आम्ही विनर करणार आहे सूरज ला सगळ्यांनी मत फक्त सूरज ला द्यायचं...
@sonasona71325 ай бұрын
आम्हाला celebraty नको आम्हाला winner म्हणून सुरज हवा ♥️🙏🙏🙏
@prakashlakade80925 ай бұрын
सर पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो अशा गरीब घराण्यात जाऊन तुम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यांची सत्य परिस्थिती तुम्ही जगासमोर मांडले मुळे सुरज ला आतापर्यंत कोणी ट्रेल केला असेल त्यांच्या नाकाला झोपलेले असणार धन्यवाद सर स्वराज हा ट्रॉफी जिंकूनच येणार
@ushaphatak65395 ай бұрын
" स्वराज " ❌ ... " सूरज " ✅ ... !
@ushaphatak65395 ай бұрын
" झोपलेले " ❌ ... " झोंबलेले " ✅ ... !
@thunderfox9994 ай бұрын
ॲॲ@@ushaphatak6539
@VishalKoli-e8r5 ай бұрын
सुरज आमचा भाऊ आहे आणि राहणार कारण सुरज भाऊ आमचा अभिमान आहे शून्यातून विश्व निर्माण केले सलाम भाऊ
@DkSonawane-ol1uf5 ай бұрын
एक गरीब घरातलं पोरग थेट बिग बॉस मधी एन्ट्री करतय..अभिमानाची गोष्ट आहे..
@shubhsxgaming28775 ай бұрын
Thet nahi bhavu mehnat ahe khup
@vishnu_reddy4 ай бұрын
😂😂
@brothernero15414 ай бұрын
@@shubhsxgaming2877 Thet mhanje paristiti n badlavta direct star.
@tatanvastadvastad81465 ай бұрын
सुरज ला वाचता येत नाही हे पन एक यशाच गमक ठरलयं.. कदाचीत त्याला कमेंट वाचता येत असत्या तर तो आज बिगबाँस मधे काय कुठच दिसला नसता .. कदी कदी आद्न्यान पन जीवनात यशस्वी सोन्यासाठी कामाला येते येत येत आणि येतच हे त्रिवार सत्य आहे .. पै सुरज यशस्वी भव: ❤
@navnathkolate8965 ай бұрын
❤❤❤
@dipakutekar19975 ай бұрын
Barobar अति शिक्षण घेऊन जास्ता विचार कारयाला भाग पड़तो
@dnyaneshwarpanchal0075 ай бұрын
खर भाऊ
@swapnilbhagwat76195 ай бұрын
❤
@GauravRajguru-uu3hs5 ай бұрын
Kya baat hai ❤
@jayeshsatale53555 ай бұрын
आपला मराठी माणूस मोठा होतोय प्लीज support suraj la kra
@NileshSonawane-c8r4 ай бұрын
मला सूरज हा वेडा वाटायचा, पण प्रत्येक मोठा कलाकार हा वेडाच असतो .... सुरज इतिहास घडविणार... माझ VOTE सुरज ला...
@madanzore68573 ай бұрын
सुरज चव्हाण त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
@AKpawar-bn7sq4 ай бұрын
सर्वांची जबाबदारी सूरज ला विजय करायची एक गरीब हाल कष्ट करून जगणार मुलगा,,, एक गर्व वाटतो त्यांचा
@amolwagh97765 ай бұрын
हिरा हा कोळशच्या खाणितच सापडतो हे सुरजनी सिद्ध केल
@maddyk81185 ай бұрын
कुठं त्या अंगविक्षेप करणाऱ्या बाया आणि कुठं ह्या आमच्या आई बहिणी...अंगभर पदर घेतला आहे ...संस्कार शेवटी
@rupalikhobare47655 ай бұрын
बरोबर आहे😊😊
@ajitdhebe36815 ай бұрын
Hech aple culture ahe ❤❤
@sunildhuri70885 ай бұрын
त्या सुशिक्षीत पैशाने श्रीमंत आहेत या अडाणी गरीब
@shriramweljali79945 ай бұрын
🙏
@indiasportsandmore73025 ай бұрын
ह्याच्याशिवाय आणखी काय काम करतोस?
