स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा खजिना

  Рет қаралды 1,683,088

ABP MAJHA

6 жыл бұрын

अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी... स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर भेटीचे अनेक दाखले दिले जातात. पण तसा संबंध दाखवणारे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाहीत. मात्र 'एबीपी माझा'ने तुळजाभवानीचा असा एक महत्त्वाचा अलंकार शोधला आहे, जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगतो. करोडो रुपये किंमत असलेला हा दागिना 'माझा'च्या टीमला तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात सापडला. तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात एकूण सात पेट्या आहेत. गुप्त कळ दाबल्याशिवाय गुप्त खजिना उघडत नाही. खजिन्याच्या खोलीत चिटपाखरुही जाऊ शकत नाही. खजिना पुरातन दागिन्यांच्या पेट्यांनी भरुन गेला आहे. पेट्यांमध्ये शेकडो वर्ष जुने अलंकार आहेत. प्रत्येक अलंकारात माणिक, मोती, पाचू, हिरे आहेत. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.

Пікірлер: 682
@bhartipakhale3349
@bhartipakhale3349 4 жыл бұрын
धन्य झालो आम्ही , तुळजाभवानी मातेचे अलंकार आम्हाला पहायला मिळाले. जगदंब जगदंब .
@sangitakulkarni3425
@sangitakulkarni3425 2 жыл бұрын
आई तुळजभवानी कोटी कोटी नमस्कार आई चा खजिना पाहून समाधान वाटले.
@sspp7040
@sspp7040 3 жыл бұрын
किती छान आहे दागिने देवीचे तुमच्या मुळे पाहायला मिळाले 🙏आई राजा उद उद🙏🙏
@anilkhochare3447
@anilkhochare3447 3 жыл бұрын
मी तुळजापूर चा असून सुद्धा कधी पहायला मिळाले नाहीत ते मातेचे अलंकार तुमच्यामुळे पहायला मिळाले कुलकर्णी साहेब व abpमाझा चे मनःपूर्वक आभार
@kuldeeppawar5182
@kuldeeppawar5182 Жыл бұрын
जय भवानी 🙇🧡 पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🙏
@prabhakarsave4566
@prabhakarsave4566 6 жыл бұрын
वंदन तुला आई भवानी.ज्या राज्यावर आशिर्वाद होता असे माझे दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत माझ्यासारख्या सामान्य माणसाचा जन्म झाला हेच भाग्य जय भवानी .
@tulasiballoj4300
@tulasiballoj4300 3 жыл бұрын
Jai ma jaima jaima jai ma bhavani.
@tarabaihiwase8356
@tarabaihiwase8356 3 жыл бұрын
Jay tulja bhavani mata Phar sundar alankàr.
@sudamraosonawane2283
@sudamraosonawane2283 3 жыл бұрын
1
@rekhapatil4969
@rekhapatil4969 3 жыл бұрын
jay Bhavani jay shivaray 🚩🚩🔥🙏🙏
@rahulyalgachchi957
@rahulyalgachchi957 2 жыл бұрын
माकड
@latagujar9078
@latagujar9078 4 жыл бұрын
आई जय भवानी माता शतशः प्रणाम आई तुझी कृपा अखंड सर्वावर कायम राहूदे.
@mukeshbharsakle3783
@mukeshbharsakle3783 5 жыл бұрын
आभार माऊली आपले, जे आयुष्यात कधी पाहू शकत नाही त्याचे दर्शन घडले , खरच मना पासून आभार
@shubhadakane9365
@shubhadakane9365 3 жыл бұрын
AAaaaaaAaAAAAaaAaaa!aaa
@जयसनातनी-ब2ड
@जयसनातनी-ब2ड 11 ай бұрын
अद्भुत अद्वितीय असा देवीचा खजिना आहे. अशी रहस्यमय माहिती सतत लोकांना देत राहावे ही आपणास नम्र विनंती
@seemakulkarni2121
@seemakulkarni2121 6 жыл бұрын
भवानी माय, अद्भुत तुझी किमया,तुला दंडवत असो.💐
@marathikida4503
@marathikida4503 6 жыл бұрын
Jay bhavani
@shitalsawdekar9055
@shitalsawdekar9055 6 жыл бұрын
Jay bhawani
@jaydipdesai2069
@jaydipdesai2069 3 жыл бұрын
कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शिवना अलंकाराचे दर्शना झाले खरंच आज आमच्या ज्ञानात थोडीशी भर पडली आहे आई जगदंबा माते सर्वांना सुखी आनंदी व आरोग्यदायी ठेव हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना जय जगदंब जय भवानी ओम तुळजा भवानी देवी ये नमः
@sunandaraktate9743
@sunandaraktate9743 2 жыл бұрын
Pp0
@दिपालीगाढवे
@दिपालीगाढवे 3 жыл бұрын
अशा प्रकारची माहिती दाखवणे खरंच चुकीचा आहे पण ही माहिती अनमोल आहे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे आमचं नशीब आहे की आम्ही हे सर्व काही बघतो धन्य ती संस्कृती भारतीय जय तुळजाभवानी
@aparnagiri2288
@aparnagiri2288 2 жыл бұрын
He jagt janani hampar teri kripa bani3rahe aashirvad bana rahe hamare gurudev jald hamare bich aaye
@sopannimhan
@sopannimhan 3 жыл бұрын
🌺अप्रतिम सुवर्ण अलंकारिक दर्शन. ABP माझा चे खूप खूप आभार 🙏
@akshaypujari9094
@akshaypujari9094 2 жыл бұрын
👌👌🙏🙏💐💐
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 4 жыл бұрын
खरच आहे देवीचे दागिने पाहायला मिला ले हे आमचे भाग्य च आहे,नाहीतर स्वप्नांत पण पाहता आले नसते,धन्यवाद भाऊ 🙏
@namdevsahare4750
@namdevsahare4750 2 жыл бұрын
Thanks for A. B. P. Maja far showing ornaments of Maa Tulja bhawani. Jai Maa Tulja Bhawani, Har Har Mahadev.
@mahadevbhosale5406
@mahadevbhosale5406 4 жыл бұрын
फार सुंदर दाखविला , आमच्या घरान्याचा इतिहास, धन्यवाद
@prajwalshelke171
@prajwalshelke171 2 жыл бұрын
श्री तुळजाभवानी माताय नमः खूप छान
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 2 жыл бұрын
आई मातेचा आशिर्वाद सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे २८
@गावरानमराठी-ट6द
@गावरानमराठी-ट6द 2 жыл бұрын
धन्य धन्य झालो भाग्यवंत आहोत आई तुळजाभवानी मातेचे अलंकार दाखवले मातेचीच कृपा आहे भाऊसाहेब
@jairamthikane3661
@jairamthikane3661 4 жыл бұрын
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक जय भवानी माता की जय
@Vishaltarte121
@Vishaltarte121 5 жыл бұрын
अनमोल खजिना आहे हा, इतके।पुरातन , आणि आपले राजे श्रींछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कळतील आहेत हे दागिने, खूप भाग्य जे आम्ही पाहतोय मी स्वत तूळजापूर चा राहतो मुंबई पण ही माहिती नव्हती, डोळ्यांचे पारडे फिटले।असे।आहेत, आईंतुळजाभावणी च दर्शन झाले कीं डोळे भरून येतात हा स्वानुभव
@archanagurme6680
@archanagurme6680 3 жыл бұрын
जय जय तुळजाभंवानी माता की जय आई राजा ऊदो ऊदो
@peupunekar295
@peupunekar295 2 жыл бұрын
खरच डोळ्यांचे पारणे फिटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय
@AlkaMogal
@AlkaMogal 5 ай бұрын
आई तुळजा भवानी चा उदो उदो !💐💐
@Leo-hn9sf
@Leo-hn9sf 2 жыл бұрын
Khup abhari ahot. Jai Bhavani aai
@rohanchougule8279
@rohanchougule8279 3 жыл бұрын
सर अशा गुप्त माहिती आपण जगासमोर आणून आपल्या जिल्ह्याची शान तर नक्कीच वाढवली आहे पण कुठं तरी माझ्या मनाला या गोष्टी बरोबर वाटत नाहीत कारण आपल्या देशाने अगोदरच खूप मोठा खजिना इतर देशांच्या स्वाधीन करून बसलो आहोत अशा स्थितीत अशी माहिती केवळ प्रसिद्धीसाठी जगासमोर मांडणं हे कुठं तरी चुकीचे आहे असं मला वाटत
@rajshamraopatil9135
@rajshamraopatil9135 6 жыл бұрын
ABP माझा चे खूप खूप धन्यवाद।।। शिवछत्रपतींचा इतिहास दाखवायची मोहीम हाती घेतल्याबद्दल... आभार.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे👑🙏
@ulhaskale1003
@ulhaskale1003 3 жыл бұрын
Excellent information about our Goddes Thanks
@shankarraomahalle6274
@shankarraomahalle6274 2 жыл бұрын
आम्ही, भाग्यवान, आहोत,या, जन्मी, मातेचे,दागिने, पहायला, मिळाले,
@nutankumar9932
@nutankumar9932 3 жыл бұрын
🔥 जय शिवराय 🔥🔥 जय भवानी 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥
@21rjjr
@21rjjr 4 жыл бұрын
राहुल कुळकर्णी हा महाराष्ट्राचा आवडता रिपोर्टर आहे......
@sachinrajenimbalkar4820
@sachinrajenimbalkar4820 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय खूपच आभारी आहे राहूलजी
@drsureshbodhkhe351
@drsureshbodhkhe351 2 жыл бұрын
Jai.bhawani.jai.shiwaĵi,
@baliramdongare9753
@baliramdongare9753 6 жыл бұрын
देवाचे खजिने मोजणयापेक्षा नेत्यांचे ब्लॅक मणी मोजा
@rnmane1
@rnmane1 5 жыл бұрын
very true
@santoshgaikwad5051
@santoshgaikwad5051 4 жыл бұрын
जाऊ द्या अजुन नोटा बदल करतेन कालाधन 2016पासुन अजून आलं नाही भारतात
@SunilRathod-vz4pu
@SunilRathod-vz4pu 4 жыл бұрын
बरोबर भाऊ
@vishnusawant2498
@vishnusawant2498 5 жыл бұрын
आई भवानी जर महाराजांना तलवार देऊ शकते तर काय काय करू शकते लक्षात ठेवा आई भवानी अप्रत्यक्ष रूपाने भगवती महामाया या तारामांडलामध्ये वास करतेय कधीही कोठेही कोणताही चमत्कार करू शकते विश्वास ठेवा किंवा न ठेवा पण हेच सत्य आहे
@shrikantpatil3277
@shrikantpatil3277 4 жыл бұрын
aye jagdamba tulja bhawani
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 4 жыл бұрын
आई भवानी या पामराचा तुला साष्टांग दंडवत जय तुळजाभवानी माता की जय
@sanjayghag4907
@sanjayghag4907 2 жыл бұрын
देवी ला माझा नमस्कार सर्व भाविकांची इच्छा पुरी कर ही देवी चरणी प्रार्थना देवी माते या राज करताना आशिर्वाद दे ते महाराजांसारखा राज्य चालवायची त्यांना बुद्धी दे ही देवीचरणी प्रार्थना
@saiprasadsawant9037
@saiprasadsawant9037 2 жыл бұрын
नमस्कार 🙏 आईने साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद दिला.. महाराजांनी स्वराज्य मिळविले स्वातंत्र्य मिळाले. आपण आपल्या डोळ्यानी हे सर्व पाहु शकलो नाही परंतु या भूमी मध्ये आपला जन्म झाला हे आपले भाग्य तसेच राहुल कुलकर्णी दादा तुझ्या मुळे मला आज निदान हे सर्व अलंकार, वैभव पाहायला मिळाले हे ही माझे थोर भाग्य नाहीतर हे देखील कोणाच्या नशिबी नसते हो.. मनःपुर्वक धन्यवाद 🙏 दादा आणखी एक सांगायचे आहे तुझे नाव राहुल कुलकर्णी आणि माझा जीवष्ठकंठष्ट मित्र आहे त्याचे ही नाव राहुल कुलकर्णी.. माझा भाऊच आहे.. तुला बोलताना मला त्याचा भास होतो. 🙏☺️🙏
@bhalchandrakulkarni9046
@bhalchandrakulkarni9046 3 жыл бұрын
आम्ही धन्य झालो .कुलदेवतेच्या दागीन्याचे दर्शन झाले
@omkarkadam7749
@omkarkadam7749 4 жыл бұрын
||आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल भवानी माता की जय||🌼🙏🚩🌼🙏🚩🌼🙏🚩🙏🚩🌼🙏
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 2 жыл бұрын
Hon Rahulji thanks to obtain this event for me i thanks ABP to bring this event
@arvindbhambure120
@arvindbhambure120 2 жыл бұрын
आई राजा उदो उदो उदो बोला अबाबईचा कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय
@vaishalidesale1086
@vaishalidesale1086 3 жыл бұрын
Great Dada tumchyamule amhala Devi che dagine Baghyala milale
@heblegirish
@heblegirish 6 жыл бұрын
Khoopch sundar. Mukut ani Veni sarvat sundar ahet. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@bhagirathkadam8970
@bhagirathkadam8970 4 жыл бұрын
अनमोल खजिना हा महाराष्ट्रा ची शान आणि मान आहे
@sachinbhondivale1057
@sachinbhondivale1057 6 жыл бұрын
Aadhbhut...mazya Maharashtrache vaibhav....Jay shivray....
@जयमहाराष्ट्र-ङ7द
@जयमहाराष्ट्र-ङ7द 6 жыл бұрын
Deviche fakt alankar dakhavayche hote, locker aani te kase ughadtat he dakhavane surakshechy drustine thik nahi. Jai Aai Tulja Bhavani 🙏🙏🙏. 🌹🌹🌹. 🙏🙏🙏
@iamindian2520
@iamindian2520 4 жыл бұрын
Agadi brobar
@prafullpatil3203
@prafullpatil3203 5 жыл бұрын
आई तुळाभवानीच्या नावानं चांगभलं
@vishwavijaysawant9848
@vishwavijaysawant9848 2 жыл бұрын
कुलस्वामिनी आई भवानी देव्ये नमः
@bharatiysangeetkalabyvivek4478
@bharatiysangeetkalabyvivek4478 2 жыл бұрын
श्री तुळजा भवानी माताकी जय।।
@sagaryadav7872
@sagaryadav7872 6 жыл бұрын
खुप छान भवानी आई आपल्याला उंद्ड आयुष्य देवो......
@nknnnn4977
@nknnnn4977 6 жыл бұрын
अनमोल असा खजिना आहे यांच्याकडे तरी, किती साधी माणसे आहेत.नाही तर ते लालबाग राजाचा बाजार मांडणारे करोडो फ्लॅट चे मालक बघा...
@funwithavani8665
@funwithavani8665 5 жыл бұрын
Www how work divarter in bathroom.com
@ravindragurav835
@ravindragurav835 5 жыл бұрын
@@funwithavani8665 ⁶
@maheshgalande1294
@maheshgalande1294 5 жыл бұрын
Karan he lok aadhpasun ch shrimant raje saavkar patil ahet..sonyacha dhurr nighycha marathwadyt,,
@आत्मारामराऊत-त7व
@आत्मारामराऊत-त7व 4 жыл бұрын
सत्ययुग मधिल हा ज्याना आसावा
@baliramkshirsagar9737
@baliramkshirsagar9737 3 жыл бұрын
@@maheshgalande1294 use
@vishnutakik7640
@vishnutakik7640 6 жыл бұрын
Jay Shivaji ...jay bhavani...!!!! The great Shivshatrapati maharaj...
@vandanavelnaskar2204
@vandanavelnaskar2204 Жыл бұрын
Aai Tuljabhavani Matecha udo udo.❤
@RaviKajari
@RaviKajari 4 жыл бұрын
आई भवानी साष्टांग नमस्कार....!!!
@darshanpatil4456
@darshanpatil4456 2 жыл бұрын
माय भवानी जय शिवाजी....
@rajinishetty8640
@rajinishetty8640 Жыл бұрын
Jay mataji ki... Jay maa shree tulja bhavani aai
@sunitawakalkar2243
@sunitawakalkar2243 3 жыл бұрын
Jai tulja bhavani mother aple davine Che darshan labhale sada apli krupa drishti amhi bhartiyan var sada aso 🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭👍🏻👍🏻
@HD-ix1gi
@HD-ix1gi 5 жыл бұрын
देशाच्या संसदेत कायदा करुन असे अनमोल खजिने लोक कल्याणासाठी का वापरू नये.. कारण हा खजिना फक्त बिना उपयोगाचा आहे. देश भूक दारिद्र्य आणि कुपोषित अवस्थेत असणाऱ्या भिकारी देशाला मोठा उपयोग होउ शकतो. विचार व्हावा. जय जीजाऊ.
@pradipp495
@pradipp495 7 ай бұрын
Tumhi sambhaji brigradechay aahat ka 😅
@marathikida4503
@marathikida4503 6 жыл бұрын
Nad karayacha nay mazi aai amba bai tuljabhavani tula maza namaskar tuze bhavya roop pahun dole trupt zale
@sanjaytokekar9840
@sanjaytokekar9840 4 жыл бұрын
Meri Tulja Maa.
@BG-xx5fc
@BG-xx5fc 3 жыл бұрын
🌞🕉Jai Tulja Bhavani Mata-Pitay Namaha🙏. Jai Hind Jai Bharat. 🙏
@ganeshmane9745
@ganeshmane9745 4 жыл бұрын
।। सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार ।।🙏 ।। तुळजाभवानी ।।🙏
@kalpanasarnaik9787
@kalpanasarnaik9787 3 жыл бұрын
तुळजाभवानी Mata Namo Stuti
@premkumarwaghmare4059
@premkumarwaghmare4059 2 жыл бұрын
My fav reporter, Keep up the good work
@sainathwalke6182
@sainathwalke6182 2 жыл бұрын
Aai bhawani...... 🙏🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🙏
@तानाजीमाने-र4व
@तानाजीमाने-र4व 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@padminimokashi9624
@padminimokashi9624 4 жыл бұрын
खुप छान प्रयत्न
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 6 жыл бұрын
Thanks abp jai bhavani
@akshaydange3542
@akshaydange3542 6 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय जयतू हिन्दुराष्ट्रम🚩🚩🚩🔥
@yugandharasawant8063
@yugandharasawant8063 4 жыл бұрын
Jai bhavani..jai shivaji 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gokuldhonde9414
@gokuldhonde9414 Жыл бұрын
Jay mata di
@hariharthakur7305
@hariharthakur7305 2 жыл бұрын
भवानी माता की जय .
@tukaramawaghade5601
@tukaramawaghade5601 3 жыл бұрын
Jai aai maa tuljabhavani🙏🙏🙏
@dhirajdeshmukh8565
@dhirajdeshmukh8565 6 жыл бұрын
जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@kirankulkarni318
@kirankulkarni318 2 жыл бұрын
पुरोगामी लोकांची हे पहाण्याची पण लायकी नाही
@rajendrabagul155
@rajendrabagul155 3 жыл бұрын
जय तुळजा भवानी आई 🙏
@shankargorade1700
@shankargorade1700 4 жыл бұрын
कोरोणासाठी मदत करा देवाला गरज नाही माणसाला गरज आहे
@yashpalsable7967
@yashpalsable7967 4 жыл бұрын
बरोबर आहे
@tejasjadhav9891
@tejasjadhav9891 3 жыл бұрын
Denaryachi marji
@shivshahi9612
@shivshahi9612 3 жыл бұрын
इतिहास कधी विकला नाही जात आई चे दागिने कधी विकत नाही तू तुझ्या आईचे दागिने विक्षिल का
@anid805
@anid805 2 жыл бұрын
Keli amchya hindu mandir trusts ni anek lokanna madad keli
@simatilekar6982
@simatilekar6982 4 ай бұрын
Jay tulja bhavani Mata ki jay❤
@SksalonPandharpur2007
@SksalonPandharpur2007 2 жыл бұрын
जय भवानी अंबे मा
@AMULTM23
@AMULTM23 6 жыл бұрын
ABP MAZA VALYANA THANKSNICE REPORTI
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 жыл бұрын
कुलकर्णी साहेब मी तुळजापूर ला गेली 30वर्षे दरवर्षी जातो हा खजिना कधीच पाहिला नाही तुम्ही तो दाखवला त्याबद्दल धन्यवाद मी तुळजापूर ला पायी जातो माझ्या गावापासून तुळजापूर फक्त्त 18km आहे
@deepakshinde6739
@deepakshinde6739 4 жыл бұрын
Ha khajina Asa jagjahir nka karu yogya thikani upyogi anava jay mataji
@bhauravpawar6556
@bhauravpawar6556 Жыл бұрын
Bhawani mata ki jay🙏🙏
@prabhakarkulkarni7267
@prabhakarkulkarni7267 2 жыл бұрын
Aai Bhavani dandavat
@akshaylonkar237
@akshaylonkar237 3 жыл бұрын
Jay tulja Bhavani Mata ki Jay
@poojamulay7268
@poojamulay7268 4 жыл бұрын
Aai bhavani tuja aashirvad
@abashelar4487
@abashelar4487 2 жыл бұрын
Aai Tulaja Bhavani Mata ki Jai
@vijaythombare5124
@vijaythombare5124 5 жыл бұрын
असा जुना खजाना चक्क तिथे रूममध्ये जावून शुट‌‌ करून पुर्ण जगापुढे दाखवणं हे कितपत योग्य???
@acturian9570
@acturian9570 4 жыл бұрын
From security point of view they should not have shown the doors, how to open , what locks are used etc etc. They need to apply common sense after all we refer our Goddess as jagganmata so her security and the security of her belonging must be the top priority of state and nation.
@sujatamophirkar9673
@sujatamophirkar9673 3 жыл бұрын
Exactly my point
@sagarasabe7376
@sagarasabe7376 6 жыл бұрын
Rahul tumchya news kharch mast astat... abp mule srvana phayla milala...
@rasikadhawre2597
@rasikadhawre2597 6 жыл бұрын
Jai bhavani Jai Shivaji 🙏🙏🙏
@anitamahamuni127
@anitamahamuni127 4 жыл бұрын
😅😅😅😅
@yashwaksare8808
@yashwaksare8808 4 жыл бұрын
जगदजननी आई तुळजाभवानी
@आरऐमशेळके
@आरऐमशेळके 4 жыл бұрын
जय भवानी जय आई तुळजाभवानी
@sujatakadam1435
@sujatakadam1435 3 жыл бұрын
या भयंकर महामारीत सगळ्या देवाचे खजिने त्यांनी स्वतः हुन ‌सरकारात जमा करून देशाची मदत करावी व राजकारण्यांनी काही बोध घ्यावा आपले लपवलेले खजिने बाहेर काढावेत देशाची मदत करावी
@anid805
@anid805 2 жыл бұрын
@@sujatakadam1435 ho ka ani ithar dharmik stalavarcha paisa tyach kay karyach
@mangeshpaul2044
@mangeshpaul2044 4 жыл бұрын
Wa मस्त
@pranavpawar4663
@pranavpawar4663 6 жыл бұрын
||आईसाहेब तुळजा भवानी माता||
@akshayn342
@akshayn342 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@Samu_0007
@Samu_0007 6 жыл бұрын
जय तुळजा भवानी।
@chunglife1052
@chunglife1052 6 жыл бұрын
Nice jay bhavani
@babasahebramsing6324
@babasahebramsing6324 3 жыл бұрын
आई तुळजाभवानी तुला माझा नमस्कार त्रीवार
@amitgawade3328
@amitgawade3328 3 жыл бұрын
Jagdamb…Jagdamb…🙏🏻💐✨
@devidaspawar1
@devidaspawar1 4 жыл бұрын
अप्रतिम खजाना...
@vandanavelnaskar2204
@vandanavelnaskar2204 Жыл бұрын
Om shree Tulajabhavani Aaicha udo udo
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 3 жыл бұрын
Aai bhavani namastute