For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Пікірлер: 1 600
@nathchaitanyapujansamgrihi20336 жыл бұрын
असा जगात एकमेव नेता ज्यांना Comment मधे एवढे भरभरून प्रेम मिळतेय.. एकही अपशब्द नाहिये त्यांच्याविरोधात.......खुपच छान कार्य
@rahulkadam11605 жыл бұрын
Hoy Saheb great person Bachu kadu Jay Shivray.......
@ashoknisar1454 жыл бұрын
Abmaza
@atishmhatre91444 жыл бұрын
h khar ahe karan bachu bhau navach kafi ahe
@vijaymhatre17862 жыл бұрын
Mmbn v
@vijaymhatre17862 жыл бұрын
W
@akashkharade25846 жыл бұрын
भाऊ खरच आमदार पाहिजे तर तुमच्यासारखा । तुम्ही मागच्या हप्त्यात येऊन गेले आमच्या गावाला (कुकाना, नेवासा, अहमदनगर) तुम्ही केलेले भाषण एक no होते । तुमच्या सारखा आमदार आमच्या तालुक्यात पाहिजेत 💪अपना भिडू बचु कडू💪
@subhashyede14975 жыл бұрын
AKASH KHARADE
@surendrabhagwat52985 жыл бұрын
आपले जयहरी काही कमी नाहीत .....
@surendrabhagwat52985 жыл бұрын
जय हरी सगळ्यात भारी
@sandipawari87213 жыл бұрын
खरंच कडु सर अतिशय निर्भिड व्यक्तिमत्व आहे सलाम अशा व्यक्तीला 👌👌👌
@anqsha36914 жыл бұрын
साहेब मी पण एक इंजिनिअर आहे, मी पण गरीब शेतकरी घरातील मुलीशी लग्न केले आहे, आणि घरच्यांच्या विरोधात उभे राहून हुंडा नाही घेतला,मला खूप इच्छा आहे गरीब लोकांची सेवा करण्याची , मला पण लोक सेवा करायची आहे . आणि मी ते करणारच. तुमच्या मुळे खूप प्रेरणा भेटेल.......
@kailashjadhav70435 ай бұрын
😊😅😅😅
@kailashjadhav70435 ай бұрын
😅
@niranjanmanur75546 жыл бұрын
जनतेविषयी असणारी तळमळ या माणसामध्ये लगेच दिसून येते.......... बच्चू भाऊ तुम्हाला सर्व महारष्ट्र मधील तमाम जनतेचा पाठींबा होता, आहे, आणि राहणार.
@gopalwakekar54385 жыл бұрын
खासदार करा दादांना़,आतापयंत चोर, दरोडेखोर,कोनी भगवा,निळा,हिरवा,या रंगासाठी,मत करता ,पन विकासासाठी कोनी पुढे होत नाही,दादांना खासदार करा,दिल्लीला पाठवा,
@ganeshgirhe13945 жыл бұрын
Right
@Jayeshshinde334 жыл бұрын
Agreed...
@jsarode42134 жыл бұрын
nice
@balasahebgunjal43114 жыл бұрын
Chan bhau
@pradipmisal87385 жыл бұрын
बच्चुभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.. एकमेव लायक उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी.. मा. आमदार बच्चू कडू साहेब
@govindekkar77844 жыл бұрын
Pradip Misal 5 × &🎂 ml
@govindekkar77844 жыл бұрын
by by
@YogeshPatil-fw5ek2 жыл бұрын
खरं आहे भाऊ
@akashthorat9735 жыл бұрын
खरा हिरो आहे ते पूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे बछु साहेबां साठी
@sagarmiraje30374 жыл бұрын
किती नम्रता आहे बोलण्यामध्ये खरच खूप समाधान वाटतं अशा सुंदर व्यक्तिमत्वाला ऐकताना
@user-nt9yv6lg1y5 жыл бұрын
मित्रांनो आमदार एकच पणं कामं दमदार मित्रांनो आमदार बच्चूभाऊ कडू यांचे विचार ग्रेट कार्य सलाम आपल्या या चांगल्या कार्याला 🙏🙏
@anilmuley94225 жыл бұрын
Shetkaryanche idol saheb
@eknathbendkoli72994 жыл бұрын
Nice speech
@ashokkadu92064 жыл бұрын
Bacchon Kadu Jani phone number Deva
@ashokkadu92064 жыл бұрын
Bacchu Kadu Gyani phone number diya hua
@vijaylimbkar42864 жыл бұрын
Tujhi. Atmsakshtakari.ahat.
@gajanansuryawanshi97796 жыл бұрын
माझा चा मस्त उपक्रम आहे वेगवेगळ्या श्रेत्रातल्या नांमाकित व्यक्तीना आणुन त्यांचे तत्व विचार आम्हाला एैकायची सुंदर मेजवानी उपलब्ध करुन देता खरचं खुप छान स्तुत्य उपक्रम. धन्यवाद एेबीपी माझा.
@bhausahebpathadepatil35465 жыл бұрын
आदर्श आ. ब. कडु यांच्या सारखे आमदार महाराष्ट्राला लाभले पाहिजे.गरीब,शेतकरी,अपंग ,सर्वं समाजाला सोबत घेऊन जाणार नेता .💐 जय प्रहार 💐 भाऊ
@arjunnagre23993 жыл бұрын
एकदा जनतेतून मुख्यमंत्री निवडायला पाहिजे मग कळल भाऊची हावा फक्त निस्ते अपंगाच्या मतावर भाऊ निवडून येथील
@sanjaysawant66293 жыл бұрын
@@arjunnagre2399 lmLMMkml
@sanjaysawant66293 жыл бұрын
@@arjunnagre2399mV
@sanjaysawant66293 жыл бұрын
@@arjunnagre2399pa
@sanatravbhosale32512 жыл бұрын
Saheb setkri sangtna kada na
@hemant95385 жыл бұрын
आता आपल प्रत्येक मत " प्रहार " ला च देणार . कारण बच्चू भाऊला मूख्यमंञी होत बघायच आहे. .. ...विषय संपला 👍
@popatshinde7335 жыл бұрын
Nice
@diprajmotemote18725 жыл бұрын
Ho nakkich
@parmeshwarshinde38555 жыл бұрын
Good
@anilmore74645 жыл бұрын
आता,आपल, प्रत्येक मत प्रहार,,ला,चदेणार,कारण, बच्चु,भाऊला मुख्यमंत्री,होत,बघायच,आहे,विषय सपला👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@Shubham96K4 жыл бұрын
Yes... like u
@jivarajpatilkharat41486 жыл бұрын
वा.छान तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्राला फार गरज आहे
@babaraopalve26514 жыл бұрын
jivaraj patil kharat right
@kishorjadhav17344 жыл бұрын
O
@niranjanmanur75546 жыл бұрын
राजकारणातील कुठल्या व्यक्तीशी तुलना करणे योग्य नाही....... कारण देव आहे हा राजकारणातला आपल्या महाराष्ट्राला लाभलेला..... देवमाणूस... "बच्चूभाऊ कडू"
@avinashdabade80755 жыл бұрын
Bhava akadam manatal bolala
@manojmane18085 жыл бұрын
Marathi Adda दंबंग आमदार बचू भाऊ कडू आणि भावी मुख्यमंत्री
@bhauraowani91012 жыл бұрын
@@avinashdabade8075 h
@balajijadhav6839 Жыл бұрын
@@avinashdabade8075 wzwzw no no
@dattakande5 ай бұрын
😅
@saching244 жыл бұрын
खरंच भाऊ दमदार नेते आहात. खूपच छान .....
@IM.Tribal4 жыл бұрын
अपना भिडू बच्चू कडू... बच्चूभाऊ ज्यांना आवडतात त्यांनी like करा...
@sanjivanishinde70263 жыл бұрын
Bbye
@shamgharmode73545 жыл бұрын
ऊठ तरुणां जागी हो प्रहार संघटनेचा धागा हो. सुपर आमदार 👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌⚘⚘⚘⚘⚘👌👌👌👈👈👈👈
@jagantalpade61504 жыл бұрын
ekch wagh
@deepakwankhede42326 жыл бұрын
चला भाऊना खासदार करुया लोकसभेत पाठऊया आपकी बारी दिल्ली
@tusharpatil46826 жыл бұрын
Deepak Wankhede khasdar nahi cm banva
@RAGHUVEERPAWAR6 жыл бұрын
Deepak Wankhede
@santoshmahajan49276 жыл бұрын
Indra Ade ..स
@santoshmahajan49276 жыл бұрын
Indra Ade ष
@Sagar-lu7kl6 жыл бұрын
ho
@abhijeetarunparab5755 жыл бұрын
"शिवाजी महाराजांचा सच्चा आदर्श सांभाळणारा माणूस "बच्चू कडू." "जमनीतला, जमिनीवर-पाय असलेला एक गोड माणूस "बच्चू कडू." "बच्चू कडू. तुम्हाला सलाम."
@deepaknirmal45065 жыл бұрын
अगदी सोप्या आणि सरळ भाषेत खूप प्रभावी विचार मांडलेत साहेब ।।पहिल्यांदा आमदार एवढा अभ्यासू आणि खरा कार्यकर्ता वाटला ।।
@sharadpotwar74483 жыл бұрын
बचू कडू कोणत्या पक्ष्या मधून सत्तेमध्ये गेले
@manishraut62946 жыл бұрын
बच्चू भाऊ...... असेच प्रेरणा देत रहा आपल्या कामाने...... बाकी लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे स्वतःची..... ज्या कामासाठी लोकं त्यांना निवडून देतात ते न करता भलतंच करत राहतात..... हे जनतेचे न राहता पार्ट्यांचे होतात...
@g.tvlogs6 жыл бұрын
Bacchu bhau aapan sansadet Asayala have .nirbhid vaktitva
@shivrajlaxmi84905 жыл бұрын
Manish Raut वा वा
@milindthawale6815 жыл бұрын
Shetkaryan Sathi zhunj denara
@yuvrajpatule60634 жыл бұрын
1नंबर
@adityasurwade5304 Жыл бұрын
भाऊ आम्हाला तुमची मदत हवी आहे
@user-es1yf3ws8r6 жыл бұрын
शेतकऱ्यांचे खरे कैवारी मा. बच्चुभाऊ कडु
@siddheshvarrajeshinde36674 жыл бұрын
जवळपास 836 कमेंट्स आहेत पन एकपन कमेंट बच्चु कडुच्या विरोधात नाही. जनतेच्या मनातील राजा मानुस।
@user-ec5lh3kw6u5 жыл бұрын
माणुस लईच भारी राव.सगळ्या आमदारानी बरचं काही शिकण्यासाठी आहे याच्याकडुन.सलाम तुमच्या कार्याला साहेब .
@narayanbhikole8766 жыл бұрын
हा मानुस आमदार आसुन चालनार नाही तर... तर तो केंद्रात पोहोचला पाहिजे.........
@omkarkulkarni43015 жыл бұрын
Ok
@kashinathpatil68904 жыл бұрын
Ok
@vianneypereira19744 жыл бұрын
@hindustan warriarewhat's wrong
@vikrampatil86344 жыл бұрын
Ok
@prashantsonone63234 жыл бұрын
Pm asa pahijje
@dattapatil60387 жыл бұрын
बच्चू कडू आपण ऐकच काम करा की नागपुर ला जा फडनविस च्या घरा समोरूण हालू च नका
@jayappawaghmode58644 жыл бұрын
वा बच्चुभाऊ तुम्ही असच शेतकय्रासाठी लढत रहा तुम्ही एकदा महाराष्टाचे सीएम होवो अशि मी ईश्वर चरणि प्रार्थना करतोय जय हिंद जय कीसान
@texasarun Жыл бұрын
माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद
@yuvrajsm7 жыл бұрын
श्री कडु साहेब आपण कृपया पुणे जिल्हा सासवड येथे येऊन विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा आधार बनावे हि विनंती.
@shankarnalage62275 жыл бұрын
Yuvraj Memane n nanga blue lovely ई लव यू nanga blue
@shankarnalage62275 жыл бұрын
Yuvraj Memane ft PFP yuuio
@madhukarbagul7855 жыл бұрын
Nice boss
@ulhasjamnik45954 жыл бұрын
@S M tuya aaichi gand ky mhant re tu
@kiranraut98964 жыл бұрын
Pune district che ladke leader kuthe aahe?
@dattapatil60387 жыл бұрын
साहेब तुमचा आंदाज चुकणार लाचार सदाभाऊ मंत्री पद गेल्यावरच रोड वर येणार पण त्या वेळेस त्याला शेतकरी घंटा देणार
@5sujal6 жыл бұрын
माझ्या मते अपक्ष आमदार आहेत ते
@satwikkorade66785 жыл бұрын
आमदार असावे तर असे
@varunkadam66385 жыл бұрын
Correct
@anilbhoyar17964 жыл бұрын
खुप सुंदर विचार आणि कार्य भाऊ चे
@pratik_yewle6 жыл бұрын
तुम्ही आमच्या तालुक्याचे आमदार पाहिजे होते
@a.k97366 жыл бұрын
Aamchya aahet mast Kam kartat Dev manus
@poojanaik70646 жыл бұрын
हिंदुश्री सनी येवले
@rfdmaratha73306 жыл бұрын
POOJA NAIK b b
@mayurdarekar44796 жыл бұрын
Nice
@akashbhargude32924 жыл бұрын
Mla pn asach vat bhau
@GaneshPatil-nf3pi6 жыл бұрын
बछु भाऊ सारखा आमदार या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही अप्रतिम व्यक्तिमत्व गोर गरिबांसाठी तुमच्या सारख्या माणसाचीच गरज आहे भाऊ ..👍👍
@GaneshJadhav-ni4nz5 жыл бұрын
Ganesh Patil 0
@navanathjori615 жыл бұрын
Shetkari raja
@sureshkukade91085 жыл бұрын
लोकशाही चा पाया मजबुत करणयासाठी बच्चुकडु सारखा आमदार असने जरूरचे आहे :
@droidandroid49364 жыл бұрын
बच्चू कडू मुख्यमंत्री व्हावेत आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठींबा दिला पाहिजे.आमचं पूण॔ सहकार्य आहे.जय जवान जय किसान
@sachinkarande73744 жыл бұрын
साहेब आमच आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु आम्ही💐💐💐💐💐💐👌👌👌👌
@maheshdeshmukh31906 жыл бұрын
धन्यवाद! Abp maza भाऊंना व्यासपिठावर बोलावल्याबद्दल
@nageshgaikwad15584 жыл бұрын
mahesh deshmukh .
@niranjanraut.18342 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@niranjanraut.18342 жыл бұрын
🙏🏻
@prabhakarraopathe6532 жыл бұрын
=_==_=:0(*_*)
@prabhakarraopathe6532 жыл бұрын
@@niranjanraut.1834 To
@topindia44026 жыл бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा पाहिजे
@gkgaming92815 жыл бұрын
JJ
@21rjjr4 жыл бұрын
Hoy yanchya Maharastra til shetkaryanchya vicharabaddal prattek nagarikacha asa agrah asla pahije.......
@swaroopshende25464 жыл бұрын
Jutr.
@_mangesh_yelmule4 жыл бұрын
Ho kharch yach pahije bhacchu bhau
@maheshchoudhary96304 жыл бұрын
Kedu
@vinaydongare49475 жыл бұрын
नाना पाटेकर. बच्चू कडू अशी माणसे महाराष्ट्रात सत्ताधारी पाहिजे. शंकर डोंगरे.
भ्रष्टाचारांचे तोंड कडू करून सामान्य गोरगरीबांचे तोंड गोड करनारा एकच नेता बच्चु भाऊ जय प्रहार
@nagnathmaske91626 жыл бұрын
मुख्यमंञी जर प्रत्यक्ष जनतेतुन निवडला तर कडू सर प्रबळ दावेदार
@diprajmotemote18725 жыл бұрын
Honarch
@namokarenterprises37675 жыл бұрын
जनतेतून मुख्यमंत्री निवडावा असं काही सामान्य जनतेनं केलं पाहिजे , तर 100% बचु कडू साहेब मुख्यमंत्री होतील व बाकी सारे लहान पक्ष मिळून लढावं जस कि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी साहेब वग्येरे तरच विजय निश्चित होईल
@sachinpatil94024 жыл бұрын
Mast sie
@sadashivphad75254 жыл бұрын
Right bro
@maheshchoudhary96304 жыл бұрын
Kedu
@gorakhberad81205 жыл бұрын
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे
@yurajmandade56405 жыл бұрын
Bhau kon martoye Tula nkich mahit asel..
@knowledgeguru191174 жыл бұрын
Ho
@babaraopalve26514 жыл бұрын
Gorakh Berad right
@yashwantdhole76454 жыл бұрын
Adhi tuch marun jay.
@gorakhmuthe23163 жыл бұрын
@@yurajmandade5640 55
@prashantpatlikhandagalle83455 жыл бұрын
शेतकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी bk भाऊंना लोकसभेत पाठवा
@namdevkonale7314 Жыл бұрын
बच्चुभाऊ खरोखरच सच्चा शेतकरी आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्राला अभिमांन आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏
@panditpalve53725 жыл бұрын
बच्चु भाऊ तुम्ही अपंग लोकांचे कार्यकर्ते आहात म्हणून तर अपंग लोकांना आज मान देतात समाजामध्ये तुम्ही जर कार्य नसता केला परिहार होता पण केला कोणी विचारलं असतं
@ramyamgar24005 жыл бұрын
मुख्यमंत्री पाहिजे बच्चू कडू
@tukaramkakde96035 жыл бұрын
लोकनायक,,महाराष्ट्राचा रिअल हिरो..
@user-bp3fs5su7m4 жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंञी होवा आशी आपल्या माहाराष्टाची इच्छा आहे ़ मनापासुन तुम्हाला धन्यवाद सर ़
@sachindandge7647 жыл бұрын
True said by Mr.Bacchu Kadu -"Janatet rahnarya mansala kontyach idol chi/Netyachi garaj padat nahi"..wish u more power Kaduji.thanks ABP..
@Dpatil76495 жыл бұрын
सलाम भाऊ आपणांस.... आणी आपल्या कार्याला.... शेतकरी चे दैवत बच्चू भाऊ कडू साहेब
@savpnilnagre26745 жыл бұрын
बच्चु भाऊ तुम्ही सरकार
@watchranvirsingh34594 жыл бұрын
Love u बच्चू भाऊ माझा मुख्यमंत्री
@jayashpannase75693 жыл бұрын
बचचूभाऊ तुमहाला उदंड आयुष्य लाभो कारण असाच बेधडक नेता या भारत देशाला पाहिजे साहेब
@someshkasture2707 жыл бұрын
sir tumi maharashtrat sarv thikani laksh day please tumi khup mothe Kam kartay shetkari tumche khup abhari ahet tumala ancha purn sport ahe
@sambhajikalaskar64104 жыл бұрын
देवाने माझ्या तालुक्यात का दिला नाही असा आमदार....जय हिंद जय किसान..
@vitthalmhaske68192 жыл бұрын
चुकीचे आहे .मि रोज फेसबुक वर बच्चुसरचे भाषण ऐकायचो आज तर ते सत्येत आहे. आता कुठे गेला यांचा शेतकरी का फक्त शेतकरी हा भांडवल म्हणून वापरतात.
@nitinthakare46102 жыл бұрын
Super bawu
@pritamdangore91684 жыл бұрын
apratim # best episode of katta # bacchu kadu
@rameshkumre46024 жыл бұрын
Thanks sir ji..have a great day only positiveity thinking..Jay Hind Jay Bharat
@sujaydesai98894 жыл бұрын
निर्लज्ज पत्रकार... संपत्ती बद्दल खोचकर प्रश्न विचारले आहेत, एका प्रामाणिक नेत्याला.
@narendra1vairagi44 жыл бұрын
Kharach ma******d aahe....
@perfectridermh68674 жыл бұрын
बामन सुधारणार नाही
@namdevkendre42745 жыл бұрын
असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे
@shekharsalunke92395 жыл бұрын
लोकांना आजून सुद्धा अक्कल नाही. bacchu भाऊ सारखा तळमळ असणारया उमेदवारांना च निवडून दिले पाहिजे
@namdevkonale7314 Жыл бұрын
बच्चुभाऊ तुम्हि सांगितलच आहे त्याप्रमाणे आमदार झालात आणि शेतकरयाच्या बाजुने अनेक पावल उचललीत ती यशस्वी झाली,तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आहेत तुम्हाला शेतकरयाबद्दल आस्था आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏
@kishubhalge54585 жыл бұрын
बच्चू भाऊ तूमी कोणत्याच पक्षात जाऊ नका अपक्ष मणूनच लडा कारण हे पक्ष तूमची माती केल्या शिवाय राहणार नाही
@kailashraut50685 жыл бұрын
बच्चु भाऊ फक्त बोलत नाहीत तर ते करून पण दाखवतात. ..
@vinaydongare49475 жыл бұрын
भावी पिढीच प्रेरणास्थान शेतकर्याबद्दल तळमळ . शंकर डोंगरे. मनमाड.
@ganeshjadhav-bk4bz4 жыл бұрын
Bhau aplya Nandgaon cha amdar asa pahijen aplyala ...
@pawanpuri50684 жыл бұрын
जय कीसान जय जवान बच्चु कडू तूझे सलाम
@tanviingole9424 жыл бұрын
मी बच्चु कडु साहेबांना अगदी जवळून पाहिले आहे.... साधी राहणी, उच्च विचार सरणी.... 😊no ego... गरिबी ची जाणीव असणारा, असा हा माणूस 😇👑
@shivrajpawar63205 жыл бұрын
बच्चु साहेब शेतकरी आहेत म्हणून शेतकऱ्यांची अतिशय तळमळ
@kalyanpatil52914 жыл бұрын
Ho
@sejalvighe83984 жыл бұрын
Bachkadu
@ambadasnavale35612 жыл бұрын
@@sejalvighe8398 U
@satishbhujbale79754 жыл бұрын
मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस पाहिजे राव....
@77imran454 жыл бұрын
Very nice knowledge of farmers life questions
@pramodvaidya78864 жыл бұрын
बच्युजी आगे बडे विचार सोडूनका धन्यावाद.
@MD-so4lv4 жыл бұрын
🙏दमदार आमदार बच्चू भाऊ कडू🙏
@niranjanmanur75546 жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है....पराजित नही.
@dnyaneshwarjaybhaye18634 жыл бұрын
Yesss
@gajanantayade22764 жыл бұрын
नमस्कार, मी नॅएछोऐएअःऋऊअःऋकश
@shivajiawtade8558 Жыл бұрын
0
@itprofessionals39815 жыл бұрын
Love you dada I am always with you... Big fan of baachu bhau... HIT like fans
@sudamekhande14084 жыл бұрын
इंदोरीकर महाराज बच्चु कडु महाराष्ट्रची शान
@sanjaylasure15106 жыл бұрын
भाऊ तुम्ही जर मुख्यमंत्री असता तर आत्महत्या झाल्या नसत्या .
@shaikhanis65505 жыл бұрын
Ekdam right
@rtigondia14 жыл бұрын
मी माझ्या मनात विचार केला आपले सारखे भाऊ
@dnyaneshwarjaybhaye18634 жыл бұрын
Kharch nahi honar
@pandurangtawhare30244 жыл бұрын
A
@pratapgosavi9285 жыл бұрын
खरंच भाऊ मुख्यमंत्री व्हायला हवेत
@akshaygarale66184 жыл бұрын
खर आहे असं चांगलं काम करणारे भारतामध्ये 1 नंबर चे करतात रोखठोक बोलतात नियमांचे काटेकोर माहिती असल्याने शेतकरी बांधवांना न्याय देणारे बच्चु भाव आमदार साहेब आहेत
@svmhatre27614 жыл бұрын
आमदार बच्चू कडू सर बरोबर बोलले की सर्व पक्षांना सत्ता नसल्या वर यांना शेतकरी आठवतो आणि सत्ता आल्यावर व्यापारी दिसतात हे १००% सत्य आहे
@dattuborude7748 Жыл бұрын
,2,,,,,,,,,
@sansurvase24 жыл бұрын
अप्रतिम विचार... विस्वास नाही बसत की असा नेता आपल्या महाराष्ट्रात आहे. 👌🏻👏🏽👏🏽👏🏽
@pandharinathghogare19827 жыл бұрын
1 माॅन शो बचू कडू
@adinathnalage45224 жыл бұрын
जे का रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपुले। तोची साधु ओळखावा। देव तेथीची जाणावा।
@SunilPawar-zo3cj4 жыл бұрын
मी मरो आनी माझ आयुष्या या महान मानसाला लाभो कैवारी दीन दुबळ्याचा आवाज जनतेचा बच्चुभाउ
भाउ तुमि खरच ग्रेट आहात मि पन तुमच्याच मागे येनार मि उपसरपंच प्रकाश दि भगत कलाशि.धामणगाँव रेलवे. ज़ि.अमरावती.
@subhashgadewar44 жыл бұрын
बचुभाऊ तुमच्यासारखे आमदार सर्व झाले तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही
@nileshdikshu4 жыл бұрын
जय प्रहार.. अपना भिड़ू बच्चु कडू..💐
@nageshpatilchoutmal59952 жыл бұрын
जय शिवराय जय प्रहार भाऊ ✊
@hgvccdffdufghgy32732 жыл бұрын
माझा आवडता लोकप्रिय नेता माझ्या विदर्भ राज्याची छान असे आमचे आदरणीय कडु साहेब यांना माझा नमस्कार जगाच्या कल्याना संतांच्या विभुती देहझीजवति परोपकारी भारत माता की जय जयहिंद जय महाराष्ट्र
@user-jl5gb8mp1q4 жыл бұрын
भारताचा प्रत्येक प्रतिनीधी बच्चु भाऊ सारखा असला तर भारत जगात १नंबर राहिल
@atultech77695 жыл бұрын
तुमच्या सारखा माणूस प्रधानमंत्री व्हावा।।हीच प्रार्थना
@madhavsarade95583 жыл бұрын
pm.pahejet
@rohittarkase15824 жыл бұрын
या माणसाची जागा खुप वर आहे राव या माणसाच्या विचारा ला सलाम खुप छान विचार आहेत,,,,👌👌👌
@ganeshdhende84914 жыл бұрын
बच्चु भाऊ सारखा साधा सरळ आणि निस्वार्थी आमदार/मंत्री होणे नाही.
@nileshshinde66555 жыл бұрын
रडायला आलं राव महाराष्ट्रात फक्त एकच साहेब बच्चु कडु
@ramumisal99944 жыл бұрын
हा माणूस देव माणूस आहे
@AD-hp2sl4 ай бұрын
BACHU BUAVU आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.* 🚩🍃🌱👏👏 *जय हिंद , जय भारत* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@lalsingvasave93154 жыл бұрын
खुपच छान विचार होता तुमच्या बच्चू कडू भाऊ
@yadavshivaji4694 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राचे हेच तर दुर्दैव आहे चांगल्या लोकांना कोणी पुढे येऊन देत नाही