३.५ लाख कोटी खर्च करून कर्मचारी वेळेत काम करत नाही त्यावर शिक्षा काय? आ. बच्चू कडु

  Рет қаралды 4,943

Bacchu Kadu Official

Bacchu Kadu Official

Күн бұрын

सेवा हमी कायदा केवळ कागदोपत्री राहीला आहे. महिनेच्या महिने सामान्य लोकांच्या कामाच्या फाईली प्रलंबित राहतात. ३.५ लाख कोटी केवळ कर्माचारी वेतनावर खर्च होतो तरी लोकप्रतिनिधीं, सामान्य लोक, सार्वजनीक विषय ई. फाईल मंत्रालयात वर्षानुवर्षे निकाली निघत नाही. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व कामचुकार अधिकार्यांवर कार्यवाही करीता सभागृहाचे लक्ष वेधले...

Пікірлер: 10
@sunilthakare1431
@sunilthakare1431 3 ай бұрын
बच्चू भाऊ कडू साहेब गरीब शेतकरी दिव्याग ला पगार सुरू करा साहेब प्लीज प्लीज प्लीज प्लीज 🙏😢 दिव्याग संघर्ष 😢
@tirthrajmeshram9732
@tirthrajmeshram9732 3 ай бұрын
बरोबर बोलतं बच्चू कडू साहेब तुम्ही 🙏👍👍🙏
@PapumasureMore
@PapumasureMore 3 ай бұрын
आदरणीय आमदार बच्चू कडू भाऊ दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेश धर्तीवर निदान पाच हजार तरी करून घ्या. तुमच्या राजकीय कारकीर्द साठी उपयोगी पडेल ृ
@santosh.khanpate.1555
@santosh.khanpate.1555 3 ай бұрын
@baliramkukadep
@baliramkukadep 3 ай бұрын
महोदय साक्षर भारत प्रेरक यांच्या मागण्या धरणे आंदोलन निवेदने देवुन सुध्दा त्यांचे थकीत मानधन व शासन सेवेत कायम करणे वा पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत
@SarangMeshte29-il9rd
@SarangMeshte29-il9rd 3 ай бұрын
SEBC caste validity baddal bola saheb
@MAYABHOI-uz3th
@MAYABHOI-uz3th 3 ай бұрын
सर मी तुमची एक दिव्यांगमुलगी बोलत आहे... अजून किती वेळ नोकरींची vaat बघावी .... गरीब लोकांना न्याय मिळेल का 😢😢
@बदमाश-श8न
@बदमाश-श8न 3 ай бұрын
साहेब तुम्ही एक दिवस खासदार व आमदार राहिले तर तुम्हाला मरे पर्यंत पेन्शन त्यावर भाष्य करा जरा अंधार जर मिटवायचा असला ना तर आपण घरातून सुरुवात करत असतो
@pritamjogari4118
@pritamjogari4118 Ай бұрын
Amcay pagar velevar hot nahi taycha vayj detat ka nahi det
@santoshpinjari7
@santoshpinjari7 3 ай бұрын
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 27 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47