Рет қаралды 27,687
नमस्कार मित्रांनो.बघा व्हिडिओ च्या सुरुवातील सांगतोय महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या भविष्यात सर्वात मोठा गावरान पक्षयंचा फार्म आहे.गणेश भाऊ गाजरे यांचा नेचर बेस्ट सोबत केलेला फार्म.नाशिक म्हणल् की द्राक्ष उत्पादन करणाऱ्यांचा सधन भाग आणि यात गाजरे पाटील यांनी फुलवली 15000 गवरान कोंबड्यांची शाळा.
तर नेमका हा फार्म आहे कसा?
या फार्म वर नियोजन आहेस कसं ? फार्म वर आजार आणि संगोपन कसं केलं जातं? येवढे पक्षी ठेवण्याचे कारण काय?
असे असंख्य प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मद्ये मिळतील.
नेचर्स बेस्ट :- गावरान कुक्कुटपालन
पत्ता :- गाजरे वाडी,तालुका निफाड . जिल्हा नाशिक
#farming #poultry #poultry farming
#जोडधंदा #viralvideo #satish sir #gajre