Bachchu Kadu Speech :काँग्रेसवाल्यांचे कोथळे काढण्यासाठी सभा, बच्चू कडूंचं आक्रमक भाषण

  Рет қаралды 189,676

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #mumbairains #mumbailocal #maharashtrarain #heavyrain #akshayshinde #akshayshindeencounter #BadlapurCase #maharashtrapolitics #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #cmeknathshinde #amitshah
ABP Majha Live TV | Akshay Shinde Encounter Update | Badlapur Case | Amit Shah | Manoj Jarange
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Пікірлер: 292
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के 10 күн бұрын
बच्चु भाऊ तुम्हाला खुप मानत होतो परंतु तुम्ही पाच वर्षांत पूर्ण दलबदलू आहे हे दाखवून दिलं
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t 10 күн бұрын
गुवाहाटीला गेले नसते तर आज तुमची इज्जत चार पटीने वाढलेली आसती.
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 10 күн бұрын
❤❤❤
@kirangambhire2
@kirangambhire2 10 күн бұрын
✅✅✅
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 7 күн бұрын
Right 100%
@pandurangkaurase7176
@pandurangkaurase7176 5 күн бұрын
बचचु भाऊ कडू आपण शेतकऱ्यांबद्दल ,शेतमजूराबद्दल, अपंगासाठी एवढा कळवळा दाखवता .परंतु आपन जातीयवादी संघटनेसोबत जावून काय साध्य केलं .आपणास महायुती मधे कोणतही मंत्री पद मिळाल नाही. आपण सत्तेसाठी दलबदलू झाले. साऱ्या जनतेला हे कळतं .😂
@pandurangkaurase7176
@pandurangkaurase7176 5 күн бұрын
पावसात भिजले म्हणून कोणावर आपन उपकार नाही केले. ते तुमच्या स्वार्थासाठी केले. मतमिळवण्यासाठी केले.😂
@gajanantare5257
@gajanantare5257 10 күн бұрын
आपण पाच वर्षे सोबत काढली निवडणूक जवळ आल्यावर हा सोंगीपना बरोबर नाही तुम्ही लढवयै आहात परंतु चुकीच्या लोकांसोबत गेले सत्तेत
@siddheshwarpatil5959
@siddheshwarpatil5959 10 күн бұрын
हे महायुती साठी काम करतात हे स्पष्ट झाले आहे...
@kisanchalke2898
@kisanchalke2898 10 күн бұрын
बच्चूभाऊ दुसर्यांंवल टिका करून पक्ष मोठा होत नाही.तिसरी आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करा.फालतू बडबड टाळा.
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 7 күн бұрын
गरिबांसाठी गुन्हे अंगावर घेणारा एकमेव आमदार बच्चू कडू 💪💪💪 चुकीला माफी नाही
@RameshwarSarkate-f1n
@RameshwarSarkate-f1n 10 күн бұрын
राजकारणासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करावा ही एक भारत देशासाठी अतिशय खेदजनक वेदनादायी बाब आहे हे लक्षात ठेवा........
@vedantkhandare96
@vedantkhandare96 10 күн бұрын
शिंदेला सोडल का रे बाबा त्याचा सोबत गोहाटी ला गेला होता कि
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 10 күн бұрын
ही नवीन पाटी म्हणजे भाजप आहे
@pawar8683
@pawar8683 10 күн бұрын
भाउ काही असो पण राज्यात फक्त महाविकास आघाडीच येणार
@rekhamohite9270
@rekhamohite9270 9 күн бұрын
Mulich nahi mhautich yenar
@Rajeshchavan1234-fi1dq
@Rajeshchavan1234-fi1dq 10 күн бұрын
तीसरी आघाडी फक्त भाजप
@sushilrahate9348
@sushilrahate9348 10 күн бұрын
आता कुठ गेले महायुती च चांगल सरकार Bjp ची बी टीम
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 11 күн бұрын
बर झाल यांचा कंटाळा आला होता.... जनतेला option नव्हत आता निर्माण झाल ..... काय तर नविन होईल ..... पण तिकीट देतांना फक्त निर्मळ, सज्जन, सुशिक्षित नेतृत्व यांना तिकीट द्या......
@dilipbansode9045
@dilipbansode9045 10 күн бұрын
Bjp B team ahe
@VaibhavPatil-y4j
@VaibhavPatil-y4j 10 күн бұрын
Jay Ho
@pramodjagrut5206
@pramodjagrut5206 10 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी
@namdevmasule304
@namdevmasule304 5 күн бұрын
बच्चु भाऊ तुम्ही शेतकरी तसेच गोर गरीबांचे वाली आहेत असे नेता धुळे जिल्हा साठी पाहीजेत तुम्हाला माननारे शेतकरी आहेत फक्त बच्चु भाऊ,❤
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 11 күн бұрын
कांग्रेस वाल्यांचे कोथले बाहेर काढणारा पहिले तुझ्या मागे किती आमदार आहे ते बघ,, सत्तेसाठी ऊद्धव ठाकरे यांना धोका दिला,,पद मिळाले नाही,,आपन म्हणजे दिव्या खाली अंधार,,
@atullandge5175
@atullandge5175 10 күн бұрын
गरज सरो वैद्य मरो अशीअवस्था बच्चू कडूची झाली आहे.
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 10 күн бұрын
मत विभाजन करून पुन्हा पेशवाई भ्रष्ट भाजप सत्तेत आणणार का? जर परिवर्तन आले तर कोणाला समर्थन द्याल? हे जनतेला सांगा! पुन्हा पेशवाई आणायची आहे का?
@Subhashdavhale
@Subhashdavhale 11 күн бұрын
भाऊ महायुती तर कशाला गेले मग
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 11 күн бұрын
तेच तर चुकल म्हणुन आता नविन क्रांती.... होईल महाराष्ट्रात....
@kusumpusam7503
@kusumpusam7503 10 күн бұрын
अभी की सरकार केवल व्यापारी वर्ग के लिए है किसानों गरीबों के लिए नहीं
@mangeshvaidya937
@mangeshvaidya937 10 күн бұрын
काँग्रेस जिंदाबाद. महाविकास आघाडी जिंदाबाद.
@rekhamohite9270
@rekhamohite9270 9 күн бұрын
Murdabad deshadorhi gadhar MVA murdabad mhauti gindabad 🎉🎉🎉
@sandipsardesai2724
@sandipsardesai2724 9 күн бұрын
I proud you ... नेता कसा असावा उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात बच्चू भाऊ...❤
@amolkale1481
@amolkale1481 10 күн бұрын
बच्चू भाऊ तुला नाही आता kimat only शिवसेना उद्धव ठाकरे साहेब
@kusumpusam7503
@kusumpusam7503 10 күн бұрын
जब तक ये सरकार है आर्थिक विषमता बनी रहेगी जनता भी ये सरकार से नाराज रहेगी
@pratikshajadhav5769
@pratikshajadhav5769 9 күн бұрын
Khup chan bhau Aaj ch
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 4 күн бұрын
Good 👍 speech bacchu saheb zindabad 🎉👍 hum aapke sath only satyamev jayate 🙏🙏🚩
@milindfaye8525
@milindfaye8525 10 күн бұрын
💯
@satishdirect
@satishdirect 10 күн бұрын
हा भाजपच्या दलाला सारख काम करायला, पण हा काय निवडुन नाय ऐत माय ह्या वेळेस
@madhavghatke6044
@madhavghatke6044 10 күн бұрын
भाऊ आपण सपोर्ट करतो तुम्हाला
@Shrirang0207
@Shrirang0207 4 күн бұрын
आपले काम चांगले आहे परंतु आपण आपली वाणी सांभाळा आपल्या बोलल्याने कर्मचारी नाराज आहेत ,एकाचे मन जिकण्याच्या नादात आतच पळते
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 9 күн бұрын
एक नंबर खासदार संभाजी राजे राजू शेट्टी बचू कडू भाऊ परीवर्तन नक्की होईल जय महाराष्ट्र
@pavanchayal4917
@pavanchayal4917 10 күн бұрын
याचा पेक्षा सारडा परवडला सारडा च नाव बदलून बच्चू कडू
@VishnuARaut
@VishnuARaut 10 күн бұрын
आतापर्यंत एक मराठी शाळेच्या आता सत्ता होती आता ही दुसरी परिवर्तनवादी मराठी शाही तरी महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाने यांच्या भूलथापांना बळी पडू नये सीन नंबर विनंती
@SantoshSawase-s9p
@SantoshSawase-s9p 10 күн бұрын
💪💪💪
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 10 күн бұрын
नवीन नेतृत्व तयार होत नाही म्हणून बोंबलनाऱ्या जनतेने आता... काँगेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी सोडुन मतदान करावे.....
@narayanlokhande4115
@narayanlokhande4115 10 күн бұрын
आता सर्वात निघणार बाहेर विधानसभा आल्यामुळे आता सर्वात पळणार गावोगावी
@kusumpusam7503
@kusumpusam7503 10 күн бұрын
अति सुंदर विचार भाऊ ❤
@user-Rustum_437
@user-Rustum_437 10 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ तुमचे
@VishvjitChautmahal
@VishvjitChautmahal 9 күн бұрын
साहेब बरोबर आहे
@ShankargovindBharati
@ShankargovindBharati 4 күн бұрын
डॉ अमोल खताळ पाटील यांना संगमनेर मधुन चांगले मतदान होईल असे वाटते .
@umeshligade8835
@umeshligade8835 10 күн бұрын
साहेब तुम्ही बोलेलं सत्य आहे.
@AvdhutKshirsagar-w4r
@AvdhutKshirsagar-w4r 10 күн бұрын
अरे बच्च्यु येणार म्हटलं कि सर्व नौकरदार दोन दोन हजार जमा करुन बच्च्यु ला देत होते आणि हे सांगतंय
@SanjayDhupe-hg2ti
@SanjayDhupe-hg2ti 2 күн бұрын
Very nice speech
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 10 күн бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि होळकरांच्या वारसा शिवाय तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम
@shrikantmalale-sv4jj
@shrikantmalale-sv4jj 4 күн бұрын
❤❤❤❤❤
@NavnathMote-e9d
@NavnathMote-e9d 10 күн бұрын
महाविकास आघाडी ला फायदा होणार
@MansiCharhate
@MansiCharhate 9 күн бұрын
जय प्रहार ग्रेट लीडर only बच्चू भाऊ
@cvh593
@cvh593 10 күн бұрын
तिसरी आघाडी म्हणजे महायुती.
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 10 күн бұрын
या व्हिडिओ चे शिर्षक बरोबर वाटत नाही! एका बाजूला कोथळे काढू म्हणता आणि ५०खोके बरोबर आपणही होते हे का विसरता? पेशवा फसणवीस सरकार मध्ये आपण स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी का मंजुर करून घेतल्या नाही ?
@PratikKambale55
@PratikKambale55 7 күн бұрын
बाबासाहेबांचं नाव घेता मतासाठी ambedkarite leadership तुम्हाला नको आहे बाबासाहेबांची भक्ती नका करू ते काय देव नाहीत त्यांचे विचार च आचरणात आणा
@pratikdugam9924
@pratikdugam9924 10 күн бұрын
तु निवडुन येत नाही आणि 3 ri आघाडी काढुन काय उपयोग.... ... ..
@Sagar-zf4oc
@Sagar-zf4oc 10 күн бұрын
Bahu tula mahit ahe ka? Ye akot al
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 10 күн бұрын
Bachuu kadu kodh Ani apen kudh ..bki politics nko
@Political2111
@Political2111 4 күн бұрын
​@@Sagar-zf4ocAbe jhandu akot???😂😂...ch ky sngt.. achalpur mdhe ubha aste toh magchya vedes thodya yan aala ya vedes game honr ahe tyacha 😂
@tanajikadam5631
@tanajikadam5631 10 күн бұрын
Bhau Great
@RamMane-es6io
@RamMane-es6io 10 күн бұрын
👌👌👌👌👌👌🚩🙏🏻🚩
@Op_status_007
@Op_status_007 6 күн бұрын
❤ एक नंबर भाऊ
@bakaramvalvi2736
@bakaramvalvi2736 3 күн бұрын
Great Bhachchibhai
@yasinshaikh7267
@yasinshaikh7267 10 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🤲🤲🤲🤲👍👍 जय महाराष्ट्र
@sanjayaher1823
@sanjayaher1823 6 күн бұрын
दिव्यांग यांचे कैवारी फक्त भाऊ च आहे
@sushilkolpe9720
@sushilkolpe9720 10 күн бұрын
कडू साहेब गुवाहाटी ला गेला तेव्हाच ..तुमची विश्वासअहर्ता संपली आहे..
@kishorpatil1300
@kishorpatil1300 10 күн бұрын
मग तुम्ही गुहाहाटी का पळून गेले
@RameshwarSarkate-f1n
@RameshwarSarkate-f1n 10 күн бұрын
भाऊला मंत्री पद जर दिलं गेलं असतं तर या सभा करायचं कामच पडलं नसतं, कडू भाऊ आता जोर लावा आणि स्वतःच मंत्रीपद घ्या . आता गुवाहाटी नको की काहीही नको ............
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 10 күн бұрын
असे पर्याय भूछत्रासारखे तयार झाले तर, पुन्हा निवडून आल्यावर पेशवाई कडेच जाणार का!
@chandrakantmate2174
@chandrakantmate2174 10 күн бұрын
अहो बच्चू भाऊ त्याच आघाडीने तुम्हाला मंत्रि केल आणि आता तुमच्याकड कोणते काम आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.
@Anumaikatre
@Anumaikatre 5 күн бұрын
बच्चू। भाऊ जो महाराष्ट्र मध्य वजन होता तो कमी झाले जेंवा केजरीवाल ला। चांगल मुख्यमंत्री मनले.
@yadavkamble6162
@yadavkamble6162 8 күн бұрын
जय जवान जय किसान परिवर्तन महाशक्ती माहाराष्टराज्य संभाजीनगर औरंगाबाद
@RamnathSaindre
@RamnathSaindre 2 күн бұрын
आमच्या जितेंद्र भावे सरांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला अक्कल येईल
@ramkhandade4404
@ramkhandade4404 10 күн бұрын
Great 👍 👌 👍
@sharadbhange9565
@sharadbhange9565 10 күн бұрын
महाशक्ती आघाडीला सत्तेवर आणण्याची वेळ येऊ घातलीय मतदार बंधूंनी व भगिनींनी महायुती व महाविकास आघाडी यांनी धडा शिकविण्यासाठी जागृत राहून मतदान करा ही विनंती आहे. जय शिवराय जय शाहू महाराज जय भीम जय क़ांतीकारक जय मल्हार जय जवान जय किसान जय संविधान.
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 9 күн бұрын
साहेब तुम्ही सूरत गूहाटिला गेले नसते तर कदाचित आज मतदार समजून घेतले आसते पन आता तर शक्य वाटत नाही
@dattatraymaharajkalbande6450
@dattatraymaharajkalbande6450 10 күн бұрын
बच्चु भाऊ म्हणजे दिन दुबळे आणि गोरगरीबांच्या बाजुने लढनारे व्यक्ती
@bharatshinde7772
@bharatshinde7772 10 күн бұрын
only. mva-congress. party. ubt. sevsana. sharad. pawar. rastwade. party .jindabad. jindabad. 2024-set.185.mla❤❤❤❤🎉
@babasahebgund413
@babasahebgund413 10 күн бұрын
मलिदा खाल्ला परत भाजप कडे जाणार😂😂😂
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 9 күн бұрын
भाजप ला मदत करण्यासाठी प्रयत्न करतात बच्चू कडू.
@SamdhanShinde-k2e
@SamdhanShinde-k2e 4 күн бұрын
वैजापूर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ आहेत
@ankitchopde9280
@ankitchopde9280 10 күн бұрын
Jay prahar❤
@asaramnagargoje4144
@asaramnagargoje4144 5 күн бұрын
बच्चू भाऊ तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे नांव स्पष्ठ करा
@pramodgaikwad5442
@pramodgaikwad5442 10 күн бұрын
शिंदेने खोलून मारली याची 😅
@vishwanathpatil2881
@vishwanathpatil2881 2 күн бұрын
बंचु कडु मला एक प्रश्न विचारतोय की तुम्ही आमदार आहे कीती वेळा झाले मग तुम्ही आम्हाला किती वेळा विचारले ते सांगा तुम्ही घरात बसून राजकारण करातय साहेब मी एक सैनिक आहे पण आता मि आकरा बारा वर्षे झाली आहे मला माझ्या भावांनी जमीन दिली नाही साहेब बघु तुम्ही किती कारवाई करताय
@kailasgajbe7196
@kailasgajbe7196 7 күн бұрын
निवडणुका आल्या कि यांना महापुरुष आठवते जनता आठवते बाकी पाच वर्ष कुठ जातात दिसत नाही
@laxmanbharambe7205
@laxmanbharambe7205 6 күн бұрын
आता फक्त महाविकास आघाडी बस्स ,, ❤ ❤ ❤ ❤ ❤
@ravindraghuge4589
@ravindraghuge4589 2 күн бұрын
बच्चु भाऊ आपण सत्तेत असल्या पासुन सोयाबीन चे भाव ४५००हजार रुपये चे वर गेले नाही
@The250031
@The250031 10 күн бұрын
हे गुवाहाटी वाले आहेत
@rupeshkolpe3723
@rupeshkolpe3723 10 күн бұрын
Saheb,sikshak,andolanakade,laxa,dya
@ganeshchavan9308
@ganeshchavan9308 10 күн бұрын
Bharich..
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 10 күн бұрын
तुम्ही जर कांग्रेस वाल्याचे कोधले बाहेर काढत असाल आणि भाजपा बदल सोयीनुसार बोलत नसाल तर जनता हे खपून घेणार नाही.
@ravipawar65971
@ravipawar65971 3 күн бұрын
,........❤
@ashokwarke371
@ashokwarke371 9 күн бұрын
भारत माता की जय,बाप की जय
@PravinWankhade-b4t
@PravinWankhade-b4t 10 күн бұрын
ईमानदार भावी मुख्यमंत्री
@RamdasDevkar-d1o
@RamdasDevkar-d1o 10 күн бұрын
पुढच्या वर्षी पण जाऊन या गुवाहाटी ला
@anujadeshmukh7272
@anujadeshmukh7272 10 күн бұрын
आमलबजवनी करा सांहेब
@marutikundekar3585
@marutikundekar3585 10 күн бұрын
महाराष्ट्रातल्या चाललेले चांगले सरकार पाडण्यासाठी जाण्यातून मदत केली तुला सुद्धा जनता माफ करणार नाही महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेल्या त्यावेळी शांत बसला होतास बाहेर नाही आला तू पण त्यांच्याच जोडीदार आहेस कसला भाऊ कुणाचा कोण
@rameshkesarwani3786
@rameshkesarwani3786 3 күн бұрын
मराठी ,, भाषेला ,अभिजात, भाषेचा दर्जा दिला गेलाय,,, त्याचाच उपयोग,,, कोथला,,,,,
@ulhasbhor19
@ulhasbhor19 3 күн бұрын
बचु भाऊ तुमच् लक्षण बरोबर दिसत नाही तुम्ही फक्त काँग्रेस आणि bjp विषयी बोलतात पण एनसीपी उभाटा शिंदे साहेब यांच्या विषयी बोलत नाही तुम्ही सुद्धा जरांगेचे भाऊ दिसतात
@abdurrashidaleem891
@abdurrashidaleem891 4 күн бұрын
Jai Prahaar 🎉🎉🎉
@namdevgadhave3961
@namdevgadhave3961 10 күн бұрын
बचू भाऊ अदर करतों आपला तुम्ही जनतेचे प्रश्न माडता जनता तुमच्या पाठीशी
@nileshdhotre5087
@nileshdhotre5087 8 күн бұрын
Only congress ❤
@mohangurav6234
@mohangurav6234 9 күн бұрын
सगळे सत्तेसाठी पक्ष काठाले 1 लाचार आहात खु खुर्ची नाही मिळाली की पक्ष काढायचा वारे प ( प पट्या
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 10 күн бұрын
हा धड ईकडही राहत नाही आणि धड तिकडही राहत नाही 😅
@gulabdeshamukh5064
@gulabdeshamukh5064 5 күн бұрын
भाऊ तुम्ही काय करता हे आम्हाला कळत नाही का भाऊ तुम्ही आता आम्हाला समज घालण्याची गरज नाही जनता जनार्धन तुम्हाला आता तूमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहाणार नाही
@हिंदवीस्वराज्य-य2ष
@हिंदवीस्वराज्य-य2ष 10 күн бұрын
भाजप नाही आलं तरी चालेल पण चुकून काँग्रेस येऊ देऊ नका.
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 6 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 6 МЛН