कौशल इनामदारची मुलाखत मी स्वतः संगीताचा निर्माता असल्याने एकदम भावली. विशेषतः कौशलने संगीत निर्मितीचे अर्थकारण एकदम बरोबर सांगितले. लोकाश्रय मिळत नाही हे अगदी खरे आहे. त्यामुळे शेवटी माझ्यासारखा निर्माता अर्थार्जनाचे दुसरे उपाय शोधून काढतो (उदा. पुरणपोळ्या विकणे) आणि आवडीच्या विषयात (नवीन गाणी करणे) खर्च करतो. - मोहन रानडे, अमेरिका
@deepd48102 ай бұрын
अप्रतिम झाला कार्यक्रम.बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा उलगडा झाला कौशलजींमुळे.धन्यवाद🙏
@vasantisidhaye44002 ай бұрын
मराठी कार्यक्रमांना येणाऱ्या प्रेक्षकांचे सरासरी वय बघा . आमच्यासारख्या ज्येष्ठांमुळे मराठी सिनेमे, नाटकं , व्याख्यानं असे कार्यक्रम चालतात . मालिकांमधील मराठीचा दर्जा बघा . अभिजातचा दर्जा मिळाल्याचा आनंद असला तरी असे विचार मनात येतात
@dr.sudhirpatil8084Ай бұрын
कौशल गुरुजी , धन्यवाद! सध्या रोजच्या जगण्यात संगीत हरवत चालले आहे. लोकाश्रयानेच संगीत आणि भाषा जिवंत राहील , समृध्द होईल. राजाश्रयाने नाही.आपले म्हणने पटले.
@avinash_ingle2 ай бұрын
Bhari aahe.. सोफा चांगला घ्या.. राव.. पाहुणे comfortable असले पाहिजे
@sparklinglotus2 ай бұрын
Think Bank, ya segment saathi C-shaped/curved sofa ghya.
@nilesh53202 ай бұрын
One of the best Podcast - Swara
@hrishikeshmogheАй бұрын
खूप छान विश्लेषण 👏🏻👏🏻👏🏻
@gokhaleamita2 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@diptiambekar52412 ай бұрын
कौशल दादा..खूप धन्यवाद
@KiranDhanedhar2 ай бұрын
छान मुलाखत.... शेअर करतो...
@rushikeshkhamgonkar12812 ай бұрын
मस्त सुंदर 👌👍
@vasantisidhaye44002 ай бұрын
मराठी माणसालाच मराठी बोलायची लाज वाटते . इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांना परकीय भाषा जवळच्या वाटतात .
प्रत्येकाने सन १९०५ वर्षी ''मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय''येथे उपप्राचार्य राजाराम महाविद्यालय कोल्हापूर यांचे 'मराठी'संबंधीचे भाषण वाचावे,तेथे उपलब्ध असावे.
@sagarparab51832 ай бұрын
कौशल सर काळजी घ्या मागे तुम्हला कवितेचे. पान मध्ये बघितल होत त्यावेळी तुम्हि एक्दम फिट होता. .
@kyogesh212 ай бұрын
Mast ❤ संगीताला राजाश्रय आणि लोकाश्रय च पाहीजे
@Earthkathaa2 ай бұрын
Lounge नवीन आहे ना? आवडला concept. आजच्या गप्पा खूप उदबोधक तरी खुमासदार. दाद!!
@SundeepGawandeАй бұрын
खूप सुंदर चर्चा पण अर्ध्यातच संपल्यासारखी वाटली, काय कारण आहे ?
@kyogesh212 ай бұрын
आता समाज स्लो पेस कधीच होणार नाही का?
@marathifolkcoke75242 ай бұрын
कौशल दादांना भेटायचे आहे मला.
@painterprashant2 ай бұрын
टार्गेट ओडीयंस म्हणजे मराठीत काय रे दादा?
@LTCFWTM2 ай бұрын
काय राव कमेंट डिलीट करता. अशाने लोकशाही कशी टिकेल. म्हणे थिंक बँक. इतकी संकुचीत thinking !