शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १

  Рет қаралды 23,340

Deputy Collector Prashant Khedekar Official

Deputy Collector Prashant Khedekar Official

Күн бұрын

• शेतामध्ये जाणारे रस्ते कोणत्या प्रकाराचे आहेत? • त्याचे स्वरूप काय आहे.
• लांबी रुंदी किती असते?
✓ रस्त्यावरती अतिक्रमण केल्यानंतर कोणत्या विभागाकडे दाद मागितली पाहिजे.
✓ तसेच हे रस्ते गावच्या नकाशा वरती कोणत्या पद्धतीने दिसतात.
ग्रामीण रस्ते
हद्दीचे ग्रामीण रस्ते
ग्रामीण गाडी मार्ग
पाय मार्ग
शेतावर जाण्याचे गाडी मार्ग व पाय मार्ग
सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा कसा वाचतात?
• सातबारा उतारा म्हणजे क...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 1)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
खरेदी दस्त तलाठी सातबारावर कसा नोंदवितात? (भाग 2 -मंजूर/नामंजूर फेरफार नोंदी)
• खरेदी दस्त तलाठी सातबा...
जमीन खरेदी करताय? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ही काळजी घ्या..
• जमीन खरेदी करताय? नंतर...
शेतातील रस्त्यांचे वाद संपता संपेनात...समजून घ्या विडिओ मधून काय करावे...भाग १
• शेतातील रस्त्यांचे वाद...
शेतातील रस्ता अडवला आहे? तहसीलदारांकडे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा... भाग २
• शेतातील रस्ता अडवला आह...
आता जमीनच्या एन. ए. वापरासाठी परवानगीची गरज नाही..
• आता जमीनच्या एन. ए. वा...
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?समजून घ्या 1 एप्रिल 2022 पासूनचे स्टॅम्प ड्युटीचे दर.
• स्टॅम्प ड्युटी म्हणजे ...
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ?
• जमिनीची शासकीय मोजणी क...
Join Telegram - रस्ते अतिक्रमण
t.me/ManZealWi...
Application download 👇
play.google.co...

Пікірлер: 113
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 ай бұрын
salut you sir
@somnaththite
@somnaththite 7 ай бұрын
🙏
@tusharbhosale-i6y
@tusharbhosale-i6y 6 ай бұрын
Prashant Sir........Very informative Lecture.........Gods Grace
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thanks
@sagarsatarkar795
@sagarsatarkar795 6 ай бұрын
अतिशय परिपूर्ण सोप्या भाषेत माहिती दिली सर.🙏
@tusharbhosale-i6y
@tusharbhosale-i6y 6 ай бұрын
Gods Grace.........the way You share information is very Easy to understand
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
Thanks
@Kishankanhaiyy
@Kishankanhaiyy 3 ай бұрын
साहेब शिव रस्त्यावरील अतिक्रमण केले असेल तर त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 3 ай бұрын
व्हिडिओ मध्ये याबाबत माहिती आहे. कृपया रस्त्याचे दोन्ही व्हिडीओ पाहावेत
@kirangirgaonkar1023
@kirangirgaonkar1023 2 жыл бұрын
ग्रामीण भागातील मुलभुत प्रश्नावर उपयुक्त असे अभ्यासपुर्ण विवेचन
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
thank you sir
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
आदरणीय, कलेक्टर साहेब,मा. प्रशांतजी खेडेकर,आपण, सर्वसामान्य जनतेच्या, अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि निकडीच्या, विषयावर मौल्यवान माहिती ,सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. आपले सकौतुक अभिनंदन अभिष्टचिंतन, धन्यवाद. आपणांस, सकलसौख्यप्रदायी शुभकल्याणी हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🙏
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
thank you madam...🙏
@RajkumarPatilSpeaks
@RajkumarPatilSpeaks 2 жыл бұрын
अत्यंत सुटसुटीत आणि सटीक माहिती 🙏🏼🙏🏼
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
thank u sir
@dnyaneshwarghule9173
@dnyaneshwarghule9173 Жыл бұрын
सर शिवरस्ता सातबारा मध्ये समाविष्ट असतो का आणि ते पोटखराब असते का लागवडीखाली असतो
@sunildholi8341
@sunildholi8341 7 ай бұрын
दोन गावच्या शिवा किती रुंदीच्या असतात ती माहिती द्या
@akashdabade9540
@akashdabade9540 2 жыл бұрын
Very nice information
@abhisheknimbalkar6489
@abhisheknimbalkar6489 Жыл бұрын
सर जर कोणी , पारंपरिक रस्ता वर्षणु वर्ष वापरता आहे.आणि रस्ता hetupursakar अडवला तर काय करायचे.आणि शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही तर अशा परस्त्तीमध्ये काय करायचे.
@adityapawar7018
@adityapawar7018 2 жыл бұрын
खूपच समर्पक , प्रमाणित व उपयुक्त माहिती दिली आहे सर ,नक्कीच ही माहिती शेतकरी वर्गाला प्रगतीच्या रस्त्यावर ( वाटेवर) जाण्यास मदत करेल...👍👌
@dhirajpatilgraphicsdesigne538
@dhirajpatilgraphicsdesigne538 7 ай бұрын
शिवदांड किव्वा शिवरस्ता एकाच्याच सात बाऱ्यात असतो का
@sagarshinde8322
@sagarshinde8322 3 ай бұрын
सर वहीवाट रस्ता किती फुट रुंद असतो
@tejaskurade8749
@tejaskurade8749 Жыл бұрын
साहेब पुर्वापार वहिवाटीचे रस्ते संदर्भात मामलेदार कोर्ट 1906 चे कलम 5(2) शेती रस्ता अडथळा वर आहे ना?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
हो
@foryoumatter
@foryoumatter 10 ай бұрын
नमस्कार, माझा शेतीला जायला रस्ता नाही मग त्यासाठी काय उपाय करावे.
@amarbidwe
@amarbidwe Жыл бұрын
सर,शिव रस्ता किती फूट असतो आणि तिथून रस्ता मिळेल का??
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
शिव रस्ता साधारणतः 33 फूट असतो, परंतु गावचा नकाशा पाहून निश्चितपणे याबाबत सांगता येते. काही ठिकाणी कमी रुंदीचे देखील शिवरस्ते पाहायला मिळतात.
@ksmaske6696
@ksmaske6696 2 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली आहे सर
@dineshkininge411
@dineshkininge411 8 ай бұрын
सर स्थळपाहाणी झाल्यावर किती दिवसात मा.को.अँ.१९०६ अन्वेय ५ नुसार रस्ता खुला झाला पाहिजे. तसेच अंतरिम रस्ता खुला करण्याचे आदेश मामलेदार कोर्टात देऊन ही ८-९ महीने मंडळ अधिकारी रस्ता खुला करत नसतील तर झालेल्या पिक नुसकान भरपाई वादीस मिळू शकतो का...? योग्य मार्गदर्शन करावे...
@shivajipawar2610
@shivajipawar2610 2 жыл бұрын
Ati mahtvache
@krishnajadhav6975
@krishnajadhav6975 Жыл бұрын
Welcome sir
@nileshshinde100
@nileshshinde100 2 жыл бұрын
Thnx a lot...🙏 For making video on my comments demand But I want more details about it and I sure I will it in next video
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
👍
@ramdasbhagat3277
@ramdasbhagat3277 2 жыл бұрын
अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे 🙏
@SUNILJADHAV-pi3yx
@SUNILJADHAV-pi3yx Жыл бұрын
धन्यवाद सर शेती च्या शेत रस्ता चे रिकॉर्ड कुठे निघतात
@deshhit13
@deshhit13 Жыл бұрын
सर या मधे ग्रामीण हद्दीचे रस्ते कशे दर्शवितात हे आपण संगीतले नाहीं ..प्लीज़ ते सांगावे हि अपनास नम्र विनंती करतो - अभिजीत कापसे नागपुर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qniVaIqqg5uemas Pls watch video carefully, I have explained in details in 2nd part of video.
@shilabhoyar666
@shilabhoyar666 2 жыл бұрын
खुप उपयोगी पडणारी माहिती आहे सर.शेतावर जाणारे पाय मार्ग v गाडी मार्ग यांची चौकशी करताना कशी करावी हे पुढील vidio मध्ये सविस्तर सांगा सर
@sharad9970
@sharad9970 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत .सर्वांना उपयोगी येईल. खूप छान उपक्रम सुरू केला आहे.असेच उपयोगी व्हिडिओ करा सर
@rajkande3625
@rajkande3625 2 жыл бұрын
खूप उपयूक्त अशी माहीती आहे ़ धन्यवाद सर
@FighterPress
@FighterPress 2 жыл бұрын
सादर नमस्ते सर बहुत ही उपयुक्त जानकारी है।🙏
@ganpatwathore376
@ganpatwathore376 2 жыл бұрын
Very nice information sir
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Жыл бұрын
आभारी आहे धन्यवाद
@pankajsathawane2021
@pankajsathawane2021 Жыл бұрын
सर, sdo कंडून शेत रस्ता order झाला आहे त्यानंतर किती दिवसाच्या आत dy collector कडे दाद मागता येते
@prameshwarnarayanraolomte3785
@prameshwarnarayanraolomte3785 2 жыл бұрын
सर हा तुमचा उपक्रम ‌नखीच सामान्य माणसाला उपयोगी आहे.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
@venkateshkale8125
@venkateshkale8125 2 жыл бұрын
Sir gramin marg shi related वाद ahe tr tya sathi konakade मदत मागावी please sanga
@prakashtogarwar7493
@prakashtogarwar7493 2 жыл бұрын
Super sir
@ganeshlahane9518
@ganeshlahane9518 Жыл бұрын
Sir land lock sati no bandh warun nvin rsata betel ka please saga
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Yes
@bhaskarpatil8615
@bhaskarpatil8615 2 жыл бұрын
सरजी मला असे वाटतच होते की या ग्रामीण भागातील रस्त्याचे खूप वाद निर्माण होतात त्यावर मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते तुमच्या सदरील व्हिडीओ च्या माध्यमातून मिळाली.कारण पेरणीच्या वेळ पहिले 15 दिवस हे वाद जोरात होतात आता आपला हा व्हिडिओ बघून लोकांमध्ये नक्कीच जागरूकता निर्माण होईल.खुप खुप धन्यवाद सरजी.🙏🙏
@shubhangimemane1413
@shubhangimemane1413 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili ahe. Prashant sir
@somnaththorave2192
@somnaththorave2192 Жыл бұрын
Sir , Tumche vedio khupch informative ahet .tari mala ak mahiti havai ahe Mazya shetat janyasathi art 143 under me tahshildar na arj kela ahe mala mazyach shetatun rasta pahije pn tethe mazya chultyanchi padki mhanje fkt dagad mati shillak ahet parantu te rasta det nahit 7/12 mazya nave ahe tari mala margdarshan karave.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
तहसीलदार साहेबांकडे लवकर निर्णय घेण्यासाठी विनंती करावी.
@SuryaIsSurya
@SuryaIsSurya 5 ай бұрын
मी ६ महिन्या पूर्वी ६० गुंठा शेत जमीन विकत घेतली. जमीन ज्या गटात आहे त्या जमिनीत ३ भोगवाटदार आहेत. माझी शेत जमीन सर्वात शेवटी आहे. पहिल्या दोन भोगवाटदार च्या शेतातून मला माझ्या शेतात यावे लागते. पहिली भोगवाटदार आता मला तिथून येऊन देत नाही. माझ्या शेत जमिनी कढे यायला जुना रस्ता आहे पण सातबाऱ्या वर त्याची नोंद नाही.
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 5 ай бұрын
रस्ता किमान 20 वर्ष वापरात असेल तर तहसीलदार रस्ता खुला करून देऊ शकतात, नकाशा किंवा सातबारावर नोंद नसेल तरीही. पण तसे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील.
@swapnilmane1556
@swapnilmane1556 2 жыл бұрын
सर तुमचा नवीन vedio आला की एवढी excitement असते की नवीन काही तरी ऐकायला आणि शिकायला भेटणार म्हणून.
@satyavangayakhe5409
@satyavangayakhe5409 2 жыл бұрын
सखोल मार्गदर्शन
@uujadhav7777
@uujadhav7777 2 жыл бұрын
👍👍
@dnyaneshwarjambutkar2822
@dnyaneshwarjambutkar2822 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळते सर आपल्या व्हिडिओ मुळे
@swapnilmane1556
@swapnilmane1556 2 жыл бұрын
पुढील भाग ची वाट बघत आहोत सर..
