रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैलाबाबत अंकिता निंबाळकर यांचं स्पष्टीकरण | बैलगाडा Bailgada Sharayt |

  Рет қаралды 172,648

Jahir Sabha

Jahir Sabha

Күн бұрын

Пікірлер: 263
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 2 ай бұрын
अंकिता ताई आणि विठल नाना यान सुंदर द्यायचा असेल तर राहुल भाई पाटील १००१ यांचा दावणीला द्या ❤ मथूर सर्जा सुंदर ❤
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 2 ай бұрын
ह्यात राहुल भाई पडल्याशिवाय लवकर निकाल लागणार नाही असं वाटत. राहुल भाई तुम्हीच न्याय मिळून द्या 🙏🙏
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
मग एवढे दिवस उभे का होते . पडायचं की😢
@maheshghadage4948
@maheshghadage4948 2 ай бұрын
राहुल दादाने लक्ष्य देयला पाहिजे...
@bajiravWaghmode
@bajiravWaghmode 2 ай бұрын
राहुल दादा तुम्ही यात लक्ष दिले पाहिजे तुमच्यामुळे सरांना न्याय भेटेल
@popatjadhav2395
@popatjadhav2395 2 ай бұрын
जाहीर सभा साहेब तुम्हाला माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
@बाबुजाधव-ड9ग
@बाबुजाधव-ड9ग 2 ай бұрын
आपल्यानीच आपला गेम केला अस वाटायला लागल.२३ लाख चा स्टँम्प अन ५ लाख रोख तर .सोन्यासारख्या मानसाचा खुन कशासाठी
@NavnathThombare-zf6ro
@NavnathThombare-zf6ro 2 ай бұрын
माझा सोन्यासारख्या निंबाळकर सरांना न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Bakya_sarja_premi01
@Bakya_sarja_premi01 2 ай бұрын
सुंदर हा ताईंनीं च घेतला पाहिजे. आम्ही कायम ताईंनाच साथ देणार. . कायम एकनिष्ठ सर्जा , सुंदर बकासुर प्रेमी . ❤
@AmitKare-w9v
@AmitKare-w9v 2 ай бұрын
बैल जाऊद्या , पैशे जाऊद्या पण माणूस गेला त्याच काय का उग तारखी वर तारखी
@prashant__1997
@prashant__1997 2 ай бұрын
सुंदर तर गेला च पण त्याहून मोठ दुःख सर कायमचे गेले 🥺 सर असते तर असे कितीतरी सुंदर दावणीला आले असते
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 2 ай бұрын
अंकिता ताई बैल घ्या आणि 90 लाख बोले होते त्यांना द्या plz
@popatjadhav2395
@popatjadhav2395 2 ай бұрын
मग अंकुरण अंकिता रनजीत निंबाळकर यांना 32 लाख यावे पैसा येईल पैसा जाईल पण रंजीत निंबाळकर सर यांच्यासारखा माणूस कोणी नाही
@bskgroups3184
@bskgroups3184 2 ай бұрын
बैल नको पैसे नको शिक्षा झाली पाहिजे
@sandesh.7200
@sandesh.7200 2 ай бұрын
Paise deun mitvayla bghu nka.. sir cha murder jalay
@nageshposture3980
@nageshposture3980 2 ай бұрын
सुंदर घे याला पाहिजे,
@mh11vishal68
@mh11vishal68 2 ай бұрын
अगोदर पासून विषय आहे त्यांचा रणजीत सर कमी पडले दुनिया समजून ghyla
@aravindmane4033
@aravindmane4033 2 ай бұрын
1 कोटी ला विकणार म्हणून प्रसिद्धी केली सरांनी आणि बैल कमी ला विकला म्हणून व्यवहार गुलदस्यात ठेवला कोणाला काही कळू दिले नाही पण हाच सरांचा अडमूठ पणा त्यांना नडला आणि त्याचा फायदा गौतम काकड्याने घेतला तो एक व्यापारी निच्य माणूस आहे हे सरांना कळलच नाही दुदैवान सरांना आपला जीव गमवावा लागला
@pratappatil7656
@pratappatil7656 2 ай бұрын
सुंदर घेणे सोपे आहे पण त्यासाठी लागणारा खर्च करणे ताई साठी अवघड आहे त्यामुळे निर्णय योग्य वाटतात
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 2 ай бұрын
तोडकर बैल घेणार आणि नंतर बैल माघारी सरांकडे येणार..that is mastermind 💯❤️
@WRESTLERSP
@WRESTLERSP 2 ай бұрын
💯
@ganeshmagar3222
@ganeshmagar3222 2 ай бұрын
💯
@Prasad7673
@Prasad7673 2 ай бұрын
तू आधीच गावाला सांग
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 2 ай бұрын
@@Prasad7673 आरे गावाला सांगितलं तर कोण काही करू शकत नाही
@kiranmandale126
@kiranmandale126 2 ай бұрын
ताई तुम्ही हा निर्णय का घेतला काय माहित पण सरांनी मिळवलेल प्रचंड प्रेम तुम्ही अबाधित ठेवाल एवढीच माफक अपेक्षा.
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
जाहीर सभा च्या सर्व प्रेक्षकांना विनंती,... मीं जिथं राहतो तिथं मंदिर आहे.. आणि अखंड हरीनाम सप्ताह चालू आहे त्यामुळे.. पांडुरंगाचे भजन ऐकू येत आहे... आवाजात अडथळा येत असेल तर दिलगिरी... पण व्हिडीओ वेळेवर करणं महत्वाचं होतं.... आपलं प्रेमं असचं राहू द्या... 🙏 मच्छिन्द्र टिंगरे - 9527547547
@amoladate7171
@amoladate7171 2 ай бұрын
@sanjaykokale1911
@sanjaykokale1911 2 ай бұрын
​@@Ggghhjuuj अबे तुला कळत का काय बोलतो ते फक्त २३ लाख दिले आहेत ते पण संतोष तोडकर ने दिले आहेत गवत्या चे पैसे कुठे दिले आहेत बाकी 13 लाख बाकी आहेत ते कोण देणार होत
@PrakashJadhav-hw9zf
@PrakashJadhav-hw9zf 2 ай бұрын
Aamhala pan bhjan aaykaychy
@SandipKadam-d8o
@SandipKadam-d8o 2 ай бұрын
सुंदर हा बैल सरांना मिळाला पाहिजे मिस यु सर
@NavnathThombare-zf6ro
@NavnathThombare-zf6ro 2 ай бұрын
सोन्यासारखा माणूस गेला, असं व्यक्तिमत्व होणार नाही, दोस्ती दुनियातला खरा माणूस, निंबाळकर सर होते,
@manojpatil1601
@manojpatil1601 2 ай бұрын
तोडकर यांनी काहीतरी game केला आहे 😢
@RahulDeshmukh-t9n
@RahulDeshmukh-t9n 2 ай бұрын
Tya sanitosh todkr la pahile ateik kara ha boltoyina ha kutra tya kakdela anie todkylr bhetla ahi mi fakt wat pahatoy kutryinu fakt bahir ya daotoch a gap makda kakdyacha kutra ahi s tu
@RaviWaghmare-4
@RaviWaghmare-4 2 ай бұрын
💯 गेम केला त्यांनी
@mh11vishal68
@mh11vishal68 2 ай бұрын
गौतम काकडे ने 🎮 केला आहे काही होणार नाही
@prashant__1997
@prashant__1997 2 ай бұрын
घात कढी पण जवळच्या विश्वासू माणसांकडून च होतो संतोष तोडकर अजुन पण घातच करतों वाटत आता सरांचं खून होऊन पण 😢
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 2 ай бұрын
तोडकर या खूनाशी काहीतरी समंध आहेच समजा 😮 याला 3, डिग्री मार दया सर्व सत्य सांगेल
@Akki0512
@Akki0512 2 ай бұрын
चांगली महिती धीली साहेब
@manojgaikwad8344
@manojgaikwad8344 2 ай бұрын
राहुल दादा पाटील च काय म्हान आहे ते साग सुंदर विषय हा तोडकर लई हरमखर आहे
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 2 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे जन्मठेप झाली पाहिजे तुमच 21 तोफेची सलामी
@user-mangesh123
@user-mangesh123 2 ай бұрын
धन्यवाद सर 🙏 सविस्तर सांगितल्याबद्दल
@kiranmandale126
@kiranmandale126 2 ай бұрын
इतके दिवस सुंदर ची अपडेट येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो पण इतकी शॉकिंग अपडेट येइल अशी अपेक्षा नव्हती.
@AngadTingare
@AngadTingare 2 ай бұрын
Miss you sir
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 2 ай бұрын
सुंदर बैल ताब्यात घेऊन अंकिता वहिनींना धोका होईल अशी भीती वाटत आहे जसे सरांचे जागे तसेच आपल्या कुटुंबाचे होईल हा आमचा अंदाज आहे खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे देवालाच माहित पण आमचं निंबाळकर कुटुंब वर प्रेम असंच राहणार
@GaneshMore-p3g
@GaneshMore-p3g 2 ай бұрын
तोडकर यांनी काहीतरी काळा बाजार केला आहे सुंदर बैल हा सरांच्या दावणीला परत मिळाला पाहिजे
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 2 ай бұрын
हरलो आज 😢 सर miss u आपला आपलाच नाही राहिलं 😢😢😢😢
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
@@RohitBhagat-xe6vr आज खऱ्या अर्थाने आपण फॅन हरलो🥲🥲
@KedarDalvi-m7w
@KedarDalvi-m7w 2 ай бұрын
चांगली माहिती देत आहे साहेब असेच अपडेट देत राहा धन्यवाद
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 2 ай бұрын
चांगली माहिती देता साहेब असंच काम करा एक बैलगाडी प्रेमी
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 2 ай бұрын
कोर्टाने लवकर निकाल दिला पाहिजे, खुप दिवस झाले
@maheshaughade2872
@maheshaughade2872 2 ай бұрын
तोडकर सातार्यात येवु नका आणि जरा खर बोला
@bajiravWaghmode
@bajiravWaghmode 2 ай бұрын
राहुल दादा तुम्ही बैलगाडी क्षेत्रात देव माणूस आहे
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 2 ай бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@RushikeshMadhe-if1nh
@RushikeshMadhe-if1nh 2 ай бұрын
आरे आंदोलन करा सुंदर हा विठ्ठल नाना भेटला पाहिजे 😢😢😢😢😢
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane 2 ай бұрын
अहो व्हयवार सर आणि काकडे यांचा झाला. बैल सरांचा आहे व तो त्यांना मिळाला पाहिजे. काकडे व तोडकर बघून घेतील.
@suhasparadepatil6542
@suhasparadepatil6542 2 ай бұрын
कोडकारामुळे रणजीत सर गेले
@SomnathTambe-s4q
@SomnathTambe-s4q 2 ай бұрын
सर या कि परत
@dnyaneshwarsawant3583
@dnyaneshwarsawant3583 2 ай бұрын
Mala जरी मरण भेटले तरी चालेल पण सुंदर हा बैल निंबाळकर सर यांच्याच दावणीला जाईला हवा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
कुठ मरतो मग😂
@sunandakadam5117
@sunandakadam5117 2 ай бұрын
राहुल दादांनी ह्यामध्ये लक्ष घालावे
@Ba...9090
@Ba...9090 2 ай бұрын
अरे व्यवहार सर ने केला असेल अंकिता ना पूर्ण व्यवहार माही त नसणार म्हणून ताई 5ला ख देल अश्या बोलल्या असणार
@vijaymane1836
@vijaymane1836 2 ай бұрын
योग्य विश्लेषण .....👍
@bhagvannikam-w4n
@bhagvannikam-w4n 2 ай бұрын
सरांना न्याय द्या, सुदंर हा ताईंनी घ्यावा, सरांची ईच्छा पुर्ण करा
@aniljadhav3611
@aniljadhav3611 2 ай бұрын
शिक्षा झाली पाहिजे 😈😈
@reddevil9833
@reddevil9833 2 ай бұрын
सुरुवातीला तर सांगितलं गेलं होतं की व्यवहार 37 लाखांमध्ये झालेला आहे त्यापैकी पाच लाख रुपये रोख रक्कम म्हणून मिळाले त्यानंतर उर्वरित जी रक्कम होती ती मिळवण्यासाठी निंबाळकर सर व त्यांची पत्नी काकडे कुटुंबीय यांच्या घरी गेले असताना व्यवहारावरून त्यांच्यावर हल्ला झाला व त्यात निंबाळकर सर मृत्युमुखी पडले आणि आता सांगितलं जातंय की निंबाळकर सर यांना या व्यवहाराचे साडे 23 लाख मिळाले होते. तर मग उर्वरित 32 लाख कोणत्या व्यवहाराचे बोलले जात होते आणि त्यातून निंबाळकर सरांना आपला प्राण गमवावा लागला
@baliramvishwanath1492
@baliramvishwanath1492 2 ай бұрын
तोडकरन काहीतरी game केला किंवा पैसे देतो म्हणल अकीता ताईला किंवा ताई सुंदर बैलाचा ताबाघायला भीत असेल
@umeshjadhav1889
@umeshjadhav1889 2 ай бұрын
छान माहिती दिलीत सर तुमचेच धन्यवाद
@swapnilsawant1568
@swapnilsawant1568 2 ай бұрын
निंबाळकर सरची आठवण म्हणून सुंदर आपल्याकडे ठेवायला पाहिजे होता अंकिता ताई
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 ай бұрын
धन्यवाद टिंगरे साहेब
@AshokPatade-im6bi
@AshokPatade-im6bi 2 ай бұрын
या प्रकरणात राहुल पाटील यांनी लक्ष घातले पाहिजे
@Bailgada884
@Bailgada884 2 ай бұрын
Lavkarat lavkar sunder maidanaat pahije❤
@shubhamjadhav3103
@shubhamjadhav3103 2 ай бұрын
सर बैलाच जाल हो पन सरांचा जीव गेला त्याच काय त्यांच्या लहान मुली कड़े पाहुंन तरी न्याय दया हिच विनत्ती 🙌🥹
@Gauravsutar2001
@Gauravsutar2001 2 ай бұрын
अस ही असू शकत की अंकिता ताई आणि तोडकर यांच्यात बोलण झालं असेल काही तरी. ताबा तोडकरणा देवून सुंदर परत सरांच्या दावणीला येईल 💯💯कारण स्टॅम्प मध्ये अर्धी रक्कम दिलेली आहे आणि सर्व प्रकार घडला तेव्हा काकडे च्या घरी 5 लाखाची बाग पडली होती. त्यामुळे सुंदर हा तोडकर आणि रणजित सरांचाच आहे 💯💯💯
@santoshtapkir1488
@santoshtapkir1488 2 ай бұрын
या केस मध्ये कोणीतरी मोठी सेटलमेंट केली आहे अंकिता निंबालकराणी पाहिले फक्त 5 लाख मिळाले म्हणून सांगितले आता वेगळेच घडत आहे सरांची केस कमकुवत होणार आणि आरोपीना याचा फायदा होणार100%
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
@@santoshtapkir1488 झाला भाऊ.. खोटं बोलले अस होणार . आपल्या वकिलाला खोटं बोलले स्टॅम्प असताना. वकील च मोरल डाऊन झाला. मग एक खोटं बोलत असेल तर बाकी अजून काही लपवलं असेल असा अंदाज होणार. आणि केस संपली मग
@nileshmandhare5924
@nileshmandhare5924 2 ай бұрын
हे जे कोण करतय ते सर्वात जवळ चा माणूस आहे सर चा समजून जा
@nileshmandhare5924
@nileshmandhare5924 2 ай бұрын
@@Mynameislakhan123 भाई जवलचा च आहे खोट लपून नाही रहाणार येईल जगा समोर
@rajendrachavan5136
@rajendrachavan5136 2 ай бұрын
सगळीच गडबडीत आहेत् मॅडम आता
@GaneshChandar-gc6yx
@GaneshChandar-gc6yx 2 ай бұрын
आता या प्रकरनात काही अर्थ ऊरला नाही फक्त एक सरांसारखा दीलदार गाडामालक आपल्या जिवाला मुखला
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 2 ай бұрын
बैल गेला पैसे गेले तरी चालेल.... पण सरांना न्याय मिळाला पाहिजे....😢
@pravin_todkar_96k
@pravin_todkar_96k 2 ай бұрын
तोडकर 💪👑💯
@SuryakantPatil-qu5vf
@SuryakantPatil-qu5vf 2 ай бұрын
दादा सुंदर बैल अंकिता ताई ना मिळाला पाहिजे
@amolmurkute4024
@amolmurkute4024 2 ай бұрын
शेवटी तोडकरची पण नीतिमत्ता बदलली पण शेवटी नियतीचा फेरा बदलायला वेळ लागणार नाही.😔🙏🥺
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 ай бұрын
दहा सुंदर कुरबानी होऊद्या पन गौतम सारख्या बैलगाडी शर्यतीतील प्रव्रुत्या जेल म़दे सडल्याच पाहिजेत.. भले उद्या मँडम जरी बादलल्या पैश्यापोटी ...धमकी पोटी.. तरीही आसले बैलगाडी शर्यतीतील नासकी मेलेलीच ऐकु वाटतील ❤ धन्यवाद सर
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
@@tatanvastadvastad8146 भाऊ खोटं बोलले ना पण फक्त ५ लाख घेतले म्हणून. २३ लाख भेटले हे का नाही सांगितलं
@abhijeetgadkar7887
@abhijeetgadkar7887 2 ай бұрын
Thank you ❤ सर उगाच तोडकर ने शिव्या खाल्या Sorry 🙏
@PintoDhobale
@PintoDhobale 2 ай бұрын
अंकिता ताई यांचा निर्णय योग्य आहे.
@sachinkadam5610
@sachinkadam5610 2 ай бұрын
काय तरी मोट कारस्तान चाललय सगळ च वार फिरलय
@kiranjawle8268
@kiranjawle8268 2 ай бұрын
संतोष तोडकर कोण आहे हा दाखवा
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 2 ай бұрын
सुंदर चे खरे मालक निंबाळकर सर होते पण हे आता नवीन मुद्दा तोडकर ?? न्यायालयीन चौकशी लावा , अथवा cbi कडे फाईल दया...
@Nitinendole
@Nitinendole 2 ай бұрын
अंकिता ताईला.. जर बैल नको असेल तर.. तो राहुल भाई ला द्या... ठरलेल्या रकमेचा 50% राहुल भाई नक्कीच देतील व प्रत्येक मैदानात हा बैल दोंघांच्या नावाने पळेल.... स्वा रणजित सरांना पण चांगली आदरांजली.. वाहिली जाईल... आणि बैल मथुर च्या दावनली चांगल नाव कमावेल..
@Cricket-z2j
@Cricket-z2j 2 ай бұрын
@@Nitinendole pratek thikani rahul dada chi chataychi ch aste ky ? Vishay ky tu bolato ky 🤦
@Nitinendole
@Nitinendole 2 ай бұрын
@@Cricket-z2j.. मित्रा...मी माझं मत मांडलं..आणि राहिलं चाटायचं... याचा अर्थ ज्यांनी चाटली असेल.. त्याला नक्कीच माहिती असेल.. आणि कुठे चाटली असेल 💐😂
@Cricket-z2j
@Cricket-z2j 2 ай бұрын
@@Nitinendole te tr tuzi coment ch sangun geli Mitra yevdha gambhir vishay ahe ani tith tu rahul patil yancha nav ghevun tyancha prachar kartoy 😂 ani nantar safayi detoys 🤦
@Nitinendole
@Nitinendole 2 ай бұрын
@@Cricket-z2j पण तुझी का लाल/काळी ... झाली...😂 🫵🏻
@Cricket-z2j
@Cricket-z2j 2 ай бұрын
@@Nitinendole tuze vichar 🤦 fakt tula sam jhavala 🌚 tula lagala vatat te 😂 tarich tula he lal kale colours athavale 😂😂😂
@kiranmhetre8128
@kiranmhetre8128 2 ай бұрын
अंकिता मॅडम सुंदर देताय सर केव्हाच माप करनार नाही ह्या गोष्टीला
@avishkardeshmukh5605
@avishkardeshmukh5605 2 ай бұрын
अहो पण सरांनी जरी स्टॅम्प लिहिला असला तरी सरांनी सहि केली नाही व्यवहार अपूर्ण राहिला म्हणून सर यांच्यावर गोळीबार केला .
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
सही आहे भावा😂😊
@rohitkirpan5890
@rohitkirpan5890 2 ай бұрын
राहुल पाटील यांनी या माहितीची नोंद घावी काहीतरी घोड आहे दादा इत
@AnitaHarne-v9v
@AnitaHarne-v9v 2 ай бұрын
चांगली माहिती दिली साहेब
@nokeshratate5722
@nokeshratate5722 2 ай бұрын
प्रत्यकाने नियतीला घाबरले पाहिजे कर्म जेव्हा बदला घायला सुरवात करेल ना तेव्हा NO EXUSE DIRECT EXPOSE
@bodakeakash9978
@bodakeakash9978 2 ай бұрын
राहुल भाई पाटील तुम्ही लक्ष दया काय चालू आहे हे सगळ
@kisantambe8953
@kisantambe8953 2 ай бұрын
सर स्टम पुर्ण दाखवा आणि रोख रक्कम आणि ही रक्कम खुप तफावत आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx 2 ай бұрын
पैशाचा खेळ झाला.. सध्या पण चाललाय. मात्र चांगला माणूस गेला.. शेवटी जो मरतो तोच जातो..मागच्या लोकांचं काही अडत नाही किंवा खुंटत नाही हेच खरं...
@ganeshkolhe4494
@ganeshkolhe4494 2 ай бұрын
1no sir
@AshishSalve-y1z
@AshishSalve-y1z 2 ай бұрын
सुंदर बैल हा सरांचा आहे आणि त्यांच्याच परिवारांना तो बैल मिळाला पाहिजे
@JanardhanBorate-s3k
@JanardhanBorate-s3k 2 ай бұрын
तोडकर विकला गेला आहे 💯
@AkshayKelkar-x3x
@AkshayKelkar-x3x 2 ай бұрын
Ho
@shivajikshirsagar5932
@shivajikshirsagar5932 2 ай бұрын
मला अस वाटते की आता निंबाळकर सर यांचे आपण फॅन्स आहात पण आता सद्धे तरी आपल्याला शांत राहिल्या शिवाय पर्याय नाही कारण हे प्रकरण न्याप्रविष्ठ आहे आणि जर सुंदर बैल तोडकर यांच्या दावणीला जाणार आहे तर कदाचित तो विठ्ठल नाना कडेच परत येऊ शकतो बघू आता पुढे काय होतंय
@SANTOSHMAHANURE-l3b
@SANTOSHMAHANURE-l3b 2 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा कसला न्याय दीला😢😢
@shashikantmadane8024
@shashikantmadane8024 2 ай бұрын
राहूल दादा नी ह्यात निर्णय घेतला पाहिजे सुंदर बैल निंबाळकर सरांच्या दावणीला आला पाहिजे
@sachinkhelukar1256
@sachinkhelukar1256 2 ай бұрын
सुंदर बैल राहुल पाटील यांनी घ्यावा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
व्यवहार काही असो पण एखाद्याला जिवानिशी मारणं हे खूप चुकीचं आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.😢
@maharashtramazha3168
@maharashtramazha3168 2 ай бұрын
मोठ्ठा झोल झाला आहे ...
@MhavirHulge
@MhavirHulge 2 ай бұрын
मिस यु सर❤
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 ай бұрын
तोडकर ला बैल पाहिजे तर.. सर्व रक्कम अंकिता ताई ना देण्यात यावी.. आणि.. सुंदर. जर तोडकर च्या दावणीला गेला तर.. बैल गाडा संघटनेला माज अव्हाण आहे कि.. त्याच्या बैलाला मैदानात एन्ट्री देऊ नका.. त्याच्या दाणीचा कोणता hi बैल शर्यदीत पळाला नाही पाहिझे.. धन्यवाद.. 🙏🙏🙏
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
अरे फडतरे बैल मैदानात नाही आणायचा बोलत आहेस. मग ३७ लाख कशाला घेताय
@nitinsathe8432
@nitinsathe8432 2 ай бұрын
राहुल दादा पाटील यांच्या शिवाय बैल मिळणार नाही
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 2 ай бұрын
सर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय
@vishalshelke9610
@vishalshelke9610 2 ай бұрын
Miss u sir❤
@ashitoshbanale7865
@ashitoshbanale7865 2 ай бұрын
सुदर बैलाचे पैसे आकिता ताई मिळेतील ना
@mangupanchal1717
@mangupanchal1717 2 ай бұрын
सरांच्या दावणीला येणार बैल शेवटी
@nitinsathe8432
@nitinsathe8432 2 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तरी बैल परत द्या
@nitinkamthe10
@nitinkamthe10 2 ай бұрын
काहीही करा पण पळणारा बैल बांधून ठेऊ नका ❤
@ishika...youtub666
@ishika...youtub666 2 ай бұрын
काहीतरी गडबड चालू आहे हे तर नकी 😢😢 अंकिता ताईच्या मनात काय चालू आहे हे त्यांना च माहीत जाऊद्या...
@prajwaldhande304
@prajwaldhande304 2 ай бұрын
Sundar bail sir lach medala pahije
@sandiprajgude6804
@sandiprajgude6804 2 ай бұрын
तोडकराचा हात असू शकतो खूनामधे
@SuryakantPatil-qu5vf
@SuryakantPatil-qu5vf 2 ай бұрын
ही नयलीन सिस्टीम मला मान्य नाही
@nitinmohape945
@nitinmohape945 2 ай бұрын
अंकिताताईला दोन्ही बैल पैर्यात देयाचे जमणार का. संतोष तोडकर कडे बैल गेला तरी तो विठ्ठल नाना ला पैर्यात मिळु शकतो.. फक्त बैल अड्यात यावा कुठून तरी. कारण तो तिथे राहिला तर त्याची खराबी होऊ शकते.. शेवटी डोळ्यात ना काणात चार बोटाचा अंतर आहे
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 806 М.
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 195 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН