३५ वर्षाचा अनुभव पिठ मळण्यापासून ते ४ पदरी मऊ लुसलुशीत चपाती बनेपर्यंत सर्व टिप्स | Chapati recipe

  Рет қаралды 250,940

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

चपाती हा आपल्या रोजच्या जेवणात लागणार पदार्थ , पण कधी कधी असं होत कि चपाती कडक होतात किव्हा फुगत नाहीत मऊ होत नाहीत , आणि चपाती हा काही एका दिवसात शिकता येणारा पदार्थ नाही म्हणून आज आपल्या काकू त्यांच्या ३५ वर्ष्याच्या अनुभवावरून आपल्याला सांगणार आहेत पिठ मळण्यापासून ते ४ पदरी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती कशी करायची ते , धन्यवाद .
Today in this recipe you will learn to knead dough without dirtying your hands, how to make quick chapattis and how these chapattis can remain soft longer. These chapattis get nice layers and remain soft for longer time.
You can try this recipe home and drop a comment.
Do not forget to like, share and subscribe.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
• पैज लावून सांगतो की अस...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #चपाती #घडीचीपोळी #chapati
#ghadichipoli #roti
#chapati ##चपाती #घडीचीपोळी #Chapati
#Poli#Roti #TraditionalRecipes
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 298
@aniketani4543
@aniketani4543 2 жыл бұрын
काकू तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे. चहा चपाती पुढं बाकीचे सगळे नाश्ता फिकं आहेत.l love chha chapati.😋😋😍🤩
@kalpanashelatkar4689
@kalpanashelatkar4689 14 күн бұрын
मला माझ्या आईने same to same असेच तुमच्या सारखेच पिठ मुठीने भिजवण्या पासून चार पदरी त्रिकोणी घडी घालण्यापासून छान भाजण्यापर्यंत मला 5वित मी असताना मला करायला शिकवल्या आज मी 63वर्षाची आहे,
@savitamarathe64
@savitamarathe64 2 жыл бұрын
तुमचे सगळे पदार्थ छान आहेत.असं खरं व्हिटॅमिन युक्त जेवण हीच खरी श्रीमंती आहे.त्या श्रीमंतीचे तेज आणि समाधान चेहऱ्यावर दिसते.तुम्ही दोघीही छान दिसता.तुम्हाला कुठल्याही मेकअपची गरज नाही.तुमचे बोलणे आणि आवाजात तृप्ती आहे.
@nutankhadpekar381
@nutankhadpekar381 2 жыл бұрын
हल्ली शहरात दळण दळायला दिलं की कशावर पण दळतात कधी चाळून घेतल‌ तर खूप घाण येते चक्कीतली तसं खेडेगावात नसेल.
@pournimajagtap7339
@pournimajagtap7339 2 жыл бұрын
तुमचे सगळे पदार्थ छान आसतात पण मी तुम्हाला तीन चार वेळा सांगितल की कापण्या दाखवा मी करते पण म्ऊसुद होत नाहीत म्हणुन दाखवा.
@supriyapatil9350
@supriyapatil9350 28 күн бұрын
आज पर्यंत पाहिलेल्या पोळ्यांमध्ये सर्वात भारी पोळी....👌👌👌
@kamalgujar7139
@kamalgujar7139 Жыл бұрын
लाकडी.परात.आता‌‌.मीळत.नाही
@shu7526
@shu7526 2 жыл бұрын
तुम्ही घरातून की शेतात आहेत , ताई व आजी कुठे आहेत
@swatikorulkar9995
@swatikorulkar9995
गहू कोणता आहे
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 Жыл бұрын
आजी खूप मदत करते आजी खूप छान आहे❓ माझी आजी अशीच होती आता नाही❓ आई पण नाही तुम्हाला दोन्ही ला पाहून मला ताची आढ वन आली व डोळे भरून आले ज्योति पाटील नादुरा बुलढाणा जिल्हा आहे👦
@swatimane6773
@swatimane6773 2 жыл бұрын
माझी आजी सुद्धा अजूनही म्हणते की ,"पोळी बघावी काटात आणि बायको बघावी ओठात.."
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 2 жыл бұрын
आम्ही पण चहा चपाती खायचे लहानपणी आईची आठवण करून दिली 😋😋😋😋
@niveditaingle8355
@niveditaingle8355 2 жыл бұрын
Ekdum badiya.. kaku aai chi aathavan aali mazhya..thank you so much.. chulhivarcha swampak best ch..
@meenamane3432
@meenamane3432 2 жыл бұрын
Chaha chapati my favourite 👍👍
@nalinikalokhe9304
@nalinikalokhe9304 Жыл бұрын
खुप छान चपात्या केल्या आपण . काठवट बघुन आजीची आठवण आली. घर आणि शेत खुप छान आहे तुमचे. तुमची भाषा खुप आवडली. तुमच्या हातच्या पुरण पोळ्या खायला येणार आहे 😀👍 नविन संसारात पडलेल्या मुलींसाठी योग्य मार्गदर्शन पर विडीओ असतात तुमचे. आज आई दिसल्या नाहीत
@priyakolekar2019
@priyakolekar2019 2 жыл бұрын
चहा चपाती एकदम घातक कॉम्बिनेशन आहे.चहा घातक आहेच पण चापातीसोबत अजूनच घातक ठरतो .सर्वांनी ही टिप्स लक्षात ठेवा.बाकी चपाती खूप छान काकी.
@rohinimulik1524
@rohinimulik1524 Жыл бұрын
खरच खुप जुन्या परंपरा जपता तुम्ही आणि आम्हाला पण सांगता दाखवता खुप छान
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली लहानपणी आम्ही पण चहा चपाती खायचो
@sandhyaangane6514
@sandhyaangane6514 2 жыл бұрын
Mastt, chhan, anandi gavch vatavaran vatta.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
अप्रतिम चपात्या. 👌😋😋😋😋 माझी (मी वय वर्षे 60 ) आई तुम्ही दाखवल्याप्रमाणे मऊ, फुगलेल्या चपात्या आजही केंव्हा केंव्हा बनवते आणि आम्ही गवती चहा/भाजी/चिकन बरोबर खातो. चपात्या खुप चवीष्ट, अमृततुल्य लागतात. खुप आवडला विडिओ. मस्तच. 👌😋😋😋😋😋
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 36 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 30 МЛН