Рет қаралды 12,188
#obcreservation #leadersmeeting #reservation #zee24taas
All Party Meetin Cancelled | सर्वात मोठी बातमी! OBC आरक्षणासंदर्भात आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द
ओबीसी आरक्षणासंदर्भात आज होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज होणारी बैठक पुढे ढकल्यात आलीय. याचं कारण अस्पष्ट आहे.
आता ही बैठक पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. तर या बैठकीसंदर्भात माहिती नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas