प्रचंड समजूतदार आहात तुम्ही दोघे. मला आवडले तुमचे विचार. खरंच, लग्न हा विषय, त्याचे कंगोरे किती छान पद्धतीने समजून संगितलेत. आशीर्वाद आणि शुभेच्छा 💐 दिल के करीब ला धन्यवाद 🙏🏾
@aditikulkarni91006 ай бұрын
खूप छान नातं आदराने सांभाळत आहेत एवढ्या लहान वयात एवढे समंजस आहेत खूप छान आदर्श जोडी सर्वांनी आदर्श घ्यायलाच हवा या जोडीचा खूप आवडला एपिसोड ❤❤🎉🎉🎉
@shivanibarate3385 ай бұрын
एपिसोड ला सुरुवात झाली आणि सुरुवातीला त्यांचे वागणे मला थोडे बालिश वाटले पण जसा एपिसोड पुढे होत गेला तेव्हा त्यांच्या विचारांची प्रगल्भता जाणवली. सुलेखा मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे नक्कीच जुन्या पिढीने या विचारांना समजून घेणे गरजेचे आहे. खूप छान विचार होते दोघांचे. खूप आवडले. एकमेकांशी बॉण्डिंग आहे तितकच छान आहे.
@poonamjraut4 ай бұрын
अगं! ही मुलं किती समजूतदारपणे बोलत आहेत. व्वा. संस्कार दिसून येतात ह्यांच्यावरचे. Hats off to their parents and more than that to them because they are obeying them. God bless them and their parents. खूप छान झाला हा एपिसोड. नवीन किंवा वर्तमान पिढीचे आहेत दोघं हा विश्वास होत नाहीये. गुणी बाळं आहेत. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻♥️♥️
@raginibhanage20376 ай бұрын
खूप छान आहे यांची मुलाखत.किती समजुतदार आहेत हे दोघे.. सगळ्या पालकांनी आणि आजच्या तरुण पिढीने नक्की बघा.खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत.❤ आपलं आयुष्य सुखात जाईल ❤ धन्यवाद सुलेखाजी असे इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल 🙏 Thank you Rohit and juili..All the best for your bright future ❤❤❤
@dr.vijaypandharipande50686 ай бұрын
What a beautiful relationship.. matured couple. crystal clear thinking.Young generation is far ahead in changing with time.. really appreciate.
@manishatamhane51926 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत.दोघेही खूप समजुतदार आहेत.चांगले विचार मांडले त्यांनी.नव्या पिढीने आणि जुन्या पिढीनेही बोध घेण्यासारखे विचार मांडले.
@mrunalinijoshi22386 ай бұрын
रोहित आणि जुईली, सर्वप्रथम तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद. नांदा सौख्य भरे !😊 सुलेखा ताई, मुलाखत खूप छान झाली. नवीन पिढीचे विचार किती प्रगल्भ असू शकतात, हे अशा मुलाखतींमधून प्रत्ययास येते. रोहित आणि जुईलीच्या विचारांची मलाही माझ्या मुलांचे भावविश्व समजून घेण्यास नक्की मदत होईल. आणि खरंच ही मुलाखत आमच्या पिढीने नक्कीच ऐकली पाहिजे. शुभेच्छा !🎉
@swapnabedekar18006 ай бұрын
छान conversation, लग्न ह्या विषयावर लग्नानंतर फक्त तीन वर्षात चांगलं संभाषण केलं...... सगळ्यांनी ऐकायला हवं........ इतक्या कमी वयात इतकि maturity rare आहे........ लग्नाला २५/५० वर्षे झाली तरीही इतकी maturity बघायला मिळतं नाही.
@rahuldivekar16 ай бұрын
खरंय खुप स्पष्ट विचार आहेत दोघांचे, मी स्वतः यांच्या आधीच्या पिढीतील आहे पण यातून नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले
@ashokkalokhe89596 ай бұрын
दोघांची मुलाखत खूपच छान झाली.नवीन पिढीचे नवीन विचार, योग्य वैचारिक मॅच्युरिटी. स्वतः:च्या विचारांवर ठाम रहाणे. मोकळेपणाने संवाद साधणे. मी यांच्या आईच्या वयाची असून मला खूप शिकायला मिळाले. मुलांनो छान जागा , छान रहा. "God Bless bless You" .
@medhasadame20136 ай бұрын
अजून पुढचे problems सुरू झाले नाहीयेत. मग कळेल.
@risbudamruta16106 ай бұрын
खूपच छान बोलले आहेत दोघेही खूपच clear thoughts आहेत दोघांचे...अनेक शुभेच्छा दोघांना for there future life...
@vasantisidhaye44006 ай бұрын
तुमचे दोघांचे विचार खररोखरव अतिशय कौतुकास्पद आहेत . Little champs पासूनच तुमच्याबद्दल प्रेम होतेच
@vidhyahemmady9486 ай бұрын
Superb interaction of thoughts. What i liked was, they did not interrupt when the other was speaking. So much understanding, wah, and that too at such a young age. Hats off, little champs. Loads of love. Last but not the least, Sulekha, thanks for inviting them.
@mansideshpande51776 ай бұрын
खूपच छान ..खूप matured आहेत रोहित जुईली ..गाण्यांवर अजून बोलणे झाले असते तर अजून छान वाटले असते ..bt really hats off कारण या वयात इतकं sorted आहे की खरंच सुलेखा तू बोलली तसं आमच्या पिढीला खरंच गरज आहॆ खूप काही शिकण्याची ..❤
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
आभार
@shekhardohole23216 ай бұрын
तुम्ही चाळीस वर्षांपूर्वी भेटायला हवे होतात.अनुरूप जोडी.great philosopher. खरंच लिहा पुस्तक.
@ankitasawant90366 ай бұрын
खूपच छान मुलाखत!! एवढ्या लहान वयात एवढा सखोल विचार कौतुकास्पद.
@sujatasutar94326 ай бұрын
खूप छान झालीय मुलाखत. सुलेखा तु बरोबरच बोललीस आपल्या पिढीला खरच गरज आहे नवीन पिढीतील विचार ऐकून घेऊन आपल्या जुनाट विचारात बदल घडवून आणण्याची.माझ्या खूप प्रश्नाची उत्तर मिळाली. दोघांना पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.असेच आनंदी रहा❤❤
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
आभार
@madhurajog77716 ай бұрын
फारच सुंदर विचार ऐकायला मिळाले. मुलाखत मोठी झाली हे संपल्यावरच समजले, इतके रंगून गेले होते या संभाषणात. अतिशय परिपक्व आहेत दोघे इतक्या लहान वयात. रोहित आणि जुईली.... अजुन पुन्हा एकदा आलात बोलायला तरी खूपच आवडेल. Sorted कसे राहावे हे तुमच्याकडून शिकावे..... जोडी नंबर वन आहात❣️
सुलेखा, खूप छान एपिसोड झाला. किती प्रगल्भ आहेत दोघं. कौतुक वाटतं. ट्रोलिंग बद्दलची मतं शंभर टक्के पटली. खरच बाप मुलाखत झाली. दोघांना भरपूर शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद ❤
@pratimaakre8746 ай бұрын
सुलेखा खरंच मज्जा आली. बापबाप मुलाखत. जरी सुरीली नाही झाली तरी नवीन पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरावी. फार खोल आणि गांभिर्याने विचार केलाय आयुष्याबद्दल या तरूण जोडगोळीने. असा विचार जर सर्वांनी केला तर मला वाटतं लग्नसंस्थेला काहीच धोका नाही. खूप खूप शुभेच्छा ! रोहित जुइली सुलेखा व दिलके करीबच्या संपूर्ण टीमला.
@RohiniKarmarkar6 ай бұрын
Mazya pan manatle ❤❤
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
धन्यवाद
@vanitahasegaonkar63376 ай бұрын
रोहित व जुईली यांचे विचार खूप छान, प्रत्येक पालकांनी ऐकावं व अंमलात आणणे मुलांना समजून घेणे आवश्यक असे वाटते, सुरेखा ताईचे बोलणे एक नंबर च. मस्त प्रोग्राम आहे
@kirankunte59256 ай бұрын
Good to see absolutely contemporary couple making candid talk. Sulekha Ji too gets jelled with this Young duo. Thanks for those REFRESHING TALKS
@shailajadeshmukh53856 ай бұрын
रोहित आणि जुईली दोघेही छान गातात, तुम्हाला गाताना लहान पणापासून बघतोय.पण मला तुमच्या दोघांचेही विचार करण्याची पध्दत आणि समज खूप भावली, ज्यांना आम्ही लहान मुलं समजत होतो ती खूप मोठी झाली आहेत.खूप प्रगल्भ झाली आहेत.तुम्ही तुमच्या या वयात तुमच्या आजीच्या वयातल्या बाईला सुध्दा सुंदर मेसेज दिलात.तुमची सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा! आणि शुभाशीर्वाद!❤ से खूप मोठ्ठे व्हा.सुंदर विचार करण्याची पध्दत सदैव असेच आचरण ठेवा.😍🌹💐🌹
@vrishaliraut90526 ай бұрын
खुप लवकर मॅच्युरिटी आली आहे रोहीत आणि जुईलीला. दोघांनी सुलेखाला जास्त बोलुच दिले नाही.
@anjalisawant17826 ай бұрын
Great,एवढ्या लहान वयात किती depth आहे विचारांची.ज्यांना लग्न करायच आहे त्यांनी हा video जरूर पहा
@prerana.aparna22586 ай бұрын
Farch sundar .most needed thoughts for us for our children. We should accept this generation thoughts.❤
@madhavivaidya25246 ай бұрын
लहान वयात या दोघांच्या विचारात खूप परिपक्व ता आहे .दोघांना खूप शुभेच्छा .❤🎉
@vibhavaridivekar66176 ай бұрын
एका तरुण जोडीकडून इतके matured विचार ऐकायला मिळाले. आमच्या पिढीने (better late than never या न्यायाने) यातून खरच खूप काही शिकण्यासारखं आहे. रोहित - जुईली या दोघांचं तर कौतुक आहेच; पण सुलेखाने या दोघांना आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तिचेही खूप खूप आभार!
@yashashreeathavale71356 ай бұрын
खूपच संयमी आणि विचारी आहेत दोघं खूप खूप शुभेच्छा. अशीच खूप प्रगती होवो.
@learnmarathieasily6 ай бұрын
रोहित आणि जुईली...खूप सुंदर! इतका समजूतदारपणा आणि इतकं शहाणपण प्रत्येकाकडे असेल तर जग खरंच सुखी होईल. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!😊
@deepteebehere42006 ай бұрын
खूप matured विचार आहेत दोघांचे, unexpected superb 👌
@Abcd9387gg6 ай бұрын
Kiti clear n chhan vichar mandale दोघांनीही. Khup छान. Forward minded vatale tari योग्यच vatale विचार
@nilimachoudhary98186 ай бұрын
खूप छान interview. लग्न या गोष्टीकडे खूपच maturity ने पाहतात hi दोघंही. खूप आवडलं.
@prititangsale68534 ай бұрын
खुप समंजस, फोकस्ड आहेत दोघेही...... काश जगातील इतरही लोक यांच्या सारखे इतके वैचारिक, समंजस असतील... खुप खुप शुभेच्छा.... खुप सारे प्रेम आणि आशीर्वाद ❤❤❤
@mangalamahajan62036 ай бұрын
दोघही खूप समजूतदार आहात.खिळवून ठेवलस एपिसोड बघायला.सर्वार्थाने मुद्दे मांडलेत. love you both of you n Surekha also
@Minu123926 ай бұрын
Very very mature couple. It’s so good to see how the new generation is sorted and clear about what they want in their life. Rahul is highly mature for his age and supports his wife so beautifully. There is a lot to learn from this generation.I did not expect this interview to be so learning. This is by far my most favourite episode of DKK. I’m going to share this video to my husband😊 About Mrs Talwalkar- I m a big fan of yours from Asambhav serial. You are doing a good job , would like to hear from these personalities on your show- Shriya Pilgaonkar, Pallavi Joshi, Vaishali Mhade who have wider reach across all the Maharashtrians. Thanks.
@malharrecipe48576 ай бұрын
Khupch chhan zali Mulakat @ Sulekha Tai n thanks Dil ke kareeb
@san93476 ай бұрын
कलाकार जर प्रचंड हुशार असेल तर अवधूत गुप्ते आणि रोहित राऊत सारखे कलाकार आपल्याला लाभतात
@nishakeluskar41136 ай бұрын
Khupach sorted couple....unlike what we normally feel looking at them....great clarity of thoughts ❤❤
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
Yes, true
@prachitayshete33926 ай бұрын
खरेच 'बाप' झाली मुलाखत!
@sunitalimaye94916 ай бұрын
Solidddd interview. वाटलेच नव्हते की या जोडी चे विचार एव्हडे eye opener असतील. खरच great couple. Thx sulekha mam tumhi ha interview ghetlat.aaj cha youngsters na kharach vichar karayla lavnara interview hota.once again thx to sulekha mam
@pradnyasawant45926 ай бұрын
Very thoughtful..thank you for inviting them❤
@vaidehinehaVPvp6 ай бұрын
I was not expecting this at this level ...kudos to both ❤
@anitabhide64766 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली.आत्ताच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे ❤
@prachiekarnik68216 ай бұрын
I am so proud of these guys So sorted and matured
@sujatalimaye68146 ай бұрын
छान मुलाखत, नवीन पिढीचे स्पष्ट विचार खूप भावले. दोघांचे खूप कौतुक व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
@gaorindeorukhkar34096 ай бұрын
Very nice interaction, learnt so many things about relationships thank you Rohit and Julie
@ujjwalajoshikulkarni68776 ай бұрын
Apratim interview I ever seen.Very sorted,multi-talented, dynamic,jenuin,matured Jodi no 1❤Loved the thought process of the Jodi. Lovely pair stay blessed always💞🙌
@snehalsathe40726 ай бұрын
किती परिपक्व विचार आहेत. दोघे एकमेकांना छान समजून घेत आहेत. घरच्यांचा सपोर्ट खूप सुरेख. हल्ली केवळ स्वभाव पटत नाहीत म्हणून घटस्फोट होत आहेत त्या जमान्यात आदर्श विचार आहेत.
@uttaramodak43866 ай бұрын
खूप खूप आवडली मुलाखत लहान मुलांकडून खूप काही शिकायला मिळाले.sulekha प्रत्येक मुलाखत ऐकण्या सारखी असते पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा👍
@archanamehendale8136 ай бұрын
खूप छान विचार. रोखठोक मते.दोघांचे विचार खूप छान. दोघांची मते आवडली.
@saayleepatankar49696 ай бұрын
'BEST COUPLE GOALS'.......So far 'The Best Interview', So far 'The Best Saree' you have worn Sulekha......looking Gorgeous ...True, True, True, garmi madhe khup ukadta Gas kde zaaylaa mhanun maajhyakde hee Hubby cooking kartaat😂....My hubby is from Nagpur....33 years purvee jevha aamcha arranged marriage zhaala tevha I absolutely didn't know that he cooks as he had seen his Father help his Mom in the kitchen as she completed her Education BEd after marriage 😊.....but from that day till today he is a darling in the kitchen❤ itka ki we had a kelvan 15 days back maajhyaa bhaachyaacha Ani sagla veg-non-veg he had cooked and EXCELLENT.......and yes he does it happily....these two are completely sorted, not cutting each other through conversations was the key in this Classic Interview.......Psychology baddal atishay atishay sundar vishleshan kela doghaanee......People are too judgemental, Communication is the key in any relationship......True😊 And we have to always remember no one is perfect, giving space is Important kontyahee relationship madhe......Clinging on is not good.....mee visrunach gele ki hey Singers aahet, the Interview was just flowing.....Ani ho khup lavkar samplaa......khup khup chhaan....Stay Blessed 😊👌🌹🙌🙏👍🚩🚩🚩🚩🚩
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
Thanks
@madhuramarathe84586 ай бұрын
ही मुलाखत नवीन लग्न होणाऱ्या किंवा झालेल्या मुलांनी(दोघांनी) अवश्य बघावी . हा एक आदर्श ठेऊन संसार करावा
@archanamane11786 ай бұрын
Omg.. किती गोड आहेत हे दोघे... अतिशय mature couple ❤️
@snehabhatkar50856 ай бұрын
Bestest episode till now. Thanks a lot
@shurtimoghe20576 ай бұрын
नवीन पिढी वाटतात तितकी अविचारी नक्कीच नाही उलट जास्त रोखठोक विचार करणारीही आहे, हे जाणवलं. छान झाली मुलाखत 💐
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
धन्यवाद
@saritanadgeer98116 ай бұрын
Bless you both 🎉
@sakhimansi6 ай бұрын
Khupch changle vichar aahet doghanche laganababat.... Ideal couple.... Saglyat aadhi Ekmekancha vichar karnare je khupch mahatvache aahe married life sathi. interview pahilyavar yapudhe aavdt couple ... Khare vichar je prateek couple che ekmekanbaddal asayla havet ... God bless you both ❤
@shivanimahajan32376 ай бұрын
ही मुलाखत आधी मी पाहणारच नव्हते. पण नाईलाजाने मुलाखत ऐकायला लागले आणि स्किप न करता मुलाखत ऐकतच राहिले. प्रगल्भ विचार, दोघेही खूप समजूतदार आहेत आणि दोघांच्या पालकांचे संस्कारही खूप छान आहे. लहान असूनही विचार स्पष्ट आहेत. आजच्या पिढीतील मुला मुलींनी नक्कीच ही मुलाखत ऐकायला हवी. रोहित आणि जुईलीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤🌹
@purnimamainkar8116 ай бұрын
Very sensible , mature thinking !!!
@charumurudkar68166 ай бұрын
Majja yenar! Loved the chemistry in their voice
@shraddhakulkarni99312 ай бұрын
खरच दोघांचे विचारांची प्रगल्भता खूप आहे. आणि खरच आजच्या पिढीला खरच लग्नाचा खरा अर्थ कळेल.
@Gayu78066 ай бұрын
Great episode ❤❤... Rohit juilii best couples ❤
@anupritakambli4926 ай бұрын
खूपच चांगले विचार आहेत मोठ्यांनाही शिकण्या सारखं आहे आताच्या मुलांसाठी उपयोगी
@kalpanapatil79046 ай бұрын
खरच कीती लहान असुन कीती छान विचार आहे त खरच God bless you keep it up
@vijayashetty53286 ай бұрын
Thanks for this Jodi, my favourite ones. Love Love.
@kalpananachane76236 ай бұрын
दोघांचेही विचार छान. मोकळे आहात. मला दोघेही आवडता. असेच छान रहा.❤🎉
@anitakhadilkar68766 ай бұрын
खुपच सुंदर अभिनंदन असा विचार विश्वास दाखवलात तर आयुष्य सुखकर होईल. ❤
@swarupasawant82476 ай бұрын
Right, people around us should always be smiling
@savitajadhav65006 ай бұрын
खूप छान मुलाखत आजची पिढी खूप हुशार आहे रिलेशन बद्दल माहिती मिळाली मस्त
@manalilele29226 ай бұрын
वा खूप छान गप्पा झाल्या. हल्लीच्या तरुण मुलामुलींनी ही मुलाखत आवर्जून बघितली पाहिजे. दोघांचे विचार किती प्रगल्भ आहेत. दोघे किती mature आहेत. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे विचार खूप चांगले आहेत. खूप काही घेण्यासारखे आहे. धन्यवाद
@gandhalibodhanishete44886 ай бұрын
They are very mature ❤ bless to both of them ❤
@rupeshjadhav13156 ай бұрын
सुलेखा ताई एक विनंती होती,आपला प्रेक्षक वर्ग हा बहुतांशी मराठी आहे सगळ्यांनाच इंग्लिश समजते असे नाही त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना आधीच सूचना द्या की कमीतकमी इंग्लिश बोला किंबहुना बोलूच नका.तर आपला प्रेक्षक टिकुन राहिल.बाकि कार्यक्रम एक नंबर आहे.धन्यवाद 🙏
@varshapatil36514 ай бұрын
हो मलाही वाटत सगळेच श्रोते इंग्रजी समजणारे नसतात म्हणून जे मराठी आहेत त्यानी मराठीतच संभाषण कराव
@pritisawant63296 ай бұрын
खूप मस्त मुलाखत, आत्तापर्यंत चा बेस्ट आग आणि अहो एपिसोड🎉 God bless u both Rohit and Juili
सुलेखा ताई हे मात्र अगदी खरं आहे.हा ॲपिसोड आमच्या पिढी ने पण बघन महत्वाच आहे.अगदी या दोघांकडून भरपूर काही शिकण्या सारख आहे.❤❤❤❤❤
@snehalparsekar54816 ай бұрын
खूप छान नातं,आणि छान झाली मुलाखत🙏👍मी हा व्हिडिओ माझ्या मुलाला शेअर करणार आहे
@kiranjagdale55396 ай бұрын
रोहित राऊत ❤ जुईली जोगळेकर thankyou सुलेखा ताई. अग आणि अहो मध्ये कलाकार जोडी म्हणून दोघे आले असले तरी कोणतेही टिपिकल प्रश्न न विचारता त्यांना छान व्यक्त होऊ दिले आणि प्रगल्भ विचार असणारी रो हीट जोडी आम्हाला समजली उमजली
@suvarnavelankar73576 ай бұрын
ही तरुण मुलं किती समजुतदार आणि sorted आहेत.कौतुक आहे. तरुण मुलांच्या आईवडीलांनी पाहीला पाहीजे.
@surekhaahire91626 ай бұрын
खूप छान मुलाखत....दोघेही खूप मॅच्युअर्ड आहेत..😊
@madhurimoghe78746 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश ला ऐकायला आवडेल . मराठी माती मधील जोडी आहे ती
@bharatmahaan29916 ай бұрын
नक्कीच... रोहित उगाचच इंग्रजी झाडत असला तरी... ही जोडी सुध्दा Brazilian granite मधली नाही. 😂
@ashwinikamat26166 ай бұрын
Hi jodi kuthlya matitli aahe?
@rajendraparab15565 ай бұрын
रोहीत आणि जुइली हि काय गुजराती मातीतली जोडी आहे?
@JyotiJoshi-x1t6 ай бұрын
खूपच matuered झाले आहेत दोघे खूप छान❤❤
@User496556 ай бұрын
Khup sorted ahat tumhi dogh ... ❤ Favourite jodi ... You are best friends more than husband wife
@nayanaprabhu73176 ай бұрын
Oh I have watched Rohit from his childhood...was it sa rey ga ma. .and he was an absolutely engaging performer! Now :kitti motha zala.. Wish him lots of success!
@SangitaTayde-d8v6 ай бұрын
My favorite couple ❤❤ God bless u both 🙌🤗
@anjalishirvalkar7986 ай бұрын
खरंच खूप छान विचार आहेत. सर्व senior couples ने ह्यांचा आदर्श ठेवला तर ब्रेक अप वगैरे अजिबात होणार नाही
@apurvasawant65136 ай бұрын
रोहित व जुई खूप समजूतदार आहेत पण त्याचे आई वडील ही आधुनिक विचारांचे आहेत ❤
@nehagogate74796 ай бұрын
Khup sunder… dogha n che thoughts solid aahet as a relationship concerned 👍👌👌
@anjalitoraskar88696 ай бұрын
Rohit Juilee khup khup ashiwad and abhinandan kiti deep thinking Salam tumchya aiibabana jyani etaki sunder vaicharik baikhav karavli
@sayalikale22736 ай бұрын
Kharach bap zala episode....😊 thank you guys.... you both are simply fantastic 👌👌👌👌☺️
@sheetaldhable31065 ай бұрын
छान रोहीत आणि जुईली. खूपच छान बोललात. मी सुद्धा लातूर मधली आहे. तुम्हा दोघांचे विचार खुप छान आहेत. असेच आनंदात राहा.
@swatideshpande32086 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत .दोघं हि खुप समजुतदार आहेत .विचार चांगले मांडले .गाणं व्हायला हवं होतं..
@kadambariofficial54836 ай бұрын
Kup chan zale conversations ❤
@aashamisal87816 ай бұрын
Most awaited SHILPA TULASKAR
@truptishirke54386 ай бұрын
One of the best interviews on the ...... "Dil ke kareeb"
@namratadeo99006 ай бұрын
Doghehi gayak mhanun awadatatach khup pan attachya nawin live in trend wishayi itaki sorted mata ani tyacha itaka kholwar wichar karun kelela lagna....tyat parents cha dujora je amachya peedhiche ahet...kharach kamal....thanx for this interview Sulekha....nawin drushtikon milala😊
@suvarnakadam6716 ай бұрын
Best conversation 🎉.
@geetajoshi7826 ай бұрын
Both are very matured....nice to see your journey 💐💐💐 ...All the best.
@SulekhaTalwalkarofficial6 ай бұрын
So nice
@bharatipatil21996 ай бұрын
वा, सुलेखा ,खरं च बाप झाली मुलाखत, नात्या बद्दल इतकी समज जर या पिढीला आली तर ,पालक धन्य होतील,दोघांना खूप आशीर्वाद, असेच छान राहा
@VasuudhasKitchen6 ай бұрын
रोहित आणि जुईली या दोघांचे विचार लग्नाबाबत kup विचार करण्यासारखे आहे . Aatacha पिढीचे विचार हे मागचा पिढीने ऐकणे आहे . Kup छान झाली मुलाखत Little Champ. Rohit n Juili Vichr Ani hi kup moti zali aahet
@girijakhaladkar94416 ай бұрын
प्रथमेश आणि मुग्धा ला ऐकायला आवडेल नक्कीच 👍 best episode ever.... 😀😀