जे अधिकारी अशा लोकांना मदत करतात त्यांच्या वर पण कारवाई व्हायला हवी...
@pavanjadhav63036 ай бұрын
रद्द नाही तिला सजा द्या
@mahindpatil91556 ай бұрын
तात्पुरते रद्द म्हणजे पुन्हा मागच्या दाराने नाय यायची ना?
@krishna-lz4lr5 ай бұрын
😂😂😂😂😂
@dadaramgutal14696 ай бұрын
सन्माननीय विजय कुंभार सरांचे मी खुप खुप आभारी आहे.
@Yogeshshankopal976 ай бұрын
मनाला खुप समाधान वाटल🙏👍
@bdrathod40245 ай бұрын
ज्यांनी माहिती दिली मीडियाला मिडीयचे व माहिती देणाऱ्याचे अभिनंदन
@bachelorboys52976 ай бұрын
बस बोंबलत 😂😂😂
@madhavsarade68856 ай бұрын
तिने जे कलेक्टर साहेब आरोप केले होते ती तशी लफडी कोर पोरगी असेल शंका आहे
@user-cw3he6ue7s6 ай бұрын
पूजा खेडकर ला अटक कधी होणार, थातूरमातूर कारवाई नको
@mahindpatil91556 ай бұрын
पुजा चा लैंगिक छळ झाला त्यावेळी लगेच ती पोलिस स्टेशन ला का नाय गेली? शिवाय लैंगिक छळ म्हणजे नेमके काय काय केले जरा खुलासेवार सांगेल का? उगाच एखाद्या अधिकाऱ्याला बदनाम नको करू.
@sandeepsonwalkar7186 ай бұрын
तू काय पूजा खेडकर चा नवरा आहे काय
@user-cw3he6ue7s6 ай бұрын
संपूर्ण कुटुंब झोलर, त्वरित कारवाई करून पूजा आणि वडिलांना अटक करण्यात यावी.
@shri43526 ай бұрын
अति तिथं माती
@mahindpatil91556 ай бұрын
पुजा खेडकर आणि तिला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यांना सुप्रीम कोर्टाकडून वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अशी बातमी ऐकण्यासाठी कान अगदी आतुर झालेत.....
@shantaramshinde3956 ай бұрын
4:22
@Theinfinityengineeringacademy6 ай бұрын
mpsc मध्ये पण एक खेडकर क्लासचालक आहे, सरकारची फसवणूक करून सारथी, बारटी चे टेंडर बळकावण्याचे काम चालू आहे लवकर कारवाई व्हावी.
@RadheKoli-s1l5 ай бұрын
कोर्टाने मस्त कामगीरी केली धन्यवाद 🎉🎉
@bhushankadam67826 ай бұрын
Black list karun taka
@RamdasGaikwad-br7ih6 ай бұрын
असे कितीतरी अधिकारी सेवेत असतील
@mahindpatil91556 ай бұрын
पहिले तर UPSC च्या चेअरमन ला आत टाका. UPSC सिस्टीम चा यात हात आहे हे नक्की
@milindnagare82136 ай бұрын
Tyani resign kela
@pravinmhaske6 ай бұрын
Chintoo gang
@ravirajdeshmukh20876 ай бұрын
आणखीन नविन सापडेल.शोधा म्हणजे सापडेल..😂😂
@bigbull94146 ай бұрын
वातावरण शांत झाल्या वर परत घेणार 😂😂
@prakashbharve61655 ай бұрын
शिक्षा करा तिला, व तिला साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पण शिक्षा द्यावी
@sakshimasurkar64445 ай бұрын
Ase upsc vale khup Jan sapdtil
@santoshbarkade85725 ай бұрын
ती पुन्हा नाव बदलून यूपीएससी देणार
@Sanketarts47586 ай бұрын
आता देशात कुणी बोगस आयएएस आयपीएस अशा मोठ्या परीक्षेमध्ये धोका धडी करणार नाही
@sagarchavan36905 ай бұрын
तिची सगळी एसटी ची माहिती घ्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे भ्रष्टाचारी लय मोठा हात मारला गेला असता पण महाराष्ट्राने वाचली
@hanamanttad37446 ай бұрын
अशीच चौकशी ओम बिर्ला यांच्या मुलीची व्हावी हि अपेक्षा
@bhaskaringawale.15866 ай бұрын
Upsc चे अधिकारी safe झाले 😂
@arunghodekar7265 ай бұрын
तिची केस लढवणार्या वकीलाची सनद कायमची रद्दबातल करावी
@sunilshinde656 ай бұрын
पूजा खेडकर लोकसेवा आयोगाची अध्यक्ष बनेल. भाजपात प्रवेश करावा तीने
@indrakumarsarvade72256 ай бұрын
Upscवर कसलाही विश्वास राहिला नाही
@akshayambre18506 ай бұрын
जैशी करणी वैसी भरणी
@ashokkadam74976 ай бұрын
बस आता दिवा लावत 😂😂
@satyabhamasaundarmal6 ай бұрын
हिचं कुटुंबच भयानक आहे एका भल्या अधिकार्यावर लांंच्छन लावलं किती भयानक ना?
@dilipwaghmare12766 ай бұрын
देशाची फसवणूक करणाऱ्यास मोकाट सोडूनका धन्यवाद सर.
@tbhere19675 ай бұрын
ह्या वकीलांच्यावर ही कार्यवाही होयायला पाहीजेत
@marotiborole48066 ай бұрын
असे बोगस प्रमाणपत्र देऊन लई ओबीसीचे लेकरं सरकारी नोकरीमध्ये झालेली आहे हे सरकारने चौकशी करायची पाहिजे
@vishwastripure60106 ай бұрын
सगळेच असतील ऐस सी ऐस टि पण सापडतील. सगळयांची चोकशी करावी 😁😁😂😂😂😀😀😂😂😂😂😂😂😂😂
@sandipchavan60696 ай бұрын
विदेशात पळून गेली आहे 😂
@nextlevelj6 ай бұрын
शिक्षा पण झालीच पाहिजे...
@ShamMarkande6 ай бұрын
पूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना धर्मेंद्र यांच्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या चित्रपट मधील डायलॉग होता कानुन के हात बहुत लंबे होते है ! आजही मी अनुभवतो.
@gajananpatil5506 ай бұрын
UPSC vrcha panal vr hoyla pahije karvai
@swapnilwakhare34116 ай бұрын
Tatpurte nako kayamche radda kara
@SunilBOHARE-n7f5 ай бұрын
पै सा हि पै सा
@prafulparmar90616 ай бұрын
मग्रूर बाई....आणि खानदान सुद्धा...
@kale-fx9ew6 ай бұрын
पैसे घेऊन बोलत आहे वकील
@Eternal_0-16 ай бұрын
Pan Bakichya exams cha kay ..?? banking ani mpsc madhlya pan divyang cha verification zala pahijen.
@surekhachakranarayan36886 ай бұрын
Kumbharsaheb aplyasarkhe deshabhakta asave salut
@sachinsanap19595 ай бұрын
आरे upsc वर विश्वास नाही राहील , upsc पागल बनवून येवढे सोप आहे का😄😄😄 आणि राहील, विषय ते जे upsc अधिकारी चा ते का निसते payment घेईल का,
@sakshimasurkar64445 ай бұрын
Kyda kadak nahi😮
@rohit-un1bo6 ай бұрын
Khallas Nahi 420 babat saja
@surekhachakranarayan36886 ай бұрын
Kayamche radda karun jailmadhe taka manje pushed ase karayla koni dhajhavnar nahi
@DashrathShinde-xy1sn6 ай бұрын
Koi Sahab ekadam yogya Bole
@GaneshGhubade-n5q5 ай бұрын
He manaw bolat aahe te Satya Jada kote aahe he kanun la disat nahi ka bhokane Zale chor puri nay wewastha bigdun geli jayiwar
@surekhachakranarayan36886 ай бұрын
Vanilla la kiti koti dile puja to bhagodi hai Maharashtra se bhag nikli
@GaneshGhubade-n5q5 ай бұрын
Tat puri kayle nalayko ho yacyawar pasn lawa na choro ho