“अहो 56 इंच काय, माझा बाप 112 इंच छाती फुगवतो, करतो काय तर इमानदारीने जगतो आणि इमानदारी शिकवतो” देशातील आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.
Пікірлер: 241
@prakashmundhe87045 жыл бұрын
वा दादा वा मी शब्दांत सांगू शकत नाही नाही, पण शब्दात ज्या गोष्टी मांडल्या तुम्ही या खरच काळजाला स्पर्श करणाऱ्या आहेत 🙏🙏
@sandippawar82095 жыл бұрын
वा दादा
@sarikajadhav89534 жыл бұрын
Very nice balha chhan shabdarachna aahe
@tejashariugale30793 жыл бұрын
एक नंबर कविता सांगितली भाऊ खरोखर शब्द च नाही कौतुक करायला 🙏🙏