No video

इच्छा तुमची...युक्ती अंतर्मनाची- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-751 | Shri Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 31,803

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

माणसाच्या मनात सतत अनेक इच्छा निर्माण होत असतात. आपल्याला सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि यश मिळावं असं त्याला मनापासून वाटत असतं. वास्तविक या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त करून देण्याचं अचाट सामर्थ्य माणसाच्या मनातच दडलेलं आहे. पण असं असूनही मनाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे त्याच्या मनासारखं कधीच घडत नाही. यासाठीच आपल्याच मनातील या चांगल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी बहिर्मन आणि अंर्तमनाचा युक्तीने कसा वापर करून घ्यायचा यासाठी हे मार्गदर्शन अवश्य ऐका...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#gratitude #grateful #success #happylife #gratitudemeditation #gratitudeattitude #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathipravachan #marathimotivational #motivational #pralhad

Пікірлер: 295
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
*विचार माणसाच्या जीवनाला आकार देतात. माणसाचे जसे विचार असतात त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते किंवा बिघडत असते, म्हणून मानवी जीवनावर पूर्णपणे सत्ता गाजविणारा 'विचार' हा सम्राट आहे. विचारांची निर्मिती संगतीप्रमाणे होत असते. म्हणून सुखी व यशस्वी जीवनासाठी उत्कृष्ट संगती माणसाने प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतली पाहिजे. उत्तम संगती धरल्याने माणसाचे मन सदैव सुंदर विचारांनी भरलेले राहिल,ते सुंदर विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातील, तेथे मूळ धरतील व यथावकाश 'सुंदर जीवन' या स्वरुपात माणसाच्या जीवनात साकार होतील.* थोर समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "ईच्छा" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा वामनराव पै.
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
पै मॉर्निंग शुभ सकाळ छान मार्गदर्शन दादासागत आहे विठ्ठल विठ्ठल देवा
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण/साधन..... यासाठी मनाचा अभ्यास कसा करायचा हे सांगताहेत ज्ञानगुरु प्रल्हाद दादा.....
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
सदगुरु, माई, दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन..
@shubhangimanchekar8048
@shubhangimanchekar8048 2 жыл бұрын
जाणिवेच्या जाणीवपूर्वक प्रयत्न करत करत जाणने
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 2 жыл бұрын
Ekada man yei hati Tochi Ganaraya Ganapati Anand Aishwarya aapalya hati Vitthal Vitthal Thank you Sadguru Dada Vitthal Vitthal
@santoshnaik4817
@santoshnaik4817 2 жыл бұрын
अंतर्मनाच्या शास्त्रऻचे गुपित समजाविती दादा,समजून घ्या तुम्ही एकदा🙏🙏🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम सुपर मार्गदर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू दादा
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
इच्छा तुमची ...युक्ती अनर्मनाची खूप सुंदर विषय ,अनंत कोटी कृतज्ञता देवा 🙏🙏💐💐
@nitingaddam921
@nitingaddam921 2 жыл бұрын
Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
जाणीव जगाला सन्मुख होते.आणि ज्ञान घेते ते मन आहे खूप छान.धन्यवाद दादा.🙏🙏🙏
@krishnamasaya7782
@krishnamasaya7782 2 жыл бұрын
मण आशावादी असेल ते घडत असत.
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
बहिर्मन आणि अंतर्मन यांचं भावनिक ऐक्य कस होते आणि केव्हा होते हे दादा खूपच सुंदर समजाऊन सांगत आहेत🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संंसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
"Icchya tumchi , Yukti Antarmanachi ".... Ha Aahe Azcha Vishay. Khoop Sundarrr.Apan Man lavun Eikuyat . Thankuuu Pralhad Dada. SSBless All 🙏🙏🌹🌹
@ganeshsatwase7746
@ganeshsatwase7746 2 жыл бұрын
कोणतीही गोष्ट सतत सतत करत राहणे (repetition)+ ती गोष्ट मिळण्याबद्दल ची आशा असणे (hope)+ ती गोष्ट अंतर्मन नक्कीच मिळवून देईल हा अंतर्मनावरचा विश्वास (faith)+ शेवटी तो गोष्ट मिळाल्यानंतर अंतर्मनाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता (gratitude)= Goal achievement..
@vivekanandgawade1813
@vivekanandgawade1813 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल, सद्गुरू नाथ महाराज की जय.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@dayanandkhade2587
@dayanandkhade2587 2 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू माऊली 🙏🙏 धन्यवाद दादा खूप छान मागदर्शन विठ्ठल विठ्ठल
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 жыл бұрын
अंतर्मनात विश्वास ठेवून जे मागाल ते साकार होण्याचे सामर्थ्य अंतर्मनात आहे 🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
Conscious mind and Subconscious mind should co-operate to eachother
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ शारदामाईंना श्री प्नल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 सर्व जिवनविद्या टिमचे खूप खूप आभार 🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏❣️ Good satguru mauli 🙏❤️🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 жыл бұрын
Vitthal Vitthal🙏🙏
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 жыл бұрын
*सद्गुरू श्री प्रल्हाद वामनराव पै महाराज यांचे विचार हे अमृततुल्य आहेत*
@abhaygothankar1006
@abhaygothankar1006 2 жыл бұрын
सद्गुरू आणि दादा मना च हे गुह्य सांगुन तुम्ही मानव जाती वर अनंत उपकार केले आहे. तुम्हाला कोटी कोटी वंदन . किमान १० वेळा तरी ऐकावं अस मार्ग दर्शन आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 жыл бұрын
मन हे ईश्वर कस होऊ शकते, त्याला ईश्वर कस करता येईल व आपल्याला जे जे हवे ते कसे मिळवावे याची सुंदर माहिती मार्गदर्शन दादा येथे करीत आहे!
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
मन आपल्या हातात नसत म्हणजे मन आपल्या स्वाधीन नाही आहे म्हणजे मन आपल्यावर स्वार आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात सगळी दुःख, संकट आहे मनाला जर आपल्या स्वाधीन करायचं मन जर आपल्या स्वाधीन असेल तर आपली भरभराट होईल सुख मिळेल आणि हे मन जर आपल्या स्वाधीन करायचं असेल तर आपल्याला मनाला जिंकायला पाहिजे 🙏 हे दादा खूप छान समजाऊन सांगत आहेत 🙏🙏💐💐🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
बहीर मन विचार करते आणि ते अंतर्मनात जाऊन रुजतात म्हणून बहीर मनात विचार चांगलेच पाहिजे असे सांगतात आपले प्रल्हाद दादा 🙏🙏 धन्यवाद दादा खुप खुप छान 🙏🙏🌹🌹🌹
@rohinihalgekar1681
@rohinihalgekar1681 2 жыл бұрын
अंतर्मन हे कल्पतरु सांगतात पै सद्गुरू 🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन मनाचे सामर्थ्य मोठे सांगतात pai सद्गुरू
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै🙏🙏🙏
@SanjayPawar-sm7uh
@SanjayPawar-sm7uh 2 жыл бұрын
अखंड कृतज्ञता दादा आपण सतत दिव्य ज्ञान वर्षाव करीत असता
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 жыл бұрын
प्रल्हाद दादा यांनी अप्रतिम असे मार्गदर्शन केले आहे आवरजून ऐका आणि आपल्या नातेवाईकांना ही ऐकवा 💞👍🙌👍💞
@ganeshsatwase7746
@ganeshsatwase7746 2 жыл бұрын
मन आपल्या जेव्हा स्वाधीन असत, मन जेव्हा आपल्या ताब्यात असत तेव्हा आपली भरभराट, उन्नति आणि उत्कर्ष होतो...म्हणून मनावर ताबा ठेवणे ही कला आहे..आजच्या ह्या प्रवचनात दादांनी ह्या बद्दल सुंदर मार्गदर्शन केले आहे..thanku dada..कोटी कोटी कृतज्ञता..
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
काही विचार आपण करतो आणि काही विचार जाणीवपूर्वक येतात यावर खूप छान मार्गदर्शन करत आहे दादा
@kasturchandbhavsar9934
@kasturchandbhavsar9934 2 жыл бұрын
"Man kara re prasanna sarv sidddhiche karan , " jay sadguru , jay jeevanvidya
@vivekanandgawade1813
@vivekanandgawade1813 2 жыл бұрын
अंतरमन आणि बहिरमन यांच्या बद्दल सुंदर,अप्रतिम मार्गदर्शन.
@parijakhot4272
@parijakhot4272 2 жыл бұрын
आपली भरभराट करून घ्यायची असेल तर मनाला जिंकायचे आहे. धन्यवाद देवा 🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
मानला जिंकायचे कसे सुंदर मन यशकडके घेऊन जातात
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 жыл бұрын
अंतर्मनात चे शास्त्र खरे सदगुरू सांगतात
@vidyadandekar3716
@vidyadandekar3716 2 жыл бұрын
मन हे सामर्थ्यवान आहे.मनाबद्दल खूप सुंदर जीवन विद्यापीठ मध्ये सांगतलेआहे.
@arunapawar7851
@arunapawar7851 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹 खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
दादा सांगत आहे मन चे महत्त्व
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
मनाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवून आपल्याला जे जे पाहिजे ते कसे मिळवायचे, आपली भरभराट कशी करून घ्यायची या विषयावर प्रल्हाद दादा मार्गदर्शन करीत आहेत. अतिशय दिव्य मार्गदर्शन.
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 жыл бұрын
In today's Pravachan Dada given divine knowledge about Conscious mind and Sub_conscious mind, sub_conscious mind is God he has power to give everything in our life wow what a miracle knowledge given by Satguru n dada thank you so much for such divine knowledge🙏🙏🙏🙏
@ushamalpekar6579
@ushamalpekar6579 2 жыл бұрын
सुख आनंद यश मिळवून देण्याचे सामर्थ्य मनात आहे
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@harshadparbate5862
@harshadparbate5862 2 жыл бұрын
🌺💐 vittal vittal 🌺💐 thank you 🌺💐 satguru 🌺💐 Mai 🌺💐 dada 🌺💐
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 жыл бұрын
आधी मन घे हाती सुंदर विचार दादा कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 жыл бұрын
मनःशक्तीचे सामर्थ्य प्रथमच जीवनविद्येने सांगितले धन्यवाद सदगुरु धन्यवाद दादा.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Thank you DADA Khup khup Khupc Sundar Margdarshan Great Sadguru Mauli Great DADA JVM Tim
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
मन हेच ईश्वर आहे हे संतांनी आणि सद्गुरूंनी सांगितले आहे ,मन हे सामर्थ्यशाली आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते देण्याची ताकद आपल्याच मनात आहे सत्ता,संपत्ती ,सुखसर्व देण्याचं सामर्थ्य आपल्याच मनात आहे आणि आपण याच्यावर आक्षेप करू शकत नाही कारण हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे 🙏🙏💐💐🌹🌹
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 жыл бұрын
अंतर्मनात एव्हडी ताकद आहे की, जे जे हवे ते ते तुम्हाला मिळते, हे दादा सांगतात , कोटी कोटी वंदन
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
जेव्हा तुमचै मना मध्ये शुभ विचार येतात तेव्हा तुमची प्रगती होणारच
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 жыл бұрын
यश,सत्ता,सुख, ऐश्वर्य, आनंद देव सर्व काही मिळवून देण्याचे आपल्या मनात आहे.
@madhuriphadtare6919
@madhuriphadtare6919 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻thank you dada 🙏🏻🙏🏻
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
मन हेच ईश्वर आहे तेच आपलं मना मध्ये ईश्वराची ताकद आहे
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 жыл бұрын
खुप खुप महत्वाचे प्रबोधन.. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..sadguru bless you and all..
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
देवा सर्वाचंभलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौमाई दादा वहिनी
@manishakale4612
@manishakale4612 2 жыл бұрын
आदरणीय प्रल्हाद दादांना अनंत कोटी कोटी कृतज्ञता भावाने वंदन 🙏🙏🙏🙏 मन आपल्या हातात घेणे म्हणजे ईश्वराला हातात घेणे. याचा अर्थ आपल्याला सुख शांती समाधान मिळणे. यासाठी बहिर्मन व अंतर्मन यामध्ये भावनिक ऐक्य असणे गरजेचे आहे. बहिर मनाने अंतर्मनावर पूर्णपणे विश्वास ठेवावा. अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद जय जीवंविद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
मन हेच ईश्वर आहे ते कस दादा कडून एकुया जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@GaneshThakarepune.
@GaneshThakarepune. 2 жыл бұрын
WAW what's a miracle lecture by Pralhad Wamanrao Pai it's spiritual and happiness piece and bliss of your family too
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
मनावर स्वार होता आले पाहिजे आपल्याला सुख, शांती, समाधान आनंद हवा आहे तर मनाला आपल्याला जिंकता आले पाहिजे यश,कीर्ती मिळ उन देण्याचे सामर्थ्य मनामध्ये आहे .खूप छान मार्गदर्शन दादा Thank you so much Dada.🙏🙏🙏
@ravimadkaikar9203
@ravimadkaikar9203 2 жыл бұрын
Pralhadadani manache kelele aprateem margdarshan khup khup dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 жыл бұрын
मन सामर्थ्यशाली आहे. ते जवळ जवळ ईश्वरा सारखे आहे. जे पाहिजे ते देण्याचे सामर्थ्य मनात आहे. कसे ते दादानी सागितले आहे. धन्यवाद दादा. 🙏🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🏻🙏🏻 अतिशय उत्कृष्ट अस मार्गदर्शन .
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
"Man aaplya tabyat theva , aapan manachya tabyat rahayala nako " Jay sadguru , jay jeevanvidya .
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
मन जेव्हां आपल्या स्वाधीन असतं,तेव्हा आपली भरभराट होते. खुप छान मनावर मार्गदर्शन दादांनी केले आहे. 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@namratamhatre2206
@namratamhatre2206 Жыл бұрын
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@nehaghag9995
@nehaghag9995 2 жыл бұрын
मन हेच ईश्वर आहे.मनाचे खुप सामर्थ आहे.हे हया प्रवचन मधून दादानी सांगीतले अहे.धन्यवाद दादा 🙏🙏खूप खूप कृतज्ञता
@namitasurve7209
@namitasurve7209 2 жыл бұрын
मन हे ईश्वर कधी होते व कसे होते हे दादांनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. आपली खूप खूप कृतज्ञता दादा🙏🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 жыл бұрын
Success may not give the happiness but happy mind will definitely lead to the happiness.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
👌👍🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 жыл бұрын
आपली इच्छा , विचार काही असू दे त्यामागची भावना महत्त्वाची आहे, ती भावना व अंतरमनाची भावना जेव्हा एक होते , तेव्हा तो विचार साकार होतो.
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
आपल्याला जे जे पाहिजे ते मिळवून देण्याची ताकत मनात असते.
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 жыл бұрын
गणपती म्हटलं की गणपतीची मुर्ती आपल्या डोळ्यासमोर येते, मन हातात आलं की तेच परमेश्वर, तिथेच गणपती, सुखपती. मन खूप सामर्थ्यशाली आहे, ते जवळजवळ इश्र्वराईतक सामर्थ्यवान आहे. सध्या आपल मन चिंता काळजी, दुःख याने भरलेले आहे, घोडा आपल्यावर बसला तर आपली फरफट होते, पण जर आपण घोड्यावर बसलो तर आपण स्वताला पाहिजे तिकडे घेऊन जाउ शकतो. अगदी तसच मनाच्या आधीन झालो तर आपण दुःखी होतो आणि जर मनाला आपण स्वाधीन केले तर आपण सुखी होतो.
@sunitaborate5278
@sunitaborate5278 2 жыл бұрын
अतंरमनाच्या शक्ति वर विश्वास पाहिजे
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
Sub Conscious mind is GOD. So it is very important what kind of thoughts you keep in mind. We have to study our mind and try to take control of MIND. Really devine guidance by DADA.
@babanjogdand9038
@babanjogdand9038 2 жыл бұрын
Thank you very much Satguru thank you very much Dada, thank you very much JVM teams, Satguru bless you all to all Namadharak
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Man hech Ganapti aahe Man hech Dev aahe khup mahtvachei mahiti sangtahet Dada Thank you Satguru Thank you Dada
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vimalerande6841
@vimalerande6841 2 жыл бұрын
खूप छान मनाचे मार्गर्दशन धन्यवाद माऊली
@aryakudtarkar8793
@aryakudtarkar8793 2 жыл бұрын
🙏🙏मनाची ताकद जाणून घ्यायचे आहे समजून घ्यायचे तर अवश्य लाभ घ्या आणि इतरांना पण लाभ घेऊ द्या 🙏🙏
@alankarmohite6631
@alankarmohite6631 2 жыл бұрын
अप्रतिम, पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे....
@sureshparab5359
@sureshparab5359 2 жыл бұрын
आपल्या ला पाहिजे त्या गोष्टी आपण मनाच्या शक्ती द्वारे कश्या मिळवायच्या हे जाणून घेण्यासाठी सुंदर मार्गदर्शन....thanks Dada
@dyaneshwarilokhande1777
@dyaneshwarilokhande1777 2 жыл бұрын
Satguru bless you 🙏 ❤️
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
अधिक मन हाती तोच गणराज गणपती म्हणजे सुखपती
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Dada Vitthal vitthal Manavar apratim margadarshan thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 2 жыл бұрын
बहिर्मन जो विचार करतो त्याला अंतर्मन तथास्तु म्हणत असते.....must watch....
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 125 МЛН