105 आमदारांपैकी एकही आमदार फुटला नाही आणि ज्यांना मंत्रीपदं दिले ते फुटले - भाऊ तोरसेकर

  Рет қаралды 64,402

सर्कल मराठी

सर्कल मराठी

Күн бұрын

Пікірлер: 139
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
भाऊ तुमचा शब्द एक एक शब्द लाख मोलाचा आहे तुमचा संपूर्ण भाषण ऐकलं आहे अतिशय प्रभावी झालो आहे आणि प्रभाकर सूर्यवंशी ने मोजके शब्दात प्रश्न विचारले त्याबद्दल त्यांचे आभार भाऊंना लाख लाख शुभेच्छा
@dkthorat
@dkthorat Ай бұрын
हा भाजपचा चमचा ह्याला काय अधिकार ठाकरे बरोबर नाही म्हणून भाजप संपली
@MadhavBehere
@MadhavBehere Ай бұрын
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 19 күн бұрын
भाऊ तोरसेकर हे कोणाचेही चमचे नाहीत. ते अत्यंत परिपक्व पॉलिटिकल विश्लेषक आहेत. राज्यशास्त्राचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्यामुळे कृपया भाजप द्वेशाबाहेर येणे आपल्यासाठी जरुरी वाटते.
@sureshjejurkar2493
@sureshjejurkar2493 Ай бұрын
आपल्या विदवततेचां उपयोगशेतकरयांसाठी केला तर त्यांचीच्या प्रगती होईल अंबानी अदानी साठी नका करु
@SachinRahathul
@SachinRahathul Ай бұрын
आमचा तुम्हाला सपोर्ट आहे
@AnantaKhawle
@AnantaKhawle Ай бұрын
आता भाऊ तोरसेकरच देश वाचवणार आहे. भारतात एवढा पत्रकार आज घडीला नाही.
@SachinRahathul
@SachinRahathul Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@rajeshshirke4957
@rajeshshirke4957 Ай бұрын
मस्त भाऊ.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Ай бұрын
भाऊ तोरस्कर हे विश्लेषण छान,खरे व बेधडकपणे बोलतात.
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
भाऊंना लाख लाख शुभेच्छा इतकं स्पष्ट शब्दात लोकांना समजेल असे बोलले याबद्दल भाऊंचे खूप खूप आभार
@chandarpatil3877
@chandarpatil3877 Ай бұрын
छान, भाऊ
@uttammore143
@uttammore143 Ай бұрын
श्री मान श्री भाऊ साहेब तोरसेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
फडणवीस तोरसेकर कुलकर्णी नारायण पुत्र चस्मेवाला वकील भाजप बुडविणार
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Ай бұрын
मूंगेरी लाल के हसिन सपने​@@ganpatchaudhary1924
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
भाऊंनी तीन वर्षात बारामती ची चंपी केलीय की आता आम्हालाच ऐकून लाज वाटायला लागली.पण ज्यांची केली ते निगरगट्ट. 😂
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
माणसाला किती पूढे जायचेय त्या पेक्षा कूठे थांबायचे हे कळणे महत्त्वपूर्ण आसते.नाहीतर आयुष्य भर दुसर्याला धूळ चारली तरी शेवटी तोंडात माती जाते ,ती वेळ येउ देउ नये.योग्य वेळी मानाने निवृत्त व्हावे.
@neetadesarda5850
@neetadesarda5850 Ай бұрын
अरे समजा भाऊ बीजेपी कडून बोलतात पण तुम्ही ज्यांचे एजेंट आहात त्यांनी 60 वर्षात काय केले नुसते निगेटिव्ह पसरविली अरे किती कामे अडीच वर्षात झाली महाराष्ट्र ची जनता कोणाला ही बहु मत देणारा नाही हे दुर्दैव
@sonawanebhalchandra1086
@sonawanebhalchandra1086 Ай бұрын
अतिशय योग्य, समर्पक कथन. यापेक्षा जास्त लिहिणं म्हणजे भाऊंना लहान करण्यासारख होईल.
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Ай бұрын
भाऊच विश्लेषण खूप आवडतं मला अभ्यास विश्लेषण
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
हयची नसबंसी करा
@vinaypore7831
@vinaypore7831 Ай бұрын
😂 नेहमी भाउंचे Vedio ऐकतोच. छानच आसतात. भाऊ म्हणतायत ते बरोबर आहे.मी व्यापारी आहे.सत्तेचाळीस वर्ष व्यापारात होतो.Non Matric आहे.भाऊ म्हणतायत तसेच आहे.आमचे 2+2 =4 किंवा 2×2 =4 कधीच होत नाहीत. ते तीन तरी होतात नाहीतर पाच तरी होतात. भाऊंचा अभ्यास बघा. काय वाक्य बोलले व्यापार्या विषयी. चौफेर अभ्यास याला म्हणतात. भाऊ शतश: प्रणाम. जय श्रीराम.
@prakashdeore9817
@prakashdeore9817 Ай бұрын
भाऊ खुप सुंदर.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Ай бұрын
ahead Pavar is just a graduate and Modi is a first class postgraduateinpoliticalscience advo Ram Gogte Vandre Mumbai51
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली
@SonaliPednekar-sc1vl
@SonaliPednekar-sc1vl Ай бұрын
भाऊ तुम्ही ग्रेट आहात 👌👌🙏
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
भाऊ किती पैसे घेतले
@MohanChavan-bq6wf
@MohanChavan-bq6wf Ай бұрын
फार छान व्याख्यान,भाऊ साहेबाचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
@kishorgawde2495
@kishorgawde2495 Ай бұрын
जेव्हा कोण ऊभं करत नव्हतं तेव्हा ,मार्मिक, आधार होता आणी आता ठाकरेंवर, तोंड सूख घेतो, याला काय म्हणतात माहित आहेना ??? ???
@vikaskale5114
@vikaskale5114 Ай бұрын
खरे म्हणजे सर्वच वसुली बंद झाल्याचं फार दुःख आहें
@namdevpisal9124
@namdevpisal9124 Ай бұрын
मुलाकात ऐकून फार बरे वाटले जे खरे आणि बरोबर आहे तेच सांगितले
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Ай бұрын
Bhauncha Rajkaranatil anubhav khupach bhari perfect vishleshn ❤bhau tumhala aamhachya sagalyankadhun.
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 Ай бұрын
भाजप चा लोंबत्या
@LaxmanMKadam
@LaxmanMKadam Ай бұрын
भाऊ तोरसेकर साहेब व्वा व्वा व्वा काय सणसणीत चपराक मारलीय त्यांची कानशीलं बधीर झाले असतील तुम्हाला मानावाचं लागेल 🙏
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 Ай бұрын
भाऊ तोरसेकर विश्लेषण केले त्यांना आमची सहमती आहे.
@RAJVARDHANKarale
@RAJVARDHANKarale Ай бұрын
🕉 🇮🇳 Bhau , the Great BHAHARJI NAIK 🇮🇳 🕉🙏
@sudhirrangdal8563
@sudhirrangdal8563 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Ай бұрын
भाऊ तुम्ही निःपक्षपाती असता ना. तर आज लोकांचे हिरो झाले असता. अजून दुर्दैव की आपल्या महाराष्ट्रात कोणीच निःपक्षपाती विश्लेषक नाही.
@dilippatil8989
@dilippatil8989 Ай бұрын
BJP cha agent torsekar.
@panduranggurav3605
@panduranggurav3605 Ай бұрын
छान साहेब
@KarbhariKhandagale-z2q
@KarbhariKhandagale-z2q Ай бұрын
भाऊ तोरसेकर आता विश्रांती ची गरज आहे, आपणाला. BJP चां विचार करून आपली बुध्दी आता कमजोर झाली,
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
बीजेपी चे एजंट
@vishwajitsutar7999
@vishwajitsutar7999 Ай бұрын
Bhau very nice
@akshayathavale8526
@akshayathavale8526 Ай бұрын
३२५ ते ३५० जागा म्हणे मी २०२० मधे च बोललो होतो मोदींना बहुमत मिळतं नाही
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx 19 күн бұрын
Simply intelligent inputs on the political situations of Maharashtra.
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Ай бұрын
Bhau great
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h Ай бұрын
भाऊ जनतेला सत्य सांगा. आमच्यासारखे लोक तुमच्या कडून निरपेक्ष चर्चा एकण्याची अपेक्षा ठेवतो.
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
E Dची भिती
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Ай бұрын
का वाटते?
@ashokpatil4185
@ashokpatil4185 Ай бұрын
हा कोणाचा एजंट आहे हे काय सांगायची गरज नाही हा कोणावर बोलतो कोणाचे गोडवे गातो यावरून लक्षात येते हा फार हुशार आहे पण याची हुशारी अडाणी लोकांनाही समजते भाऊ चालु दया तुमची फार किर्तन ऐकली तुमचा कोण देव आहे हे अधंभक्त नव्हे अंध अडाणी सुद्धा सांगेल चालु दया रामराम
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
आपण कोणाचे पेड एजंट आहात हे ही आम्हाला समजले.
@203jo
@203jo Ай бұрын
भाऊ साहेबासाठी गलिच्छ कॉमेंट्स करणारे दिड शहाणे लोक. बिनडोक अक्कल शून्य. भाऊ पक्षपात करत नाहीत हे समजायला वरचा मजला रिकामा नको..
@vikrampurohit7914
@vikrampurohit7914 Ай бұрын
Adani ani ambani war pan bolaa
@ramss5914
@ramss5914 Ай бұрын
जुने जुने व्हिडिओ नव्याने टाकून भाऊंचे महत्व कमी करताय हे काय चाललंय
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
बराच वेळ ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की हा व्हिडिओ जुनाच आहे. त्यामुळे एक सूचना आहे, की प्रत्येक व्हिडिओ वर तारीख टाकावी म्हणजे पुन्हा पुन्हा अपलोड केला, तरी आम्हाला समजेल की तो कोणत्या तारखेचा व्हिडिओ आहे.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
याचा चॅनल आम्ही ऐकत नाही हा सेकंड आहे आणि फक्त भाजपची लाल करुन स्वत्वाची काळी करुन घेतो
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
बरोबर
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 Ай бұрын
❤❤❤❤❤
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 Ай бұрын
किती Bjp dharji
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Ай бұрын
there is horse trading in the MVA Advo Ram Gogte Vandre Mumbai51
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Ай бұрын
हा व्हिडीओ ज्यांना बघायचं आहे ते बघू देत ज्यांना आवडत नाही आणि बघायचे नाही ते बघू नका.
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 Ай бұрын
तोरसेकर तुम्ही उद्धव ठाकरे यांना म्हणताय तुम्ही आमदार वाचवू शकले नाही पक्ष वाचवू शकला नाही आम्ही तुम्हाला हेच म्हणतो तुम्ही तुमचे विचार वाचवू शकला नाहीत काही पैसे घेऊन तुम्ही तुमचे विचार सुद्धा विकले आहेत
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
भाऊ तोरसेकर यानंतर जेव्हा विरोधक सत्ताधारी सरकार मध्ये बसल्या वर इतिहासाची पुनरावृत्ती होणार.मग तुम्ही हेच बोलायचे
@HanumanKale-f1l
@HanumanKale-f1l Ай бұрын
Devindr fadnish grat man❤
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
भाऊ तोरसकर साहेब आपण बरोबर बोलत आहात धन्यवाद
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 Ай бұрын
कोणत्याही पक्षाची पेड पत्रकारिता करणं किती योग्य आहे.
@harishshenvi9569
@harishshenvi9569 Ай бұрын
Here. Bhau failed miserably so request to remove this from. U. Tube sorry for this coments
@patilsubhash7928
@patilsubhash7928 Ай бұрын
योगी च का आणि ते हिंदुस्तानचे भविष्यात पंतप्रधान व्हावेत यावरती काहीतरी बोला
@rahulpadwal1184
@rahulpadwal1184 Ай бұрын
Apali akkal kiti apali patrakarita kiti vikau ahe he Loksabha ch election la sarvana kalali ahe Kiv yete tumacha akkali chi
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g Ай бұрын
हा जुना video आहे
@arunakolkar4070
@arunakolkar4070 Ай бұрын
आहोमराठातयेकीकधीचहोऊसकतनाहीमराठाचीऐकीआसतीतर इंग्रज महाराष्ट्रात आलेचनसते
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 Ай бұрын
मुलाखत घेणारा आणि देनारा दोघही भाजपचे एजंट,ऐकणारे सर्व भाजपचे हितचिंतक,जर भाऊची पत्रकारीता एवढी निःपक्ष असती तर त्यांनी कमेंट बॉक्स बंद ठेवण्याची गरज न्हवती.
@kisanphule8263
@kisanphule8263 Ай бұрын
काविळ झालेल्यांना सगळं पिवळच दिसणार.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
आपल्यासारख्या लोकांसाठीच कॉमेंट्स बंद ठेवावे लागतात.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
तुमचं ठाकरे पवार सरकार असताना तुम्ही केतकी चितळे, अर्णब, यांना जसं आत टाकलं होतंत, तसंच भाऊंनाही एका यूट्यूब कॉमेंट वरून आत टाकण्याचा प्रयत्न केला होतात. आणि पोलीस स्टेशनमध्ये खेचलं होतंत. पवारांच्या असल्या फालतू वेडसर दडपशाहीला कंटाळून भाऊंनी कॉमेंट्स बंद ठेवल्या आहेत.
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d Ай бұрын
कमेंट. वाचण्यासाठी हिंमत लागते. भाऊ एकतर्फी बडबडतो मनुवादी विचाराने. मनुवादी काय तत्वज्ञान शिकवणार.?
@pramilachogle476
@pramilachogle476 Ай бұрын
❤bhauverynice❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@dilippujari8851
@dilippujari8851 Ай бұрын
Bhauchya pratipaksh la comment section ka nahi ? Bjp cha Bhau popat sangil ka ?
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
बरोबर. माझंही हेच म्हणणं आहे. स्वतः च्या चॅनेल चा कमेन्ट बंद का ठेवतात ते सांगा. आणि चुकीचं निघालं तुमच भाकीत
@PramodBhagwat-tm1wn
@PramodBhagwat-tm1wn Ай бұрын
उद्धव ठाकरे ची मुलाखत संजय राऊत घेतो तेव्हा?
@pramodrawale8816
@pramodrawale8816 Ай бұрын
भाऊ तोरसेकर म्हणजे पत्रकारिता व्यवसायातील व राजकारणातील बुद्धिबळ खेळातील अचाट शक्ती,
@BalasahebTavhare-ig5su
@BalasahebTavhare-ig5su Ай бұрын
घेतली का महायुतीची सुपारी बस चावत
@basavarajjakapure4646
@basavarajjakapure4646 Ай бұрын
Real political analysis....
@ninadprabhu763
@ninadprabhu763 Ай бұрын
फक्त एकाच पक्षाचे प्रवक्ते
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
मा.उध्दव ठाकरे साहेब राष्टॄवादी आणि काॅगेस बरोबर जाऊन मोठी चुक केली आहे काहीही फायदा होणार नाही उलट काॅगेस हा पक्ष मोठा होत चालला आहे शिवसेनेमुळे
@dr.niranjanmadhav3995
@dr.niranjanmadhav3995 Ай бұрын
पूर्ण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन.
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 Ай бұрын
Bhau tumchya hya karyakramala me hajar hoto tari atta parat toch video pahat aahe. Tumhi tumache vichar aani Vaktrutva Afat aahe.
@sunilparab6425
@sunilparab6425 Ай бұрын
फालतू मानूस.
@gajananmehendale5725
@gajananmehendale5725 Ай бұрын
Are bhau ED aahe mhanun aamdar phutle nahit.
@prabhakarsalvi6833
@prabhakarsalvi6833 Ай бұрын
भाऊ , भाजप चा चमचा आहे
@babajimankar9976
@babajimankar9976 Ай бұрын
भाऊ BJP cha माणूस आहे मोडी म्हेरबानी आहे शिंदे ल
@WagheshwarLokhande
@WagheshwarLokhande Ай бұрын
भाऊ.भाजपचा.चमचा.ठाकरें.वर.बोलायचे.पैसे.मिळत.असणार
@yashwantbartake6201
@yashwantbartake6201 Ай бұрын
Ek Bechara.
@vishwasmokashi1979
@vishwasmokashi1979 Ай бұрын
भाऊ 40 पैसे घेऊन टरबुजची वाजवतो
@kisanphule8263
@kisanphule8263 Ай бұрын
महाराष्ट्रात दुसरा चाणक्य आला आहे.
@babapatil7029
@babapatil7029 Ай бұрын
Bjp कडून पैसे घेवून बोलत राहा भाऊ
@PramodBhagwat-tm1wn
@PramodBhagwat-tm1wn Ай бұрын
करेक्ट
@katkarmadhu
@katkarmadhu Ай бұрын
ED, CBI
@endlesscars
@endlesscars Ай бұрын
काहीपण😂😂
@sanjayjadhav7802
@sanjayjadhav7802 Ай бұрын
भाजप चे इमानदार चाकर
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 Ай бұрын
भाऊ राम राम! तुम्हाला एक विनंती आहे, खर काय ते सांगा. भारताचे अब्जावधी धन ब्रिटिश बैंकेत जमा आहे, म्हणून एक न्यूज येत आहे. ते धन सरकार परत मागवू शकते अथवा नाही. काय भाजपा नेत्यांचे पण रक्कम जमा आहे का? प्रवक्ता बरेच बोलत असतात. कृती शून्य. भाजपा सरकार हे बोलघेवडे सरकार आहे का. ह्या नेत्यांना लाज कशी वाटत नाही. कोट्यावधी रुपये बाहेरच्या बैंकेत जमा करण्याविषयी. ह्यावर परखड भाष्य करा. ही विनंती.
@ashoksatkar8632
@ashoksatkar8632 Ай бұрын
E d मुले फुटले नाही
@kisanphule8263
@kisanphule8263 Ай бұрын
E.D.मुळे नाही तर आमदार सांभाळता आले पाहिजेत.
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Ай бұрын
​@@kisanphule8263correct. Sagaley aamdar corrupted n havarey.
@udaygajinkar1718
@udaygajinkar1718 Ай бұрын
0:29 0:31 0:32
@babulalmali3787
@babulalmali3787 Ай бұрын
Absolutely Right, what did you say?.
@arunpareek7660
@arunpareek7660 Ай бұрын
👍👌💪🤝👍
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 Ай бұрын
ED,CB च्या जोरावर पक्ष,नेते फोडले लाज पण वाटत नाही असे विश्लेषण करायला. BJP चा प्रवक्ता आहे भाऊ.
@kisanphule8263
@kisanphule8263 Ай бұрын
यापूर्वी काँग्रेसने या जोरावर सत्तर वर्षे सत्ता ऊपभोगली.
@subhashghone8817
@subhashghone8817 Ай бұрын
अरे
@anil7476
@anil7476 Ай бұрын
Setakari v kamgar yanchavr pan bola
@ashokpalande6479
@ashokpalande6479 Ай бұрын
भाऊ पत्रकारितेच्या नावाखाली भाजपची भाटगीरी अव्याहतपणे करीत आहेत..,.
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Ай бұрын
Ka? Dusarry karit nahi ka? Chatugiri?
@kisanphule8263
@kisanphule8263 Ай бұрын
बाकीचे पत्रकार काँग्रेसची भाटगिरी करतात
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
बरोबर
@vskokje
@vskokje Ай бұрын
Waste of time of viewers. Full of repetition. Nothing new. Full of self praise.
@rajendrabamne7400
@rajendrabamne7400 Ай бұрын
Sir tu mi great ahat 👍
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Ай бұрын
👎
@surendrajoshi8561
@surendrajoshi8561 Ай бұрын
Bogus Bhai ahe
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc Ай бұрын
Pakshafodi aani ti hi 40 peksha jada aamdar gevun te hi dusarya pakshata samila na hota, te hi 2 vela ase ghatanavirodhi karya kendra/rajya satteta asatana, manyavaranchya sahakaryane aani tumi tyache samarthan karataya, maga tumala rajakiya/samaajik vedio banavayacha naitik adhikara rahilaya ase vatate ka? Tumi samarthan kelaya mhanun vichara kara. Rajakarana vegala pan tumi sanatana sanskarache (sattyache)paika ahata mhanun.
@pravinkadam6598
@pravinkadam6598 Ай бұрын
Tumhi nka bghu😂
@prafullbanthiya7924
@prafullbanthiya7924 Ай бұрын
👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿😭😭😭😭😭
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 68 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 19 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 7 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 65 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 68 МЛН