@vaibhavkhade6270
@vaibhavkhade6270 2 жыл бұрын
Good information
@OmThoke-r2x
@OmThoke-r2x Жыл бұрын
नाला किंवा ओढा वरील अतिक्रमण कसं काढायचं सर
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा केला असेल तर तहसीलदारांकडे अर्ज करता येईल
@bhavanipawar9614
@bhavanipawar9614 2 жыл бұрын
👌👌
@damodarchaudhari4542
@damodarchaudhari4542 Жыл бұрын
सर आपल्या शेतात जाण्यासाठी अधिकृत रस्ता कुठून आहे,याचा रेकॉर्ड कुठे पाहायला मिळेल हे कृपया सांगा.
@hemantmandavemkkjh6u8hhjin44
@hemantmandavemkkjh6u8hhjin44 Жыл бұрын
सर दोन भाऊ दोन जमिनी वर आनी खाली वरच्याचा रस्ता कोठून आनी तिसर्याने वरची खरेदी केलि त्यास रस्ता कोठून. कृपया सागा.
@chetansrajput4236
@chetansrajput4236 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब, महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 2 жыл бұрын
सर खूपच उपयुक्त माहिती मिळाली, पण एक शंका आहे,जर आपल्या शेतातून पायवाट किंवा वहिवाटीचा रस्ता जात असेल तर आपल्या जमिनीचे क्षेत्र कमी होते का याचा पण व्हिडिओ मिळाला तर बरे होईल,
@pratibhajagtap8555
@pratibhajagtap8555 2 жыл бұрын
होय, यासंबधी पण माहिती द्या please
@nareshp5058
@nareshp5058 2 жыл бұрын
Very informative sir
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks and welcome
@nikhiljadhav508
@nikhiljadhav508 2 жыл бұрын
Thank you dada, tumchya videos mule shetkaryana khup fayda honar ahe karan barech kayde ,niyam shetkaryana mahiti nastat Ajj 90% shetkaryanchya life made rastya che problem chalu ahet
@prashantghewari3280
@prashantghewari3280 2 жыл бұрын
Very nice and informative video sirji
@avdhut4492
@avdhut4492 Жыл бұрын
नकाशा तर रस्ता आहे... शिव रस्ता दाखवला आहे
@gajanantirukhe1314
@gajanantirukhe1314 Жыл бұрын
सर तहसीलदार यांनी सुरूवातीला 1966 नुसार रस्ता प्रकरण चालवून 143 नुसार निर्णय दिला sdm साहेबांनी फेर चौकशी करण्याचे आदेश दिले फेरचौकशीत तहसीलदार यांनी मामलेदार कोर्ट 1906 नुसार निर्णय दिला पुन्हा प्रकरण sdm साहेबांकडे दाखल आहे या प्रकरणात मला विनाकारण गुंतवणयात आले आहेत यात सातबारा उतारयावर रस्ता नोंद नाही व गाव नकाशावर रस्ता नोंद नाही व विरोधकाचे म्हणने आहे की दोन गावं जोडणारा रस्ता अडवला आहे शेतीमध्ये पुढे रस्ता अस्तिवात नाही व मागे अस्तित्वात नाही दोन वेळा तहसीलदार यांनी पंचनामा मध्ये रस्ता अडवला असे कोणतेही कारणांचा उल्लेख केला नाही तर मला न्या मिळेल का?यावर मी काय करू शकतो?
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 ай бұрын
सुनावणीच्या वेळी तुमची बाजू व्यवस्थित मांडा, सर्व मुद्दे तहसीलदारांसमोर आल्या तर अनुकूल निकाल मिळू शकेल
@nandkishordabhade8434
@nandkishordabhade8434 Жыл бұрын
सर जी आर लिंक पाठवा प्लिज
@ns-hl4yl
@ns-hl4yl 2 жыл бұрын
Hi sir कुल कायदा अधिनियम कलम 63 1 नुसार शेतकरी नसेल तरी जमीन घेता येते पण उत्पन्न 12000 च्या आत असावे, मी त्या अटी मध्ये बसतो . पण त्यासाठी कलेक्टर ची permission कशी मिळवावी ? हा माझा प्रश्न आहे कृपया यावर मार्गदर्शन करावे.
@sachintambe1229
@sachintambe1229 2 жыл бұрын
👌
@Harshyoutubeguidechannel2018
@Harshyoutubeguidechannel2018 11 ай бұрын
मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 5/2 अन्वे निकाल माझ्यासारखा झाला आहे तरीपण रस्ता खुला झालेला नाही तसेच प्रतिवादीने दिवाणी कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्यावर जसे ते परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांनी पोलीस मदतीचा नोटीस दिलेले आहे तरी रस्ता मला मिळेल का
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 11 ай бұрын
मामलातदार कोर्ट कायद्यामध्ये दिवाणी न्यायालयात अपील करता येत नाही .
@nareshp5058
@nareshp5058 2 жыл бұрын
Eagerly waiting for part 2
@gouskhanpathan5852
@gouskhanpathan5852 2 жыл бұрын
Good evening Sir, 42 अ, ब, क, ड आणि गुंठे वारी नियम यावर व्हिडिओ बनवा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
I have made video
@navnathghule8490
@navnathghule8490 2 жыл бұрын
सर माझ्या गावात सेम प्रॉब्लेम आहे। एका अडमुठ व्यक्तीने पूर्ण गाव वेठीस धरला आहे। त्याने चक्क रस्ता खोदून टाकला आहे। मला तुमच्याशी बोलायचे आहे। कसे बोलू
@mr.amolkhot3027
@mr.amolkhot3027 2 жыл бұрын
👌👌👌🔥🔥
@netajishinde8456
@netajishinde8456 2 жыл бұрын
Hello sir, we thank you for the very detailed information regarding the rural road, and one request that if there are shiv roads, how are they, are they within the boundaries of two neighboring villages or within the boundaries of the same village please? should be guided
@KishorSurve-n3f
@KishorSurve-n3f 11 ай бұрын
सर गावची शिव बद्दल महिती पाहिजे.
@faridashaikh8129
@faridashaikh8129 2 жыл бұрын
Informative video for common people sir..👍👍
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Many many thanks
@vickeywink3150
@vickeywink3150 2 жыл бұрын
Sir वारस नोंद करते वेळी , आधार कार्ड अनिवार्य आहे का व ह्या संदर्भात शासन निर्णय आहे का ? असल्यास GR ची लिंक द्यावी
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
आधारकार्ड अनिवार्य नाही.
@vickeywink3150
@vickeywink3150 2 жыл бұрын
@@deputycollectorprashantkhe3972 Sir Thank you
@tusharsonar2030
@tusharsonar2030 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Amol_shivu_Ishwari
@Amol_shivu_Ishwari 2 жыл бұрын
गायरान जमीन वरील निवासी अतिक्रमण बद्दल व्हिडिओ बनवा
@vaibhavshinde9331
@vaibhavshinde9331 2 жыл бұрын
आदरणीय सर आपण NA संदर्भात (NA 44/45/45B)एक विस्तृत VDO बनवावा
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 2 жыл бұрын
Okay, I will try
@opulenceschoolofeducationb6793
@opulenceschoolofeducationb6793 2 жыл бұрын
सर पांद रस्ता जास्तीत जास्त किती फूट असू शकतात
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
बरेच वाद विवाद रस्ते साठी व बांधासाठी आहेत आणि मिटविणे फार न्यायालयात न्याय घेणे अवघड आहे
@nageshpawar8719
@nageshpawar8719 Жыл бұрын
Tahsildar sanvednshil pne sodvat nahit prashn hi khri samsya ahe
@rahulshirsat9515
@rahulshirsat9515 2 жыл бұрын
Sir Very important issue in rural area..
@Dr._Vijay_C_Thange
@Dr._Vijay_C_Thange 2 жыл бұрын
Very informative video!
@pravinshirsat4740
@pravinshirsat4740 2 жыл бұрын
👏👏👏👏
@vivekingale2600
@vivekingale2600 2 жыл бұрын
तहसीलदार च बईमान निघाला तर काय करावं साहेब 🤔
@kamlakar_mekalwar
@kamlakar_mekalwar 2 жыл бұрын
लवकर समजतं नाही थोड किचकट
@rajendrakarad5505
@rajendrakarad5505 2 жыл бұрын
Very interesting information sir
@ksmaske6696
@ksmaske6696 2 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली आहे सर
@Vishaldhanorkar9
@Vishaldhanorkar9 2 жыл бұрын
👍👍👍
@oceanofknowledgeoceanofkno3627
@oceanofknowledgeoceanofkno3627 2 жыл бұрын
Very nice information
@deputycollectorprashantkhe3972
@deputycollectorprashantkhe3972 Жыл бұрын
Thanks
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 54 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН