कपटी संघ-भाजपच्या दांभीकपणाचा पर्दाफाश ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 145,917

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 693
@pratapshinde7115
@pratapshinde7115 4 ай бұрын
पोखरकर साहेब आपले विश्लेषण नेहमी प्रमाणे वस्तुस्थितीला धरून आहे. हे लोक नाटकी आणि स्वार्थी आहे हे सर्व बहुजनांनी ओळखले आहे.
@jitendrasartape2961
@jitendrasartape2961 4 ай бұрын
पोखरला साहेबा बदल काही दुमत नाही पण बहुजनांनी ह्याना ओळखल अस म्हणता येणार नाही हे अर्ध सत्य आहे. अजून काही लोक यांचे मानसिक गुलाम आहेत.
@RaviArankar1240
@RaviArankar1240 4 ай бұрын
​@@jitendrasartape2961आपले मत वस्तुस्थीतीस धरून आहे . अन्यथा ह्या कुळकर्ण्याने केवळ तीन टक्क्यांच्या भरवशावर स्वतःच्या मिशा एवढ्या फेंदारल्या नसत्या .
@vasantnalawade3896
@vasantnalawade3896 4 ай бұрын
दांभिकता ते गुन्हेगारी असे यांचे प्रवासाचे वर्णन करता येईल. हिंदुत्व किंवा राष्ट्रभक्ती हे ब्राह्मण वादाने घातलेले मुखवटे आहेत. अभिनंदन
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 ай бұрын
पूर्ण मुलाखत पहिली, संघाचा चेहरा किती भयानक आहे हे पुन्हा अधोरेखीत झाले.
@UlhasShewde
@UlhasShewde 4 ай бұрын
द्वादशीवार सरांनी सांगितलेली सत्य आणि परखड माहिती आताच्या भ्रमित बातम्या देणाऱ्या जगात उदबोधक वाटली. बरेच भ्रमाचे भोपळे फुटले.
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 4 ай бұрын
सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचत आहात त्याबद्दल पोखरकर सर तुमचे मनापासून आभार.
@satappachougale5192
@satappachougale5192 4 ай бұрын
पोखरकर साहेब तुम्ही द्वादशीवार यांची मुलाखत दाखवून अत्यंत सुंदर ट्रीट दिलीत , धन्यवाद !
@madhukarjadhav3935
@madhukarjadhav3935 4 ай бұрын
साहेब तुमच्या धाडसाला सलाम ही नीच विचारांची पैदास आहे.
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 4 ай бұрын
संघाची दांभिकता ही बहुजनाना धार्मिकतेत गुंतवण्या मुळे सहज त्यांना गुलामीत ढकलता येते आजही संघ तेच करत आहे.
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 4 ай бұрын
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 4 ай бұрын
Bholy bhabdya jantela tech manjur aahe aase diste...anyatha jatiwad aaj jivant nasta... netyanchya nustya isharya var dangli ghadlya nastya.....
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 4 ай бұрын
100 % true
@RiyaWani-dg4mt
@RiyaWani-dg4mt 4 ай бұрын
Agdi Tasech Aahe.BJP che Hindutv Tasech RSS che Hindutwa Deshprem he purnpane nakli,begdi ani labadi he aahe swarthi aahe ani BJP & RSS cha taba sheth savkaar lokanni ghetla asun tech ha sarva khel karat aahet.Labad lokancha sarva Mela a aahe.
@tukarammagar69
@tukarammagar69 4 ай бұрын
संघावरची उठवलेली बंदी चे आज परिणाम आज देश भोगत आहे!!
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 3 ай бұрын
भिडे एका, अतिशय जातीयवादी नालायक माणूस आहे
@poornimarokade4750
@poornimarokade4750 4 ай бұрын
किती विचारवंत आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणून मला असे वाटते की असे चांगले आणि खरे ज्ञान आपन आत्मसात करायला हवे
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 4 ай бұрын
संघाला धार्मिक हुकूमशाही आणून पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे दीन दुबळ्यांचे अधिकार हिरावून घ्यायचे आहेत
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 4 ай бұрын
सुरेश द्वादशीवार सारखे विचारवंत हे महाराष्ट्राचे वैभव होते सरांनी सगळा इतिहास जिवंत केला धन्यवाद सर
@jagdishc69
@jagdishc69 4 ай бұрын
आता पण आहेत ते
@aniljadhav2963
@aniljadhav2963 4 ай бұрын
पोखरकर साहेब आपणास खूप खूप धन्यवाद आज आपल्या अभिव्यक्ती च्या माध्यमातून एका चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख झाली आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले. माहिती मिळाली.
@GausMuhammadkhan-o2n
@GausMuhammadkhan-o2n 4 ай бұрын
Beshak janab
@kiransurve2969
@kiransurve2969 4 ай бұрын
ते १० वर्ष बहुमतात होते. पण राजधानी दिल्लीत आहे. आणि आपल्या सारख्यांना उगाच वाचाळवीर होण्याचं स्वातंत्र्य हि आहे.
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 4 ай бұрын
पोखरकर सर अशा नौटंकी मुळे देश प्रेम किवा देशभक्ती सिध्द होत नाही हे वास्तव जनतेला चांगले माहीत आहे. सुंदर विचार मांडले धन्यवाद सर.
@pradipparab8986
@pradipparab8986 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩साहेब 🙏
@ishwarbansode8033
@ishwarbansode8033 4 ай бұрын
द्वादशीवार सरांची मुलाखत उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. असेच माहितीपुर्ण व्हीडीओ प्रसारीत करावेत ही विनंती.
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤ व्वा 😊अशीच चौतीपास राजाची टरा टरा फाडत रहा 😅😅😅😅😅
@jaysingayare8491
@jaysingayare8491 4 ай бұрын
ऐतिहासिक, स्पष्ट, वास्तवाचे विचार ऐकायला मिळाले. गेल्या दहावर्षात सर्व आघाड्यांवर वीस वर्षे मागे गेलेल्या देशाची कहाणी.
@prakashkharat9421
@prakashkharat9421 4 ай бұрын
खरोखर उत्कृष्ट वस्तूनिष्ठ माहिती सांगितली याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
@Jaishankar12345
@Jaishankar12345 4 ай бұрын
कुमार केतकर व सुरेश द्वादशीवार हे आजच्या घडीचे चालते बोलते ज्ञानकोश आहेत.
@kirankeni8323
@kirankeni8323 4 ай бұрын
पोखरकर सर मनापासून धन्यवाद देतो खरच खूप छान माहिती दिली तुम्ही,,.!💐💐💐💐💐💐❤❤❤❤
@sayli3727
@sayli3727 4 ай бұрын
ही मुलाखत एकून आपल्या महाराष्ट्रात कीती उच्च विचाराची मानस आहेत पण आपल्या सर्व सामान्य जनतेला त्याची फारसी माहिती नाही.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 4 ай бұрын
आता या देशापुढे सर्वात गंभीर संकट ठाकले आहे,या भाजपच्या आणि संघाच्या कचाट्यातून देशाला वाचवायचे कसे?
@ayushkamble715
@ayushkamble715 4 ай бұрын
आपन देशाला भाजपच्या आणि संघाच्या कचयाटयातून वाचवण्यासाठी हे खाली दिलेले आहेत उपाय नं ,१:- आपल्याला कोणत्याही जातीचा भेदभाव केला नाही पाहिजे आणि सगळ्यांनी मानवता हाच धर्म मानला पाहिजे. उपाय नं २:- आपल्या कोणत्याही देवाची अंधश्रद्धा ठेवली नाही पाहिजे.याचाच फायदा काही पाखंडी लोक घेतात उदाहरण मोदी आणि काही संघटना उपाय नं:-३ जे अभ्यासू लोक आपल्याला कोणत्याही विषयावर खरी माहिती सांगत असेल तर त्या विषयी स्वताचा जागरूकपणे डोका वापर करून या लोकांना साथ देणे.जर या लोकांना आपन साथ नाही दिली तर काही संघटना वाले यांच्या सोबत काहीही वाईट कृत्य करतील
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 3 ай бұрын
मतदान करताना आजूबाजूला जागृती करा
@rajendraphegade809
@rajendraphegade809 4 ай бұрын
दुटप्पीपणा हाच या लोकांचा मूळ स्वभाव..
@blackblack1553
@blackblack1553 4 ай бұрын
घरघर तिरंग्याच्या बनवण्याची कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले तेही सांगा?
@jitua394
@jitua394 4 ай бұрын
😂😂
@laxmangalande3747
@laxmangalande3747 4 ай бұрын
रवींद्र पोखरकर साहेब जय महाराष्ट्र...❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@machhindraahire2303
@machhindraahire2303 4 ай бұрын
सर द्वादशीवार सराना व त्यांच्या अप्रतिम बुद्धिमत्तेला शतशः नमन👍👍👍👍
@eknathbhalerao1259
@eknathbhalerao1259 4 ай бұрын
सर तुम्हाला सलाम ...सत्य देशासमोर मांडताय
@sharadovhal584
@sharadovhal584 21 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर थँक्यू आभारी आहे तुमचा शरद ओव्हाळ निगडी
@vijaysawle4942
@vijaysawle4942 4 ай бұрын
खुप भारी म्हणजे खूप भारी एपिसोड केला सर तुम्ही आजचा... मी बऱ्याच ग्रुप वर फॉरवर्ड केला...संघाचा आधी पासूनचा विखारी चेहरा द्वादशीवार सरांनी नमूद करून वास्तव मांडलं... किती बदल झाला आत्ताच्या राजकारणात.. तो बदल संघि फडणवीस या एका व्यक्तीमुळे झालाय...पण तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम आहे सर
@sunitagupta1217
@sunitagupta1217 4 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाची फरफट करणारा माणूस फडणवीस
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 4 ай бұрын
संभाजी भिडे हा तोतया आहे. त्यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी... स्वार्था साठी संभाजी हे नाव घेतलं
@milindpatil8152
@milindpatil8152 4 ай бұрын
Any reliable proof?
@RiyaWani-dg4mt
@RiyaWani-dg4mt 4 ай бұрын
To kontyahi jaticha nava ha vyakti asel Maharashtra sankuchit asha kontyahi vyaktila thara,pathimba det nahi ha Marathi mansancha swabhav aahe.
@shashbenurwar2508
@shashbenurwar2508 Ай бұрын
ओय, भिडे कोकणस्थ तर कुलकर्णी देशस्थ, सारस्वत, सीकेपी, दैवज्ञ कुणीही असू शकत, उगाच फेकू नका!
@nanaware2841
@nanaware2841 4 ай бұрын
बहुजन समाजातील प्रत्येक जण ओलखत आहे. आपले विचार अनमोल आहे त. आपण ठोंगि लोकांचा बुरखा फडता. धन्यवाद.
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn 4 ай бұрын
देशातील सर्व सरकारी संस्थाना मधे संघोटे बसलेले आहेत व ते मागास व बहुजन लोकांना संविधानिक अधिकारा पासून वंचित ठेवत आहेत
@KrantiSury3943
@KrantiSury3943 4 ай бұрын
अगदी बरोबर सर
@kishorpatil2815
@kishorpatil2815 4 ай бұрын
यंव रे पठ्ठ्या... रवि च्या भाषेचे तेज आणि त्वेष असा आहे की.. मानवता, अहिंसा, सत्य, सहिष्णुता यांचा द्वेष करणाऱ्या शाखांच्या शाळेचा मस्त समाचार घेतला आहे..
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 ай бұрын
फक्त न् फक्त रवींद्र जी📢💯✅✅🙏
@vitthalborude6580
@vitthalborude6580 4 ай бұрын
विचार अभ्यास त्रास इतिहास वास्तव ई ई बद्दल माहिती मिळाली, सरोदे साहेब सुद्धा फार आज्ञाधारक विद्यार्थी सारखे प्रश्न विचारीत होते, दांभिकपणा कुठंही दिसला नाही. पूर्ण विडिओ पाहिला, प्रतिक्रिया ही दिल्या. अजित, एकनाथ, देवेंद्र सहकारी पुन्हा सत्तेत येणार नाहीत यासाठी ,फक्त मविआ ला मतदान आवश्यक आहे.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 4 ай бұрын
जे इंग्रजांची दलाली करीत होते ते फक्त कमवण्यासाठी. आज ही तेच सुरू आहे .
@arvindphatak8607
@arvindphatak8607 4 ай бұрын
ज्या प्रकारे 2014 मधे अण्णा हजारे काग्रेस विरोधी भूमिका घेत होता तसेच चाळे संभाजी भिडे नावाचा दानव करत आहे
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 4 ай бұрын
दानव नाही दानव बलवान होते . केविलवाणी बिचारे पात्र सत्ता गेली हे सगळे दबतील .
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z 4 ай бұрын
Kay kele Bhide ni ???? Tumhi ithech bombla😂
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 4 ай бұрын
भारत देशाला लागलेली वाळवी, कीड आरएसएस बीजेपी आणि मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आता यावर जालिम उपाय केले नाहितर भारत देश बर्बाद झाल्या शिवाय राहनार नाही
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 4 ай бұрын
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 4 ай бұрын
संभाजी भिडे हा मराठी मुलांच्या जीवावर उड्या मारतो आमची मराठी मुलेही विचार करत नाहीत ही मंडळी हसतात रे आपल्याला
@raghunathnirgide7729
@raghunathnirgide7729 4 ай бұрын
अगदी रास्त, वस्तुस्थिती आपण सांगितलेली आहे, नमस्कार सर
@साहित्यसखी
@साहित्यसखी 4 ай бұрын
प्रत्यक्ष इतिहासाचे साक्षीदार असलेले द्वादशीवार सर यांची अभ्यासपूर्ण मांडणी आवडली, अनेक बाबी नव्याने समजल्या. धन्यवाद पोखरकर सर.
@vijaykumarmore2631
@vijaykumarmore2631 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण आहे सर
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 4 ай бұрын
द्वादशिकर sir ni फार खरी महिती दिली आहे , बघा नानाजी देशमुख यांनी काय केले आहे ते , जागे व्हा , भक्त पागल झाले आहेत ,
@opq5474
@opq5474 4 ай бұрын
बलराज मधोक ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की अटल बिहारी आणि नानाजी देशमुख हे दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत.
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 4 ай бұрын
हिंडेन बर्ग यांच्या ताज्या संशोधन रिपोर्टर आणि सेबीच्या दुरुपयोग बद्दल एक स्वतंत्र एपिसोड लोकांपर्यंत पोहोचवणे भोकर साहेब आवश्यक आहे
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 4 ай бұрын
Hidenberg la म्हणाव अमेरिकेत तुमच्या खाली किती अंधार आहे ते बघा आधी
@munindramanohar45
@munindramanohar45 4 ай бұрын
भारताच्या ध्वजा मध्ये तीन रंग नसून चार रंग आहेत....
@ravindrachavan9037
@ravindrachavan9037 4 ай бұрын
मुठभर लोकांच्या हातात सत्ता ठेवून बाकी सर्व देशाला गुलाम बनवायचं
@shahajisawant3531
@shahajisawant3531 4 ай бұрын
उत्कृष्ठ विवेचन. आण्णाहाजारे यांच्या अंदोलनाचा फायदा आरएसएसने भाजप ने घेतला.
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 4 ай бұрын
@@shahajisawant3531 अण्णा हजारे RSS चेच . आता का मुग गिळून आहेत.
@RJagdale11
@RJagdale11 4 ай бұрын
Congress made it possible.
@महेशभवर-ह7र
@महेशभवर-ह7र 4 ай бұрын
कोणी कोणाचा फायदा घेतला याचा नीट अभ्यास करा
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 4 ай бұрын
हे माजी सैनिक आण्णा नावाचे भक्त गेली 11वर्ष तोंडाला पट्टी लावून का बसले, फक्त एकदा बोलल्याचे ऐकलं की BJP ने आम्हाला फसविले. काय फडविले ते सांगायला तरी पुढे यावेना.
@sunitagupta1217
@sunitagupta1217 4 ай бұрын
अण्णा हजारे हे संघा चे स्वयंसेवक होते आर एस एस वाले होते
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 4 ай бұрын
सर आपण प्रो. द्वादशीवर यांची अड. सरोदे साहेब व इतरांनी घेतलेली मुलाखत खूप छान होती. पोखरकर सरअशाच प्रकारच्या माहितीचा खजिना देत जा सर खूप खूप धन्यवाद सर आपले.
@subhashsamudre9178
@subhashsamudre9178 4 ай бұрын
प्रा सुरेश द्वादशीवार खरंच जेष्ठ लेखक, संपादक, राजकीय विश्लेषक आहेत .त्यांना मानाचा मुजरा.
@eknathwagmare3566
@eknathwagmare3566 4 ай бұрын
द्वादशीवर सर पोखरकर सर मन:पूर्वक आभार
@MaheshTaldeokar
@MaheshTaldeokar 4 ай бұрын
अप्रतिम. इतक्या छान कार्यक्रमाचा तुम्ही व्हिडीओ बनवून अत्यंत मौल्यवान माहिती आणि विचार या चॅनलच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिलात. तुमचे खूप खूप धन्यवाद.
@mythicalamyth
@mythicalamyth 4 ай бұрын
ही हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे..खूप माहितीपूर्ण मुलाखत.आमच्या चंद्रपूरचे नाव आले ज्यामुळे मला ही मुलाखत ऐकायला भाग पाडले ही वेगळी गोष्ट आहे😂😂
@sunilwaidande236
@sunilwaidande236 4 ай бұрын
श्री.द्वाद्वशिवlर यांची बेधडक आणि धाडसी मुलाखत...मुलाखत पोहोचवल्याबद्दल आभार 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@Vikasraj124
@Vikasraj124 4 ай бұрын
अत्यंत मार्मिक व बेधडक सत्य सांगितले आहेत,साहेबांनी। थोडक्यात मध्यम मार्ग उचित।
@shesheraokanherkar7638
@shesheraokanherkar7638 4 ай бұрын
हर घर तिरंगा हर आदमी के दिल में तिरंगा है जनता जनार्दन पाषाण युग की नहीं नौटंकी सब जानती है में रे बहुजन भाईयो एक बनो
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 4 ай бұрын
ये हर घर तिरंगा सगळ नाटक आहे याची स्क्रिप्ट खुप वर्षापासून तयार होत होती पण कुणाला खबर नव्हती हे व इतर सगळे जे डे साजरे करतात तेही नाटकच प्रत्येक धर्माच्या संताचे दिवस साजरा करण्याची नाटक गेल्या दहा वर्षांपासून सुरुच आहे यांचे ब्रेनवाॅश असेच नाही केले गेले आणी जे यांच्यात गेले नाही त्यांच्यावर लक्ष ठेवणे अगदी कांग्रेस च्या राहुल गांधींपासून तर आम जनता पर्यंत म्हणजे कांग्रेस ला वोटिंग करणाऱ्यांपासुन ते अगदी वोटर बनवले गेले
@suvi0suvidha
@suvi0suvidha 4 ай бұрын
गावपातळी पर्यंत हे विचार सामान्य नागरिकांपर्यंत अजिबात पोहचत नाहीत....कसे करायचे परिवर्तन हा मुख्य प्रश्न आहे...
@santoshshendkar4164
@santoshshendkar4164 4 ай бұрын
परखड, थेट भाष्य फार दिलासा वाटतो तुमची भूमिका बघून
@AbhijitpKargutkar
@AbhijitpKargutkar 4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 4 ай бұрын
पोखरकर सर सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@vishalpawar7236
@vishalpawar7236 4 ай бұрын
भारताची विल्हेवाट लावणारे फक्त संघोटी
@shripatingale6176
@shripatingale6176 3 ай бұрын
आणीबाणीत कुणाचाही छळ झाला नाही. यांची गाडी कॉट ची vyvasth केली होती. कैदी सुटून जेव्हा बाहेर आले त्यांची तब्बेट सुद्दृद वजन वाढले होते. अशी होती आणीबाणी? या xani भारतात आणीबाणी पेक्सा वाईट परिस्थिती होती. याचा कधी तरी विचार Bjp rss ne विचार करावा. आरएसएस वरची बंदी स्वर्गीय सरदार वल्लभ पटेळजी उठवली. याच चुकीची परिणीती आज दिसते आहे. खरोखर र स स व BJP वर कायमची बंदी घालणं अत्यंत गरजेचे व देश हिताचे ठरू शकते. नाहीतर मनुशृती ची चर्चा चालू राहील. तसेच हिंदू मुस्लिम व अस्सृषता चालू राहील. महात्मा गांधीचा खून करणारा नथुराम गोडसे चे उदात्तीकरण करणारे आरएसएस व BJP पार्टीचे लोक आहेत हे लपून राहिले नाही. असे दुर्व्याव्हारी मंडळी आरएसएस ची आहे. हे पूर्ण जातीयवादी असून जातीयवादी संघटना आहे. त्यांना देशाची सत्ता देण्याची चूक करणे अत्यंत घातक आहे. सावरकर हे आरएसएस चे दैवत आहे. सावरकर हे तीन वेळा माफी मागून जेलमधून आहे आले. म्हणून त्यांना❤ माफिविर❤ म्हणतात. जय श्री.राम जय हो. SATYAMEVAJAYATE ❤
@prashantpatwardhan6050
@prashantpatwardhan6050 3 ай бұрын
Sir, उत्तम ऐतिहासीक महिती बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
@ManikraoCharate
@ManikraoCharate 4 ай бұрын
Sarvat sunder apali abhivyakti.dhanyavad sir.
@gautamalatekar926
@gautamalatekar926 4 ай бұрын
You are absolutely right . RSS चे हे नाटक आहे .
@balajicharate7752
@balajicharate7752 3 ай бұрын
❤🎉 जय हिंद सर जय हिंद सर जय हिंद सर जय संविधान
@abhaytarange
@abhaytarange 4 ай бұрын
Thanks! महत्त्वाचा एपिसोड आहे आजचा !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
सर, धन्यवाद.. आणि आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@SurendraJaware
@SurendraJaware 3 ай бұрын
पोखरकर साहेब आपण अगदी योग्य विश्लेषण करतात आपले अभिनंदन
@opq5474
@opq5474 4 ай бұрын
बांगलादेश च्या मुक्ती मुळे इंदिरा गांधी दुर्गावतार म्हणून लोकांमधे लोकप्रिय झाल्यावर विरोधकांना असह्य झाल्यावर त्यांनी अराजक माजविण्याचा प्रयत्न केला, त्यातून पुढील रामायण घडले.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 ай бұрын
Tyat 'indira Gandhina' molache salle 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patlani' dile hote aani garaj padel tithe tyanni 'indira Gandhinche' margdarshan hi kele hote mhanun padadya mage laplelya adrishshya tatvanni 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patlanchya' pathit tyanchyach agdi javalchya vishwasatlya jyachyawar 'Mananiya Sanglikar Vasant Dada Patil' sarwat jast bharosa karat hote tya sathidarachya haste 'Khanjeer' khupsavla aani toch sathidar aaj 'Maharashtrat' swatahala 'Kunbi - Kulwadi Marathyancha' sarwat motha 'Neta' mhanun mirvit aahe.
@manishranadive9956
@manishranadive9956 4 ай бұрын
कुठला reference कुठे जोडता आहात आपण....
@kailas_patil7863
@kailas_patil7863 4 ай бұрын
जय मल्हार जय महाराष्ट्र जय संविधान 🙏🚩
@appakelkar1142
@appakelkar1142 4 ай бұрын
इतके सगळे माहीत असूनही या lókana लाज कशी वाटत नाही
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 4 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी ते तसेच आहेत आणी सगळ्या धर्मातले अंधभक्त त्याला प्रोत्साहनच देतात
@rajendrakote1250
@rajendrakote1250 3 ай бұрын
@@SachinDeshpande-pd9qc
@SushilMane-je9qh
@SushilMane-je9qh 3 ай бұрын
सर सल्युट तुमच्या कार्याला. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@govindrevankar6286
@govindrevankar6286 4 ай бұрын
मला कळत नाही कंगना राणावत भारत स्वतंत्र झाला २०१४ मध्ये, खरं म्हणजे तिला निवडणुकीमध्ये उभं राहायला द्यायला नको होतं
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 4 ай бұрын
खरं आहे वयात बसत नाही तिचं खासदारकीला लढण्याचं
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 3 ай бұрын
मूर्ख आहे ती ,भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा नीट अभ्यास कर म्हणावं...
@jyotisukhtankar8918
@jyotisukhtankar8918 4 ай бұрын
आणिबाणीच्या वेळी लहान वय होतं पण त्या बद्दलची खरी माहिती काय याबद्दल संभ्रम होता. आणिबाणी व श्रीमती इंदिरा गांधी बद्दल किती अपप्रचार केला जातो. पोखरकर साहेब तुमचे आभार. खरी माहिती समजली. द्वादशीवार यांनी जे सांगितले त्यामुळे सत्य स्थिती समजली.
@NilkanthKhode
@NilkanthKhode 4 ай бұрын
. फार छान मुलाखत होती धन्यवाद
@basheerahmed8383
@basheerahmed8383 3 ай бұрын
सुरेश द्वादशीवार ह्यानी आणीबाणी विषयी खूप सखोल माहिती सांगितली . 👌
@anipatki
@anipatki 20 күн бұрын
Yessss म वि आ सरकार आले एकदाचे तुमच्या अथक प्रयत्नामुळे 🥳🥳🥳🥳
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 ай бұрын
अभिव्यक्ती,🙏आजचे पाहुणे..ग्रेट भेट.💐💐💐
@yusufbagwan9565
@yusufbagwan9565 4 ай бұрын
सर, खरोखरच अव्दितीय भाषण, सुरेश व्दादशीवारांचे परखड सत्य विश्लेषण,
@Avaarya15
@Avaarya15 4 ай бұрын
आपले अनुभव आणि सत्यकथन खूपच विचार करायला लावणारच हिच तर संपूर्ण देशात सधयाची परिस्थिती आहे आपण जे काय सांगत आहेत तया प्रमाणात आतापर्यंत 2014 पासूनच अघोषित आणीबाणीत आहेत खरेतर देशातील सर्व जनताच .. संघाचे खरे रुप आयत्यावेळेस विचार आणि विश्वास घातक असेच आहे आभार सर पूर्ण विचार विश्लेषण खूप खूप सत्य.आपला भारत देश खूपच सुंदर आहे स्वातंत्र्य मिळून दिलेल्या स्वातंत्र्य वीर सैनिकांना आदरांजली Salute जोरदार हदयापासून जयहिंद! जय महाराष्ट्र!
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 4 ай бұрын
नमस्कार साहेब
@RaghunathDalvi-tw8gp
@RaghunathDalvi-tw8gp 3 ай бұрын
आणीबाणी वरचा खरा इतिहास आज मला खऱ्या अर्थाने सुरेश द्वादशीवार यांच्या मुलाखती मुळे समजला व भाजप ,संघ यांचा खरा चेहरा कळला.
@ashokgholap7067
@ashokgholap7067 4 ай бұрын
नाटकी आणि धूर्त म्हणण्या पेक्षा यांना नीच म्हणा ते विशेषण यांना खूपच योग्य वाटते !
@rupayelve9853
@rupayelve9853 4 ай бұрын
दिल्ली ची राजधानी नागपुरात नाही गुजरात मधे होऊ शकते. संघ आपली सत्ता राखण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्र बुडाला तरी शुन्य मात्र वाईट वाटून घेणार नाही.उलट सहकार्य करेल.
@rajendraingle6162
@rajendraingle6162 4 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन ! पोखरकरांनी आपल्या देशाच्या पोखरलेल्या सामाजिक , राजकिय परिस्थितीचे सत्यविवेचन करून लोकांच्या मनात चांगलीच बळकटी आणून आपण सुरेख समाज प्रबोधन करता आहात . जनमानसात खरं - खोट्याचा मुखवटा सादर करता . अभिनंदन साहेब 🌹 तुमच्या संयमी व धौर्यशील कर्तृत्वाला सलाम ! 🎉
@अज्जुसिरसाट
@अज्जुसिरसाट 22 күн бұрын
अगदीं बरोबर आहे साहेब
@adinathdadubansodebansode9275
@adinathdadubansodebansode9275 4 ай бұрын
सर ह्या मुलाखतीला पॉप्युलर करून सर्व महाराष्ट्रभर ही मुलाखत पसरवा म्हणजे सरकुलेट करा सर जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
@PramodNaik-d9y
@PramodNaik-d9y 3 ай бұрын
खूप छान चर्चा, खुप चांगली वास्तव माहिती आपण दिली, धन्यवाद 👌 🌹
@dattabhagat4053
@dattabhagat4053 3 ай бұрын
फार दिवसानंतर सरांची संवाद भेट झाली. मनापासून आपले आभार दत्ता भगत नांदेड
@shreyasparab7822
@shreyasparab7822 4 ай бұрын
द्वादशीवार सरांची मुलाखत उत्कृष्ट.
@umeshjagtap7044
@umeshjagtap7044 3 ай бұрын
सरोदे सर आणि व्दादशीवार सर खूप खूप धन्यवाद
@Dattakale16
@Dattakale16 4 ай бұрын
पोखरकर सर आपण घेतलेले विषय आणि केलेले विश्लेषण अप्रतिम आहे.
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 4 ай бұрын
सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 4 ай бұрын
अत्यंत कावेबाज लोक.. तिरंगा हा अशुभ आहे असे सांगत..आता स्वर्था साठी तद्दन खोटे बोलत आहेत
@sadikshaikh3800
@sadikshaikh3800 3 ай бұрын
आता तर घरों रो घर तिरंगा लावा अ से आवाह्न क्रतात
@SM-sg3lv
@SM-sg3lv 4 ай бұрын
Straight forward. Really appreciated.
@23232harsh
@23232harsh 4 ай бұрын
आरएसएस वर वेळेच बंदी घातली असती तर देशाला हे दिवस बघायला भेटले नसते.
@maths-pro-by-khan-sir
@maths-pro-by-khan-sir 3 ай бұрын
*Thanks 🙏 Shri Pokhrkar Saheb for your most courageous and illustrative reportage. I love the Marathi language very much and hence I keep on watching many Marathi movies and news channels, which has been helping me in understanding the great language.* *🙏Jai Maharashtra, Jai Shivaji 🙏*
@ravindralawande460
@ravindralawande460 4 ай бұрын
सर, हा जो चर्चासत्राचा कार्यक्रम कायदेतज्ञ् असीम सरोदे आणि त्यांच्या सहकार्यांनी घडवून आणला त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आपण आपल्या यू. ट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्हा दर्शकांना दाखविलात त्याबद्ल तुमचे देखील कौतुक, अभिनंदन, आणि मनापासून धन्यवाद. कारण ज्या माहितीबद्दल मी, आणि माझ्यासारखे अनेक दर्शक अनभिज्ञ् होतो. ती अतिशय मौल्यवान आणि महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला माहित करून दिलीत. पुन्हा तूमचे अभिनंदन,धन्यवाद.
@shreedharghewande1439
@shreedharghewande1439 4 ай бұрын
Ekdam barobar 🙏🙏
@goodhuman6936
@goodhuman6936 4 ай бұрын
बरोबर
@saurab1283
@saurab1283 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर ❤
@smartmandar
@smartmandar 4 ай бұрын
नमस्कार, मी आपले काही उपलोडस ऐकले पण आज आपल्याला काही गोष्टी कळवू इच्छितो. चंद्रावर पण डाग असतात. आश्चर्य ह्या गोष्टींचे वाटते की राष्ट्र प्रेम हेच ज्यांचे ब्रीदवाक्य आहे, त्यांच्याबद्दल समाजात एवढे विष पसरवत आहात पण जे पूर्ण भारताला स्वातंत्र्य काळानंतर पहिल्या शिक्षण मंत्रान पासून आपली संस्कृती पध्दत शिर विकून देशाला दुसऱ्या धर्मा मध्ये लोटत आहेत त्यांच्या बद्दल आपल्या जिभेवर एक चकार शब्द येत नाही.
@sadashivwankhede-r7m
@sadashivwankhede-r7m 4 ай бұрын
कुठल राष्ट्रप्रेम आहे?ह्या ह्यांच तर ब्राम्हण प्रेम आहे. पूर्ण राष्ट्राची संपत्ती विकत असताना हे तथाकथित राष्ट्र प्रेमी काय करत आहेत आणि गरिबाला अधिक गरीब व श्रीमंत ताना अधिक श्रीमंत बनवत आहेत म्हणे राष्ट्र प्रेमी वारे देशाचे दुश्मन.
@sadashivwankhede-r7m
@sadashivwankhede-r7m 4 ай бұрын
कुठल राष्ट्रप्रेम आहे?ह्या ह्यांच तर ब्राम्हण प्रेम आहे. पूर्ण राष्ट्राची संपत्ती विकत असताना हे तथाकथित राष्ट्र प्रेमी काय करत आहेत आणि गरिबाला अधिक गरीब व श्रीमंत ताना अधिक श्रीमंत बनवत आहेत म्हणे राष्ट्र प्रेमी वारे देशाचे दुश्मन.
@sadashivwankhede-r7m
@sadashivwankhede-r7m 4 ай бұрын
कुठल राष्ट्रप्रेम आहे?ह्या ह्यांच तर ब्राम्हण प्रेम आहे. पूर्ण राष्ट्राची संपत्ती विकत असताना हे तथाकथित राष्ट्र प्रेमी काय करत आहेत आणि गरिबाला अधिक गरीब व श्रीमंत ताना अधिक श्रीमंत बनवत आहेत म्हणे राष्ट्र प्रेमी वारे देशाचे दुश्मन.
@sadashivwankhede-r7m
@sadashivwankhede-r7m 4 ай бұрын
कुठल राष्ट्रप्रेम आहे?ह्या ह्यांच तर ब्राम्हण प्रेम आहे. पूर्ण राष्ट्राची संपत्ती विकत असताना हे तथाकथित राष्ट्र प्रेमी काय करत आहेत आणि गरिबाला अधिक गरीब व श्रीमंत ताना अधिक श्रीमंत बनवत आहेत म्हणे राष्ट्र प्रेमी वारे देशाचे दुश्मन.
@tahirhashmi197
@tahirhashmi197 4 ай бұрын
सत्यमेव जयते यह तत्व अनुसरण अपना वीडियो आहे धन्यवाद सर
@milindsonawane7436
@milindsonawane7436 4 ай бұрын
सलाम या धुरंधर पत्रकारितेला... ❤
@prakashbuchade2015
@prakashbuchade2015 3 ай бұрын
सर आजच्या युवा पिढीलाआपले विचार माहीत असणे आवश्यक आहे. खरा इतिहास लपवून लोकांना भ्रमित करणे हे उपद्व्याप करण्याची शिकवण ह्या लोकांना लहानपनापासूनच मिळते. देशातील जनता धर्म पाखंडवाड मंदिर ह्यातून जो पर्यंत मुक्त होत नाही. तो पर्यंत हा देश एकसंघ होणार नाही.
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 147 М.
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН