आव्हाड सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@rajupadhyeКүн бұрын
😊😊😊
@Bablubhaiya2Күн бұрын
हो हो त्याच्या मुंब्र्यात जाऊन राहा नाही तर स्वतः ची पोरगी दे तिथं लग्न लावून😂
@namdevpawar37712 күн бұрын
ऐकत आहात ना देवा भाऊ मस्त चाललंय पण काही दिवसांनी तुम्ही सुध्धा सुरक्षित राहणार नाहीत गंभीर बाब आहे सगळंच धोक्यात येइल. कॅबिनेट,c.m. वगैरे या गोष्टीला काही किंमत राहणार नाही...😢
@shahedkhan81322 күн бұрын
सिद्ध होणार नाही,सगळं काही fix आहे साहेब, काही होणार नाही आरोपीला.... ह्याच्या मागे फडणवीस आहे
@ratharb65522 күн бұрын
लोकनेते आव्हाड साहेब तुम्हाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@saurabhr45602 күн бұрын
Ky mhnje tu ky dhungnavr pdlay ky😂
@GaneshKadge2 күн бұрын
वाघ आहे आव्हाड साहेब
@saurabhr45602 күн бұрын
@@GaneshKadge gp re🤣 kolha ahe to labad kolha🤣
@gauravrajurkar07092 күн бұрын
@@GaneshKadge Yes
@Bablubhaiya2Күн бұрын
काय तो नेता काय तो लोकनेता 😂😂 याच्या मुंब्र्यात फक्त एक दुकान किरायाने घेऊन धंदा कर मग समजेल तुला😂😂
@sanjaysahane138920 сағат бұрын
आव्हाड साहेब तुम्ही खुप छान व वास्तव सत्य सांगत आहेत.अभिमान वाटतो
@vkp5002 күн бұрын
एक था टायगर 😎आव्हाड साहेब
@akashingawale38812 күн бұрын
मुळशी पॅटर्न मधले पोलीस आहेत काय हे, चोर समोरून निघून जातो आणि कळतही नाही😂😂
@ajittat73882 күн бұрын
💯 राइट
@shashikantsuroshe55152 күн бұрын
एक नागरिक म्हणून वाटते, प्रामाणिक नेत्यांच्या हातात सत्ता मिळत नाही, काही चुकीचे नेते व गुंड लोकांचा भरणा सत्तेत होतो, आणि मग सत्ता आणि संपत्ती करिता काय पण, आणि जनतेचे वाटोळे होत आहे,
@anilpallewad2233Күн бұрын
👍👍
@PanduLokhande9732 күн бұрын
संतोष अण्णा देशमुख प्रकरणाचा तपास योग्य आणि लवकर पूर्ण होण्यासाठी जनतेने उठाव करणे गरजेचे आहे
@vijaypatil7040Күн бұрын
दृष्ट राजकारणामुळे मुळे एक गरीब मराठा मुलाचा घात आणि गरीब वंजारी मुलांचा बळी जाणार हे मात्र नक्कीच.
@santoshnagargoje7776Күн бұрын
Exactly bhava.....👍
@Bablubhaiya2Күн бұрын
तो मुलगा पण राजकारणात होता, आणि राजकीय कृत्यातून च सर्व झाले
@M.R.1502 күн бұрын
सगळ्यात अपयशी गृहमंञी
@shashikantsawant9917Күн бұрын
अपयशी तर आहेतच पण घाणेरडे सुद्धा आनाजी पंत महाराष्ट्रात त्यांनी गुंडा राज चालु केले आहे हे थांबले नाही तर सामान्य जनता जगणं मुश्कील होईल
@sandeepmohite767Күн бұрын
साहेब देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी आवाज उठवत रहा या दोन्ही कुटुंबाचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल... 👏🏿
@ambalalpawar38182 күн бұрын
वाल्मिक कराड ने अधिकृत बीजेपी त प्रवेश केला ना तर हिंदू - धर्म रक्षक आदर्श समाज सेवक म्हणून बीजेपी वाले डोक्यावर घेऊन क्लिनचिट पण देतील ना....?
@shrikantjpatil1502Күн бұрын
नक्की
@premanandmaske8254Күн бұрын
अगदी बरोबर बोलात सर अन्याय होत असेल तर अन्याय करणाऱ्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे मंग तो कोणी का असेना...
@sanjaykamble32405 сағат бұрын
प्रकरण गंभीर आहे सी आय डी लोळत लोळत वाल्मिक साहेबा समोर लोटांगण घालून हजर झाले शरमेची बाब आहे सोमनाथ सूर्यवंशीला सर्व विसरले आहेत
@NarayanGaikwad-ub4ohКүн бұрын
धन्यवाद आव्हाड साहेब खुप खुप धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@LaxmanWagh-tm7qmКүн бұрын
पोलिस मजबुत पण सध्द्या मजबुर.......
@vkp5002 күн бұрын
धनंजय मुंडे ला आतापर्यंत ताकत कुणी कुणी दिली .
@hemantjangam7798Күн бұрын
जितेंद्र आव्हाड बरोबर आणि गंभीर गोष्ट सांगत आहेत.
@sheshraojagtap2 күн бұрын
Satya mev jàyte ,Awhad sir ,Satya ujedat aannach.Thanks sir .
@kharepatil33152 күн бұрын
Salute to avahad saheb
@krishnaghumare27152 күн бұрын
याला एकच पर्याय आहे सर्व सामान्य कायदा
@ganeshlokhande2150Күн бұрын
पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे आगोदर पोलिस यंत्रणा सुधरायला पाहिजे
@samadhankhare8800Күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब जयभीम 🙏आपण आमच्या वंचिताचा आवाज आहात. आपण नेहमीच पुरोगामी विचारांची भूमिका घेतली आहे साहेब. विधिमंडळात आपले प्रत्येक विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण असते. महाराष्ट्रात खर्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी व शिव,फुले शाहू आंबेडकरांचे तळागळात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. नमो बुद्धांय. जयभीम साहेब 🙏
भारतामध्ये सैन्याने देश ताब्यात घेण्यात यावा तरच देश वाचेल
@Rahultekale-d8eКүн бұрын
आव्हाड साहेब एक नंबर काम करीत आहे तुम्ही मानले तुम्हास आम्ही एक नंबर काम
@satyamkamble7539Күн бұрын
Mind blowing ,sir. I salute you sir.
@kothekarabhijit30052 күн бұрын
उबाठा कुठे गायब झाला? संपादक पण गारद झालाय!
@jaiho8073Күн бұрын
आमच्या सिन्नर तालुक्यातील आहे आव्हाड साहेब
@sundarlomte1902Күн бұрын
एकच टायगर जितेंद्र आव्हाड
@ravindradhamdhere7193Күн бұрын
Excellent speech sir
@gopalpatil8596Күн бұрын
ओ शेठ तुमच्या मुंब्र्यात मराठी माणसाल मारहाण झाली 😂😂😂 त्यावर बोल
@swapnilpatil84416 сағат бұрын
Je mahatwache mudde aaj 'Maharashtrat' uthat aahet jase ki 'Ghotalebaz E V M' aani 'Kej' che 'Sarpanch' 'Swargiya Santosh Anna Deshmukh' hatya prakaran - warun 'Samaanya Maharashtriyan Janteche' laksha wichalit karnyasathi sattadhari 'Mahayuti' kadun. Aani 'Jirendra Aavhaad Sahebanna' janivpurwak badnaam karnyasathi.
@OmkaarismКүн бұрын
Kadak..!🔥
@shivrajanegundi_0782 күн бұрын
आज आव्हाड साहेब खरे बोलले. आजपर्यंत गप्प का बसले होते. सगळेच राजकीय लोक सारखेच आहेत.
@mixologywithbjКүн бұрын
खरा आहे आवड sir mi माझा area तुन जातं होतो ani ek चरसी मला direct शिव gali kela नंतर mi police station gelo fir getli but police सांगलीतला court jaa tya नंतर action केणार मला aata barosa nahi mumbai police var really 🙏
@BalasahebThube-d1mКүн бұрын
जय शिवराय.जितेंद्र अव्हाड जे बोलतात ते अगदी 100% सत्य आहे.सुरवात ही धर्म म्हणून झाली आणि धर्मा मधे जतिवाद हा आज नाही मागिल 20 वर्षापासून सुरु आहे मात्र हे पंचांग या लोकसभेमधे महाराष्ट्रात प्रथम आल.ते अम्बेजोगाई या सभेमधे.सुरवात ही mp मधिल भोपाळ मधिल सभेत झाली आहे.जरा मुळात जा.झाड जेवढ वरती वाढत तेवढीच मुळ खाली असतात.फान्द्या जेवडया वाढतात त्या अगोदर मुळ वाढत.
@SharadSir2Күн бұрын
❤
@dnyaneshmore1433Күн бұрын
Salute sir
@AD-hp2slКүн бұрын
Loknete Avad saheb First time tymhala baghun aj salute tumhala 🙏
@GaneshKadge2 күн бұрын
वाघ आहे आव्हाड साहेब
@Vkgaming819Күн бұрын
3 आरोपी जाणून बुझून फरार केल आहे महाराष्ट्र पोलिसांन आरोपी सापडत नाही ही खूप लाजिरवाणी बाब आहे धिकार ग्रह खात्याचा
@SanjayAwati-lt5xnКүн бұрын
टायगर महाराष्ट्रचा अव्हाड साहेब
@Mast_Joke_mara_re48462 күн бұрын
A पाहिले mumbra मध्ये झालेली मराठी मुलाच्या दादागिरी वर बोल जित्या
@annaghaywat4777Күн бұрын
मतदान सॉर्थी आहेत
@dilippatil4806Күн бұрын
Great aahavdji
@NarayanGaikwad-ub4ohКүн бұрын
आव्हाड साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र जय संविधान जयभीम हे सरकार गुंडांना पोसत आहे देवेंद्र फडणवीस काय सरकार चालवतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@hemalatathorve9827Күн бұрын
आजकाल टिव्हीवर आमदार निवडून आले की हा आमदार कोणत्या जातीचा आहे पुढे लिहीलेले दिसुन आले हे पहायला मिळाले . असे जाहीरपणे का लेबल लावतात हे कळत नाही पुर्वी असं नव्हतं . कलीयुग
@falcigoКүн бұрын
साहेब हिंदी मध्ये बोला ते मुंब्रा चे पोरं तुम्हाला माफ़ी मागायला सांगतील 😂
@gajananbramhekar4606Күн бұрын
आरे बाबा तु करमुसेला तुझ्याच यंत्रणेत असलेल्या पोलीस कर्मिंच्या सहाय्याने तुडवला हा खटला अजुनही चालु आहे तेव्हा हे बोलतांना तुझ तुलाच कळुदे तु काय बोलतो
@RaosahebPatil-pk2fjКүн бұрын
D. F nay oBc OBc karun Jatiywad pastaun RahiLa Maharastrat😅
@durgadaspatil4770Күн бұрын
कायद्याने सर्व बरोबर सांगितले साहेब
@MediaWork97Күн бұрын
लोकशाही आहे बाबा साहेबांनी सगळे समान rule aahet कलेल गृहमंत्री ना
@guestaccount-dt7dzКүн бұрын
Mumbra che kay te pan bol bhai...😮
@sunilshinde65Күн бұрын
मुंब्रा महाराष्ट्रात आहे.. मराठी माणसाला त्रास दिलाय..
@annaghaywat4777Күн бұрын
प्रामाणिक लोकांना पैसा खात नाहीत म्हणून 1000 रू मतदान देत नाही याला जबबदार आपण आहे सगळे सारखे घ्य साधून हा तर घोळ होतो
@prakashbikkad4134Күн бұрын
तू जी झक मारली ते बर आणि तू सांगतो ते खर
@SandipGunthal9 сағат бұрын
कोनी जत जत करू नाक न्याय करा तो कोनी आसो
@Sachin-y8y3c2 күн бұрын
आर काल मुंबऱ्यात मराठी माणसाला कान पकडून माफी मागावं लागलं त्याच्यावर बोल.
@anandbhagwat30452 күн бұрын
सचिन वाजे गँग यानी काय धुमाकूळ घातला ते पण सांगा
@akash67bandagarКүн бұрын
राजकारणाला पण स्वार्थ असतो
@pradipbhoye5438Күн бұрын
आव्हाड साहेब जे प्रशासन चांगले पाहिजे तर आपण त्यांचा नेमनुकित व त्यांच्या कामात राजकीय लोकांनी हस्तक्षेप बंद करा पाहा कसा आपला महारष्ट्र नीट होतो का नाही आपणही पोलिसांची साथ घेऊन आपल्या घरात ठाण्यातील माणसाला संतोष देशमुख सारखे ठोकलेना हे विसरले का काय बावा? शी तुमच्या जिंदगानीची
@Tom-sq8xnКүн бұрын
अनंत करमुसे ला आठव
@NavinkumarSatheКүн бұрын
बरोबर आहे सर
@dilipsolanke9819Күн бұрын
शरद पवारला माहिती नव्हते काय धनंजय मुंडे काय करत आहे.
Ha plan dada babat ahe natanatar dcm che suda babat plalanig tayar ahe rahile kon ubta sp rastravadi he avade karun suda bhit nahit he olakhun ahet congres tar yanche bapala suda bhit nahi he janun kut Nitivale tyamule lok yababat kut nitivalyanchi mansikata janun ahet tyache fal milel as Lok bolatat aikayala milate ahe
@kishangitte472820 сағат бұрын
Dusarasanjayeraut
@aAbyy_7Күн бұрын
Shevatche 2 min madhe tumcha opnion nahi avadla…. Hasnya sarkhi gosht nahiye.. tumhi pan matadar sangh bagun uttar detat..marathi var honara anyay disat nahi… tya porala 50 Jan ghertat maraycha dhamki detat… Maharashtra madhi rahun marathi bolla mhanun mafi magyla lavtat? Hey kay goti khelnya evdha sopa ahe?
@ganeshkekan5867Күн бұрын
Tumchya mumbryat bagha agodar kay challay
@shamwable367Күн бұрын
4:294:29
@NavasuKhorgade-ix9ovКүн бұрын
Paise mota ahe
@prabhakarchidrawar94592 күн бұрын
Avhad ji Ajit Ani Sharad Pawar ekatra yenar tumhi ata gappa basa
@laxmansalve5643Күн бұрын
Santosh deshmuk hatya made walamik karad aropinahi tar cort made hajar ka jhala nahi
@DnyaneshwarChavan-jy3pgКүн бұрын
Tumchya pakshat hote ki adhi saheb ata kas kalal tumhala
@prakashbikkad4134Күн бұрын
तू कर चमत्कार आमी केला baltkar
@ulhasraopatil4981Күн бұрын
gruhkahat lachar ka
@RaosahebPatil-pk2fjКүн бұрын
Pataet Sap waLLya Swatw BiLat jaun BasLa😅
@saurabhr45602 күн бұрын
Tu mumbrya mde lksh de nahi tith bot ghalaychi saway... Lahchar jitya
@sohamrokade58502 күн бұрын
Best comment namdeo pawar
@narendramahale2520Күн бұрын
। Tumahya sobut Hoth ma
@anilkhetade1800Күн бұрын
😂
@milinddeokar9651Күн бұрын
कराडच्या मागे फडणवीस चा आशिर्वाद आहे म्हणूनच त्याला अशी राजेशाही वागणूक मिळते.