खूप छान इतिहासाला जुळती मिळती गोष्ट आहे सध्याच्या महाराष्ट्रातील
@jaydeepghodake997913 күн бұрын
*राघोबा (उबाठा) इंग्रजांना (Congress) जाऊन मिळाला पेशवाईच्या खुर्ची साठी* 🚩जय भवानी जय शिवराय🚩
@gurunathnaik572514 күн бұрын
इतिहासाची अत्यंत सुंदर सांगड घातलीत.... खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👌
@Maharashtrahistory14 күн бұрын
Thank you
@jaydeepghodake997913 күн бұрын
@@Maharashtrahistory *राघोबा (उबाठा) इंग्रजांना (congress) जाऊन मिळाला पेशवाई च्या खुर्ची पायी* 😅 🚩🙏 *जय भवानी जय शिवराय* 🙏🚩
@yogeshjog607213 күн бұрын
@@jaydeepghodake9979 😂 Which he never deserved ( ज्या पदाची त्यांची कधी ही पात्रता नव्हती )
@ETERNAL4U-i8m12 күн бұрын
@@jaydeepghodake9979बारामतीचा अब्दाली विसरलात की
@pankajthombare494111 күн бұрын
😂@@jaydeepghodake9979
@abcstarvlog10 күн бұрын
या जोडी मूळे महाराष्ट्र डूबला
@AnitaRaut-ul3zb2 күн бұрын
?????
@GaneshMekale-dl3rc13 күн бұрын
शिंदे फडणवीस जोडीने आता तरी दिल्ली जिंकावी ❤❤❤❤
@sameenmore118913 күн бұрын
Hya fadanvis aani shinde na te jamnar nahi , uddhav saheb aahet maharashtra cha swabhiman dakhavayla ,aani dakhavlahi jukle nahi , ECI evn ne je keley te tummhi janmat samju naka , ballots pepar vr ya mag samjel fadanvis aani shinde aani modi Shah chi aukat.
@avadhootdesai914012 күн бұрын
Lol he doghe Gujarati samrajya che netrutva karat aahet
@anuraj_parve0017 күн бұрын
@@sameenmore1189उद्धव मिया 😂
@OmkarDange-ey7pp6 күн бұрын
Chl mat beta hindu hai hum Jo Hindu hit ki baat karega wahi desh pe Raj karega samja n nikl
@avadhootdesai91406 күн бұрын
@@OmkarDange-ey7pp Bhai please study about Pakistan, and understand how Radical Religion politics ruined it.
@arvindtalekar66614 күн бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होते याचे हे उदाहरण, पण खंत एकच आहे नाना आणि महादजी यांनी दिल्लीवर राज्य केले, तर ही नवीन जोडी शिंदे फडणवीस हे दिल्ली पुढे..........
@gurunathnaik572514 күн бұрын
@@arvindtalekar666 भाऊ आता दिल्लीत हिंदूंच च सरकार आहे ना..... आणि ह्याला झुकण म्हणत नाही... एक चांगल सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राने खूप मोलाची मदत केली... आणि पुढेही करत राहील ... त्याकाळी दिल्ली मुगालांच्या ताब्यात होती.... त्यावेळी झुकण चुकीचं होत....
@rajshinde770914 күн бұрын
मग १९९३ मुंबई बाँम्बस्फोट आरोपी संजय दत्त बद्दल पोलीस उपायुक्तmnसिंह ची मुलाखत ऐका ut वर मग शुध्दी वर याल😅😅
@cricfever550512 күн бұрын
@@gurunathnaik5725he govt divas ratr corruption ka karat..2lakh salary wala politican 5k cr ch ghar kas gevu shakto
@sandeeppatil35034 күн бұрын
इटली च्या बाई समोर झुकलेले चालते.
@kirandhongadi2482Күн бұрын
@@sandeeppatil3503सन्मानच तो तुम्हाला काय माहित आहे
@nisargmitra733014 күн бұрын
शिंदे फडणवीस यांनी या वेळी अजित पवार ला काका पासून वाचवले... काका मला वाचवा पार्ट-२
@yogeshjog607213 күн бұрын
😂 काका पासून वाचवा
@GaneshMekale-dl3rc13 күн бұрын
😂😂
@mangeshmore902913 күн бұрын
That was brutal 😂😂😂
@sanjaykhandait986512 күн бұрын
😂😂
@jaikisan636713 күн бұрын
इतिहासातील आणखी एक मिळती जुळती घटना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या सातारचे दैव की दैवाचा सातारा या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखात नमुद आहे,सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी बाळाजी पंत नातु व कंपुने केलेल्या कटकारस्थानामुळे हिंदवी स्वराज्य संपुष्टात आले त्यावेळी बाळाजी पंत नातुने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे कुटुंबातील अमृतराव भोसले यांस फितुर केले होते,श्री उध्दव ठाकरे यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी त्याच घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे,या विषयी महाराष्ट्राचे जनतेला माहीती असायला हवी.
@yogeshjog607213 күн бұрын
😂 🤦🏽
@bhausahebjavele886313 күн бұрын
ऊद्धव वेईमानी करुन सत्तेत आला होता !😂 त्याच काय ?😊😊😊😊😊😊😊😊
@jaikisan636713 күн бұрын
@@bhausahebjavele8863 आता एकनाथ सोबत बेईमानी झाली नाही काय?
@sanjaysakhalkar381313 күн бұрын
कशी काय, एकनाथ कडे सिट कमी आहेत.@@jaikisan6367
@ashutoshkulkarni55113 күн бұрын
संदर्भः बारामती ची बखर😂
@VishwanathBhosale-r6l13 күн бұрын
छान माहिती दिली ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच टिकावी हीचं ईश्वर चरणी प्रार्थना
@Hffdfvv7 күн бұрын
आजचे शिंदे फड़नवीस दिल्ली पुढे मुजरा करण्यासाठी जातात.
@anuraj_parve0017 күн бұрын
नाही एक मराठी माणुस प्रधानमंत्री बनणार हि त्याची सुरूवात आहे 😊देवा भाऊ
@prasannadeshpande44355 күн бұрын
MVA wale jase kay karat nahit, Gandhi parivara samor.
@cleaningmumbai-yogeshshind29404 күн бұрын
तुम्हाला सोनिया उद्धव बद्दल बोलत आहात का?, चार जिल्ह्य़ाचे पंतप्रधान
@RohanGatkal-j5i8 күн бұрын
पाटील ए हिंदुस्तान 🚩
@rajkumarkunkulol168814 күн бұрын
Brilliance and strength together
@KrishnaSuryawanshi13 күн бұрын
महाराजा मल्हारराव होळकर ( राम शिंदे, गोपीचंद पडळकर )😂😂
@adamchandane71312 күн бұрын
कुणालाही कुणाची उपमा नका देऊ, ह्यांनी स्वतःला विकले पण त्यांनी नव्हते विकले स्वतःला.
@@KrishnaSuryawanshidhangar amdar ncp madhe hote , jara search Kar, jankar etc kon aahet
@KrishnaSuryawanshi11 күн бұрын
@@pritampawar-xz8gljankar ya varshi aamdar jhalay ( ek naav ghevun etc laavto, nig ithun zaatu 😂😂)
@hareshwarkore6209 күн бұрын
प्रोत्साहनपर ईतीहास . कष्ठावर विश्वास ठेवा. आपला ईतीहास नेहमीच सर्वश्रेष्ठच राहिलाय. दिल्लीला कंमरेतुन झुकवायची महाराष्र्टाला सवय आहे. झुकायची नव्हे. जनतेसाठी............. साम - दाम - दंड - भेद . हर हर महादेव !
@ganeshborseborse55449 күн бұрын
काहीच्या काही सांगतो इतिहास मध्ये फडणवीस सारखा बदनाम माणूस कोणी नाही.
@ravindrakadu9834Күн бұрын
खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र अभिनंदन धन्यवाद
@vivekyog14 күн бұрын
खूप छान 🙏👍
@007king-y5v13 күн бұрын
आणि याच बामनान मुळे भारत देश इंग्रजांच्या ताब्यात गेला
@ashutoshkulkarni55113 күн бұрын
किती बारामतीची पुस्तक वाचाल .
@ashutoshdeshpande96798 сағат бұрын
चिट्या बीमट्या
@sureshtawade832210 күн бұрын
ख़ुप चान इथिहास तुम्ही संगीताला असेच तुमच्या कडूं आजुन इथिसाची मी अपेक्षा करतो. धन्यवाद🙏
@rameshshinde-x5u13 күн бұрын
नाना फडणवीस याने वाटेत काटे नको म्हणून महादजी शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता
@ashutoshkulkarni55113 күн бұрын
बारामती बखर पान क्रमांक ४२०
@NitinShelar.7 күн бұрын
😂😂 @@ashutoshkulkarni551
@NitinShelar.7 күн бұрын
इतिहास कार :- शरदुद्दीन बारावाला 😂😂
@anuraj_parve0017 күн бұрын
करामती बिग्रेडी पिळावळ 😂😂
@vasantbarve48174 күн бұрын
मी आपल्याला आजच पहिल्यांदा ऐकले. आपली शैली खूप प्रभावी आहे. विशेष म्हणजे आपण पूर्वग्रह न ठेवता. आपल्याला खूप धन्यवाद.
@Maharashtrahistory3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@ASHOKASHTEKAR-b1g6 күн бұрын
ही दुसरी जोडी महाराष्टाला अतुच्य शिखरावर नेईल.....
@Bavda-s6f13 күн бұрын
महाराष्ट्राचे संताजी, धनाजी🧡🇮🇳
@amitgokhale6578Күн бұрын
Sir jabardast video age ha..ekdum mast..❤❤❤ 🙏🙏🙏
@anuraj_parve0017 күн бұрын
शिंदे फडणवीस पवार ❤
@BaluKokare-y9d13 күн бұрын
होळकर शाही great
@swapnilpatil844113 күн бұрын
'Gopinath Padalkar' 😂🥶🤯🍉🔔
@jaypatil605512 күн бұрын
@@swapnilpatil8441😂 आमदार 7 आणि होकळकर शाही
@atiqueahmed133913 күн бұрын
इतिहासाची जोडी वेगळी आहे फक्त नाव साधर्म्य आहे. इतिहासातल्या जोडीने कमावलं पण आत्ताच्या जोडीने महाराष्ट्रासाठी असलेल्या गोष्टी गुजरातला गमावल्या.
@SambhajiNaik-p6v2 күн бұрын
जय शिवराय जय फडणवीस साहेब जय शिंदे साहेब मस्त असे विचार आहे जय हिंदू धर्म
@shailendraminde46814 күн бұрын
राघोबा पेशव्याची कपटी, कारस्थानी, बायको या आजच्या राजकारणात कोण आहे? याचं स्पष्टीकरण करावं.हा व्हिडीओ एकतर्फी वाटतो.
@sharadkulkarni6537 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली ❤❤
@eshanenterprises11125 күн бұрын
इतिहास आवडला पण तुलना आवडली नाही..!! महादजी शिंदे यांना स्वतः दिल्लीचे राजे होता येत असताना त्यांनी शिवछत्रपती यांच्या गादीचा मान राखला..!!
@adamchandane71312 күн бұрын
सोयीचा इतिहास आहे.
@suryakantthakur47697 күн бұрын
खुप छान मला खुप आवडला कदाचीत पुनरजन्म असण्याची शक्यता असू शकते देवेद्रं फडणीस साहेब व एकनाथ शींदे साहेबांचा हे दोन्ही नेते भवीष्यात ईतीहास घडवतील या बाबत शंका नाही धन्यवाद
@bookssummary12903 күн бұрын
वाट बघ गुजरातचे चमचे
@ravikiranujalambe30075 күн бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात ते हेच.. माहिती दिल्याबद्दल फार फार धन्यवाद
@shivajigujar6935 күн бұрын
आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद
@PalwankarRavi13 күн бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@sachindevmane1558Күн бұрын
खुप छान, सविस्तर सांगितलस. अशीच छान छान माहिती देत रहा.
@kapiljoshi45945 күн бұрын
मस्त माहीती दिली.....
@ganeshthite57066 күн бұрын
A बाबा ते नाना फडणीस होते...... फडणवीस आणि फडणीस हे दोन वेगळी नाव आहेत 😡😡😡😡😡😡😡😡जाणून बुजून चुकीचं सांगता का 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡..... नाना फडणीस होते ते 😡😡😡😡फडणवीस नाही
@jagdishkamble55242 күн бұрын
खूप छान🎉🎉🎉🎉 म्हणजे शिंदे हे फडणीसांचे चाकर होते कि आहेत असे सुचवायचे होते.
@ajaynaik8927Күн бұрын
महान सेनापती महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदे खूप फरक आहे.. शिंदे निष्ठावंत होते.. शेवट पर्यंत एकनिष्ठ होते.. शिंदेनी शिवसेनेशी गदारी केली.. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पद दिले.. नाहीतर एकनाथ शिंदे.. ठाण्यात रिक्षा चालवतांना दिसले असते
@babukesarkar932311 күн бұрын
खूप खूप छान सर अत्यंत उपयुक्त आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
@sureshadmane780313 күн бұрын
सुंदर विश्लेषण सर
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thanks
@DipikeshDicosta13 күн бұрын
Histrory is repeating The Great Maratha 🙏🙏🙏
@satishn51375 күн бұрын
Many many Thanks for this insightful information
@aaplakokan6914 күн бұрын
Te donge hi mahan hote tyana aaj chya netayshi compare karu nako🙏🏻
@Mbaku07414 күн бұрын
te dogha pan tyancha kalatle netech, tyanchashi compare kela mhanun tyanchi unchi kami nahi tar ajchya doghanchi unchi vhadte ani tumhi vayani kitihi mothe asla tari dadashi ekeri ulekh karu naka tumcha swatahacha kahi far asa kartutva asel tarach kara
@n12eerghkd13 күн бұрын
History repeats itself
@vijayhedaoo28087 күн бұрын
गंगू तेल्याची (आताचे शिंदे -फडणवीस) तुलना राजा भोज (तेव्हाचे शिंदे फडणवीस) सोबत केली.
9 күн бұрын
बाराभाई कारस्थाना बाबत विडीयो बनवा.
@jaywantvani132313 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली दादा
@ashokmankar12428 күн бұрын
आजचा काय संबंध नाही. कायपण सांगू नको
@thedarknight180914 күн бұрын
त्यावेळची युती ही स्वराज्य हितासाठी होती. आजची युती ही स्वार्थासाठी आहे.
@dealsproducts98585 күн бұрын
100% बरोबर आहे त्यावेळची युती स्वराज्य जनतेच्या हिताची होती आता जनतेने काही झाले तरी evm उमेदवार निवडून येणार स्वार्थासाठी चाललेले
@vanmalimayekar35864 күн бұрын
सत्तेसाठी एकत्र आलेली जोडी
@avinashdeshpande85065 күн бұрын
छान माहिती धन्यवाद 🙏🏼
@manojrao.gawai.7916 күн бұрын
कशाचा कशाचीही तालमेळ नाही
@sudhasharma797013 күн бұрын
खूप छान वाटलं रामा! जय श्रीराम!
@khaandaani_gulam10 күн бұрын
नौदल / नेव्हीची सर्वप्रथम उभारणी छत्र. शिवाजी महाराजांनी केली होती की तामिळी चोला राजांनी केली होती, Who is the real father of Indian Navy?
@vaibhavkolekar654314 күн бұрын
Khupach chaan 👏👏
@Maharashtrahistory14 күн бұрын
Thanks
@adamchandane71312 күн бұрын
इतिहासातील फडणवीस हा अर्धा शहाणा होता, बीजेपी चा फडणवीस दीड शहाणा आहे.
@bhaktavatsaljire524514 күн бұрын
Nice
@Maharashtrahistory14 күн бұрын
Thanks
@chinmaywingkar16 күн бұрын
ही जोडी कायम एकत्र रहावी.
@ramakantdeshmukh794213 күн бұрын
"YES YOU ARE ABSOLUTELY RIGHT, GOOD COMPARISON❤
@DRPatil-r9r13 күн бұрын
अशा रीतीने पुन्हा पेशवाई आली 😮😮
@ramchandraadsule624713 күн бұрын
अतिशय उत्तम कामगिरी आहे ! पवार शिंदे होळकर गुजर गायकवाड हे मराठी सरदार ही पेशव्यांची देणगी ! पण शरद पवारांनी ब्राह्मण द्वेष शिकवून मराठ्यांना एकजिनसी कारभार करता आला नाही पण नाना फडणवीस एवढाही कारभार करता आला नाही ! छत्रपती शिवाजी महाराज ही फारची लांबची गोष्ट मित्रांनो ! ब्राह्मण द्वेष ब्राह्मणांचे काही नुकसान झाले नाही पण मराठा समाजाला आरक्षण मागावे लागते हे शरदराव यांचे कर्तृत्व ! य
@ketantijare218711 күн бұрын
Peshwai pasun kay problem aahe ka?
@santoshyadav41954 күн бұрын
आत्ता ची जोडी ची तुलना त्या वेळेस च्या जोडीशी 😂😂😂
@classical_marathi13 күн бұрын
तुकोजी होळकर म्हणजे गोपीचंद पडळकर
@Thugs_of_hindusthan8 күн бұрын
पेशवा हत्तीच्या पायी लवकरच देणार 🐘
@vikas.shinde93496 күн бұрын
महादजी शिंदे माझे पूर्वज
@malharkoshe33565 күн бұрын
उत्तम सादरीकरण
@SurajKalase-z8x12 күн бұрын
The great information sir ❤
@SatyaThatyaMithya13 күн бұрын
Thanks for the information. Appreciate it.
@vishalyanpure652713 күн бұрын
तेव्हाची युती होती आणि आताची लाचारी आहे हे पहिले निट समजून घ्या
@bhushankanawade204713 күн бұрын
खुप छान सांगीतले आहे 🎉❤
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thanks
@bhausahebjavele886313 күн бұрын
खुपच चांगल्या प्रकारे विश्लेशन !अजीबात पाल्हाळ नाही ! मोजकी पण प्रभावी शब्दरचना❤! खुप धन्यवाद !
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thank you so much 🙏
@yogeshkadam36915 күн бұрын
आधोर कार्य आणि राहीलीली ईछ्छा पुर्ण करण्यासाठी ही जोडी पुन्हा एकत्र आली ही ईश्वर ची कृपा
@ashokpatil62046 күн бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होतेच,आणी सद्या तसेच घडत आहे.
@ramakantdeshmukh79427 күн бұрын
Yes I agree with you ❤
@kishoremayekar754513 күн бұрын
विनम्र अभिवादन....!
@sanjaygautame946513 күн бұрын
खूप खूप धन्यवाद. अशीच माहिती पाठवत रहा.
@candidpre-school413513 күн бұрын
खुपच छान विशलेषण।
@PrashatBhavar13 күн бұрын
महादजी महाराजांनी दिल्ली जिंकली आताचे महाराष्ट्र विकतील का काय अशी परीस्तीती दिसतीये
@rajupatil264313 күн бұрын
ह्या दोघांनी यातून धडा घेऊन,अधूनिक अब्दालींचा बंदोबस्त करून हिंदवी स्वराज्य बळकट केले तर इतिहास शिकलो.... नाही तर.... हिंदू च पाणीपत....
@AkashMore-ge5vp12 күн бұрын
Brahman cha chutyagiri mule panipatavr marathi sainik harle te ajhi chutech ahe
@madhukaravhad-kp1le6 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय पेशवाई गदा र मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@maheshjagdale159514 күн бұрын
❤❤❤❤❤
@suhaschindarkar516911 күн бұрын
पूर्वीचे व आजचे राजकारन एकसारखेच वाटते 😊
@knightgaming495813 күн бұрын
खुप सुंदर माहिती 👌🏻🙏👌🏻
@amitpatil32209 күн бұрын
एक घाशीराम कोतवाल नाना फडणवीस प्रकरण यावरही थोडी माहिती व्हिडिओ बनवा
@opticalindustries680713 күн бұрын
आत्ताचे रघुनाथराव कोण आहेत?पुतण्याचा काटा काढणारे?
@rameshshinde-x5u13 күн бұрын
पुतण्याची नजर काकुवर होती
@millennialmind950713 күн бұрын
Kaka mala vachava?
@ketantijare218711 күн бұрын
Sharad Pawar aani Ajit pawar la vachavle
@Kjik4441013 күн бұрын
ते साढे तीन शहाणे होते आणि आताही आहेत..😂
@AtulKanade-ev2ls6 күн бұрын
तुकोजी होळकर ❤❤❤
@PrateekKamble-m8w14 күн бұрын
छान
@PrateekKamble-m8w14 күн бұрын
❤
@ganeshthite57066 күн бұрын
फडणीस म्हणा......😡
@shivajimane887013 күн бұрын
छान इतिहास सांगितला मराठ्यांचा इतिहास हा अशी अनेक प्रकरणे पानिपत युद्ध लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवावी
@vilasdudhe480513 күн бұрын
पूर्ण इतिहास खोटं सांगते . होलकर कुठे आहे याच्यात होलकरा शिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण एकतर्फी बनवलेला व्हिडिओ आहे हा
@MrDictator387 күн бұрын
Very Well Put!
@adarshkad20883 күн бұрын
Wakt bordar video banawa.... Maharashtra madhe shetkari yana ya bordacha khup trass hotoy....
@anantsalvi927313 күн бұрын
अतिशय उत्तम माहिती आहे...
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thanks
@radhakrishnadeshpande82774 күн бұрын
सांगितलेला इतिहास आवडला
@shrikantmulay834111 күн бұрын
इतिहास बरोबर आहे ❤
@prashantvaidya160012 күн бұрын
आभारी आहोत
@5D_is_Reality13 күн бұрын
उद्धव आणि राज चा चॅप्टर संपला की काय ?
@purushottamingle495313 күн бұрын
चांगली ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thanks
@madhaviavinashnachankar160810 күн бұрын
खूपच सुंदर माहिती.
@JivanPatil-e5y13 күн бұрын
भावा तु उत्तर भारतीय असुन सुद्धा चांगली मराठी बोलतो