तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले मुलं मुली संपत्ती सोडून Jain Muni होण्याचा पर्याय का निवडतायत ?

  Рет қаралды 1,031,701

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #jaindiksha #jainsadhvi #jainsadhu
अमेरिकेत डेटा सायंटिस्ट म्हणून चांगली नोकरी होती. वर्षाचं सव्वा कोटींचे पॅकेज होतं. म्हणजे महिन्याला १० लाखांचा पगार. इतकं असूनही प्रांशुक कांठेड नावाच्या २८ वर्षाच्या तरुणाने जॉब सोडला, जैन धर्माची दीक्षा घेतली आणि जैन मुनी बनला. त्याच्याबरोबरच त्याच्या मामाच्या दोन्ही मुलांनी हाच निर्णय घेतला आणि जैन मुनी बनले. अशा अनेक बातम्या ऐकायला-वाचायला मिळतात जिथे वयाच्या १०-१५-२० -२५ वर्षांची तरुण मुलं-मुली सगळं काही सोडून जैन मुनी होण्याच्या मार्गावर निघतात. ज्या वयात, ज्या काळात सगळ जग पैसा, यश मिळवायच्या मागे लागतं त्या वयात हि मंडळी लहान वयात जैन धर्माची दीक्षा घेण्याचे कारण काय? जैन मुनी बनण्याचा ट्रेण्ड का येतोय ? जाणून घ्या
Had a good job as a data scientist in America. The annual package was Rs.1.25 cr That means a salary of 10 lakhs per month. Despite this, a 28-year-old named Pranshuk Kanthed quit his job, took initiation into Jainism and became a Jain sage. Along with him, both his uncle's sons took the same decision and became Jain sages. One hears and reads many such news where young boys and girls of the age of 10-15-20-25 leave everything and start the path of becoming a Jain sage. At an age when the whole world is after money and success, what is the reason for this congregation to take initiation into Jainism at a young age? Why is there a trend of becoming a Jain sage? find out through this video...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 800
@Kishordhamal99
@Kishordhamal99 Жыл бұрын
आपल्या वारकरी संप्रदायाला प्रणाम... प्रपंच करून परमार्थ
@pratikbachhav6105
@pratikbachhav6105 Жыл бұрын
Khup chan
@namitasonar2572
@namitasonar2572 Жыл бұрын
True... Koni sangitlay ki prapancha sodla ki magch parmarth karta yeto.. prapancha karun sudha parmarth kelele kiti tari udaharna aahet
@nilesh8595
@nilesh8595 Жыл бұрын
बरोबर दादा
@pawantextbook7424
@pawantextbook7424 Жыл бұрын
itihaa sakshi ahe maharaj sadaran grahasth lokana dev lavkr milto
@nostalgia_reactions
@nostalgia_reactions Жыл бұрын
Barobar ahe dada tuj
@iamlegend2865
@iamlegend2865 Жыл бұрын
जैन धर्मात पण गौमाता ची रक्षा करणे हे महत्वाची गोष्ट आहे आणि हे जेव्हा मला कळाले तेव्हा पासून माझ्या मनात जैन धर्मा विषयी आदर अजूनच वाढला. 🧡🤍🙏🏻
@aakashggujju
@aakashggujju Жыл бұрын
यूट्युब वरती मोदीजीं चा एक व्हिडिओ आहे त्यात ते मुलाखती दरम्यान असे सांगता त की त्यांच्या परिचयाचे अनेक जैन लोक 'बीफ' निर्यातीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत.
@iamlegend2865
@iamlegend2865 Жыл бұрын
@@aakashggujju मी जे पाहिले त्यावर विश्वास ठेऊ की मोदी काय बोलतोय त्यावर.
@aakashggujju
@aakashggujju Жыл бұрын
@@iamlegend2865 मोदी जींनी जे पाहिले ते तो बोल ला आणि तुम्ही जे पाहिले ते ईथ व्यक्त केल त. मला वाटत या दोन्ही गोष्टी 'सत्य' आहेत कारण प्रत्येक धर्मात 'चांगल' आणि 'वाईट' दोन्ही बाजू असतात तर त्यामुळे तुम्ही अथवा कुणी ही सरसकट त्या धर्मावर 'हो हे सर्व असेच' अथवा 'हो हे सर्व तसेच' अशा प्रकार चे लेबल लावू शकत नाही. धन्यवाद 🙏
@shruti5957
@shruti5957 Жыл бұрын
@@aakashggujju link send kar
@aakashggujju
@aakashggujju Жыл бұрын
@@shruti5957 kasli link ? If you're following Modi ji for quite a while on you tube then you can understand my comment else search Modi's innumerable videos on you tube and in one of the video's somewhere you can find he's saying what's exactly I have typed in above...🙂
@aniketpawar2027
@aniketpawar2027 Жыл бұрын
आम्ही हिंदू आहोत पण आम्ही जैन धर्माचा आदर करतो.
@padmarajsable5683
@padmarajsable5683 Жыл бұрын
Mi pn Hindu n ch adar krto
@pandurang3572
@pandurang3572 Жыл бұрын
जय लहाडी महाशय जय गुरू देव
@vishwasrathod4247
@vishwasrathod4247 Жыл бұрын
आपलेच ते आणी आपण एकच हो
@sandeshshigavan304
@sandeshshigavan304 Жыл бұрын
माझा आवडता धर्म ❤️
@universal4545
@universal4545 Жыл бұрын
Jain sanatan pantha ahe tyala dharma banavun britishers ne sanatan dharma pasun vegla dakhvnyacha prayatna kelay.
@SKY-um5iz
@SKY-um5iz Жыл бұрын
खुपच कठोर आहे जैन धर्माची दीक्षा ...अन्न,वस्त्र,निवारा ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्या गरजेनुसार त्याचा स्वीकार करतात... जैन मुनींना मनापासून प्रणाम🙏
@sudpatil5968
@sudpatil5968 Жыл бұрын
मी मराठा आहे,पण जैन धर्मा ला मनापासून सलाम🚩🚩🙏🙏
@rohitdhe45
@rohitdhe45 7 ай бұрын
​@@sandeshduchal482bulla उठणे म्हणजे kup mothe शौर्य असते का🙄🙄
@thegodfather2271
@thegodfather2271 7 ай бұрын
​@@sandeshduchal482 जैन लोकं लिंग उठू नये आणि मनात अश्लील विचार येऊ नये म्हणुन जीवन भर प्रयत्न करत असतात
@user-uq2uq5jo8c
@user-uq2uq5jo8c 7 ай бұрын
@@sandeshduchal482 मी मराठा आहे आणि मला छ.शिवाजी राजे नी सर्व धर्मा चा आदर करत आणि मी हि तो करतो... तुझा उठतो तर जरा चेच दगडाने नाही तर चटके दे..पण असले तुझे विचार बाजूला ठेव
@akashkshirsagar1502
@akashkshirsagar1502 Жыл бұрын
मी एक हिंदू आहे आणि मी रोज जैन धर्म तत्व समजून घेत आहे आणि त्यातून मला हे समजले की त्यांचा त्याग, समर्पण हे सर्वोच्च आहे.
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
Mi एक हिंदू आहे आनी mi मझ्याच dharmat rahnar।पाखंड पेक्ष सहज धर्म bara। कारण सनातन madhe वारकरी भक्ति पंथ ज्ञान मार्ग कर्म मार्ग आणि परात्पर मार्ग। मग इतर धर्माचे आकर्षण नकोच।🙌🙌🙌👈😝😝
@gpb9523
@gpb9523 8 ай бұрын
बरं 😂😂😂
@sachinthombare7068
@sachinthombare7068 8 ай бұрын
जय सनातन धर्म जय श्रीराम 🚩🚩🚩
@anmolpharat9761
@anmolpharat9761 7 ай бұрын
रोज भगवत गीता वाचा जास्त अक्कल येईल
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 2 ай бұрын
धर्मांतर करून घे.जैन मध्ये
@jaihind1304
@jaihind1304 Жыл бұрын
Big respect for Jain 🙏🏻🙏🏻 जैन मुनी होणं सोप्पं नाही. आज ही अगदी साध्या पद्धतीने जीवन जगतात. हजारो किलोमीटर पायी चालतात. कडक व्रताचे पालन करतात. शतश नमन अशा महान आत्माना. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@padmarajsable5683
@padmarajsable5683 Жыл бұрын
Ok
@trishalakole5932
@trishalakole5932 Жыл бұрын
@@Change_8951 i think so you have not understood basics of Jainism...
@ramdasnikam1729
@ramdasnikam1729 Жыл бұрын
त्यांच्या कठोर साधनेने समाज काय फायदा होतो यावर बोला की वा जनजागृती होते किंवा नाही जैन धर्माचं धेय्य काय?
@abhayrunwal5542
@abhayrunwal5542 Жыл бұрын
@@Change_8951 ......BHAU......JAINISM CHA ABYASAS KELENANTAR SAGA.......
@abhayrunwal5542
@abhayrunwal5542 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ajaysarwade358
@ajaysarwade358 8 ай бұрын
मी धर्माने बौद्ध आहे पण मला जैन धर्माविषयी खूप आदर आहे... आम्ही जितके तथागत गौतम बुद्धांना मानतो तितकेच वर्धमान महावीर यांना... Salute to jain muni...
@datta6159
@datta6159 Жыл бұрын
जैन समाजाचे लोक खूप चांगले आहेत...कधी कोणत्या धर्मावर जातीवर टीका नाहीत करतं..नाही तर आम्ही हिंदू लोक रोज एकमेकाची जात काढत आसतो..
@nimanaik2151
@nimanaik2151 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@murgankk2931
@murgankk2931 19 күн бұрын
Digambar vs shevtambar Jith manus ha prani ahe tithe foda ani rajya kara he chalnarch😂😂
@ShrutiPawar-ri5ro
@ShrutiPawar-ri5ro 14 күн бұрын
❤ right
@pramodkhairnar5130
@pramodkhairnar5130 Жыл бұрын
बोल भिडूच्या मेहनतीला सलाम
@deepakbodade4770
@deepakbodade4770 Жыл бұрын
खुप छान माहिती👌 जैन समाज हा शांतिप्रिय आहे आणि जैन धर्मातील जे लोक दिक्षा घेतात खरच ते वंदनीय आहेत...जय महावीर ....जय श्री राम🚩🚩
@chetanbarde2461
@chetanbarde2461 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा महानुभाव पंथ हा संन्यास पंथ आहे, यामध्ये सुद्धा लोक खूप मोठ्या प्रमाणावर संन्यास घेतात व आपले सर्वस्व सोडून परमेश्वराला आपले जीवन समर्पित करतात.
@pravinsaner3206
@pravinsaner3206 Жыл бұрын
मला पण कधी कधी वाटत की मी पण यांच्यात जाव हे खोटं जीवन सोडून खर जीवन जगायला पण त्याला खूप हिंमत पाहिजे जे लोक एवढी हिंमत करतात त्यांन🙏🏻🙇
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
आहे ते नशीब म्हण . 🤦🤦🤦. भावा कपड्यांची अलर्जी आहे घालायला तर जा
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ मला पण असच वाटत
@amitjadhav1235
@amitjadhav1235 Жыл бұрын
एव्हढा आटापिटा करून देहाला त्रास देण्यापेक्षा विपश्यना हा सुवर्ण मध्य आहे, संसारात राहून कोणत्याही परिस्थितीत सम राहण्याची साधना संसारात राहूनच आपण साध्य करू शकता,,,, करणारच असाल तर विपश्यना करा,,,,KZbin वर आधी जरा विपश्यना काय आहे याचा अभ्यास करा आणि नंतर ठरवा,,,,, 😊🙏🏻
@anilsonale4954
@anilsonale4954 7 ай бұрын
?????
@becreativebuddy4438
@becreativebuddy4438 2 ай бұрын
हो मलापण वाटतं
@True_Petriotic_Indian
@True_Petriotic_Indian Жыл бұрын
चांगली गोष्ट आहे या धर्मात, स्वतःला बॉम्ब लावून फुटत नाही, जय महावीर
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq Жыл бұрын
आख्या जगाचे राजकारण या विषयवार होते
@True_Petriotic_Indian
@True_Petriotic_Indian Жыл бұрын
@@AsifShaikh-wu5iq तू पण बन जैन मुनी आणि मानवतेची सेवा कर, पण तू ISIS जॉईन करून सिरियाला फुटायला जाणार हे तुझ्या कॉमेंट वरून कळले कारण मी कोणत्याही मजहब चे नाव न्हवते घेतले, पण तू आला फुटायला कॉमेंट मध्ये
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
@@AsifShaikh-wu5iqबरोबर आहे, सगळ्या जगालाच ताप आहे हा. पुर्ण जग शिव्या घालतं. अमेरिकेत तर गांडीवर लाथ मारून हाकलून देतात😄😄
@sohamvinaykarnawat5671
@sohamvinaykarnawat5671 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🔥🔥🔥
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 Жыл бұрын
नकली दाढ़या लावून नांदेड मधे बॉम्ब बनवत अस्ताना मेलेले राष्ट्रीय सुलभ शौचलायचे गांडू कार्यकरते कोंत्या समाजाचे होते ???
@varadshende3391
@varadshende3391 Жыл бұрын
ना संन्यासी बनना है ना संसारी बनाना हमे तो तेजसंसारी बनाना है संसार मे रहते हुए ही मोक्ष को पाना है 🙏🙏
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 Жыл бұрын
यहि वास्तविकता है. जैन मुनी बनकर अपने मन काे वश करना सरल नहि, पर ईनके अर्तमन मुनी बनने के बाद कितना शुध्द हाेता है ये ताे उन्हे हि पता और दुसरा भगवान काे
@sachinmunot1
@sachinmunot1 Жыл бұрын
@@dhirajchaudhari1552 बनके देख लो फिर पता चलेगा
@jayantyemul2493
@jayantyemul2493 Жыл бұрын
Jai Hind
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 Жыл бұрын
@@sachinmunot1 नहि बनना , हमारे ईष्ट देव हि हमारे लिये माेक्ष है
@falconblue789
@falconblue789 Жыл бұрын
Follow Buddhism
@joy-ht9xb
@joy-ht9xb Жыл бұрын
त्याग करण सोपं नाही इथं आम्ही नॉनव्हेज सोडायचा विचार करतो पण ते पण आपण करू शकत नाही पण हे लोक खूप त्याग करता खरच खूप त्याग आहे मनापासून सम्मान आहे.
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 Жыл бұрын
या दिदीने सांगितलेली माहिती ही श्वेतांबर जैन धर्म पद्धती ची आहे . श्वेतांबर श्वेत वस्त्र धारण करतात . ते अन्न घेवून आपल्या कक्षात येवून जेवतात . पण दिगंबर एकाच घरात उभे राहून हातात दिलेला घास खातात .
@pratik596
@pratik596 Жыл бұрын
जैनम् जयती शासनम् ... 🙏
@pravinteradale1397
@pravinteradale1397 Жыл бұрын
अभिमान आहे मराठी जैन असल्याचा
@anantkadam4259
@anantkadam4259 Жыл бұрын
खरोखरच जैन मुनी होणे म्हणजे खायची कामे नाहीत सर्व सुखाचा त्याग करावयास लागतो परिवार सोडायला लागतो परत आपल्या घरी जाऊ शकत नाही चप्पल घालता येत नाही दीक्षा घेतल्यावर पुष्कळ खडतर प्रवास असतो मी हिंदू असलो तरी जैन धर्मा बद्दल मला पुष्कळ आदर आहे त्यांच्या दानशूर पणा बद्दल आपण बोलूच शकत नाही. सध्याचे वातावरण पाहता आपल्या हिंदू धर्मा मधील संन्याशी बुवा योगी यांचे एशोआरामाचे जीवन पॉश कार Ac मठ आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे राजकारणा मध्ये सहभाग घेणे , कधी जैन मुनी बघितला आहे का जो राजकारणा मध्ये सक्रिय आहे
@sheru9884
@sheru9884 Жыл бұрын
Deep respect for "Jainism"🙏
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
जैनदर्शन खुप विशाल, अनंत आहे. अनेकांतवाद समजण खुप आवश्यक आहे.केशलोच्छ दर २महिनेस करावा लागतो.दिंगबर आचार्यश्री,. मुनी सोबत बोलून मग व्हिडीओ दुसरा बनवा. जगाला सत्य कळेलं , जीवन क्षणभंगूर आहे.
@manojpatil3211
@manojpatil3211 Жыл бұрын
महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकदा जैन मंदिरात भेट द्या, तुम्हाला कुठे ना कुठे मुनिंच दर्शन होईलच...आंगवर एकही कपडा नाही, चप्पल नाही. ऊन, पावूस आणि थंडी काहीही असो, सगळ्या सांसारिक जीवनाचा त्याग 🙏🙏🙏🙏🙏
@Change_8951
@Change_8951 Жыл бұрын
सर्व धर्म समभाव ,परंतु जैन धर्म मोक्षाचा मार्ग नाही kzbin.info/www/bejne/poaukJmvlJJ0h5o
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
@@Change_8951 मोक्षा च च मार्ग आहे सर्व भौतिक सुखांच्या त्याग हेच मोक्ष मार्गाचे पहिला मार्ग आहे
@ponyscreation7560
@ponyscreation7560 Жыл бұрын
रामलिंग
@sachinmore4226
@sachinmore4226 2 ай бұрын
टिक आहे पण इंतर धर्माला नव ठेवू नका. ..पण कपडे काडून दिक्षा घेऊन त्याग.. करून तुमी परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही..किंवा देवाच्या राच्यात जाऊ शकत..नाही. ....
@newidea464
@newidea464 2 ай бұрын
​@@Change_8951 ज्यांना गौतम बुद्ध व तिर्थंकर भगवान महावीर यांच्यातील फरक समजत नाही, नीट वाचन देखील करता येत नाही. त्यांच्या व्हिडिओची लिंक तुम्ही शेयर करता. अगोदर सत्य समजून घ्या. मग अर्धवट ज्ञान सांगा. कोन आहे तो आलतू फालतू व्यक्ती काय मेंटल हॉस्पिटलमधून पळून तर आला नाही न सावध रहा नाही तर इतरांना देखील पागल बनवेल तो महामुर्ख कुठला.
@sandythorat2005
@sandythorat2005 Жыл бұрын
I am hindu maratha , but I have Lots of respect for Jain Munis.
@harshwardhanchougule4701
@harshwardhanchougule4701 Жыл бұрын
Tumchya sarkharkhe respect karnarane khup Kami kahi lokachya comments read karun khup chid yete
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
हिंदू जैन एकच आहे अलग नाही
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
कशाच प्राउड।varkari chan ढोंगी जैन peksh
@sandythorat2005
@sandythorat2005 Жыл бұрын
@@hancock9601 Sir,apan kashala konala nava thevaycha , apan pan chan ahot tase te pan ahet ki.
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
सोडा मग दारू mattan।अजपसून
@tomhooker5494
@tomhooker5494 Жыл бұрын
जगातील अंतिम सत्य मृत्यू हेच आहे 😊 घर,बंगला,गाडी,जमिन हे आपण काही सोबत घेऊ जाऊ शकत नाही जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत आपल अस्तित्व आहे ज्या दिवशी आत्मा आपल्या शरीरातुन बाहेर पडला त्यादिवशी आपल अस्तित्व संपल 🖐️ संन्यासी बनन किंवा दिक्षा घेण ह्या चांगल्या गोष्टी आहेत 🙏
@hrishi_t
@hrishi_t Жыл бұрын
दीक्षा घेणं बरोबर आहे पण आयुष्याच्या 50 नंतर घेतलं तर योग्य
@akashmandlik6812
@akashmandlik6812 Жыл бұрын
akash mandlik 1 minute ago आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .
@amol3743
@amol3743 Жыл бұрын
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणारच... या विश्वात कोणतीच गोष्ट कायमची राहणार नाही... इतकंच काय तर हे ग्रह, तारे, आपली पृथ्वी, सूर्य, हि कोणतीच गोष्ट कायमची राहणार नाही... मग माणसाला मिळालेले हे चिमूटभ जीवन त्यांने आनंदात जगावे... या जीवनाचा योग्य प्रकारे आनंद घ्यावा..... खरं चॅलेंग तर सगळ्या सुख सोई असूनही वाम मार्गाला न जाता आनंदी, प्रामाणिक आयुष्य जगण्यात आहे ते कोणालाही परत मिळणार नाही.... असे माझे मत आहे...
@rajivkale
@rajivkale 11 күн бұрын
एकदम बरोबर बोल ला त सर
@a.k.smartkids2481
@a.k.smartkids2481 5 күн бұрын
Very true
@prashantpatil7426
@prashantpatil7426 Жыл бұрын
To be a jain monk is not at all easy. Remember that. It's a systematic way to live a life to attain moksha. I am a jain too and saw some of my relatives becoming jain monk. On the other hand today's life is full of competition and rat race. A spiritual person exhausts in performing his activities to be so called a successful person, knowing that he has to leave all these after death. Instead becoming a monk releases all the tensions which are because of no reason. No doubt one can be a sadhu but only after living his fullest life in the sansaar, that seems better. Proud to be a shraman.
@blackpearl8034
@blackpearl8034 Жыл бұрын
सर्व सुखांचा त्याग करणे म्हणजे स्वतःला शारिरीक इजा पोहचवणे असा होत नाही मनाच्या सर्व विकारांचा अंत करणे हाच मोक्ष आहे
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
स्वतः म्हणजे आपलं शरीर का??इथेच विपरीत श्रद्धान म्हणतात.ज्या शरीरात आपण आहोत हे आपलं नाही,आपल्याच कर्माने प्राप्त होत जे एक दिवस आपल्याला सोडाव लागत.शास्त्रात शरिराला पुद् गल(matter)म्हणतात.त्यामुळे जे आपल्याला सोडाव लागणार आहे त्यावर मोह सोडलं तर काही अवघड नाही.मी म्हणजे आत्मा ज्याला कधीही मरण नाही अशी साधू साध्वी यांचे भाव असतात.
@sd_creator119
@sd_creator119 Жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.🙏 संसारात राहून परमार्थ करावा हे माझं मत. आपले आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला. त्यांची जबाबदारी, आपले भाऊ, बहिण यांच्याबद्दल असलेली कर्तव्य सोडून संन्यास घेणं खुप अवघड.🙁 राम कृष्ण हरि
@navsukhorgade7880
@navsukhorgade7880 Жыл бұрын
Tumi 11 va aadya guru charitra vacha
@nensukhkaswa7303
@nensukhkaswa7303 Жыл бұрын
Jai jinendra.🙏🙏.
@akshaybedarkar6720
@akshaybedarkar6720 Жыл бұрын
@@Change_8951tumhi ardhavt samajun bolat ahat
@Change_8951
@Change_8951 Жыл бұрын
@@akshaybedarkar6720 ज्ञानेश्वर महाराजांचे मुक्ताईची सनद पुस्तक वाचा खरा परमेश्वर कोण आहे ते समाजेल.
@Change_8951
@Change_8951 Жыл бұрын
@@navsukhorgade7880 ज्ञानेश्वर महाराजांचे मुक्ताईची सनद पुस्तक वाचा खरा परमेश्वर कोण आहे ते समाजेल.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
आपण मनाची शांती मिळवण्यासाठी जन्म घेतला पण अशांती मिळवत चाललो आहोत 🙏
@sharaddeshmukh5447
@sharaddeshmukh5447 Жыл бұрын
याचा indirectly फायदा, जिहादी ना लोकसंख्या वाढविण्यास व देश,समाज,धर्म, ताब्यात घेण्यात होतो ,असे वाटत नाही का. धर्म पुढे जिवंत राहील का ?
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 Жыл бұрын
@@sharaddeshmukh5447 agdi barobar.
@saisomane929
@saisomane929 Жыл бұрын
@@sharaddeshmukh5447 Reality 100%
@saisomane929
@saisomane929 Жыл бұрын
@@sharaddeshmukh5447 धर्मासाठी झुंजावे|झुंझोनी अवघ्यासी मारावे || मारिता मारिता घ्यावे|राज्य आपुले|| देशद्रोही तितुके कुत्ते|मारोनी घालावे परीते| देवदास पावती फत्ते|यदार्थी संशयो नाही|| देव मस्तकी धरावा|अवघा हलकल्लोळ करावा| मुलुख बडवावा की बुडवावा|धर्म संस्थापनेसाठी||
@vipultambe5294
@vipultambe5294 Жыл бұрын
@@sharaddeshmukh5447 , kontya goshti mule jihadinna fayda hotoy te sang ani explain kar jara, aradhavat bolun khup confusion hota mitra. Tya mulanni Jain Dharma swikarala tyat Jihadinna kasa fayda honar ? Jain dharmacha jihadin shi kahich sambandh nahi ahe.
@prasadgidaye275
@prasadgidaye275 Жыл бұрын
देवाची भक्ती करा, दान धर्म करा, माणुसकी आचरणात आणावी,दया-क्षमा आचरणात असावी.प्रेम-भाव असावा.हिंसा न करणे, हे सर्व संसार करूनही परमात्मा साधता येतो.त्याच मनुष्य माणसाला परमात्मा प्रसन्न होतो. अस माहित आहे.
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 Жыл бұрын
हेच पुर्ण संत्य आहे.
@priyakavathe3401
@priyakavathe3401 Жыл бұрын
गृहस्थधर्मात भावभक्तीं हा साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे, पण त्यांची उद्दिषट्ये थोडी high level ची असावीत.🙏😊 जी आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न नाही केला, पूर्वग्रह बाळगला तर नाही समजणार.🙏
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 Жыл бұрын
@@priyakavathe3401 high level म्हणजे गृहस्थाश्रम हेच खरे तप आहे, दंत्त रुपी स्वामी महाराज ज्याचे अधिष्ठान आहे ते परमपूज्य गुरुमाऊली म्हनतात कि संन्यास घेऊन वनात जाऊन बसने कदाचीत साेप असु शकते पन संसारात राहुन संयमी राहुन भक्तिमार्ग अनुसरने हेच खरे तप व हे संन्यासाहुन कठिन आहे, स्वामी सेवा केंद्रात जाऊन सेवेकरी बना मग बघा संसारातच परमार्थ भेटताे कि नाहि बघा.
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
Tumche vichar tumchyakade theva. Jains have their own beliefs. Dont poke ur finger unnecessarily. Manuski kaay he dharma shivay kadat naahi. western moral values la humanity samajnari aaaj chi pedhi chi hi samasya aahe
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 Жыл бұрын
@@ajss3756 जाे सच है, वाे सूर्यदेवता के समान सच हि रहेगा.. हिदु धर्म आणि संस्कृती आधी मग हे कानामागुन आलेले आणि तिखट झालेले, अनेक पंथ व धर्म ext..
@poojaekhande8065
@poojaekhande8065 Жыл бұрын
जय जिनेन्द्र, विचार करा अनवाणी पायांनी फिरणे, नग्न असणे, दिवसातून केवळ एक वेळ अन्न व पाणी घेणे, जैन मुनीच्या आहारात तिखट मीठ साखर वगैरे नसते. आजच्या काळात येवड्या जिद्दीने धर्माचे पालन करणे कमालच आहे ना
@ashishthosar1740
@ashishthosar1740 Жыл бұрын
Tahakari. Pan ase Karne garjeche ahe ka vichar kara
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
@@ashishthosar1740 हो गरजेच आहे
@sharaddhurgude789
@sharaddhurgude789 15 күн бұрын
अमित शहाला सांग
@pratiksha9213
@pratiksha9213 Жыл бұрын
सर्व सुख सोयी एका बाजूला आणि जैन मुनी बनल्यवरचा आनंद एक बाजूला. जय jinendra. खूप गर्व वाटते जैन असल्याचे कारण जैन धर्मात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही म्हणून.
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
👍👏👏
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
अहिंसा pan काम क्रोध jinkta आल नाही।जैनी लोकना हलकट
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
@@hancock9601 सध्या संपूर्ण भारत भर आंदोलन सुरु आहे,मूक मोर्चे निघत आहेत तरी सुद्धा कुठेही सामान्य लोकांना त्रास नाही,सार्वजनिक संपत्तीच नुकसान नाही.
@pratiksha9213
@pratiksha9213 Жыл бұрын
@@hancock9601 भाऊ तू लहान आहे अजून तुझ बोलणं वरून दिसत आहे तू कोणत्या कॅटेगरी मधला आहे ते😀
@hancock9601
@hancock9601 Жыл бұрын
@@pratiksha9213 भाऊ एकुन घ्यायची क्षमता नाही तुझ्यात ।कशाचा जैन काम क्रोध jinkta आला नाही।पाखंडी। नम्रता नाही।माझी कैटेगरी tharawnari कोन ga baya
@prerna1511
@prerna1511 Жыл бұрын
Jain असल्याचा खूप खूप अभिमान आहे.... जय जिनेंद्रा 🙏
@ravindraannadate9938
@ravindraannadate9938 Жыл бұрын
Jay jinendra
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
जय जिनेंद्र 🙏🏻
@arjunchorge4174
@arjunchorge4174 Жыл бұрын
Jai Jinendra
@jaibheem5095
@jaibheem5095 Жыл бұрын
हिन्दू धर्मातून श्रीमंत लोक , व्यापारी जैन पंथ स्विकारतात.
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 Жыл бұрын
@@jaibheem5095 अरे आहे तो समाज कमी होत आहे
@akashboralkar
@akashboralkar Жыл бұрын
Thanks bol bhidu.. Jains are pride of bharat😍😍
@prakashbora9740
@prakashbora9740 Жыл бұрын
Proud to be Jain ,my sister is Sadhvi,,
@dhirajmutha8790
@dhirajmutha8790 Жыл бұрын
Proud To Be Jain 😌 ❤
@wavtal
@wavtal Жыл бұрын
जय श्री राम,... जय भगवान महावीर
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
राम नको बोलू तू . 😠😠😠 आमचे देव कपडे घालायचे
@wavtal
@wavtal Жыл бұрын
@@animalsandbirdslovertukara2058 अबे लवड्या, चल हट... तू animal च राहणार बग...मी हिंदू आहे.... अन जैन धर्म आम्हाला आदरणीय आहे... तुम्ही चोट्टे फोडाफोडी करून दंगली पेटवणारे आतकवादी साले... नाव बदलून, हिंदू नावाने sms करता
@anuragisal6878
@anuragisal6878 Жыл бұрын
🙏
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
@@wavtal तू हिन्दू नको बोलू स्वतःला. नागड्या झोपेत तुझी फांदी तोडून आंब्याला कलम करीन .
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
@Amazing video 📸🤠 sanyas lawada Kay . नागडं फिरून कसला सण्यास. कपडे घालून bc sanyas kara na .
@user-bc5tc6lf1w
@user-bc5tc6lf1w Жыл бұрын
नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची । न लगे सायास जावे वनातरा । सुखी येती घरा नारायणा ॥धृ॥ ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥
@karan4251
@karan4251 20 күн бұрын
Agadi barobar 😂😂😂😂😂❤❤❤
@pradippatare3924
@pradippatare3924 Жыл бұрын
जैनमुनी म्हणजे सर्व सामान्य मानसांना खरा जिवनधर्म सांगण्यासाठी हे परमेश्वराचे अवतार आहेत अशा जैन मुनींना व साध्वीं ना कोटी कोटी दंडवत
@indianarmylovers5801
@indianarmylovers5801 Жыл бұрын
Proud to be Jain , proud to be sanatani , proud to be Indian 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mahindraandmahindra
@mahindraandmahindra Жыл бұрын
Proud to this proud to be that bout are you "Really proud to be a human"
@iamlegend2865
@iamlegend2865 Жыл бұрын
@@mahindraandmahindra gap ye gyani cho dya
@mahindraandmahindra
@mahindraandmahindra Жыл бұрын
@@iamlegend2865 हेच सांगायचं होतं मला बरं झालं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं
@iamlegend2865
@iamlegend2865 Жыл бұрын
@@mahindraandmahindra br aata kalale na mg ithun pudh Gyan nko cho du
@maheshpawar3799
@maheshpawar3799 Жыл бұрын
जैन आणि सनातन धर्माची विचारधारा पुर्ण पणे विरोधी आहे..... सनातन धर्म शोषण पुरस्कर्ते आहे आणि जैन धर्म समतावादी आहे
@vaibhavmore-vl1lk
@vaibhavmore-vl1lk Жыл бұрын
पोटात अन्न आणि चांगली झोप असली की माणूस विचारधारांचा विचार करू लागतो.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 Жыл бұрын
अगदीच बरोबर आहे
@kiranpadalwar5720
@kiranpadalwar5720 Жыл бұрын
बोल भिडू खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली.. कोणत्याही क्षेत्रातील माहिती खोलात जाऊन सविस्तर खरी माहिती मांडणारे एकमेव प्लॅटफॉर्म.. सर्व बोल भिडूच्या मेहनतिला सलाम.
@rohiniankale6544
@rohiniankale6544 Жыл бұрын
जैन म्हणजे जीनेंद्राचा म्हणजे ईश्वराचे शासन माननारा ज्यामध्ये अस आहे की वरच्या स्वरात बोलले तरी समोरच्या जीवाला त्रास होतो ते ही पाप आहे तितके ही त्रास कोणत्याही जिवाला नदेन्याची शिकवण असणाऱ्या धर्माचा पालन, प्रसार करतात जैन साधु त्यांनचा खुप आदर आणि आभीमान आहे 🙏🙏🙏🙏🙏
@utkarshsarade9853
@utkarshsarade9853 Жыл бұрын
🙏🙏जैनंम् जयती शासनम्..... बोलो २४ सो भगवान की जय, 🙏🙏जय जिनेंद्र ♥️💛🤍💚💙
@tejas1388
@tejas1388 Жыл бұрын
Sir ye flag mat use kiya karo ye Jainism ke nhi ek bar search karo fir dekho
@utkarshsarade9853
@utkarshsarade9853 Жыл бұрын
👍👍
@harshwardhanchougule4701
@harshwardhanchougule4701 Жыл бұрын
Jay jinendra
@vijaymangave8056
@vijaymangave8056 Жыл бұрын
Jay
@pramodsawant8148
@pramodsawant8148 Жыл бұрын
लीखने वालोने ये लीख दिया दौलत साथ नही जायेगी लेकिन ये नही लिखा जीतेजी बहुत काम आयेगी
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 7 ай бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन, मुंबई. जरी झाला संन्यासी बारा वाजता तोंड वासी. हे संन्यासी लोक देशाला परत गुळमगिरीत ढकलणार हे देशाचे संरक्षण काय करणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय.
@lovelynisha9772
@lovelynisha9772 Жыл бұрын
आयुष्यात पैसा कमवून शांतता मिळत नाही मनशांती सर्वात महत्वाची असते म्हणून असे निर्णय घेतले जातात . जय जिनेंद्र💙♥️🙏
@rajkatte4215
@rajkatte4215 Жыл бұрын
1no
@leo_leo_leo_leo_leo366
@leo_leo_leo_leo_leo366 Жыл бұрын
Madam tyach paishacha vapar itaranchi, garjunchi , ananathanchi madat karayla kelit tar manshanti tar milelch shivay asa anand anubhaval jo kuthlihi sadhna karun milnar nahi
@navneetgundecha4800
@navneetgundecha4800 Жыл бұрын
​@@leo_leo_leo_leo_leo366 ha paisa dekhil jain trust/sanstha madhe janar aahe,ani he trust shetkari,garju lokan sathi kaam karte,jase ki bhartiya jain sanghtana che kaam bagha,search kara Atmahatya grast shetkari family madhil mula chya education,hostel chi sagli jababdari bhartiya jain sanghtana karat aahe Aajun pan bharpur jain sanstha/lok aahet je ase kaam karat aahet
@globalgovind
@globalgovind Жыл бұрын
जय जिनेन्द्र....या भूमितला अस्सल धर्म आहे जैन.......महावीरांचे तत्वज्ञान सध्याच्या Theoretical Physics मध्ये खूप मोठा रेफरन्स आहे.....अध्यात्मिक तत्वज्ञानच नव्हे तर विज्ञान सुद्धा कवेत घेणारा धर्म आहे जैन धर्म..!
@suyash5244
@suyash5244 Жыл бұрын
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
विज्ञान हे हिंदू धर्माशी निगडित आहे. जैन धर्म सनातनी नाही तो अलीकडे आलेला समाज आहे.
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 Жыл бұрын
हो सम्यक संस्कृती ajivak आणि जैन धर्माचा इतिहास सांगत नाही काही लोक आणि..असा कोणाकडून तरी ऐकल तर दाताड काढायला येतात..
@animalsandbirdslovertukara2058
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
सगळ्यात घाण हा धर्म. नागडे फिरण्यात कोणत शहाणपण. माणूस म्हणून जन्माला आलात कपडे घाला मग काही डोकं नावाची चीज आहे तर तुम्हा लोकात. तुमच्या पेक्षा प्राणी बरे शेपूट तर असते त्यांना झाकायला
@Ni-wh5cr
@Ni-wh5cr Жыл бұрын
मी जेव्हा 12 वर्षाचा होतो तेव्हा माझे कपडे कसे घ्यावे हे मला कळत नव्हत, पण 12 वर्षाची जैन मुले जेव्हा मुनी बनतात तेव्हा खरंच खूप आश्चर्य वाटत अश्या वयात इतकं त्याग करण खरंच खूप अवघड आहे. जैन मुनिंचा मनापासून आदर वाटतोच यासोबत आश्चर्य सुद्धा वाटत.
@a.k.smartkids2481
@a.k.smartkids2481 5 күн бұрын
Child labour act sarkha Child Diksha act anane garje che ahe.. Fakt rich lokana ch Diksha dili jate.. I think there is scam..
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
आमच्या साधूना महागड्या गाड्या,आश्रम,पैसा,यात मोठेपणा वाटतो,सर्व सुख सुविधा लागतात,तुलना नाही पण सत्य आहे
@Khumkar
@Khumkar 8 күн бұрын
हिंदू धर्माला पूरक असे जैन धर्माचे आचरण आहे आमचा नेहमीचं पाठिंबा राहील ❤❤❤
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz Жыл бұрын
जैन मुनी व्हायला खूप हिम्मत लागते. घरी एकांतात कपडे काढून उभे रहा. जर संयम सुटला नाही तर तुम्ही मुनी व्हायला पात्र असाल
@ronnie06dec
@ronnie06dec Жыл бұрын
@@walter9011 दिगंबर मुनी कपड्यांचाही त्याग करतात.. श्र्वेतामबर मुनी कपडे सोडून सर्व काही त्याग करतात.
@sushantbage542
@sushantbage542 Жыл бұрын
@@walter9011 tu kuthala ahes re...pruthvi varacha nahis kay...navin aikalyasarakha karalays ki...ajun dodh pitos kay...kay nashet bolat ahes...
@monoj3299
@monoj3299 Жыл бұрын
@@ar-rj9bn इस्लाम- मैं अल्लाह के सिवा किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं Christianity- मैं jesus के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं जय भीम (नकली बौद्ध)- मैं अम्बेडकर के सिवाय किसीको मानूँगा नहीं pujunga नहीं Sick'ular हिंदू- मैं सबको मानूँगा
@RahulWalli
@RahulWalli Жыл бұрын
@@walter9011 ते सर्व त्याग करतात त्यामुळे त्यांना गरजच पडत नाही
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
पण मी म्हणतो नागड होणे इश्वर भक्तिचा काय संबध.मोक्ष प्राप्तीसाठी नागडे व्हायची काय गरज आहे.आपले संत परिवार संभळुन भक्ती करायचे.गरजेपुरता पैसा कमालणे वाईट नाही.आयुष एकदाच मिळत ते आनंदात जगावे.
@MrAsheesh0108
@MrAsheesh0108 Жыл бұрын
वा, खूप सुंदर 🔆 विषय घेतलात ताई 🙏🏻🔆 आभार 🙏🏻
@spcreative9236
@spcreative9236 Жыл бұрын
सम्मेद शिखरजी जैन धर्मातील पवित्र स्थळ आहे आणि झारखंड सरकारने सम्मेद शिखरजीला पिकनिक स्पॉट बनवले आहे ही गोष्ट लजास्पद आहे कृपया या गोष्टीवर पण एक विडिओ बनवा त्याने संपूर्ण महाराष्ट्राला कळेल .
@yeswecan779
@yeswecan779 Жыл бұрын
really Respect for Jain🙌.. Thanks bolbhidu.
@riteshmeher2619
@riteshmeher2619 Жыл бұрын
Proud to be Jain ❤
@nikhilthakare8369
@nikhilthakare8369 Жыл бұрын
जेव्हा माणसाला कळतं पैशा पद संपत्ती ला किंमत नाही तेव्हा लोकं जैन मुनी बनतात
@yogeshrs4
@yogeshrs4 Жыл бұрын
दहा वर्षांच्या मुलानेही मुनी होण्याची दिक्ष्या घेतली आहेत , त्यांना पैसा,पद, संपत्ती समजली असेल काय,,,की त्यांना कोणी तयार केलं याचाही विचार होणे गरजेचे आहे.......!
@SagarPatil-yz5ck
@SagarPatil-yz5ck Жыл бұрын
💯
@akshaybedarkar6720
@akshaybedarkar6720 Жыл бұрын
@@yogeshrs4 wairagya chi bhavana vaya ver naste. Jo 4-5 varsh vaya pasun dharma janun gheto tyala samaj yeu shakate. He Jari asale tari mala watat vayachi thodi aat thewawi
@akashmandlik6812
@akashmandlik6812 Жыл бұрын
akash mandlik 1 minute ago आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .
@kunaljain1611
@kunaljain1611 Жыл бұрын
Bol bhidu is Amazing KZbin channel. You are doing a great job. Bringing different different types of topics for all type of viewer is really appreciated. Every video and topic is unique. Allthebest Team !
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
सर्व जैन मुनीनां माझे त्रिवार वंदन. 🙏🙏🙏
@RahulWalli
@RahulWalli Жыл бұрын
खुप छान बोल भिडु. जय जिनेंद्र 🫡🫡😍😍🙏🙏🙏
@adityashinde1704
@adityashinde1704 Жыл бұрын
खूप मेहनत घेते बोल भिडू अगदी उपयोगी अशी माहिती आपल्या पर्यंत पोचवते धन्यवाद बोल भिडू
@tukaramdhavaleekno500
@tukaramdhavaleekno500 Жыл бұрын
मी हिंदू आहे पण जैन आणि बौद्ध धर्माचा अनुनुयायी आहे
@kisanpatil7237
@kisanpatil7237 Жыл бұрын
जैन धर्म खरखोच महान आहे
@nikhiltomake2843
@nikhiltomake2843 Жыл бұрын
होय मी पण या धर्माचा आदर करतो,पण आजची जैन तरुणांची पिढी वाव्हात गेली आहे,मास,मच्छी,सर्वात जास्त जैन युवक खातात
@harshwardhanchougule4701
@harshwardhanchougule4701 Жыл бұрын
@@nikhiltomake2843 समाजामधील काही लोकांच्या मुले तुम्ही सरसकट धर्मा मधील विचारधाराना बदनाम करू शकत नाही आजुबाजुला तुम्ही नीट उघडे नजरेने पाहिले तर कितीतरी जण जैन धर्माचा आचरण व्यवस्थित करताना दिसतील
@nikhiltomake2843
@nikhiltomake2843 Жыл бұрын
@@harshwardhanchougule4701 हो मान्य आहे हे प्रत्येक धर्मात आहे
@Change_8951
@Change_8951 Жыл бұрын
सर्व धर्म समभाव ,परंतु जैन धर्म मोक्षाचा मार्ग नाही kzbin.info/www/bejne/poaukJmvlJJ0h5o
@mvprcys
@mvprcys 2 ай бұрын
​@@Change_8951अगदी बरोबर आणि यांच्या धर्मातील सर्व देव हे हिंदू धर्मातील देवांचे भ्रष्ट रूप आहे महादेवाला आदिनाथ, नंदीला वृषभ देव इत्यादी. हिंदू धर्मापासून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा घेऊन सुद्धा हे लोक आमचा धर्मच कसा अनादी अनंत आहे आणि हिंदू धर्माशी आमचा काही संबंध नाही असा खोटा कांगावा करतात.
@riteshsaste7091
@riteshsaste7091 Жыл бұрын
सनातन धर्म, जैन धर्म बौद्ध धर्म शीख धर्म आणि ज्यांचे मूळ भारत भूमी आहे त्यांना जीवन हे क्षणभंगुर आहे आणि अहिंसा तथा क्षमा, शांती, मानवकल्याण, मानवता हेच शिकवण देतात पण आजच्या काळात परकीय हिंसक धर्मा समोर सर्वपरित्याग करून तुम्हाला जर अस वाटत असेल की मानवकल्याण आणि शांती मिळेल तर हा खोटा भ्रम आहे.. संसार सोडून नाही तर संसारात संयम राखून, साधू बनणे आणि धर्म संरक्षण करणे गरजेचं आणि त्याकरिता धन, अर्थाजन करणे हे जरा practical आहे.. पण शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आणि निवड आहे.. जय भारत भूमी..जय महाविर..
@sandipsurve1438
@sandipsurve1438 Жыл бұрын
मि आपल्याला १ सल्ला देतो वाईट वाटुन घेऊ नका आपण जे टायटल दिलं की तोंडांत सोन्याचा चमचा हे मला आवडल नाही कारण जैन साधू होणं, हिंदू साधू होणं किंवा वेगवेगळ्या धर्माचे पालन करणे हा त्यांचा धार्मिक मुद्दा आहे आमच्या जालना शहरात जैन धर्मचे तिर्थक्षेत्र आहे आम्ही सर्व आदराने पाहतो
@AS-if1ei
@AS-if1ei Жыл бұрын
Hey sarv jain budha shikh santantani ahe
@akashmandlik6812
@akashmandlik6812 Жыл бұрын
akash mandlik 1 minute ago आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .
@pankajs5448
@pankajs5448 Жыл бұрын
जैन मुनी होण म्हणजे जिवंतपणी मरण मृतदेहाला कुठल्याही भौतिक गोष्टीची आस नसते..कारण त्यात चैतन्य नसत
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
कोणी काही म्हणा पण छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण जगाला तारणार🚩🚩
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Жыл бұрын
बरोबर! पण कोणती शिकवण सांगाल का कृपया? त्यांनी मनुस्मृती चा जाहिर धिक्कार केलेला? त्यांच्या राज्यात मनुस्मृती मधले तत्व पालन केल्यास दंड घोषित केलेले? बाल विवाह, विधवा पुनर्विवाह, सतिप्रथा, देवदासी, जाती व्यवस्था, बुआबाजी, अंधश्रद्धा, याबाबत काही प्रयत्न जाऊदे विधान केले? असल्यास जरूर कळवावे नसल्यास त्यांची शिकवण सांगावी
@ashish.patil07
@ashish.patil07 Жыл бұрын
Dada dusrya dharma cha adhar kara
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@ashish.patil07 मी कुठे अपमान केला मी जे बोललं ते सत्य आहे लवकरच कळेल याचा अर्थ
@sys9208
@sys9208 Жыл бұрын
Ho tuch shahana.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@rajeevkamra9120गडपती - गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा. गजअश्वपती - ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल) भूपती प्रजापती - वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. सुवर्णरत्नश्रीपती - राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते) अष्टावधानजागृत - आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज. अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते. न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते. राजनितीधुरंधर - आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते. प्रौढप्रतापपुरंदर - मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते. क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज सिंहासनाधिश्वर - जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते. महाराजाधिराज - विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज. राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 7 ай бұрын
मी आणि माझे कुटुंबीय माळकरी आहोत त्यामुळे भक्ती आणि देवाच्या नामाची गोडी आम्ही अनेक वर्षांपासून अनुभवत आहोत.. जैन धर्म हा हिंदू धर्माचेच अंग किंवा भाग आहे.. धर्माचे मूळ सत्य सनातन हिंदू धर्म हेच आहे.. 🚩🚩जय श्री राम.🚩🚩
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
जीवनाचं सत्य जैन मुनी आहे जय श्री महावीर
@nikhilchhajed826
@nikhilchhajed826 Жыл бұрын
Proud To Be JAIN 🚩😌🙌
@narenjadhav1683
@narenjadhav1683 Жыл бұрын
Inner peace...more important than any wealth 💯
@statusadda2021
@statusadda2021 Жыл бұрын
सर्वप्रथम बोल भिडू टीम चे खूप आभार जैन मुनी बद्दल माहिती दिली अजून एक request करतो जैन लोकांचे एक तीर्थक्षेत्र आहे संम्मेद शिखरजी त्या वर पण एक विडिओ बनवावा ।।। त्या क्षेत्राला पर्यटन स्थळ झारखंड राज्य सरकारने घोषित केलाय पण ते तीर्थक्षेत्र आहे त्यासाठी तुमचे मत मांडा
@ajitparbhakar9299
@ajitparbhakar9299 3 ай бұрын
मी जैन आहे।।आपण हिंदू धर्म विशयी काहिहि बर वाईट बोलू नका. कृपया विनंती।। जय जिनेंद्र।।
@pravinshetty
@pravinshetty 8 ай бұрын
जय जिनेंद्र... जैन मुनी श्री यांचा त्याग समर्पण अहिंसा परमो धर्म जगा आणि जगू द्या या अनेक मूलभूत तत्त्वावर चालत आहे.. त्याच बरोबर आज जगातील प्रत्येक धर्मातील जसे जैन मुनी..साधुसंत.. महात्मे.. वारकरी संप्रदाय यांच्या सच्च्या भक्तीमुळेच आज जगाला कोरोना सारख्या महाभयंकर महामारी तून सुद्धा वाचवले ...त्यामुळे प्रत्येक धर्मातील जे सच्चे साधू संत आहेत त्या सर्वांचा आदर करावा आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तरच ही सजीव सृष्टी तरेल.... जाती-पाती तील उच्चनीचता याच्याकडे लक्ष न देता जे चांगलं आहे ते प्रत्येकाने अनुकरण केल्यास संसार सुखाचा होईल...!
@nisarshaikh7059
@nisarshaikh7059 18 күн бұрын
खूप सामर्थ आहे परमेश्वर साठी...कोटी कोटी प्रणाम.
@kavaleaishwarya6969
@kavaleaishwarya6969 Жыл бұрын
Proud to be Jain 🙏
@vitthaldeshpande9028
@vitthaldeshpande9028 Жыл бұрын
I like and respect JAIN and JANISM..I am Hindu Brahmin
@bhaddchakkana5569
@bhaddchakkana5569 Жыл бұрын
Buddhism and Jainism are almost same. India’s ancient religions are the root of our culture 🙏🙏🙏
@SanyamJAlN
@SanyamJAlN 9 ай бұрын
howcome theyre same?, we follow path of non violence to any living creatures on this planet.
@SACHCHIDANANDTHIGALE
@SACHCHIDANANDTHIGALE 7 ай бұрын
Edit: Real Buddhism and Jainism are same Not fake Buddhism like nowadays
@anuradhachougule7381
@anuradhachougule7381 7 ай бұрын
No,Jainism and buddhism is different.
@anuradhachougule7381
@anuradhachougule7381 7 ай бұрын
No,Jainism and buddhism is different.
@aniketmagade7610
@aniketmagade7610 2 ай бұрын
Buddha first born 😂
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 Жыл бұрын
बोल भिडू टिम चे जेवधे आभार मनु तेवड़े कमी आहेत , कोटी कोटी धन्यवाद .
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
बोल भिडू -: अतिशय सुंदर माहिती सांगतात. जी माहिती सांगतात त्याच्याने समाधान होते.
@prajwalhingane729
@prajwalhingane729 Жыл бұрын
धन्यवाद या विषयावर मराठीत व्हिडिओ केल्याबद्दल,, मराठी माणसांना पण कळेल जैन धर्माचे महत्व आणि जैन मुनींचे महत्व
@prasadathalye7829
@prasadathalye7829 Жыл бұрын
वेगळा विषय चांगली मांडणी 🙏
@ashishm.rathod2169
@ashishm.rathod2169 Жыл бұрын
So proud. Evdha tyag mhanje ti sadhe lok nahit. Respectable aahet he sagle. 🙏 jay shri krishn 🙏
@dineshagashe4254
@dineshagashe4254 Жыл бұрын
ह्या सर्व जैन लोकांचा प्रचंड आदर आहेच. कधीतरी जे हजारो तरुण देशासाठी आपलं सुखी आयुष्य सोडून देशातील एका एका कोपऱ्यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनून आयुष्यभर गोरगरीब लोकांची सेवा तसेच त्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करत आहेत त्यांच्यावर ही व्हिडिओ बनवा.
@shakti9967
@shakti9967 Жыл бұрын
RSS faltu ahe....
@rahulshingavi2757
@rahulshingavi2757 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण , जयजिनेंद्र🙏🙏
@dasharathdhamanaskar2139
@dasharathdhamanaskar2139 Жыл бұрын
आदर तर नक्कीच आहे...परंतु आमुचा प्राणप्रिय असणारा हिंदू धर्म असं सांगतो आणि सांगत आला आहे माणसाने संसार नक्की करावा पण त्यात अडकू नये... संत रामदास स्वामी सांगतात की "संसार प्रपंच न सांडीता। जनामध्ये मध्ये सार्थकता विचाराची होय।।" तेच कायक्लेश भोगणारे संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत एकनाथ अशी अनेक संतमंडळी समाजात वावरत असणारी,आम्हांला तेच ज्ञान एकदम सोप्या रीतीने आपल्या अभंगातून सांगतात ... पण आमचे दुर्दवं असं आहे की आम्हांला पाश्चिमात्य संस्कृती आणि आधुनिक पद्धतीमुळे आवडल्यामुळे त्याचा विसर पडला आहे ...
@vaibhav_since1999
@vaibhav_since1999 Жыл бұрын
आचार्य श्री विद्यासागर महाराजांवर व्हिडिओ बनवा..🙏🏻
@Akshay_99999
@Akshay_99999 Жыл бұрын
✌🏻
@pushpanijai4136
@pushpanijai4136 Жыл бұрын
Shat Shat Naman Jain Muni Ji na .Jay Hind Jay bharat
@Arihant_belkire7
@Arihant_belkire7 Жыл бұрын
जगात फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि एकच धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकी. 🙏 असे मानले तर अवघं जग सुखी , आनंदी, समाधानी आणि सुंदर होईल 👍💯🙏
@deepamotewar6404
@deepamotewar6404 Жыл бұрын
कीती कठीण नियम खुपच खडतर प्रवास .या जैन मुनींना शतश:नमन शब्दच अपुरे पडतात.यावरुन हेच समजते मनुष्य जन्मात येउन शाश्वत सुख काय असते हेच ज्यांना समजले तेच लोक असे निर्णय घेउ शकतात .मोह माया काम ,क्रोध,अशा षड्ररिपुन पासुन दुर रहाणे म्हणजे मुक्ती मोक्ष मिळण्याचा प्रवास म्हणजे जैन मुनी 🙏🙏🙏🌹🌹
@akashmandlik6812
@akashmandlik6812 Жыл бұрын
akash mandlik 1 minute ago आयुष्यात ध्यान, चिंतन, परमेश्वराचे नामस्मरण, ब्रह्मचर्य पालन हे सर्व घरी आई-वडिलांसोबत राहून सुद्धा आपण करू शकतोस ना ....परमेश्वर जगात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे माझं मत आहे की घरी बसून सुद्धा आपण परमेश्वराचे होऊच शकतो . . . .आपल्यावर प्रेम करणाऱ्या आई-वडील पत्नी आणि मुलं सुद्धा असतात त्यामुळे त्यांना सोडून मी तर जगू शकत नाही . . . .
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Жыл бұрын
सर्व सुख संपत्ती सोडून जैन मुनी बनने सोपे नाही. खूप खडतर जीवन जगावे लागते . सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो . ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो . त्या घरातील आई वडिलांन पासून सर्वाना सोडावे लागते . चटकदार खाणे बंद करून बॉईल केलेले जेवण खावे लागते . हे सगळं बघता जैन मुनी जीवन सोपे नाही .
@panash6
@panash6 Жыл бұрын
Barobar. Avghad aahe
@PWMPSC
@PWMPSC 2 ай бұрын
Yes✅
@ankurbagde8270
@ankurbagde8270 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केलं तुम्ही. धन्यवाद!!
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
सात्विक शाकाहारी खातात ते. म्हणून प्रगती करतात.
@suhaspatil4059
@suhaspatil4059 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आपण... 👍👍👍👌👌👌
@Salve.Siddhant
@Salve.Siddhant Жыл бұрын
JAI JINEDRA !!
@manojpatil3211
@manojpatil3211 Жыл бұрын
जैन मुनी/ महाराज होन सोप नाही🙏🙏🙏🙏🙏
@pareshghatal9343
@pareshghatal9343 Жыл бұрын
हया विषयावर vedio बनवून आपण फार चांगल काम केलं आहे, धन्यवाद !
@ChaksMAi85
@ChaksMAi85 Жыл бұрын
अभिनंदन बोल भिडू ८ लाख सदस्य झाल्याबद्दल 💐💐💐💐
@yashwantkokare7704
@yashwantkokare7704 Жыл бұрын
Respect for him
@user-dr4gw3vf5j
@user-dr4gw3vf5j Жыл бұрын
भौतिक सुख हे खरं नसुन सुखाचा अभास आहे. परंतु जैन साधना अत्यंत कठोर आहे. म्हणुन मला माऊली ज्ञानोबारायांचे शब्द भावतात. न भोगावे न त्यागावे मध्यभागी विभागावे.
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН