माझे एकच विचारणे आहे कि BJP काहीही करू शकतात तर शेतकर्याला भाव का देत नाही. याचे कारण एकच शेतकरी यांना जागा दाखवत नाही.
@UmeshKale-zj2to7 күн бұрын
काँ्रेस ने नाही दिला तरी चालेल पण आता सत्ता बदला
@AnantGunjkar7 күн бұрын
ज्ञानुभाऊ त्यांनी आश्वासन दिले पण सत्तेवर आल्यावर पुर्ण जर केले नाही तर त्या विरोधात जनजागृती करुन 3:22 आंदोलन उभे करावे लागेल आम्ही तुमच्या सोबत शेतकरी म्हणुन साथ देऊ
@yogeshsonune6377 күн бұрын
सरकी पेंडीचे दर 4000ते4200 इतके वाढले आहे आणि कापूस भाव 6000ते7000रुपये आहे ह्या विषयी सविस्तर विडीओ बनवा
@royal_shetkari_5567 күн бұрын
सर्व खोटे आहे . निवडून येण्यासाठी काही पण बोलतात.
@dnyaneshwarraut65867 күн бұрын
सन्माननीय भाऊ चांगली चर्चा घडवून आणली धन्यवाद.पण एक सांगावेसे वाटते की, लोकसभेत जसे कांदा मुळे महायुती ला फटका बसला ते त्यांनी मान्य केले.आता ही विधानसभा निवडणुकीत सोयाबीन कापूस योग्य हमीभाव मिळत नाही त्यामुळे फटका बसणार.कर्जमाफि
@shetkariRaja-cy1po7 күн бұрын
जय श्री राम🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र 🚩जय मनसे🚩
@नादशेती-म5प3 күн бұрын
2:58 100% घंटा वाला भाव आज समजलं शेतकरी हरला
@slkulkarni76647 күн бұрын
कर्नाटकात कांग्रेस चे सरकार सत्तेवर आहे तीथेच सोयाबीन ला ३००० रुपये भाव आहे
@PravinPravin-ow8gu6 күн бұрын
आमच्या अन्नात माती कालवायला येऊ नका.तुमच्यासारखे नतद्रष्ट सगळे माहिती असुनही वकिली करतात.हा केंद्राचा विषय आहे कशाला खोटं सांगून दिशाभूल करता
@rkmunna82057 күн бұрын
Congress jindabad
@sandipkisanmore74277 күн бұрын
काँग्रेस जिंदाबाद कर्नाटक तेलंगणामध्ये 3800 भाव सोयाबीनला😂😂😂
@rbggamer88507 күн бұрын
3:05 हे लक्षात ठेवा
@NamdevChavan-y5u2 күн бұрын
आपण यापुढे 6000ते7000 रुपये शेतकऱ्यांना भाव कसा भेटेल याच पाठपुरावा करावा.
BJP सरकार सतेत आहे आणि सोयाबीन ला भाव 3500ते 4000 रुपये
@pavanpatilsultane34726 күн бұрын
काँग्रेस शासन 😂😂😂
@chandkantnerkar23127 күн бұрын
Both are false.
@govindmadake1217 күн бұрын
Are sadya vatt kon lavat ahe tyavr bola kont sarkar kendrat ahe tyala sodun virodhkala bolnyat sadya tri aarth nahi jo nirnay gheu skto to jast doshi ahe virodhk he dava krnar tyala doshi manu skt nahi sadya tri