2 жыл бұрын
खुप छान सर
@uttambande4680
@uttambande4680 Жыл бұрын
अगदी चांगली माहिती आहे सरजी
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@user-jd6dz5pd1h
@user-jd6dz5pd1h Жыл бұрын
खुप छान माहिती❤
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks 👍👍
@milindthorat5786
@milindthorat5786 2 жыл бұрын
Imp info
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 6 ай бұрын
सर, खूपच सहज उत्तम पद्धतीने समजावून सांगितले , सर या प्रकियेत कोठे विक्रेत्याने सही करणेस तलाठी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे का
@vidyashinde9961
@vidyashinde9961 2 жыл бұрын
Useful information
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@sachinbhujbal1243
@sachinbhujbal1243 Жыл бұрын
खूप महत्त्व आहे...
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍
@tusharsonar2030
@tusharsonar2030 Жыл бұрын
Dhanyawad Saheb 🙏🙏🙏🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@netajishinde8456
@netajishinde8456 2 жыл бұрын
नमस्कार सर खूप चांगलीं महिती आहे
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@rupeshsutar6045
@rupeshsutar6045 2 жыл бұрын
Thank you sir🙏😊
@msgarpalverse2105
@msgarpalverse2105 19 күн бұрын
Awesome sir🙏🏼🙏🏼🙏🏼
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 19 күн бұрын
Keep watching
@prafullasadhu7228
@prafullasadhu7228 2 жыл бұрын
Excellent Sir,Always you Rock Sir.
@jyotipate6401
@jyotipate6401 2 ай бұрын
Very nice information sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 ай бұрын
Thanks and welcome
@balajimandale1030
@balajimandale1030 2 жыл бұрын
Very good
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@patil1332
@patil1332 2 жыл бұрын
Khoop chan sir ha law 2 mains zalya tri pn evdha samjla nvta khoop khoop chan sirji 👌👌👌
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you
@Rakesh12347
@Rakesh12347 Жыл бұрын
ही माहिती दिल्या बद्द्ल आम्ही आपले खुप आभारी आहोत.......अशीच माहिती देत रहावी ही विनंती..... 🙏🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
👍👍👍
@bhaskarpatil8615
@bhaskarpatil8615 2 жыл бұрын
मा.सर आपण माहिती सांगायच्या पूर्वी आम्ही फक्त सातबारा वरील क्षेत्र आणि मालकाचे नावच पाहत होतो. परंतु आता ७/१२ काय असतो ते खऱ्या अर्थाने आता समजले सर.खूप खूप धन्यवाद सर अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.अशी माहिती यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिली नाही.जी तुम्ही दिली असेच मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून मिळत राहो.great Sir 👍🙏
@tjxplorer3153
@tjxplorer3153 3 ай бұрын
Khup changli mahiti ahe. Mala ek prashna vicharaycha ahe Sir. Amchya saat baara var naav cancel kelelya swarupaat aadhalte.. navin bhogvataadaara che naav add kele gele ahe.. echawdi app var ferfaar che status- Aadesh aani dastaaivaj dakhvat ahe. Tar hyache kay kaaran asu shakte?
@rahulshirsat9515
@rahulshirsat9515 2 жыл бұрын
Sir very useful information...
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Keep watching Thanks
@javedgadapkar3906
@javedgadapkar3906 4 ай бұрын
❤❤❤
@akashdabade9540
@akashdabade9540 2 жыл бұрын
Nice 👌
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks 😊
@abhishekbiranje6780
@abhishekbiranje6780 2 жыл бұрын
Mast sir 👌👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks ✌️
@shambhomardane3699
@shambhomardane3699 2 жыл бұрын
Nice sir super 🙏🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Keep watching Thanks
@pravinshirsat4740
@pravinshirsat4740 2 жыл бұрын
👍
@harshadkhedekar903
@harshadkhedekar903 2 жыл бұрын
Nice 👌👌👌👍🏼👍🏼👍🏼
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thanks
@ramchandratribhuvan5048
@ramchandratribhuvan5048 2 ай бұрын
Very good speech ❤
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Ай бұрын
Thanks
@nileshshinde100
@nileshshinde100 2 жыл бұрын
Please make a video on how to see road for farm and if not available then what is the process for make them In short, topic: all information about road for farm
@santoshkhedekar617
@santoshkhedekar617 11 ай бұрын
Nice
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 ай бұрын
Thanks
@kashinathmirpagar5437
@kashinathmirpagar5437 8 ай бұрын
Sir धन्यवाद खुप छान माहिती होती पन सर एक प्रश्न आहे सात बारा उतारा वर जो फेरफार नंबर दिसतो तो कही काल्या v कही लाल अक्षरी असातो त्याचा अर्थ काय आहे
@thegretabanjara1232
@thegretabanjara1232 Жыл бұрын
Thank you sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Welcome
@amrutsirgs8694
@amrutsirgs8694 4 ай бұрын
देव माणूस आहेत सर
@bharatdhale2396
@bharatdhale2396 2 жыл бұрын
🙏🙏💐💐
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
❤️
@adityapawar7018
@adityapawar7018 2 жыл бұрын
A very useful content sir, it will definitely make people literate about their own land records, nice editing as well... 👌👍
@vidyakakad9169
@vidyakakad9169 2 жыл бұрын
Very useful information sir. 👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you
@murlidudhal9327
@murlidudhal9327 Жыл бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 दिवाणी न्यायालयाद्वारे मुलाला मिळालेल्या संपत्तीवर नाव कशे लावावे? त्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते काय?
@shivajikolekar6627
@shivajikolekar6627 11 ай бұрын
sir pratek dastachi seprete mahiti dya asa video banva
@Shivewarvinayak111
@Shivewarvinayak111 5 ай бұрын
Saheb amche samaiek shet aahe pan ferfar karayala sarvana jave lagel ky..
@SachinJadhav-dd1bs
@SachinJadhav-dd1bs 2 жыл бұрын
You are always Best Teacher 🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Thank you! 😃
@amolgawande5503
@amolgawande5503 8 ай бұрын
सर मी नवीन तलाठी आहे धन्यवाद सर माहिती दिल्या बदल
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 8 ай бұрын
All the best
@ajinkyanimbalkar7662
@ajinkyanimbalkar7662 Жыл бұрын
सर धन्यवाद.. तुषार भोसले माझे मित्र आहेत... सेवेत असून पण जनसामान्यांच्या माहिती करिता वेळ काढून व्हिडीओ बनवता ....
@akshayingle200
@akshayingle200 10 ай бұрын
Aple gao antri khedekar ahe ka sir tq chikhli dist buldana mi pn tithla ahe
@manjushaagashe5286
@manjushaagashe5286 9 ай бұрын
सर, बेकायदेशीर दस्त नोंद, कोर्ट मॅटर या विषयी चा वीडियों पण दाखवा ना pl. तुम्ही खूप छान माहिती देत आहात.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 8 ай бұрын
I will try
@prashantghewari3280
@prashantghewari3280 2 жыл бұрын
sarv samanya mansala pn yacha nakki fayda honar
@WalmikSonawane-qc8jb
@WalmikSonawane-qc8jb 9 ай бұрын
kharedi dast banvtana olakh mhanun ....kharedi dast lihun denar Yana olkhato ... talathi Ashi sahi Karu shakto ka ?.....ashi olakh register office la dwu shakto ka?
@naturhobies7321
@naturhobies7321 Жыл бұрын
Sir kharedi dast tyar zalyver kiti divsta nond 7/12padte
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 8 ай бұрын
सर गुंठेवारी दस्त नोंदणी बंद आहे ती कधी सुरू होणार या विषयावर काही अपडेट असेल तर कृपया माहिती द्याल तर लाखो लोकाना अपडेट मिळेल =
@vilassonawane3131
@vilassonawane3131 6 ай бұрын
14:13 Maze nav Vilas GANPAT SONAWANE ASE Aahe pan 7/12 var VILAS GANPAT KOLI ase aahe pan mala te VILAS GANPAT SONAWANE asekaravache ahe tari please te sanga SONAWANE ase karavache aahe tar mi kay karu
@user-qc8pc5bd5v
@user-qc8pc5bd5v Жыл бұрын
Sir pralmbit shera7/12var ka lavla jato mahiti milel ka pl
@shaileshghodke3584
@shaileshghodke3584 6 ай бұрын
Sir 7/12 la naav nahi 2015 pasun jamin ghetli ahe aata tyala tax lagto ka aaga sir please
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН