स्वातंत्र्यवीर सावरकर | अविनाश धर्माधिकारी (Ex.IAS) | वाट्टेल ते | भाग ६६ | Foundation Course

  Рет қаралды 36,761

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Жыл бұрын

𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या KZbin चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on KZbin: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 244
@SureshGaikwadsir
@SureshGaikwadsir Жыл бұрын
खूप छान अगदी अंतकरणाला हात जाईल इतपत तुम्ही उत्र्कृष्ट कोणताही विषय समजावून सांगतात. तुमचं आम्ही नेहमी कृतज्ञ असोत.❤
@purnchandraraghuvanshi4937
@purnchandraraghuvanshi4937 Жыл бұрын
सर आपण आपलं हे हिंदुत्ववादी संघीय स्वरूप आजपर्यंत लपवून ठेवले होते व भूमिगत राहून आपण देशात RSS ची सत्ता यावी यासाठी जे श्रम केले त्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल.. आम्ही आपले शतशः ऋणी आहोत .. आपण खरोखरच एक सच्चे आदर्श हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहात..😊👍 जयश्रीराम जय परशुराम..
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 Жыл бұрын
अविनाशजी, आपणही आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होता,यांचा मला अत्यंत अभिमान आहे व आपली वाणी अशीच शेवटच्या क्षणापर्यंत बरसत राहतो.अशी माननीय दगडूशेठ हलवाई गणपतीचे चरणी विनम्र प्रार्थना
@dilipsonawane1985
@dilipsonawane1985 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी त्यांचं अष्टपैलुत्व सदैव भारतमातेच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. कुणीही कितीही डंका पिटो ! सावरकर आम्हाला सदैव वंदनियच आहेत... स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Жыл бұрын
अविनाश जी आपले शतशः आभार 🙏🇮🇳🙏 वंदेमातरम् अत्यंत समर्पक मनापासून केलेले विश्लेषण खूप भावले!
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
सर आपल्याला विनंती आहे आपण श्री निरंजन टकले यांचे मुद्दे खोडून टाकावेत...म्हणजे आम्हालाही योग्य ती भूमिका घेता येईल....
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते हिंदुसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🚩🙏
@Lgfbysachinmore
@Lgfbysachinmore Жыл бұрын
खरं बोला, खरं मांडा
@asconnects1559
@asconnects1559 Жыл бұрын
खरं बोललं तर पितळ उघडे पडतं
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः अत्यंत आदरणीय व माननीय श्री अविनाशराव धर्माधिकारी यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. मी विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त). १९८७ मध्ये वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता पुण्यात राहातो.
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
ख़ुद की समझदारी अहमियत रखती है, वरना अर्जुन और दुर्योधन के गुरू तो एक ही थे !
@ksubash55
@ksubash55 Ай бұрын
फक्त वीर सावरकरांनी नाही तर त्यांच्या परिवाराने देखील देशासाठी हाल सोसले , पण आज स्वघोषित इतिहासकार भारत विरोधी शक्तिंनी पोसलेले फक्त गरळ ओकतात .
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Salute Sir Bestest Anyalisis 👌🚩🙏
@sunilmatolkar
@sunilmatolkar Жыл бұрын
महात्मा फुले, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, अश्पाकउल्ला खान असे अनेक भारत भूमीचे वीर पुरुष आहेत. ह्या सर्वांचा त्याग भारत मातेचे संरक्षण आणि गौरवासाठी होता. कोणाचा त्याग मोठा कोणाचा त्याग लहान असे विभाजन कसे करता येईल. यांना विशिष्ट जाती, धर्मात जर आपण अडकवले तर हा तर ह्या महापुरुषांचा पराभव होईल. ह्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे मूल्यमापन आपण करू शकणार नाही, कारण हे सर्वजण महापुरुष आहेत. ह्या सर्वांनी त्यांचे त्यांचे कार्य करून गेलेत. प्रश्न असा आहे की मी माझ्या देशासाठी, ह्या देशातील बांधवांसाठी काय करू शकतो? कशाप्रकारे ह्या भारत मातेची सेवा करू शकतो? Every citizen of India must remember that he is an Indian and he has every right in this country but with certain duties! - Sardar Vallabhbhai Patel
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 Жыл бұрын
U R Great sir proud of u❤
@atindrabardapurkar1138
@atindrabardapurkar1138 Жыл бұрын
खुप छान सर अतिशय सुंदर व्हिडिओ ❤️
@vidhyadhar64
@vidhyadhar64 10 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलेत.... भारत साम्राज्य सुखी विजयी भावित सुखदायी, सततं भव भव चिरंजीवी || धृ || सकल ह्रदय भुवि सुकृत प्रकाशा समुदित मानस शांतप्रदेशा प्रकटीकृत परिपूरित आशा परम अखिल परानंद निवेशा || १ || निरुपम करूणा पूरित देहा निखिल जनानंद वारीवाहा सुरुचीरमहिंस शोभनगेहा समरस विश्वसंगीत संदोहा || २ ||
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 Жыл бұрын
देहा पासून देवा कडे जाताना आपला महान् देश लागतो, त्या देशाच्या भुमिची सेवा कशी करावी याचे उत्तम समर्पित व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवनाचा अभ्यास न करता टीका करणे म्हणजे 'उचलली जीभ लावली टाळ्याला.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
आज डावे, काँग्रेसी, कुठे आहेत?
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 Жыл бұрын
सावरकरांचे काही विचार नक्कीच उल्लेखनीय आणि आत्मसात करण्यासारखे आहेत, त्यांचे योगदानही न विसरण्यासारखेच.... पण माहिती देताना सर्व प्रकारची माहिती द्यावी केवळ उदात्तीकरण करू नये.... लोकांकडे सोपवावे की आज समाजाला बंधुभाव , न्याय मिळण्यासाठी कोणत्या विचारांची गरज आहे....
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
@@roshanbhoyar1213 Mr bhoyar thoda sarvarkar sahityach vachan kar, mag tula kalel te kay hote, tyani kiti tyag kela.ugach nahi tyana veer mhanat.
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 Жыл бұрын
@@ashwinis1562 सहा सोनेरी पाने पुस्तक वाचा त्यांचं..... स्त्रियांविषयीचे त्यांचे मत काय होते ते मला सांगा मग समजावून...... किती विखारी होते ते कळेल
@ashwinis1562
@ashwinis1562 Жыл бұрын
@@roshanbhoyar1213 te mat nahi tar vastu stiti mandali ahe.
@SHESHRAODALVI-ds2ym
@SHESHRAODALVI-ds2ym Жыл бұрын
सावरकर म्हणतो पितृसत्ताक अन तुम्ही बोलता भारत माता काय खरं, काय खोटं!!!
@RP...113
@RP...113 8 ай бұрын
सावरकरांच्या हिंदुत्व या व्याख्येमध्ये 'पितृभू' म्हणजे वाडवडिलांची भूमी असा अर्थ आहे.... पितृसत्ताक हा शब्द सावरकरांनी कुठल्या पुस्तकात मांडलाय अथवा व्याख्यानात ? Reference?
@prakashghadshi4715
@prakashghadshi4715 Жыл бұрын
भगतसिंग इंग्रजांची माफी न मागता फासावर गेले खरे स्वातंत्र्यवीर भगतसिंग
@rekhapatil4969
@rekhapatil4969 Жыл бұрын
इंग्रज कडून पगार न घेता फासावर नाहीं गेले काही लोकं फक्त आयत्या बिळात नागोबा बसले..😂
@keshavkumbhar1836
@keshavkumbhar1836 Жыл бұрын
Ek divas fakt jail madhe jaun dakhav , kalapani lamachi goshta ahe, mahit padel savarkaranni 11 varsha kashi kadhali, ani bhagat singh swata savarkaranni lihilele pustak vachat asat, ani fasavar patakane mhanjech deshachi seva tar tumachya amachya sarakhe nalayak , gandhiji nehru haramkhor hotil, te tar jail madhe jaun maja marun yayche
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
देशहितासाठी , स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लाख वेळा माफि मागीतली तरी त्यात गैर नाही. तात्याराव आमचे हिरो होते, हिरोच राहणार...👍🚩
@avadhutdere5614
@avadhutdere5614 Жыл бұрын
​@@keshavkumbhar1836 manache taare nako todus, Dev ani Desh yaawar polibhajnari ek jamaat ahe,tyala bali padu naka
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Жыл бұрын
भगत सिंग यांची प्रेरणा ही वीर सावरकर हेच होते he विसरू नका
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
महान लेखक ऑस्कर वाइल्ड ने अपनी आत्मकथा में लिखा है मैंने जिंदगी में बहुत तरह से लोगों को चौंकाने के उपाय किए, लेकिन लोग सबसे ज्यादा तभी चौंकते हैं,जब तुम कोई सत्य कह दो।
@sitabaichopade4716
@sitabaichopade4716 Жыл бұрын
साहेब वय वाढले असले तरी आवाजात ती च धमक आहे
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Freedom Fighter Savarkarji Koti koti Naman 🚩🙏
@anonomus1960
@anonomus1960 Жыл бұрын
अतिशय ऊत्कृष्ठ !
@prasadjoshi2868
@prasadjoshi2868 8 ай бұрын
भारतरत्न बॅरिस्टर स्वातंत्र्य वीर हिंदुदृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर कोटी कोटी नमन 🙏🏻
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 Жыл бұрын
श्रीस्वामीमर्थाय नमः अत्यंत आदरणीय व माननीय श्री अविनाशराव धर्माधिकारी यांना सादर सप्रेम अनेकानेक नमस्कार विनंति विशेष. १. आपले
@dyanusarode4692
@dyanusarode4692 Жыл бұрын
thank you sir 🙏
@abhijeet116
@abhijeet116 8 ай бұрын
Thank you sir for this great speech, me fan aahe tumcha....
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
सर रट्टेबाजी ही आपल्या समाजाची सवय झाली आहे आणि ती जुनी आहे...रट्टेबाजी हा आपल्या समाजाचा स्वभाव झाला आहे.
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm Жыл бұрын
तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही आणि पोंगशे मिळूनअशोक कुमार पांडेय, निरंजन टकले यांच्या सोबत डिबेट करा
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
कोण आहे टकले? स्वघोषित स्वस्त इतिहासकार?
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 Жыл бұрын
1942 च्या चले जाव आंदोलनाला सावरकरांची भूमिका स्पष्ट करा .....
@totalFilmy108
@totalFilmy108 Жыл бұрын
चले जावं आंदोलन मधेच मागे घेणाऱ्या आणि जनतेला तोंडावर पाडणाऱ्या गांधीजींची भूमिका आधी स्पष्ट करा
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 Жыл бұрын
@@totalFilmy108 चले जाव केले नसते तर ते जनआंदोलन बनलेच नसते..... अज्ञानी आहेस तू
@totalFilmy108
@totalFilmy108 Жыл бұрын
@@roshanbhoyar1213 दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम म्हणून स्वातंत्र्य मिळाले,1945 ते 1954 मध्ये भरतासाहित 51 देश ब्रिटिशांनी सोडून दिले, असे अहिंसक आंदोलन करून कुठे स्वातंत्र्य मिळत असते का
@roshanbhoyar1213
@roshanbhoyar1213 Жыл бұрын
@@totalFilmy108वा रे अंधभक्त,,, मोदींचा सल्लागार तूच आहेस वाटत. 😂😂😂😂😂😂😂
@totalFilmy108
@totalFilmy108 Жыл бұрын
@@roshanbhoyar1213 तुम्हीच डोळे उघडा,जर अहिंसावादी चळवळीने स्वातंत्र्य मिळत असेल तर गोव्याला का नाही मिळाले .1961 पर्यंत गोवा गुलामीत होता.शेवटी तिथे सैनिक पाठवून गोवा मुक्त करण्यात आला.जर अहिंसेवर विश्वास होता तर तिथे मिलिटरी का पाठवली काँग्रेस सरकारने
@ravirane572
@ravirane572 Жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे . मी तुम्हाला एक तटस्थ मताचे , निर्भीड विचार असणारे , पुराव्यानिशी बोलणारा वक्ता समजून follow करत होतो , पण तुम्ही या वेळेस निराश केले. तुम्ही एक हि पुरावा ना देता मोघम माहिती दिली याचे मला फार दुःख होत आहे . सर कृपया मला काही बाबीं बद्दल सांगा मग मी अभिमामनाने वीर सावरकर बोलले ! १) ११ वर्ष अंदमान मध्ये कोलू चालवला असे तुम्ही सांगता - अंदमान jail हिस्टरी मध्ये तर लिहले आहे कि ते दोर वळत होते ! २) जर ते स्वात्रंत्र्य साठी लढत होते तर मग पेन्शन का घेत होते ? आणि पेन्शन वाढवावी म्हणून निवेदन हे केले ! ३) चवदार तळे आणि काळाराम मंदिर ला पाठिंबा होता तर बाबासाहेब सोबत आंदोलनात सहभाग का घेतला नाही ? एकही परिषद बाबासाहेब सोबत का घेतली नाही ? ४) स्वतः सावरकर बोलतात कि बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे ते विरोधक विरोध वापरले पाहिजे ! ह्याचे तुम्ही समर्थन करतात का ? ५) लंडन मध्ये बलात्कार केला म्हणून त्याना अटक झाली सर तुम्ही कृपया ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी अपेक्षा आहे .
@mpsc_mindmap77
@mpsc_mindmap77 Жыл бұрын
मी पुण्याला शिक्षणाला होतो तेव्हा ह्या माणसाचा चाहता होतो...परंतु हा माणूस संघोटा आहे..भोळ्या भाबड्या पोरांचा ब्रेन वॉश करत आहे...
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 10 ай бұрын
बाब्या ला आम्ही फाट्यावर मरतो
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 Жыл бұрын
स्वयंघोषित स्वातंत्र्यवीर सावरकर .
@vikramdabi5022
@vikramdabi5022 Жыл бұрын
जय श्रीराम
@viralpanda2049
@viralpanda2049 Жыл бұрын
Sarvani Niranjan Takle yancha video baghava. Dole Ughadtil kayamache. Kutryachi pilli tumcha peksha bari te tari 18/19 days ne dole ughadtat
@vishalchandere555
@vishalchandere555 Жыл бұрын
खूप सुंदर 🙏🏼🙏🏼🙏🏼
@nandkishorparlikar8878
@nandkishorparlikar8878 10 ай бұрын
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sunilpathare3297
@sunilpathare3297 Жыл бұрын
Mafi nama wacha
@DhruvDDesai
@DhruvDDesai Жыл бұрын
Veer Savarkar is the best thing that happened to India. Congress party is a curse for India.
@niveditajoshi2590
@niveditajoshi2590 Жыл бұрын
Sir ❤️🙏🏻
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Жыл бұрын
🙏🙏👍
@mi_ambedkarwadi_0358
@mi_ambedkarwadi_0358 Жыл бұрын
हींदुत्व म्हणजे काय हे सामान्य जनतेला समजुन सांगा . सद्यःस्थितीत हिंदुत्वाची काय परीभाषा आहे .
@asconnects1559
@asconnects1559 Жыл бұрын
Niranjan Takale yanchya muddyana khodun dakhva
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 Жыл бұрын
डिप्लोमसी म्हणुन सावरकरांचा माफीनामा मान्य केला तरी त्यांनी जेलमधुन सुटुन आल्या नंतरच्या काळात काय केले? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
@tussi222
@tussi222 Жыл бұрын
स्वातंत्रवीर सावरकरांन जन्मठेप झाली तेव्हा ते २७ वर्षांचे होते. जेल मधून सुटून आल्यावरही १९२४ ते १९३७ सालापर्यंत ते रत्नागिरीत काही अटी शर्ती वर स्थानबद्ध होते. त्यांना सक्रिय क्रांतिकार्य करायला, राजकारणात भाग घ्यायला, भाषणं करायला बंदी होती. तरी त्याही काळात त्यांनी सक्रिय क्रांतिकारकांना छुपे मदत केली. अस्पृश्यता निर्मूलन, जातीनिर्मुलान आणि इतर सामाजिक कार्य खूप केले. स्थानबद्ध तेतून जेव्हा ते सुटले तेव्हा ते ५४ वर्षांचे होते. अश्या परिस्थितीत तुम्ही कशी अपेक्षा करता की इतकी हालापेश्टा सोसल्यावरही त्यांनी त्या वयातही परत क्रांतिकार्य करावे?
@GaneshPatil-yo6cp
@GaneshPatil-yo6cp Жыл бұрын
पतित पावन मंदीर बद्दल वाचा
@rohanghogare5766
@rohanghogare5766 Жыл бұрын
त्या साठी अभ्यास करावा लागतो .. इकडची तिकडची social media युनिव्हर्सिटी उपयोगाची नाही ... अभ्यास ,वाचन वाढावा ... अपनी अकाल लगाव
@totalFilmy108
@totalFilmy108 Жыл бұрын
ते 1937 मध्ये सुटले,तोपर्यंत दुसरे महायुद्ध सुरू झाले होते,त्यामुळे ब्रिटिश धोरण बदलले होते आणि त्यांनी भारताला सवलती द्यायला सुरुवात केली होती,कारण या युद्धात त्यांना भारताची गरज लागणार होती
@anandshinde6444
@anandshinde6444 Жыл бұрын
सर असे असेल तर निरंजन टाकले सरांचे मुद्दे खोडून काढा. त्यांनी सावरकर यांच्या विषयी जे काही पुरावे सदर केले त्या विषयी आपले मत मांडा. ..
@vijaybhosale6103
@vijaybhosale6103 9 ай бұрын
शिक्षक to असतो जो सत्य मांडतो ,शिक्षक याचा किंवा त्याचा नसतो
@jitendramane9491
@jitendramane9491 Жыл бұрын
Tumcha ya vichara mule kadhi kadhi khara etihas bajula ch rahato sir
@amardeshmukh4441
@amardeshmukh4441 Жыл бұрын
राम राम गुरुजी
@amitshinde9724
@amitshinde9724 Жыл бұрын
there is some technical issue in Microphone. Because some word are not clear in entire video.. Else information is very informative...
@kishorkatare7662
@kishorkatare7662 Жыл бұрын
Correct...technical team kindly look into this.
@diptigawde2324
@diptigawde2324 Жыл бұрын
सर, तुमचे प्रत्येक व्याख्यान अभ्यासपूर्ण व योग्य शब्दात मांडलेले आहे. प्रत्येक भारतीय विद्यार्थी पर्यंत हे पोचायला पाहिजे. मी एक निवृत्त government servant आहे. मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. प्रणाम.
@keshavkumbhar1836
@keshavkumbhar1836 Жыл бұрын
Shivaji maharajanni daha vela mafi magitali hoti mughlakadun, mahnje te pan mafiveer hotat ka, rajkaran asta murkha lokaana nahi kalanar, udya tula jail jhali tar jamin nahi ghenar ka , ki fakta vat baghnar saja kadhi hotaey
@rajeshmarathe3166
@rajeshmarathe3166 Жыл бұрын
तडफड , तडफड चाललेय यांची... सावरकरांच्या कृतींचे समर्थन करण्यासाठी.. बिचारे धर्माधिकारी...
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 Жыл бұрын
जर मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याखेतून वगळले जात असतील तर काय होतं. तसे ही आहेत ना ते सांस्कृतिक दृष्ट्या वेगळे
@mayursankhe4980
@mayursankhe4980 Жыл бұрын
निरंजन टकले जो काही खाँगेसी प्रोपोगैंडा पसरावत आहेत, ते पाहून खेद होतो.
@user-yo7jd8zd8k
@user-yo7jd8zd8k 10 ай бұрын
शूद्र आपला उद्धार झाला तो कोल्हापूरच्या शाहू महाराज आणि बाबासाहेबांमुळे वीर सावरकरांचे नाव का घेत नाही
@rajeshghatpande5187
@rajeshghatpande5187 Жыл бұрын
N̊i̊c̊e̊
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs Жыл бұрын
सर, सावरकर चांगले कवी असू शकतात. बाकी जरा संशयास्पद आहे. विशेषतः त्यांना अटक झाल्यानंतरचा काळ. तसेही एकाच व्यक्तीचा वर्षानुवर्षे इतका उदो उदो होत आहे म्हणजे काहीतरी पाणी मुरत आहे नक्कीच. 50 वर्षे शिक्षा झालेली व्यक्ती फक्त 11 वर्षात तुरुंगाबाहेर येतो (पेन्शन सह) याचा नेमका अर्थ त्याकाळच्या नेत्यांना (जे बहुतेक पेशाने वकील होते) नक्कीच समजला होता. पण त्याकाळच्या नेत्यांनी सौजन्य दाखवून सावरकरांना सांभाळून घेतले. तुमच्या बद्दल आदर होता. आता जरा कठीण आहे. मागील 9 वर्षात देशात इतकी भयानक परिस्थिती असताना त्यावर काहीही वक्तव्य न करता सावरकरांच्या बचावासाठी मात्र अर्ध्या तासाचा व्हिडिओ करणे यातच तुमची विशिष्ट वळणाने जाणारी विचारधारा लक्षात येते. असो. प्रत्येकाला आपले सत्य जोपासायचा अधिकार आहे. आपल्याला ही आहे. आम्हाला समजलेले सत्य हेच आहे की मनुस्मृतीला डावलून संविधानाची कास धरण्यातच बहुजन समाजाचे हित आहे.
@PrasadTharval
@PrasadTharval 10 ай бұрын
gelya 9 varshyatil bhayank paristiti sangata jara 9 varsha adhichya goshti cha reference gheun?
@sachinnikam5327
@sachinnikam5327 Жыл бұрын
Sir, पत्रकार निरंजन कटले यांनी सर्वांना शहाणे करून ठेवले.. आता काही उपयोग नाही....
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
तो हात भट्टी पिणाला. पिवळे पुस्तके लीहणारा?
@sachinnikam5327
@sachinnikam5327 Жыл бұрын
@@hemantabiswasharma399 खरे आहे/ नाही ते पूरावे देऊन खोडून काढावे...
@aniruddhasurya
@aniruddhasurya Жыл бұрын
एक नंबर
@Dadapatil991
@Dadapatil991 Жыл бұрын
​@@sachinnikam5327 तो पत्रकार सभाजी ब्रिगेड चा चट्या आहे
@sachinjadhav1218
@sachinjadhav1218 Жыл бұрын
Niranjan takale yanchya kade ya mafiveee che sagale purave ahe....yanche pital ata ughade padale ahe.....ya mafiveer ne engrajana madat geli ....Nathuram cha use karun ghetala
@trueindian3623
@trueindian3623 Жыл бұрын
मी भारतीय कार्यकर्ता 🚩🔱🚩🙏
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ooCyfX5vo7ysprs
@sandeepsingasane1684
@sandeepsingasane1684 Жыл бұрын
In London, was arrested as rapist, is also Strategy Of Independence Movement???
@Batman0896
@Batman0896 Жыл бұрын
Matrubhumi ki pitrubhumi ?? Rss wale namaste sada vatsle matrubhumi Sawarkar wale pitrubhumi punyabhumi Adhi thrvun ghya kay kraychay mg bola
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 10 ай бұрын
❤❤❤❤❤ वीर सावरकर आपले उपकार कधीही आम्ही विसरू शकत नाही
@user-sx6or7id6h
@user-sx6or7id6h Жыл бұрын
आबे काय खोट बोलता बे बामन हो
@sunilpathare3297
@sunilpathare3297 Жыл бұрын
Panchen kshi milat 60ru
@anmol9165
@anmol9165 Жыл бұрын
माफीवीर.......इंग्रजांचे पेंशनधारक.
@totalFilmy108
@totalFilmy108 Жыл бұрын
बरोबर,गांधीजींनी मात्र पूर्ण 50 वर्ष शिक्षा भोगली,खूप हाल काढले पण कधी माफी नाही मागितली।
@harsharajbhatiya4897
@harsharajbhatiya4897 Жыл бұрын
20:46 the Era of darkness
@vikramsakate1357
@vikramsakate1357 7 ай бұрын
Sharad takle siranansobt tumhi dibate kara sir
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
सर, बाबासाहेब, वीर सावरकर हे समजणे सोपे नाही. भारतीय लोकांना नेहरू, मोहन गांधी, सोनिया राहुल, केजरीवाल, पवार, ममता लवकर समजतात.
@pareshkolekar6120
@pareshkolekar6120 Жыл бұрын
Khare aahe saheb. Jevdhi layki ya Pawar, Sonia aani Rahul chi tevdhich tyana follow karnaryanchi.
@vaishalishinde1313
@vaishalishinde1313 Жыл бұрын
Exactly
@sunilpathare3297
@sunilpathare3297 Жыл бұрын
6 sonari Pane wacha
@sunilmeher4682
@sunilmeher4682 Жыл бұрын
Sir, भारतीय राज्य घटना कशी बनली, त्याची प्रोसेस काय होती या बद्दल ऐकायला आवडेल.
@Ryan29-64
@Ryan29-64 Жыл бұрын
हे खरेच 'वाट्टेल तेच ' होते.
@Duniya-99
@Duniya-99 10 ай бұрын
धर्माधिकारी सर, सावरकर यांना अंदमान हुन सुटल्यावर रत्नागिरी ला आल्यावर इंग्रजांकडून पेन्शन मिळत होते का? आणि त्यांनी पेन्शन वाढवून घेण्यासाठी अर्ज केला होता का??
@uddhavjagtap9950
@uddhavjagtap9950 Жыл бұрын
Avinash ex sawarkarancha khara mafi etihas jara clear karaki
@udaymisal1723
@udaymisal1723 Жыл бұрын
Mafiveer
@tussi222
@tussi222 Жыл бұрын
तुझा बाप होता 👆
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
माझ्या आयुष्यात कधी ही वाटले नव्हते की, अटल जी पंत प्रधान होतील .तेही 3 दा। आणि मोदी जी दोनदा. ते ही बहुमताने. 24, ला तीनदा. जय श्री राम.
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm Жыл бұрын
पतितपावन मंदिर नवीन बनवले का जुन्या मंदिरात दलित नको होते का पतितपावन या शब्दाचा अर्थ काय होतो साहेब पतितपावन ह्या नावाचा कुणी देव आहे का सांगा सविस्तर
@anilmukhekar2526
@anilmukhekar2526 Жыл бұрын
सम्राट अशोकाचे एकत्र भारत राष्ट्र होते.
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
अशोकामुळे भारत दुबळा बनला.
@ujwalaranaware4220
@ujwalaranaware4220 Жыл бұрын
अतिशय छान
@prabhakarjoshi7634
@prabhakarjoshi7634 Ай бұрын
अजिबात अक्कल नसलेले किंवा अक्कल गहाण ठेवलेल्या लोकांनी सर्व ऐतिहासिक कागदोपत्रे आणी पुरावे देत इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांनी लिहिलेले 2 ग्रंथ वाचावेत. स्वतः बाबासाहेबांनी "दलितांची व्यथा पूर्णपणे जाणणारा एकमेव हिंदू नेता" असा उल्लेख केला आहे.
@vijaybhosale6103
@vijaybhosale6103 9 ай бұрын
अंदमानात फक्त सावरकर होते का ,बाकीच्यांनी का माफी मागितली नाही ,
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 Жыл бұрын
वीर सावरकरांना माफिवीर म्हणणारे *अनमोल अभ्यासू किडे* कोण आहेत हे जरा श्रोत्यांनी तपासून पहावे . म्हणजे मळमळ कुठुन बाहेर पडते हे समजेल . सावरकरांना माफिवीर म्हणताना त्यांनी कर्मठ हिंदुत्व सोडून दिन दलितां साठी जे काम केलं आहे ते मान्य करायला बुध्दिमांद्य होतो . यातूनच या विशिष्ट लोकांचा जाती द्वेष स्पष्ट होतो .
@milindgaikwad6852
@milindgaikwad6852 Жыл бұрын
😂😂😂तथाकथित स्ट्रॅटेजि होती म्हणे माफी मागण्या विषयी म्हणे ब्रिटिश लोकांचा गुलाम होता सावरकर
@kingshivba365
@kingshivba365 Жыл бұрын
He statement Gaikwad kadun yena obvious ahe, tumhi gulamitach rahal aayushyabhar.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
gandhi was the first obedient appologist of british.....narrowminded see through this broad perspective.
@airyanemvaejah3221
@airyanemvaejah3221 Жыл бұрын
Shahu,Phule,Ambedkar he Britishanche Ghulam Hote
@jitendramane9491
@jitendramane9491 Жыл бұрын
Tumhi great ahat ,but tumcha kadun he apeksha navti ,savrkaracha khara etihas sanga sir ug hach sarvasarv nako
@vijaybhosale6103
@vijaybhosale6103 9 ай бұрын
शिक्षका नी माणूस घडवायचा असतो ,धर्म दाखवायचा नसतो
@anmol9165
@anmol9165 Жыл бұрын
तुम्हाला नवीन धर्म संसद निर्माण झाल्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 Жыл бұрын
का उकळ्या फुटु नयेत याच कारण सांगाल ?
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
आम्हाला धर्मसंसदेचा गर्व आहे.👍 तुम्ही Burnol विकत घ्या.😂😂
@viralpanda2049
@viralpanda2049 Жыл бұрын
Mysore cha rajane Tiranga fad kavnaraya 20 janana fashi dile teva vd. Savarkar ne mysore cha rajala vds ne abhinandan par patra lihle hote ka? Sanga AD... ata palun jau naka bhurtayano😅
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 Жыл бұрын
Dear Mr dharmadhikari, why don't you watch Senior Journalist Mr Niranjan Takle's videos... And reply to those romantic revolutionary... History says differently and you are sharing selective things about Savarkar.....
@aniketbhagat8628
@aniketbhagat8628 Жыл бұрын
Just a माफीविर 😂
@snehalt.channel992
@snehalt.channel992 Жыл бұрын
गप e bhimtya 😂
@vishwanathshirale2282
@vishwanathshirale2282 Жыл бұрын
आपण खूप अभ्यासू दिसताय 😂😂
@vilasparkar616
@vilasparkar616 Жыл бұрын
​zgzzz😮z😮😅झक्की😅अणि sir tf6ts😮😅😅6zz😮आहेzz😅😅zzzf😅zd😅z5y😅z6😅zzxtzs6😮@@vishwanathshirale2282
@priteshdeshpande2088
@priteshdeshpande2088 Жыл бұрын
Kutte pahle history padhle
@veernaik4495
@veernaik4495 Жыл бұрын
Mafia pan magitli ani var pension pan vare vaaa.....
@shubhambilari104
@shubhambilari104 Жыл бұрын
साहेब तुम्ही IAS असुनही मनुवाद supporter आहे खूप निंदनीय आहे
@amardeshmukh4441
@amardeshmukh4441 Жыл бұрын
तुम्ही कुराण supporter आहात का ?
@logan.1326
@logan.1326 Жыл бұрын
अच्छा म्हणजे ब्राम्हण महापुरुषाबद्दल बोलेल तो मनुवादी का? म्हणजे कोणी बोलायचच नाही का सावरकरांबद्दल? या देशात टीपू आणि औरंगजेबाची बाजु मांडली जाउ शकते तर सावरकरांची का नाही?
@vishvadhar
@vishvadhar Жыл бұрын
*@shubhambilari104* आंबेडकरांचे *खंड ३७ पृष्ट क्रमांक ५१५* वाच आनि नंतर ये बोलायला
@adk0716
@adk0716 Жыл бұрын
मग लिंग पिसाट चाचा तुमचा आदर्श आहे का,
@viralpanda2049
@viralpanda2049 Жыл бұрын
Niranjan Takle sir ne changli pol khol keli yanchi.
@vijaybhosale6103
@vijaybhosale6103 9 ай бұрын
saheb गांधीजी बलात्कारी बाई बद्दल काय बोलले ते सांगितले पण सावरकर यांचे दुष्मनाच्या बाई बद्दल काय विचार होते ते पण सांगा म्हणजे तुम्ही एक तर्फी बोलत नाही हे प्रत्येक विद्यार्थ्यांना कळेल
@kishan7650
@kishan7650 Жыл бұрын
शेळी ला वाघ बनवण्याचा प्रयत्न म्हणजे सावरकर...
@thejourneybegins...3740
@thejourneybegins...3740 8 ай бұрын
हरामखोर (किसन) शेळपटाने.. डरकाळी फोडली वाटतं..!!😂😂😂
@kishan7650
@kishan7650 8 ай бұрын
@@thejourneybegins...3740 शेळपट तर सावरकर होता. माफीवीर 😂त्याचा तू भक्त
@nikhilsawant1975
@nikhilsawant1975 Жыл бұрын
bolbacchan deun murkh banavtoy Dharmadhikari
@rnc4772
@rnc4772 Жыл бұрын
माफीवीर......
@prajwalbhosale9743
@prajwalbhosale9743 Жыл бұрын
#maafivir
@nkvaishnav1288
@nkvaishnav1288 Жыл бұрын
यांच हिंदूत्व he माफी च आहे। हे येवढे बेशरम आहेत की माफी ला पण डिफेंड करतात। त्यांनी काहीही केले नाही. आणि कधीही सांगितले नाही की माफी मागितली स्वतःहून. हे लबाड लोक आहेत.
@babangaikwad5483
@babangaikwad5483 Жыл бұрын
माफी वीर
@RushikeshManchekar
@RushikeshManchekar Жыл бұрын
सर तुमचे तर्क ठीक नाहीत...उजवे आहात याबद्दल काही म्हनन नाही... पण शोभत नाही...
@kishorpawar5511
@kishorpawar5511 Жыл бұрын
२८ में १८८३ 🙏🏻🌹🙏🏻🚩🚩🚩क्रांतीसूर्यास विनम्र अभिवादन.🙏🏻🌹🙏🏻🚩🚩🚩
@vijaygawade6553
@vijaygawade6553 Жыл бұрын
Mafiveer....
@vaidehithigale
@vaidehithigale Жыл бұрын
धर्माधिकारी साहेब अवघड आहे हो तुमचं... RSS ची विचारधारा यथा योग्य पद्धतीने मांडून परत समाजाची दिशाभूल करताय.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,6 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 210 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 86 МЛН
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 671 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН