केतन दादा खूपच अभ्यासपूर्ण .......तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला.पहायला, सहवासात जो काही काळ गेला तो खूप सार्थ .......झाला .
@sudhirjadhav47056 ай бұрын
हे एकदम सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या हयातीतच जगभरात📚✏️ सुविख्यात होते. आपणच त्या आधारे जगभर ओळख दाखवायचा प्रयत्न करतो🎉
@Karanpawar39121 күн бұрын
शिवाजी महाराज समजुन सांगायचं साधन नव्हे तर प्रत्यक्ष श्रेष्ठ जीवन जगण्याचे साधन आहे... ❤
@themoneshshelar Жыл бұрын
खूप अभ्यासात्मक पोडकास्ट झाला हा. आमच्या सारख्या तरुणांना खूपच मार्गदर्शन होतं यातून❤❤❤धन्यवाद केतन दादा आणि STT टीम
@sharadbondre769425 күн бұрын
फार छान अनुभव आला आभारी आहे केतन साहेब 🙏
@shivajibagal61295 ай бұрын
केतन सर मला एक फार मोठी खंत किंवा चिंता वाटते ती अशी की आजच्या पिढीला शिवाजी महाराज माहीत आहेत परंतु त्यांचा ईतिहास फारसा माहीत नाही. याचं कारण म्हणजे आजकाल शहरी व ग्रामीण भागातील मुलं कॉन्व्हेन्ट किंवा इंग्लिश स्कूल मध्ये शिकतात. सीबीएसई च्या NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांविषयी किंवा मराठा इतिहासाविषयी अतिशय त्रोटक माहिती आहे.आजकाल मुलं करियर ओरिएंटेड असल्यामुळे त्यांना ऐतिहासिक पुस्तकं किंवा कादंबऱ्या वाचनात मुळीच रस नाही.हे मी माझ्या स्वतः च्या मुलांबाबतच्या अनुभवावरून सांगतो.त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांविषयी अगदी त्रोटक माहिती असेल. मला असं वाटतं की आपण सगळ्या शिवप्रेमींनी सरकारवर दबाव आणून किमान महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळातून अभ्यासक्रमात शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास शिकवणे सक्तीचे केले पाहिजे.ज्यांच्या अभ्यासक्रमात या बाबी नाहीत त्यांना महाराष्ट्रात शाळा चालविण्यास परवानगी देऊ नये.
@sudhirjadhav47056 ай бұрын
तटस्थ शिव इतिहास अभ्यासक📚✏️ केतन पुरी is Just great🎉
@pankajpatil96 Жыл бұрын
केतन पुरींची इतिहास कथन करण्याची शैली खूपच चांगली आहे. त्यांच्याकडून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याबद्दल ऐकायला मिळेल ही अपेक्षा.
@nileshbarkale3664 ай бұрын
मी बऱ्याचदा संताजी घोरपडे यांच्यावरील व्याख्यान ऐकले, तसेच जयसिंगराव पवार यांचे संताजी घोरपडे पुस्तक पण वाचले ह्या सगळ्या गोष्टींतून असे जाणवले की संताजी घोरपडे पेशवा बाजीराव यांच्या पेक्षाही मातब्बर योध्दा होते. संताजी बाबा कडे इतकी मोठी सैन्य जर अस्त त्यावेळी तर आज मराठ्यांचा इतिहास खूप वेगळा असता.
@vrushalijondhale24294 ай бұрын
Agadi khar ahe
@anuragbhoyar4019 Жыл бұрын
इतक्या सरळ आणि स्पष्ट भाषण, वाक्याचे एकन एक शब्द मन लाऊन एकतो...
@themoneshshelar Жыл бұрын
“इतिहास अभ्यासताना आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी शिवाय पोर्तुगीज, डच, पारशी या भाषा यायला हव्यात त्यामुळे इतिहासाची वेगळी बाजू समजायला मिळते” -केतन पुरी
@SMG-DIGITAL3 ай бұрын
Best re केतन दादा♥️🚩🙌🙌
@sachinwarange764311 ай бұрын
मराठा पातशाहा, हे केतन पुरी सरांच पुस्तक अप्रतिम. आपले महाराज कसे दिसायचे आणि ते सर्वार्थाने श्रीमंत कसे होते ते वाचताना मन सुखावत..❤
@nikeshpatil47279 ай бұрын
Shivaji maharajanchi aagryahun sutka from start to end detailed series zhali pahije🙏🏻
@warriorbrat56206 ай бұрын
सर केतन पुरींना परत बोलवा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांवर podcast करा त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो इतिहास अक्षरशः अंगावर काटे आणणारा आहे प्लीज
@umeshraul54813 ай бұрын
Namaskar
@prakashwagh356810 ай бұрын
अर्थ निरक्षरते मुळे महाराजांची अर्थ साक्षरता बाबतीत अर्थार्जन त्याचे नियोजन व विनियोग, हा फार महत्वाचा भाग अभ्यासला जावून शौर्य कथा अलौकिक, अद्वितीय, असेच सर्व दाखले आहेत. आज आर्थिक शौर्य गाजवून आर्थिक परावलंबित्व संपवून प्रतिकार शक्ती शाबूत ठेवने आवश्यकच करण आर्थिक कोंडीत गुलामगिरी,लाचारीची बिजे पेरलेली असतात. आर्थिक दृष्टिकोन विकसित करून व्यापारी कावा सुध्दा जाणून घेऊया
@jamespaul8535 Жыл бұрын
केतन दादा ❤️🔥💐
@wrestlerkp9925 Жыл бұрын
अप्रतिम केतन #डोंगरी
@ChetanChudhariy4 ай бұрын
Apratim ketan da
@OnkarLungar Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩
@kirtichopade45537 ай бұрын
धन्यवाद........🎉🎉🎉
@shwetajoshi-naik6489 Жыл бұрын
माहितीपूर्ण पॉडकस्ट👍
@murlidharpakhare4481 Жыл бұрын
केतन दादा फार छान सखोल माहिती समजल अशा भाषेत. इतिहास सांगतात धन्यवाद
@dr.sanjaygade7553 Жыл бұрын
केतन सर धन्यवाद इतकी छान माहिती दिलीत निनाद बेडेकर सर यांची आज आठवण झाली आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा🎉
@nileshvyavahare3999 Жыл бұрын
खूपच छान
@atharvabankar2975 Жыл бұрын
Sir please podcaste series thambu naka ajun banvat raha ❤
@STTHistory Жыл бұрын
नक्कीच..... जोवर समाजात मनामनात शिवरायांचे विचार पोहचत नाहीत ही सिरीज अखंड चालू राहील. ❤️🚩 फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहचवा 🙏🏼
@Vijay88707 Жыл бұрын
Thank you for informative conversation 👍🏼🙏
@pranaywatekar1523 Жыл бұрын
Khup mast maargdarshan ketan dada 🎉
@ketangaikwad1252 Жыл бұрын
मस्त❤️
@kdwild Жыл бұрын
अप्रतिम. केतन दादा ने भटकंती कट्टा ला दिलेले मंदिर कसे बघावे याबद्दल चे एक व्याख्यान प्रसिध्द करा. त्यातून खूप माहिती मिळाली होती. ते इथे बघायला खूप आवडेल.
@amarshinde94Y Жыл бұрын
Thank you
@UtkarshKamble-rd3fj Жыл бұрын
Amazing …
@hareshpatil46724 ай бұрын
@1:20 Gazette madhil baakiche 'S' baghta "Matter of the country" na read karta "Master" of the country as read karav as mala vatat. I think tyanni Rajana "Master" mhatlay tyat. Arthacha anarth hoto kadhi kadhi!
@rohanpatil_rp Жыл бұрын
mast mahiti dili 👌👌
@shekharghodake3119 Жыл бұрын
अप्रतिम माहीत 🙏
@balaSS3272 Жыл бұрын
जबरदस्त
@aindian5257 Жыл бұрын
Great video ❤❤
@ajinkyabhosale3403 Жыл бұрын
खूपच छान ❤
@Sandbox-coder9 ай бұрын
Mitra hai aple Daivat Shri Chatrapati Shivaji Maharaj saglyane kalel aste tar kya baat thi... jiv gudmarto ya chapri lokanmule je nuste miravtat... yana solun kadhava vatat ... maharaj swatha aste tar talwari ne yana adhi samjavla asta..
@chetanpatil9993 Жыл бұрын
The way ketan narrates history is really unbelievable
@saurabhgawli2167 Жыл бұрын
Kadak Kadak kadak
@ujwalavaidya1821 Жыл бұрын
खूप छान माहिती ,केतन ❤
@lonnirohnov6084 Жыл бұрын
छान व्हिडिओ 👌👌👍
@gorkshanathbandal5091 Жыл бұрын
Very nice
@dongariosmanabad6959 Жыл бұрын
❤❤
@ekobcobc7187 Жыл бұрын
शिवाजी महाराज हे ligend होते
@nikhildhawalevlogNDV Жыл бұрын
केतन भाई❤
@ajaynikalje385725 күн бұрын
Eka goshita vaiet watat ki Shivaji Maharaj chya kalat pan caste system chalat hoti.
@onkarawachare Жыл бұрын
Sambhaji maharajanche 3 orignal paintings chi link attach kara please
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉😊😊😊😊😊😊😊
@vijaylugade2627 Жыл бұрын
रवी मोरे दादा ना बोलवा संताजी घोरपडे बद्दल त्यांच्या तोडुन ऐकायची आहे 🙏🏻
@SydneyAmis-e4b3 ай бұрын
Collier Port
@dattatraysonawane46228 ай бұрын
मिर्झाराजांच्या वचनामुळे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना त्यावेळी काही केले नाही अन्यथा औरंगजेबाने महाराजा तिथेच सजा केली असती
@Omkar71g24 күн бұрын
आता जे भाजप राजकारण करतंय अचूक औरंगजेब सारखं करतंय
@DreamHouse-xv3lu Жыл бұрын
Sir ना परत आणा lavkr
@MarcyGarcia-q8f3 ай бұрын
Dicki Lakes
@mangeshphanse2132 Жыл бұрын
Aurangjeb did biggest mistake of his life. He let go Maharaj and Shambhu raje. And rest is history.Maharaj expanded territory to sizable empire and after many hundred years india had seen coronation of King - Shiv Rajyabhishek. Coronation was message to all sultanats- Jo banta hai karleo lo, hum to India free kar ke rahege and you will not able to do anything. Shambhaji Maharaj fought largest and wel equipped army of Aurangjeb for nine years with out loosing a single piece of land. He faced the tourture which nobody could have withstand. This made maharastra fearless and they defeated Mugals.
@prashantkadam1719 Жыл бұрын
अग्राची गोष्ट ऐकून अंगावर काटा आला
@DILIPB-e1k7 ай бұрын
मराठा केव्हा हिंदू झालेत ? हिंदू फक्त आर्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य महाराष्ट्र मध्ये आर्य समाज फारच कमी आहे ( क्षत्रिय वैश्य ब्राह्मण ) हि खरी पायरी आहे हिंदू धर्मात पण महाराष्ट्र मध्ये सर्व उलट आहे मराठा देशस्थ ब्राह्मण ( नागवंशी ब्राह्मण - रावणाचे वंशज राज्यकर्ता समाज पुष्यमित्र शुंग राष्ट्रकूट वाकाटक आंध्रक शूद्रक ह्यांचे वंशज - हे स्वतः ला उच्च वर्णीय समजतात ) ह्यांनी जैन बुद्धिस्ट ह्यांचा अक्षरश नरसंहार केला नामदेव / भावसार शिंपी वैश्य आहेत ( महाराष्ट्रात आलेले भावसार क्षत्रिय ) दैवज्ञ सोनार आर्टिसन मराठा सिकेप( चांद्रसेनीय कोळी प्रभू) वरील ३ जातींना महाराष्ट्र मधे क्लीन ( पांढरपेशा स्वत्च्छ ) जातींमध्ये समावेश आहे मग येतात तेली सुतार लोहार माली गवळी धनगर कोमटी कोळी न्हावी साली तांबोळी चांभार मातंग कुणबी महार (पाटील देशमुख ) मांग (वाल्मिकी) शरद पवार / सयाजी गायकवाड / भोसले / शिंदे/जाधव (नागवंशी) हे कुणबी कुलोत्पन्न नागवंशी जिजबाई जाधव कुणबी ( नागवंशी यादव होत्या )
@Sumitjadhav4626Ай бұрын
Abe jatiwadi hijadya ithe mudda kai ahe tu bakchodya kai kartoy