@basavrajshilwant3 ай бұрын
सूरज चव्हाण सारखा एक गरीब व्यक्ती आज बिग बॉस मध्ये पाहिल्यावर मनाला फार आनंद वाटला. त्याला असाच प्रगतीपथावर पाहायला आवडेल, आनंद होईल. तो असाच प्रगतीपथावर रहावा हीच सदिच्छा.
@shahajigarad76564 ай бұрын
छान मुलाखत झाली छान मुलाखत घेतली छान मुलाखत दिली
@vinodsangale5935 ай бұрын
आज संतोष मुंडे पाहिजे होता miss you संतोष मुंडे तो पण सुरज सारखाच कलाकार होता
@ManjushaSapkal-k1c5 ай бұрын
खरच मनात कोठे तरि जागा आसेल तर सुरज ला वोट कर
@shahajigarad76564 ай бұрын
सुरेश चव्हाण यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
@satishmane56444 ай бұрын
जलणे वाले की दुवा और सुरज चव्हाण ची हावा आता कोणी भी नाही रोखुशकत ❤❤❤ सुरज चव्हाण तुम आगे बढो
@DadaBoss-lc2vn4 ай бұрын
Suraj bahi ❤❤❤❤❤❤
@MinakshiShinde-n8x5 ай бұрын
सुरज चव्हाण ला ह्या बहीणीकडुन पण खूप खूप शुभेच्छा भावा...🍫🥰
@madhushreeovhal98034 ай бұрын
तुम्ही खरे मुलाखत घेणारे म्हणाचे, अशी लोक कमी आहे,जे गरीबाला माध्यमा समोर आणतात. सुरेज ने विनर व्हावा.ही इच्छा. तुमचे आणि बिग बॉस स चे आभार.
@JahirSabha4 ай бұрын
आभारी
@vickyparadhi10175 ай бұрын
ताई नी Ani आजी नी मस्त बोले...... full support tai tyala.... Pimpri Chinchwad madhun wakad .... Suraj chavan ✌️❣️🔥🔥
@T.powerman075 ай бұрын
बघा साहेब आमच्या गावाकडं किती अपुलकी असते. सुरज चव्हाण खूप गरीबीतुन पुढे गेला. खूप छान वाटले आणि आनंद झाला.
@abijeetbhagat99725 ай бұрын
त्याने जर लोकांच्या कमेंट कडे लक्ष दिलं असतं तर आज इथपर्यंत पोहोचला नसता सुरज साठी शुभेच्छा
@maheshjadhav87015 ай бұрын
सर तुम्ही सूरज च्या घरी जाऊन मुलाखत घेतली धन्यवाद सर . गरीब कलाकारांनी पुढे जाऊन आपली प्रगती साधलीच पाहिजे.
@DadaBoss-lc2vn4 ай бұрын
Suraj barie Hays sagleht
@krushnabainaik39654 ай бұрын
यशस्वी, भव, सुरज
@tejashribhosale62394 ай бұрын
गोरगरीबाची मुले पण कशात काय कमी नसतात सुरजला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@NarayanGaikwad-ub4oh5 ай бұрын
बिग बोसचे हि धन्यवाद सर सुरज चव्हाण चांगलं मुलगा आहे पत्रकार महोदय आपले ही धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤
@StarOne774 ай бұрын
फक्त सूरज चव्हाण..
@akshaygawali79205 ай бұрын
सूरज चव्हाण यांना खूप यश मिळत जाहो महारष्ट्रतील सर्व लोकांनी त्याला सहकार्य करावे हि विनंती गरीब घरातील मुलगा आहे त्याच्या आयुष्यात एक मोठी संधी मिळाली आहे आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे. गरिबाच्या लेकरणा संधी उपलब्ध करून देणे व त्याच्या यशाला सुवर्ण पदक मिळावं ही अपेक्षा आणि माझ्या मीडिया न्युज चॅनल च्या सर्व पदाधिकारी विनंती आहे की त्यांनी आशा मुलांना चांगल्या प्रवाहरत आणले पाहिजे.
@sanjaygadhavepatil72705 ай бұрын
भगवान पांडुरंग चरणी प्रार्थना करतो सूरज ला भरपूर यश मिळो.. त्याची कीर्ती जगभर होवो. राम कृष्ण हरी 🙏
@rajendranachan-vj8le4 ай бұрын
Dhanyawad sir khup bhari vaatal 🎉❤
@SarangaVlogs4 ай бұрын
Suraj ❤
@jitudeshmukh66895 ай бұрын
ताई Tencion Not आम्ही आहोत सुरजच्या सोबत आणी Troll करनाऱ्याओ तुम्ही फ़क्त एक लक्षात ठेवा त्याला वेडा वेडा बोलता....पण इतिहास साक्ष आहे वेडेच इतिहास रचतात. 💯💥
@geetajatan56224 ай бұрын
सुरज खुप छान 🥰
@TJNRYT4 ай бұрын
सूरज ल वाचता येत नसले मनून काय झालं ताई ज्यांना वाचता येतं त्यांच्या पेक्ष्या मन निर्मल आहे तज , काळजी नका करू ताई सूरज हा जिंकूनच येईल महाराष्ट्रातील जनता त्याच्या पाठीशी आहे .तोच जिंकेल
@xy5yg4 ай бұрын
❤❤❤ Suraj vinar ahe
@sunildurdunde-yl7po4 ай бұрын
👌
@Aniljadhav-uj8dy4 ай бұрын
सुरज 1 नंबर
@milindadhav18505 ай бұрын
धन्यवाद सर या व्हिडिओच्या माध्यमातून सुरज चव्हाण चे कुटुंबाचे अंतरंग आपण उलगडून दाखविले बिग बॉस ची ट्राफी निश्चित तो जिंकेल अशा शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@MarutiKhane-wc6vu4 ай бұрын
मावशी आणि ताई तुमचं ही अभिनंदन... ❤🙏💪✌👍
@avinashlokhande97605 ай бұрын
बिग बॉस ची निवड योग्य, सर्व क्षेत्रातील लोकांचा विचार करतोय, सुरज मुळे जरा फॉर्म आलाय बिगबॉस ला.
@avinashpawar513 ай бұрын
Everyone needs a brother, friend and family member like Suraj Dada.
@SubhashTambe-f7w5 ай бұрын
सुरज हा खुप साधा मुलगा आहे दिखाऊ पणा करायला त्याला नाही येत त्याला जे आहे ते आहे सुरज भाऊ तुला फुल सपोर्ट आहे आमचा👍
@maheshlavate36015 ай бұрын
सुरज मनाने खुप निर्मळ आहे...तु जसा आहेस तसाच रहा❤
@rakeshzole57914 ай бұрын
Trimbakeshwar वरून पण खूप support आहे सूरज भाऊ ला..
@sandyjadhav53955 ай бұрын
Real manus❤king ahes suraj❤❤❤❤
@NetraKhaire4 ай бұрын
Too chan khel tula jinkta baghcha ahe too khup sarya shubhecha love you so much aage badho ❤❤❤❤
@SainathThakur-v9q4 ай бұрын
Suraj bhau ha marathi aani gavthhi pattern aahe vote kara bhai la 😊
@dadajimahajan15334 ай бұрын
सूरज चव्हाण हा गरीब घरातला मुलगा आहे त्याला प्रथम पसंती देऊन विजयी करा ही विनंती ❤❤🎉🎉
@madhushreeovhal98034 ай бұрын
शुभेच्छा
@vidyamohite79164 ай бұрын
Majha pan support suraj la ❤❤
@SunitaSalgar-h1p4 ай бұрын
👌🏼👌🏼🎉🎉
@RahulYamgar-kz6ic5 ай бұрын
निंबाळकर सरांच्या बदल अपडेट देत जा जरा बरं वाटतं ओ दादा सुंदर कसा आहे सुंदर ची काळजी घ्या सर तुम्हाला सरांच्या सगळ्यांचा आशिर्वाद लागेल सर तुमच्या कार्याला सलाम सर फक्त सुंदर बदल अपडेट देत जा जरा सर
@SJYouTubeRS-k4s5 ай бұрын
तुझ १०० टक्के खर आहे पण ऐक सामान्य घरातला मराठी मुलगा पुढे जातोय हे तुला भगवत नाही का.🤨
@sharadlondhe79305 ай бұрын
Very good sir उपेक्षित लोकांची अनास्था आपण समोर घेऊन येता
@shashikantkhandekar99164 ай бұрын
सुरज ला आम्ही WINNER करणार 🎉 🎊 🏆🏆
@subhashbhandalkar12554 ай бұрын
❤❤❤❤❤सुरज
@surekhajadhav81754 ай бұрын
Saglyat important mnje back support. Jyanni pn suraj ya stage pryent pohchaval tyanchya satti 🙌❤
@PankajSontakke-l5i4 ай бұрын
सुरज भाऊ अभिनंदन
@katkar18185 ай бұрын
Suraj bhau ❤️🔥
@dhanrajpithe53585 ай бұрын
सुरज एक number भावा अदभूत story आहे तुझी
@jayashreekande7315 ай бұрын
मी अगोदर बिग बॉस बघत नव्हते.. मी सुरज चव्हाण मुळे बघायला सुरुवात केली... 👍
भाउ शुन्यातुन मोठ कस होयच ते तु शिकवल भाउ तुआता माग बघु नको तुझ्या माग🙏🙏🙏 मरीआई देवीचा आशिर्वााद आहे
@rohinijadhav0245 ай бұрын
साधा सरळ मनाचा माणूस सुरज ❤️ मी तर आजवर कधीच पहिला नाही बिग बॉस यावर्षी फक्त सुरज आणि वर्षाजींसाठी बघते
@sureshpatil73614 ай бұрын
सुरज ला वाईट कमेंट करू नका रे गरीब मुलगा आहे पुढे जाऊ द्या
@maheshnisal45945 ай бұрын
मी आताच सूरज ला वोट केलंय आपल्या गरीब घरातल्या पोरला सपोर्ट करा सगळे…. त्याच्यात स्वतःला बघा 💯 तो आपल्यातलाच एक आहे ही संधी परत नाही … त्याला bigboss चा घरातले पण कमी समजता support suraj ❤️❤️
@nandatakmoge69275 ай бұрын
Majha Pan support Suraj Chauhan yala❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@shankarkhandale30995 ай бұрын
सर तुमचे खूप आभार सुरज चव्हाण याच्या बदल माहितीसांगितली, सुरज विनर 👌
@saritasharadrahate49484 ай бұрын
खुपचं छान काम केले आहे
@AmitPatil-bc8cy5 ай бұрын
सुंदर च अपडेट द्या सर
@sairaj63735 ай бұрын
निंबाळकर सरांच्या विषय काहीच बातमी देत नाही सर तुम्ही राम कृष्ण हरी 🙏
@rameshshelar36184 ай бұрын
सुरज तुला खूप खूप शुभेच्छा
@MarutiKhane-wc6vu4 ай бұрын
भावा गुलीगत विषय झाला तुझा... ❤
@ShrikantgaikawadGaikawad5 ай бұрын
Sar manapasuun kup kup dhanyavad
@poojashinde29975 ай бұрын
Full support for suraj dada🔥👍👍
@moreshkhodkasinger3845 ай бұрын
सुरज च जिंकणार 💐💐
@yashwantkunkerkar26654 ай бұрын
फक्त सुरज
@ffRadhikaff4 ай бұрын
सूरज भाऊ ❤❤❤❤
@anitababar98775 ай бұрын
Shri Swami Samarth. Khar tar Big Boss na mi khup dhanyavaad bolte karan Suraj aani DP Dada chi nivad keli thanks Big Boss.
@KillBill-k8s3 ай бұрын
Thank you for such a heart touching interview 🎉🎉🎉👌👌👌
@kavitakamble89395 ай бұрын
सुरूजच्या पाटि पुर्ण महाराष्ट्र आहे ❤❤🎉🎉
@संगीताभुजबळ4 ай бұрын
सुरज जिंकणारच आई हरियाणाच्या आशीर्वाद व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या बरोबर 🎉😂
@tushargaje61475 ай бұрын
खरच प्रेमळ अन् प्रामाणिक आहे तो साधा सरळ आहे त्याच्या सारखं वागावं माणसानं प्रत्येकाला सुरज होता येणारं नाही . त्याला भेटणार आम्ही येऊन सुरजचा नंबर मिळाला तर ताईला आम्ही आश्वासन देतो आमच्या भावाला जिंकण्यासाठी आम्हीं पुर्ण ताकद लाऊ पुढे श्रीराम आहेतच ❤
@RAM_YT-VIDEO.5 ай бұрын
बुक्कीत टेंगुळ 👊🏿 BIG BOSS KING SURAJ CHAWHAN 🔥💥😎
@sunilkamble87225 ай бұрын
सुरजला कितीही नॉमिनेट करुदेत काहीही होऊदे सूरजला बिग बॉस करायचं आहे आपल्याला
@adgaming61824 ай бұрын
सूरज खूप खूप मोठा हो जनता पाठीशी आहे
@TanviPatil-c6l5 ай бұрын
Suraj bhau aaplya maticha manus aahe aamhi tyalch support karnar
@prabhakarjadhav42734 ай бұрын
Suraj chvan la jastit jast vote kara big boos madhey changale kam karto suraj tula namaskar
@BROWNMUNDE..5 ай бұрын
Suraj only ❤
@BhagyashriGharat-ek1ly5 ай бұрын
Full support 👍aahe suraj la aamcha... Tyachya vishayi aikun khup vaet vatle 😢ghabru nkos ya pudhe sarv changlech honar ❤
@sandeepkamble29774 ай бұрын
सर तुमचे आभार सामान्य कुटुबातील मुलाखत घेतली.
@BhaiyasahebWaghmare-q1e5 ай бұрын
सुरज ❤
@digambarbasande94284 ай бұрын
सुरज भाई ला फुल्ल सपोट 🙏
@anitajadhav41064 ай бұрын
माझी सगळ्यांना विनंती आहे सुरज ला सपोर्ट करा
@vivekg.a.m.e.r64175 ай бұрын
मी सुद्धा आधी सूरज चव्हाण ला hate करायचो..पण मला आत्ता सूरज बद्दल चांगली feeling यायला लागली....माझा support DP दादा आणि सूरज ला राहील❤❤
@shravyab33424 ай бұрын
Same
@sandeepsabale51924 ай бұрын
❤❤❤ very nice ❤❤🎉🎉🎉
@digambarkulkarni20415 ай бұрын
आमची सर्वांची साथ आहे सुरजदादला
@dadasahebyadav38125 ай бұрын
सूरज चव्हाण ला व परिवाराला मानाचा सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramdaschaundkar44285 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@dilipmane93265 ай бұрын
सुरज चव्हाण तुला खूप खूप शुभेच्छा तुझी बिग बॉस मधली इंट्री जो अडाणी आहे त्यांना प्रेरणादायक आहे तुला ज्यांनी ज्यांनी हिनवल आहे त्यांना तू दाखवून दिलं आहेस न शिकलेला गरीबाचा मुलगा सुद्धा काहीतरी बोलू शकतो तुझ्या पाठीशी आम्ही सदैव उभा राहू तुला याच तुला शुभेच्छा बिग बॉस ची ट्रॉफी जिंकणारच
@nilavatikamble99503 ай бұрын
खूप गरीब घरातील आणि प्रमानिक साधा सरळ आहे सुरज जिंकला पाहिजे सुरज तुला तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा आॅल द बेस्ट