मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अटी कागदपत्र अर्ज माहिती | Ladki Bahin Yojana

  Рет қаралды 387,900

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

#PrabhuDevagr
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अटी कागदपत्र अर्ज माहिती | Ladki Bahin Yojana
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 ladli behna yojana Maharashtra 2024
01:01 TO 02:01 mukhyamantri majhi ladki bahin yojana
02:02 TO 03:00 mahila vikas yojana

Пікірлер: 342
@suryakantjagdale5374
@suryakantjagdale5374 2 күн бұрын
जय शिवराय सर अशा सवलती देण्यापेक्षा महागाई वर नियंत्रण ठेवायला पाहिजे
@gopalshinde1576
@gopalshinde1576 2 күн бұрын
गरिबाना काहीमिळल की पोटत दुखत.पगारवाढ पाहीजे पण भाजीपाल,दुध खादयतेल ,दाळ वाढली की महागाई वाढली लाचदेल्याशिवाय काम होत नाही.
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 күн бұрын
नमो योजनेचा 2000 रू हफ्ता यांना देणं अवघड झाले .वार्षिक 6 हजार कोटीची तरतूद यांना होत नाही.हे काय 46 हजार कोटी रु तरतूद कोटुन करणार
@ashokdhopte3567
@ashokdhopte3567 2 күн бұрын
तुम्ही कितीही योजनेचे गांजर दाखवा पण तुम्हाला मराठे मतदान करणारच नाहीत
@rahulkasare1082
@rahulkasare1082 Күн бұрын
@@ashokdhopte3567 मग मराठे मतदान कुणाला करनार? शरद पवार ला ज्या i घल्याने 23 मार्च 1994 साली मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण दुसऱ्याला देऊन टाकले फक्त सत्तेत राहण्यासाठी? सुधारा जरा
@jugad6924
@jugad6924 23 сағат бұрын
हो, तुम्ही पलेस्टीन, मुस्लिम आरक्षण यावर पण लक्ष घालनार आहात ना?
@gautamwaghmare8158
@gautamwaghmare8158 2 күн бұрын
दयाळू आजी योजना चालू करण्यासाठी..सुप्रीयाताई सुळे मुख्यमंत्रीपदी होणे आवश्यक....जयभीम
@rahulkasare1082
@rahulkasare1082 Күн бұрын
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री 🤣🤣
@udayghatge2000
@udayghatge2000 2 күн бұрын
विधानसभा निवडणूक नंतर योजना बंद होणार आहे
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee 2 күн бұрын
*" साठ वर्ष वया पेक्षा जादा वयाच्या महीला घ्यावा त्यांना जादा गरज आहे 🙏 🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
योजना आहेत ना दुसऱ्या
@Madhav.11
@Madhav.11 2 күн бұрын
​@@GrShetiYojnabhau please nav sanga
@arvindmetange1280
@arvindmetange1280 2 күн бұрын
कोणत्या ​@@GrShetiYojna
@OnlyTrue101
@OnlyTrue101 2 күн бұрын
योजना फसवी आहे. बऱ्याच महिला यापासून वंचित राहणार आहेत.
@nitinpatil1452
@nitinpatil1452 2 күн бұрын
सगळ्या योजना महिलांना पुरुषांनी काय घोड मारलंय सरकारच
@ssk__life8767
@ssk__life8767 Күн бұрын
😂😂😂😂😂
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 2 күн бұрын
म्हणजे हे सर्व आचार संहिता लागे पर्यंत चालणार म्हणजे ह्यांना प्रत्यक्षात पैशे देण्याची गरज नाही. नविन येणार पाहून घेतील वारे राजकारण अहो राज्यावर ७ लाख कोटी कर्ज आहे. म्हणजे लवकच महाराष्ट्र खड्यात जाणार
@Shivanshkale
@Shivanshkale 2 күн бұрын
60 च्या पुढच्यांना तर खरी गरज असते, त्यांच्या साठी दयाळू आज्जी योजना चालू झाली पाहिजे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
भाऊ आहेत ना योजना यासाठी तुम्ही कोणत्या दुनियेत आहात
@dgvicky8881
@dgvicky8881 2 күн бұрын
​​@@GrShetiYojnaभाऊ माझ्या 65 वर्षीय आईला अशा कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही कारण ते शतकरी आहे साडेतीन एकर शेती त्यांचे नावी आहे.क्रापलोन अजुन माफ केले नाही 2016 पासुनचे 1एक लाख 48 हजारचे 3लाख45 हजार झाले आता नाव पंचफुला केशव चिंचबनकर मु.पो. पळसा ता हदगाव
@Shrirang_Dalave_vlog
@Shrirang_Dalave_vlog 2 күн бұрын
काही का असेना पण जो रोजदर मजूर दार आहे ना त्याला तरी कमीत कमी काही लाभ मिळेल पाहिजे
@gyanobamitpalle5954
@gyanobamitpalle5954 2 күн бұрын
निराधार महिलांना लागू आहे का
@amolpundkare8994
@amolpundkare8994 2 күн бұрын
Baaki jya pan maganya ahet tya sathi uposhan kara, Jarange sarkh.
@vijayjadhav6300
@vijayjadhav6300 2 күн бұрын
कामगारला व्यवसाईका ला शेतकर्याला कामा साठी ऊपयोगी वस्तु कशा लवकर पहोचतील याच्याकड लक्ष द्यावे आशा फुकटचा योजना देऊण समाचाला आयदी करू नये फुकटचे राशाण सुद्धा बंद करावे।।।।
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 2 күн бұрын
Sir, tumhala 500k zale .... Congratulation..... Aamala asach correct mahiti det raha.. Jay shivray🚩🚩🚩🚩.
@umeshdeshmukh6252
@umeshdeshmukh6252 2 күн бұрын
शिंदे सरकारच्या अशाच, लेक लाडकी योजनेचा अद्याप लाभ भेटलेला नाही... निवडणूक आली की योजना... पण अमलबजावनी नाही...
@kishormulkalwar1077
@kishormulkalwar1077 2 күн бұрын
योजना छान आहे, पण जमिनीची अट 5 एकर पेक्षा जास्त ठेवायला पाहिजे
@MarutiAswale-xm5mm
@MarutiAswale-xm5mm 2 күн бұрын
पुरुषांना अशी कोणतीच योजना सरकारने जाहीर केलेली नाही कमाल आहे
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o 2 күн бұрын
गरीब शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी
@user-vp6fi3xz2j
@user-vp6fi3xz2j Сағат бұрын
धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली
@samratkhambe1467
@samratkhambe1467 2 күн бұрын
खुप छान माहिती 🎉
@saurabhkeche738
@saurabhkeche738 2 күн бұрын
कुठलेही योजना सरसकट नसतात. त्यामुळे लाडली बहना चा फायदा मिळवण्यासाठी तहसीलच्या चक्रा घालाव्या लागतील पैसे खर्च करावे लागतील. विविध कागदपत्र जमा करावी लागतील.
@ganeshapatil7272
@ganeshapatil7272 2 күн бұрын
👌👌
@uttamd.shelke4439
@uttamd.shelke4439 2 күн бұрын
जय शिवराय
@vikasghadgepatil
@vikasghadgepatil 2 күн бұрын
धन्यवाद
@omkarrajmane1568
@omkarrajmane1568 2 күн бұрын
@narayankarhale6116
@narayankarhale6116 2 күн бұрын
ह्या योजनेचा लाभ,,,, खऱ्या गरजूंना मिळणार नाही,,,,कारण,, आधीवास,,, प्रमाण पत्र ,,, एस. एस.सी. उतीर्न झाल्या शिवाय,,, मिळत नाही,,,,या वर काही,,, पर्याय आहे का,,,, साहेब ????😊😊😊😊😊
@SAGARRATHOD-ct3kc
@SAGARRATHOD-ct3kc Күн бұрын
आदिवास कोणालाही काढता येते...फक्त birth certificate पाहिजे
@avinashtayade9137
@avinashtayade9137 2 күн бұрын
Post mdhe account asel tr chalel ka...ki bank mdhil ch phije
@ashokthapade4948
@ashokthapade4948 2 күн бұрын
मराठा आरक्षण मिळालतरच भाजपा युतिला मराठा समाज मतदान करणार ,नाही तर नाही🚩🚩🚩🚩🚩🚩
@jugad6924
@jugad6924 23 сағат бұрын
आधी मुस्लिम आरक्षण मग.....
@rajebhaujanardhanardad2539
@rajebhaujanardhanardad2539 2 күн бұрын
🙏
@roshanbarsagade8545
@roshanbarsagade8545 2 күн бұрын
जय शिवराय सर
@yt-angelcreation6752
@yt-angelcreation6752 2 күн бұрын
जय शिवराय 😢🎉
@rahulkarwar7492
@rahulkarwar7492 2 күн бұрын
सर विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभ घेत असेल तर ही देखील योजना त त्या विधवा महिलांना लागू करण्यात येईल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
हो जर 1500 पेक्षा कमी मानधन मिळत असेल तर
@shankarlokhande8121
@shankarlokhande8121 2 күн бұрын
1500 मिळतात
@vishwasrasal2098
@vishwasrasal2098 Күн бұрын
इन्कम टॅक्स भरणारे कायमच वगळले जातात, बिचारे सर्वात जास्त कर सरकारला देतात आणि सरकार बदल्यात त्यांना प्रत्येक योजनेतून वगळतो
@bhaskardeokar9800
@bhaskardeokar9800 2 күн бұрын
विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हे सरकार येईल की नाही याची गॅरंटी नाही त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प जाहीर केला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणं गरजेचं होतं
@santoshakapoor
@santoshakapoor Күн бұрын
Very very useful video. Pl also prepare video on Krushi suar pump yojna declared in yesterdays budget speech.
@GrShetiYojna
@GrShetiYojna Күн бұрын
हो
@yadavnetaji7
@yadavnetaji7 2 күн бұрын
महाडीबीटी ची कालची यादी कशी पहायची पीडीएफ मध्ये गाव सर्च होत नाही खूप मोठी पीडीएफ आहे कशी पहावी.
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 2 күн бұрын
यामध्ये कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची 18 वर्ष अतील मुळे की मग रशन कार्ड वरील नाव असणारे सर्वच
@arvindmetange1280
@arvindmetange1280 2 күн бұрын
कुटुंब कोणते रेशन कार्ड मध्ये 15 नाव आहेत
@dilippawar7805
@dilippawar7805 2 күн бұрын
सरकारी बाबू हाताशी धरून शासनाला फसवून शासकीय योजनेचा खूप जण लाभ घेत आहेत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@user-ir9bk6nw2b
@user-ir9bk6nw2b Күн бұрын
जे कुटुंब गरीब भूमिहीन आहे त्या कुटुंबात मुली आहे त्यांना काय दिलं सरकारनं
@yuvrajpatil6979
@yuvrajpatil6979 2 күн бұрын
जय शिवराय🙏🚩🚩
@bhagwatudan9222
@bhagwatudan9222 Күн бұрын
🙏🙏🙏
@gajanankachave55
@gajanankachave55 2 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमणपत्राच्या एवजी, शाळेचा टीसी किंवा ग्रामपंचायत चा रहिवासी दाखला चालेल का ?
@SamirTadvi-zz4dj
@SamirTadvi-zz4dj 2 күн бұрын
Sir ya Yojana baddal sarve documents kuthe vah Kashe milatil ya baddal mahiti video gheun ya
@nirmalalandge9639
@nirmalalandge9639 2 күн бұрын
विधवा महिलांना पेंशन चालू असेल तर त्यांना या योजनेचा लाभ आहे का
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Күн бұрын
मतदान मुळे फसवणूक आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@chintamanshelavale7838
@chintamanshelavale7838 2 күн бұрын
एका कुटुंबातील पात्र महीला कितीही असतील तर लाभ घेता येईल फक्त पात्रते साठी कागदपत्रे जमा आवश्यक आहे वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला दुरूस्ती केली पाहिजे व रहिवाशी पुरावा म्हणून अधिवास दाखला तहसीलदार यांचा पाहिजे
@lakhanpatil.
@lakhanpatil. 2 күн бұрын
Post office madhe account ahe chalel ka
@vilasnawale9888
@vilasnawale9888 2 күн бұрын
Hi yojna b p l sathi ahe kay
@tejasgedam7623
@tejasgedam7623 Күн бұрын
Adhivas Kiva janma dakhla ya 2 paiki 1 asla tri chalel kay please reply
@user-fe1ng4sy5q
@user-fe1ng4sy5q 23 сағат бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी दया ते मरत आहे शेतकरी वाचला तर आपण वाचाल.
@arvindmetange1280
@arvindmetange1280 2 күн бұрын
1500 च्या जागी 500 द्या पण सगळ्यांना द्या
@dudevoshwanathvithaldude7004
@dudevoshwanathvithaldude7004 2 күн бұрын
आगोदर 2000 हापता द्या नुसती घोषणा
@dineshpharate7931
@dineshpharate7931 2 күн бұрын
जनतेला दिलेल्या गाजर निवडणुकीपुरते
@milindkuwar3146
@milindkuwar3146 Күн бұрын
Domacile certificate lagel ki rahivasi dakhla lagel
@prasadpatil8781
@prasadpatil8781 Күн бұрын
Sir income certificate konachya navanar hava te sanga
@KomalSathe-x5h
@KomalSathe-x5h Күн бұрын
White reshan card ah chlta ka
@vishalshinde1137
@vishalshinde1137 2 күн бұрын
Pocra चा gr येणार का सर .
@ravisiraskar6397
@ravisiraskar6397 Күн бұрын
खुप छान माहिती सर.. लिंक सेंड करा सर
@ramkadam6656
@ramkadam6656 2 күн бұрын
सविस्तरपणे माहिती दिली सर👌👌
@mohammadizhar2171
@mohammadizhar2171 2 күн бұрын
Post bank ka account चलेंगे kya sir
@v9524
@v9524 2 күн бұрын
Sir mulinchya shaikshnik fee var video banva ek
@sanjayshende1020
@sanjayshende1020 2 күн бұрын
ज्यांना आधी vidhva manun पैसे bhetat te pan arj karu saktat ka
@nareshthote6788
@nareshthote6788 2 күн бұрын
माझ्या घरातील तीन महिला या साठी पात्र आहे परंतु त्याचे एकाच राशन कार्ड मध्ये नाव आहे... तर या योजने चा लाभ तिघीना मिळणार का? Please reply 🙏🙏🙏
@balurathod9136
@balurathod9136 2 күн бұрын
शेतकऱ्याची कर्ज माफ नाही होणार का साहेब
@funtech278
@funtech278 2 күн бұрын
Sir he yojana keva aani kadhi pasun lagu honar aahe
@subhash3354
@subhash3354 Күн бұрын
ही योजना देखील फेल होनार आहे
@wahidkhanpathan3286
@wahidkhanpathan3286 22 сағат бұрын
Domicile certificate lagel ka
@betabirajdar6190
@betabirajdar6190 2 күн бұрын
सर माझ्या कंमेंटला उत्तर द्या प्लिज एक राशन कार्ड मनजे एक कुटुंब बरोबर जर तीन महीला असतील तर फक्त एकेला लाभ बरोबर का,,,सर
@ganeshraut8558
@ganeshraut8558 Күн бұрын
सर जर एक रेशन कार्ड असेल पण त्यात दोन कुटुंब वेगळे असतील. उदाहरणार्थ दोन भाऊ वेगवेगळे राहत असतील पण रेशन कार्ड एक असेल तर त्यांच्या दोन्ही कुटुंबातील महिला ना याचा लाभ मिळणार का
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 күн бұрын
येवडी.चांगली.योजना,गरीबा.साठी.चालु.केली.मी.एक.सेतकरी.आहे.केद्रं.व.राज्य.सरकारचा,आभारी.आहे,काही.लोकाना.चागंल.वाईट,कळत.नाही.ते.विरोध.करनारच,जय.जय.जवान
@sheshraosawale8208
@sheshraosawale8208 Күн бұрын
Micro irrigation साठी काही निधि मंजूर केला आहे का ठीबक सिंचन अनुदान अजुन मिळालं नाही 2023-24 चे
@saurabhlawankar3910
@saurabhlawankar3910 2 күн бұрын
Sir jar rashan card nasel tr
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 2 күн бұрын
Dada hi yojna APL ,BPL card dharkasathi aahe ki only APL sathi m thoda confus aahe
@user-gp9gv3en6v
@user-gp9gv3en6v 2 күн бұрын
Pepar work sop disate pan he sarv kartana 2/3 mahine lagatil karan graminla net sewa chalat nahi divas Bharat 2/3 aarj bharun hotil Tyyat aati? Kase hinar Not possible earlier
@meghrajjadhav2220
@meghrajjadhav2220 2 күн бұрын
सर लाभारत्याचे रेशन कार्ड मध्ये नाव नाव नसेल तर लाभ घेता येईल का नसेल तर मग रेशन कार्ड मध्ये नाव लावण्यासाठी काय कागटपत्र लागतात आणि नाव लावल्यानंतर किती दिवसांनी ते ऑनलाइन दिसते माहिती द्या सर
@Rajulahane.......3329
@Rajulahane.......3329 2 күн бұрын
दादा अधिवास प्रमाणपत्र ऐवजी टीसी चालेल का आणि उत्पांचा दाखला 3 वर्षाचा की 1 वर्षाचा ते सांगा प्लिज
@SHAHRUKHKHAN-jy5ij
@SHAHRUKHKHAN-jy5ij Күн бұрын
नमस्कार सर❤❤
@santoshjadhav6270
@santoshjadhav6270 2 күн бұрын
आजपर्यंत आम्हाला सरकारकडून कुठलीच मदत मिळाली नाही
@user-pt3tp6lv4w
@user-pt3tp6lv4w 2 күн бұрын
Sir Online arj kasa karava
@mrudulamohite1239
@mrudulamohite1239 2 күн бұрын
Motar 5 hp chi aahe line 3 inchi chi aahe pn wireman ne 8 hp lavli ahe litebill vr tr Kay krave
@mrudulamohite1239
@mrudulamohite1239 2 күн бұрын
June bill ahe 5 hp che
@shashikantgore5400
@shashikantgore5400 2 күн бұрын
Saheb 10hp connection asnaryana vij bill mafhi nahi ka
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
7.5 पर्यंत असा उल्लेख आहे
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr 2 күн бұрын
अजित दादा अधिवेशनानंतर आज च फेका फेकी च कार्यक्रम पूर्ण झल बाकीचे नंतर पाहू 😜😜
@santoshjadhao4585
@santoshjadhao4585 2 күн бұрын
या शासनाने काहीही योजना चालू केली तरी पूढे त्यांची प्रगती नाही हि शासन सत्तेवर येनार नाही हि शेत कऱ्याची हमी योजना आहे
@shreyashshivsharan5046
@shreyashshivsharan5046 2 күн бұрын
आत्ता आँललाईन सेंटर येथे गर्दी फार होणार
@amolbhosale6044
@amolbhosale6044 2 күн бұрын
Pm किसान ची पेन्शन चालू आहे ता महिला पात्र होणार काय ?
@NageshChavan-ei7pt
@NageshChavan-ei7pt 2 күн бұрын
सकाळी तुमचा व्हिडिओ पाहिला उत्पन्नाचा दाखला 1 लाख पर्यंत चालतो का आणि अर्ज कुठे करायचा सीएससी सेंटर मध्ये का तहसील कार्यालयामध्ये करायचा reply द्यावा sir❤
@yogeshsatao4305
@yogeshsatao4305 2 күн бұрын
पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर .
@sharaddhaskat2557
@sharaddhaskat2557 2 күн бұрын
तात्काळ लाईन च काय झालं.
@sagarchaudhari9281
@sagarchaudhari9281 2 күн бұрын
अनेक वर्षांपासून जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करतात त्यांना काही अनुदान दिले नाही
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 күн бұрын
बायकोचं फॉर्म भरा 18000भेटतील
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 2 күн бұрын
मोबाईल वरती बरता येणार का सर फार्म
@kuldeepbarangale5357
@kuldeepbarangale5357 Күн бұрын
मी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे. मला २०२३ करिता उडीद पिकासाठी १ हे. करिता १७४०/- मिळाले आहेत. ही तर चेष्टा केली आमची पिक विमा कंपनी ने
@rameshwarbade6204
@rameshwarbade6204 2 күн бұрын
सर 75 पिक विमा मिळणार आहे का नाही बीड ला
@maheshdhavan9129
@maheshdhavan9129 2 күн бұрын
माहिती ऑनलाईन कशी भरायची त्याचा पण व्हिडिओ शेअर करा सर.. आणि त्याची लिंक पण पाठवा.
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 күн бұрын
हो सुरू झाल्यावर
@gajanannawale545
@gajanannawale545 15 сағат бұрын
या योजनेचा फक्त आमिरांना फायदा होतो गरिबांना नाही
@rahulkarwar7492
@rahulkarwar7492 2 күн бұрын
नमस्कार सर धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान बोनस जाहीर करण्यात आला पण अजून देखील बोनस क्रेडिट झाला नाही काय झाले
@pravinbhoir4489
@pravinbhoir4489 2 күн бұрын
डोमासील कुटुंबातील चालेल का
@krushnagore3772
@krushnagore3772 Күн бұрын
लाभार्थ्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव असणे अनिवार्य आहे का
@Shrirang_Dalave_vlog
@Shrirang_Dalave_vlog 2 күн бұрын
काही का असेना पण जो रोजदर मजूर दार आहे ना त्याला तरी कमीत कमी काही लाभ मिळेल पाहिजे
@ashokghayal9447
@ashokghayal9447 2 күн бұрын
सर व्हिडिओ बनवा अर्ज कसा करावा ऑनलाइन
@rajendrabalande5600
@rajendrabalande5600 2 күн бұрын
सर ज्यांना pm kisan चे पैसे येतात त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का?
@padmagole4119
@padmagole4119 2 күн бұрын
unmarried la milel ka 1500
@ajroundervideo8300
@ajroundervideo8300 Күн бұрын
ऐका कुटुंबातील किती महिलेला लाभ मिळणार आहे . 1 का 2 महिलेस
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН