ही भटकती आत्मा जोपर्यंत आहे तो पर्यंत महाराष्ट्र अशांतच राहील
@commonman.736Ай бұрын
म्हातारं गचकल्याशिवाय नवीन पिढीचा उदय होतच नसतो. 😂
@vidyapatil2023Ай бұрын
शेपटीचे पडल्या शिवाय नाही 😂😂
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like modi & fadanvis ? 😂😂😂😂
@environmentalhealthsafetye104Ай бұрын
चित्रगुप्त पावती फाडायला तयार नाही, यमराज खाली यायला तयार नाही, यमराजाचा रेडा खाली यायला तयार नाही, देव याला वर घ्यायला तयार नाहीत. हा देवीदेवतामध्ये भांडण लावीत बसणार याची भीती आहे.हा मरण मागील पण नियती याची हि इच्छा पुर्ण होऊ देणार नाही.
@mileiindn7328Ай бұрын
हा अतृप्त आत्मा कायम अतृप्त च राहील. 🕉🙏😝
@suvarnakulkarni7357Ай бұрын
या जन्मी तर खुळी होनार नाही मुख्यमंत्री होनार नाही पण फडणवीस साहेब शिंदे साहेब च 👏👏👍👌✌️
@girirajraj5009Ай бұрын
आता तर मसजद वकफ करतेय धरावी ला बघीतल
@popatpawar2392Ай бұрын
या जन्मी तरी मुळे खुळी मुख्यमंत्री कधीच होणार नाही अगदी बरोबर बोललात कुलकर्णी साहेब तुम्ही
@nitinshelke4508Ай бұрын
Well Said 👌
@santoshzure2465Ай бұрын
बापा सारखी तीही भाविक राहणार...😂😂😂😂 👌👌
@vasantakhare6779Ай бұрын
महाराष्ट्राची पहिली " महिला मुख्य मंत्री " करण्याची मनातली " लालसा " पूर्ण झाली नाही तर " भटकती आत्मा " नेहमीसाठी " अतृप्त " राहणार!
@mahendrakokate644Ай бұрын
आपण आम्ही हिंदूंनी.. अतृप्त आत्म्यांना मतदान करू नका
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like smriti ?
@pralhadsonar87Ай бұрын
,@vasantkhare नाझी हिटलर म्हणतो those who want to live let them fight ,,struggle is for life and life is for struggle,, मनातली इच्छा पूर्ण नाही झाले तर आत्मा काहींचा आत्मा अतृप्त राहतो ,प्रत्येक जण काही मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो ,यात काही असे असतात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतात पण तत्व सोडत नाही ,काही न कमविले ,की गमविले ना गम ना पछताप, माजी pm अटल बिहारी वाजपेयी ,, नेहमीच,, अटल,, नेहमीच तृप्त 1 मताने राज्य गमाविनारा ,,जसा राजा हरीचंद्रा,,
@vitthal309Ай бұрын
विक्रम आणि वेताळ... फडणवीस सर्व वेताळांना योग्य वेळी योग्य उत्तर देतात त्यामुळे फडणविसांचे मौन सुटलं की वेताळांना परत झाडावर लटकण्याशिवाय पर्याय उरत नाही.
@pralhadmirge4923Ай бұрын
एक बाब मात्र खरी आहे, सत्तेच्या बाहेर गेले की काड्या लावण्याचे काम सुरू होते.
@sateywanpatil4139Ай бұрын
अतृप्त आत्म्या ला सत्ता आणून स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनविता आला नाही पण उतारवयात डाव मात्र मोठे मोठे टाकत असतो.
@madhavgadkari9157Ай бұрын
सुडाचे राजकारण व घराघरात विपट पाडण्याचे परिणाम !
@popatpawar2392Ай бұрын
महाराष्ट्रात तरी मुख्यमंत्री होणार नाही त्यांचं स्वप्नच राहणार स्वप्न पडून जवळजवळ 40 42 वर्षे झाले आहेत तरीपण स्वप्न हा पुरस्कार राहिला आहे
@maheshlohekar1768Ай бұрын
आहो लबाडी करुण परीक्षेत उत्तीर्ण होता येते पण प्राविण्य मिळवता येत नाही. साहेबाचे सगळे आयुष्य खोटेपणा आणि लबाडीत गेले ते काय आपल्या लेकीला मुख्यमंत्री करणार. यांनी चिंधीचोरीच करण्यात धन्यता मानवी.
@ArunaKhopade-w6gАй бұрын
जबरदस्त शालजोडीतून जोडे हाणले .बोलणं असे हवे . उत्कृष्ट नमुना .
@pkhanoreАй бұрын
निवडणूक झाल्यावर या आत्म्याला मोक्ष मिळणार आहे यात शंका नाही
@nalinmajhu7686Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@hearttouchingbeats3901Ай бұрын
To fuck Indian farmers by a crucade culture ?
@BhagavatMuley-xs2ypАй бұрын
साडेतीन जिल्यातील पंतप्रधान.
@hearttouchingbeats3901Ай бұрын
A bloodybastered mindset against maratha ? 😂😂😂
@vasudeosalunke6440Ай бұрын
दुसऱ्याला खड्ड्यात घालणाराची उंची वाढणार कशी ?
@vheejaymalviyaa2393Ай бұрын
चांगला आरसा दाखवला पण, पालथ्या घड्यावर पाणी 😂
@ckpatekarАй бұрын
नाव न घेता ....😂😂😂😂😂 आम्हाला कळलं सुशील .
@nilkanth6576Ай бұрын
महाराष्ट्राला पहली महिला मुख्यमंत्री भाजपच देऊ शकतो
@vikasritod4445Ай бұрын
Deva bhau satet ale pahije❤❤❤
@bylaguАй бұрын
नमस्कार शुभ संध्या सुशीलजी. तुम्ही गोष्टीत सांगितल्यानुसार तुम्हाला अभिप्रेत असलेल्या भूतनाथाला पण मोक्ष आणि मुक्ती द्यायची वेळ झालीये कां ।
@pradeepjoshi6645Ай бұрын
आल हो आल्, नक्की लक्षात आलं, अतृप्तच राहणार इच्छा भटकत्या आत्म्याच्या, केले खेळ आता अशी आली वेळ, भटका भटका करा आदल आपट, स्वप्न पूर्ण होणार नाही.
@dattatraykohakade5893Ай бұрын
हा आत्मा गेल्या शिवाय महाराष्ट्र सुखी होनार नाही
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like modi , fadanvis ? 😂
@chintoo-zu1ijАй бұрын
@@hearttouchingbeats3901 Yes. Yes. Yes. All of us really like Modi and Fadnavis.😊 Bass. Khush? Asking below every comment 😅
@vasantmore935Ай бұрын
मुख्य पद न घेता मलाईदार पदे घ्याययची आणि महाराष्ट्र लुटायचा हेच धोरण.
@sanjaybhalerao4346Ай бұрын
हे बरोबर
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like modi & fadanvis ? 😂😂😂
@yuvrajjadhav628Ай бұрын
लुटायचे आणि नामानिराळे राहायचे,, हि कला मात्र अवगत आहे 😂😂😂
@vilasgangan5427Ай бұрын
आपल्या पत्रकारितेच्या आयुष्यात पहिल्यांदा योग्य विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद.एकदा का होईना खरे बोललात, तेव्हां भटकता राहण्याची भिती नाही. परत एकदा धन्यवाद. 😊
@rajivpatil607Ай бұрын
सुंदर उदाहरण महाभारतात , शकुनी नाश करतो पण राज्य करतही नाही ना राजा होतो , ना करू शकतो , तोही भटकती आत्मा , खळ , परिणाम नेमाने मिळतोच !!!
@sureshkale6737Ай бұрын
जोपर्यंत उद्धटराव आहेत तो पर्यंत भटकावेच लागेल .
@pradipdhaigude7814Ай бұрын
महाराष्ट्रात एक भूतनाथ वावरत आहे तो अतृप्त आत्मा फिरत आहे पण जिवंत आत्मा आहे त्याची इच्छा 85 वर्ष झाली तरी त्याची इच्छा पूर्ण होईना झाली आहे सरणावर जाण्याची वेळ आली तरी त्याला कळेना काय सोबत घेवून जाणार आहे की काय किती वाईट माणूस आहे .
@laxmiparab8825Ай бұрын
आत्मा जर अतृप्त राहिली तर पिंडला कावळा शिवत नाही असे म्हणतात जय श्री राम
@rajantrs1Ай бұрын
कावळा तर शरद आहे
@jayanthatwalne5414Ай бұрын
सुशिलजी खूप छान समजवले आहे.
@umeshkulkarni7512Ай бұрын
महाराष्ट्रात ज्याचा एकही आमदार नाही ते पण भावी म्हणून पोस्टर लावतात यथे सगळेच भावी आहेत
@PrakashShahane-m4gАй бұрын
एशियाड गेम्स झाली.त्यावेळी काँग्रेस नेते उदा: कलमाडी, पुणे हे भ्रष्टाचारामुळे अडकले आणि मंत्रीपदही गेले. त्यामुळे भ्रष्टाचारी जनावरांचा निषेध आणि धिक्कार!
@arunthakur8027Ай бұрын
सुरेश कलमाडी हा शरद पवार यांचा उजवा हात होता व त्यांनी कलमाडींना पुणे आंदण दिले होते. कलमाडींनी सर्वत्र भूखंड लाटले.
@desaibandhuАй бұрын
आज कलमाडीची काय अवस्था झाली आहे ते बघितले तर कर्माचं फळ काय असतं याचा प्रत्यय येतो.
@manishatadwalkar5408Ай бұрын
पेटत्या मशालीने आम्ही जळून आमची राख झाली तरी चालेल पण ही मशाला दुसऱ्याच्या हातात देणार नाही अशी इच्छा असलेले आत्मे पण राज्यात आहेत.
@sureshkale6737Ай бұрын
सुंदर उदाहरण आहे .
@akshayshinde8182Ай бұрын
भ.आत्मा हेच करू इच्छितात की..माझी कन्या..सी.एम. व्हावी..तरच आत्मा स्तिर होईल.. 🚩
@surekhapathak24Ай бұрын
वाकडा कीडका सडका... एकच.....
@vivekjoglekar8401Ай бұрын
महाबळेश्वर ला "हवे ते मिळत नसेल तर खेचून घेण्याचे धडे" देण्यात आले होते.ज्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला,त्यांना" अवघड जागेचे दुखणे "😢😢 छान विषय.
@amolshelake7309Ай бұрын
महाराष्ट्राच एकमेव म्हातर नेता.😂ज्याला बऱ्याच वेळेस लाज्जस्पद वागणूक कोणीतरी गलत मारून जाणे असे प्रकार दिसलेत 😆😆👌👍
@hearttouchingbeats3901Ай бұрын
What about modi ? 😂😂😂
@vinaysane5435Ай бұрын
खर आहे सर.
@Gar391Ай бұрын
एकच अतृप्त आत्मा. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून जळफटणारा काळा, कपटी, कारस्थानी,नीच, नास्तिक आणि हिन्दू विरोधी लाळ गाळणारा म्हातारा बैल❤
@shitaloak4362Ай бұрын
🤭🤭😮😯😳
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like modi & fadanvis ? 😂😂😂
@santoshsawant5932Ай бұрын
बारामती, करामती
@himmatrao2020Ай бұрын
आतिशी...तेरा हुवा, मेरा कब होंगा...
@kiranpai9862Ай бұрын
Apratim udaharan dilet batan che Sushil ji
@balasahebshelke5210Ай бұрын
काहि अतृप्तना तृप्त होता आले नाही हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणायचे.
@vaibhavagate1713Ай бұрын
सुशील जी, अमिताभ चा फोटो ठेवण्या ऐवजी ओरीजनल भटकत्या आत्मा चा ठेवला आसता तरी चालले असते 😂
@ushajoshi4339Ай бұрын
तो चेहरा खुप जणांना पाहावासा वाटत नाही म्हणून ठेवला नसेल
@hearttouchingbeats3901Ай бұрын
@@ushajoshi4339like crucade fadanvis ? 😂😂😂
@sunilrege984Ай бұрын
पंकजा मुंढे या फक्त वडिलांच्या नावावर राजकारणात टिकल्या आहेत. लागोपाठ दोनदा पराभूत झाल्या. राज्यासाठी आणि भाजपासाठी त्यांच योगदान शून्य. विरोधी पक्षाविरुद्ध बोललेल /आंदोलन केलेल कधी ऐकल नाही. मुख्यमंत्रीपद तर सोडाच पण मंत्रीपद देण्यासाठी काहीही योगदान नाही. यांच्या पेक्षा चित्रा वाघ सुध्दा खूप सरस आहेत.
@aashabankar9118Ай бұрын
Very correct sir. Dhanyawad. 😊
@nayanakulkarni3938Ай бұрын
ही इच्छा या जन्मात तरी पुर्ण होईल असे वाटत नाही
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Neech, Halkat Sharad Pawar.
@Essar-p1jАй бұрын
हडळीला खुर्चीवर बसवल्याशिवाय हे भटकते पिशाच्च शांत होणार नाही.
@santoshsawant5932Ай бұрын
वांगी ताई
@SominathKamble-by9qsАй бұрын
होय, मला आठवते ती एशियाड बस .
@balajiwagalgave9458Ай бұрын
. सरळसरळ ह्मणा शक्षद पवार
@maheshsahasrabudhe365Ай бұрын
कशी नशीबाने थट्टा मांडली सत्तेची प्रिया सतत सांडली.
@radheshamkothekar1452Ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे आपण मा सुशिल जी कुलकर्णी साहेब..👍
कॉमिडी करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानेही पाहिला.( पितृपक्ष )
@rajendragokhale1962Ай бұрын
Sushilji maan liya aapako !
@rajivpatil607Ай бұрын
सर , 👏🏼👏🏼👏🏼👍 आपण कमाळ प्रमाणे सुगंध देत अलिप्त राहिलात 👌🏼👌🏼👌🏼
@madandinde6217Ай бұрын
वाह वाह क्या बात है
@rudraksha_dikshaАй бұрын
गावा गावा मधे देवेंद्र la धडा शिकवायचा असा प्रचार मकास आघाडीचे लोक मराठा आंदोलनाच्या नावाखाली करत आहेत....विषय गरम ठेवत आहेत.....आंदोलन भरकटत ठेवणे हाच उद्देश होता
@DattataPuyyad-cq7zeАй бұрын
Ashvthama ashe maharashtra cha bada neta
@govindjade6048Ай бұрын
प.बंगाल मध्ये ममता काँग्रेस मधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या
@suhasshah1942Ай бұрын
खरे बोलत आहे😢
@sanjaypatwardhan9291Ай бұрын
खूप छान. आता सध्या पितृ पक्ष आहे आणि तुम्ही योग्य विषय घेतला आहे. अतृप्त आत्मा काय किंवा भूत काय किंवा पिशाच्च काय यांनी मानवी व्यवहारात ( राजकारणात ) का लुडबुड करावी?? हे देवा, आमच्या महाराष्ट्राला भटकती आत्मा, भूत, पिशाच्च यांच्या कचाट्यातून मुक्त करावे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩
@abhijeetinamdar2259Ай бұрын
Agdi barobar
@vijayadhokale1572Ай бұрын
अजून आतीशी चेटकिणीला मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची बाकी आहे. . महाराष्ट्रात दुसर्या चेटकिणीला कधीच ती संधी मिळणार नाही.
सुशील जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात सुशील जी ज्यांना दुसऱ्यांच्या संसारात वाटमारी करण्याची सवय झालेल्यांना स्वतःच्या घरात चूल पेटते की गॅस सिलिंडर पेटते याचा ठाव ठिकाणा नाही . त्या लोकांची अशीची आत्मा भटकत राहते .
@omprakashgoenka9697Ай бұрын
विश्लेषण agdi बरोबर आहे परंतु ईलाज कदी होनार
@jayantiChsАй бұрын
क्या बात बोली है, एकदम सही, दिल को छू गई हर बात, धन्यवाद सुशील सर , आपको सादर प्रणाम
@RajeshThakur-co5qqАй бұрын
सुशीलजी बहुत ही बढीया। नाम न लेते हुए आपने शाल जोडी में बेहतरीन धुलाई की है।थप्पड लगा दिया पर गूंज नही होने दी।वैसे आपका कथन में सच्चाई और वास्तव है।😂😂😂
@makarandkelkar59Ай бұрын
Very true 👍 👌 👏
@rampande4866Ай бұрын
😜😜😜😜😜आम्हला उमगल😅😅😅😅
@DEEPAKVAIDYA-l3bАй бұрын
मशाली च्या जाहिरातीची आपण आठवण करून दिलीत त्यामुळे मला तो जुना काळ आठवला तो काळ किती सुंदर होता तू काळ आता गेला याची हुरहुर लागते.
@shashikantsapre4352Ай бұрын
फंसवुन, लोकशाही नांदवतां येतें.हा, चमत्कार लोकशाहींत संभवितों.
@shashikantsapre4352Ай бұрын
पुतण्याच्या,हातीं बॅटन दिलीं असतील,तर, कोणत्याही गोष्टी,साध्य झाल्या, असण्याचा संभव होता. दुर्दैव/🎉😂❤😢😮😅😊
@dattatrayadamle2056Ай бұрын
कायमची भावी मुख्य मंत्री
@DadasahebBangar-ev1mbАй бұрын
या भटकंती आत्मा कायमचा अत्रप्त राहणार ....
@ckpatekarАй бұрын
दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचं आणि षडयंत्र करून सरकार पडायचं हे भूतनाथ करतात .
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
पृथ्वीराज बाबाचा खेळ करून टाकला म्हातरबाबानी.
@ushajoshi4339Ай бұрын
स्वार्थासाठीच उबाठाला मुख्य मंत्रीपदाची लाच दिली व वसुलीच्था मागे लागला. पण कारभार स्वतःकडेच ठेवला असेच आहे ना.
@yuvrajjadhav628Ай бұрын
@@ushajoshi4339पण उबाठा किती बुद्धिहीन आहे हे मात्र जनतेला समजलें मोठा पप्पु सिद्ध झाले😂
@shripadkulkarni4744Ай бұрын
Maharashtra cha manipur karnyat jast ras aahe
@shivdaskarkar9456Ай бұрын
व्वा अगदी उत्तम विश्लेषण. 😄😅
@arjunrasankute3386Ай бұрын
महाराष्ट्राला न लाभलेली मुख्यमंत्री अशीच कदाचित इतिहासात नोंद होईल.
@sushmakulkarni8171Ай бұрын
अगदी मार्मिक .....खरय एकदम
@ashishsawant9182Ай бұрын
Wa wa wa ❤
@santoshganbote9090Ай бұрын
Bechara sharad zala Garad to khurchi lambun Bagh gele te divas rahilya athvni👌✌💯🌹💐🙏
@preetilavhande7602Ай бұрын
सर आज नांदेडमध्ये तुम्हाला भेटून खूप आनंद झाला ❤
@vijayambapkar1955Ай бұрын
1No sushiji
@sanjay15alone75Ай бұрын
सही है 👍🙏
@sadanandragji3818Ай бұрын
👌👌
@subhashkhomne2022Ай бұрын
स्वतः ची लाईन मोठी करण्यापेक्षा दुसर्या ची लाईन छोटी करण्यातच आयुष्य संपणार असे दिसते.