शुंभांना न दिसणारा कुंभ | Sushil Kulkarni | Analyser | Kumbhmela | Monalisa | Mamta Kulkarni

  Рет қаралды 20,261

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер
@milindlele7458
@milindlele7458 20 сағат бұрын
दोन जणांची कुंभ मेळ्याला धावती भेट मला त्यापैकी एकाने कथन केली. आणि अगदी कालच. ते दोघेही तिथली व्यवस्था बघुन, अनुभवून भारावून गेले आहेत. सरकारी यंत्रणा आणि सेवाभावी संस्था यांनी सगळ्या भक्तांना दिलेली वागणूक केवळ अफलातून आहे. हे दाखविणे गरजेचे आहे. हर हर महादेव.
@ashokpalav6997
@ashokpalav6997 16 сағат бұрын
मी स्वतः २८ डिसेंबर ला प्रयागाराज जाऊन आलो आणि तेथील व्यवस्था आणि आयोजन बघून थक्क झालो. केवळ मोदी योगी हे करू शकतात. या बद्दल त्यांची कौतुक करावे तेवढे कमी आहे. 🙏🙏🙏 जय श्री राम,जय हिंद. 🙏🙏🙏
13 сағат бұрын
Which is Your Brand. ?
@ramchandradeshmukh7716
@ramchandradeshmukh7716 18 сағат бұрын
ही गोष्ट खरी की कुंभ मेळा यशवी होत असल्यामुळे ह्यांची डोके दुखी वाढत आहे
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 20 сағат бұрын
कुंभमेळा यशस्वी झाला हीच ह्यांची पोटदुखी आहे . कुंभमेळ्यात विघ्न आले नाही ही ह्यांना दुःखदायक घटना वाटते
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 20 сағат бұрын
त्या अखिलेशने रात्री जाऊन स्नान केले आणि म्हणतोय काही गर्दी नाही ह्या नालायकाला माहित आहे का स्नान दिवसा करतात रात्री नाही.😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 20 сағат бұрын
घु ब ड
@Hindukush9
@Hindukush9 19 сағат бұрын
अकल लेसने कुंभ मध्ये नाही, कुठल्या तरी नाल्यात डुबकी मारली असावी 😏🤕🥸
@KulkarniAnilKulkarni
@KulkarniAnilKulkarni 6 сағат бұрын
Ratri antyatrela jauun alyavar kartat.
@pathakrajesh6549
@pathakrajesh6549 18 сағат бұрын
आपला सनातन धर्म काय आहे, तीची संस्कृती काय आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जे सध्या विभीष्ण दाखवत आहे तो महाकुंभ नाहीच. तप साधना जप याग हेच खरे महाकुंभ चे महत्व आहे. एक रिपोर्ट पाहिला मी सुशील जी भारताचा GDP १% वाढेल म्हणतात. हे फार मोठे यश आहे महाकुंभ मेळ्याचे. श्री नरेंद्र मोदी जी व योगी आदित्यनाथ जी यांचे खुप आभार मानले पाहिजेत.
@PrabhaJojan
@PrabhaJojan 18 сағат бұрын
अहो कुलकर्णी महाकुंभ मेला सुरू झाल्यापासुन मराठी मिडियाला वेल कुठे आहे ते बेचारे वाल्मीक कराड , धनजय मुंडे, प्राजक्ता माली, सैफ़ अली ख़ान या सारख्या महत्वाचे कवरेज करत होते ना ….. काय तुम्हीपण
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 20 сағат бұрын
मस्त कानउघाडणी केली आहे 👍👌👏👏
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 19 сағат бұрын
जे पत्रकार नको ते दाखवतात ते एकतर विकले गेले आहेत किंवा सडक्या, हीन मनोवृत्तीचे असणार. यातील काही पत्रकार हिंदू धर्मातील सुद्धा असू शकतात. यांना शरम वाटली पाहिजे आपण कुठे चाललो आहोत.
@somkant9133
@somkant9133 4 сағат бұрын
हिंदू नाही तर बाटलेले बांडगूळ आहेत हे असे वागणारे 😡😡😡
@badevishnu1340
@badevishnu1340 19 сағат бұрын
विश्लेषण पटल बरका मी प्रयागराज मध्ये डुटी ला आहे तुम्ही सांगितलेली वस्तूस्तिती आहे साधू संत चे प्रवचन, कथा, भजन, हवन खूप सर्व धार्मिक गतिविधि चालू आहेत पण मीडिया यूट्युबर हे काय चागल्या गोष्टी दाखवत नाहीत
@shriranggore3409
@shriranggore3409 18 сағат бұрын
आपल्या महाराष्ट्रातूनच तेथील सर्वं व्यवस्था व्यवस्थित पार पडण्यासाठी आमच्या * दिव्य ज्योति जागृती संस्थान चे ५०००/- सेवाभावी शिष्यगण * महाकुंभ पर्वं समारोहांत कार्यरत आहेत * सुशील जीं , हार्दिक हार्दिक हार्दिक कोंटीं कोंटीं कोंटीं अशां * असंख्य सेवाभावी संस्थांनातील सर्वांनाच * धन्यवाद 🤣🥰🤣🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें सनातनी हिंदुस्थानी जनता जनार्दनम् ला सुध्धा 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@Vijay-G.
@Vijay-G. 19 сағат бұрын
तरी बरं.. अशाच एका लिब्रांडू गँग ला काही नागा साधूंनी, चांगलाच 'प्रसाद' दिला. लिब्रांडू पळुन गेले म्हणुन नशिब ! नाहीतर तिथेच "किन्नर आखाड्यात" भरती झाले असते.. 😂😂😂
@dilipgandhi2814
@dilipgandhi2814 17 сағат бұрын
सुशिलजी, पूर्णपणे सहमत. जय हिन्द, हर हर महादेव, जय श्रीराम. 🙏🚩
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 19 сағат бұрын
सुशीलजी नमस्कार अभिनंदन चांगला विषय निवडल्याबद्दल आता एक विनंती आहे बरेच व्हिडिओ आले आहेत की सर्व हिंदू देवता या बुद्ध होत्या व त्या खास करून ब्राम्हणांनी त्यांना हिंदू देवता मधे बदलले आहे.नक्की व्हिडिओ बनवा.
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 19 сағат бұрын
नीच प्रवृत्ती, शून्य विचारसरणी, फक्त अज्ञान . बाकी काही नाही.
@mrmadhao
@mrmadhao 17 сағат бұрын
संगमावर करोडो भाविकांनी स्नान केले पण पाणी एवढे औषधी आहे की पाणी प्रदूषित होऊच शकत नाही. त्यामुळे महामारी सारखे प्रकार होऊच शकणार नाही. तथाकथित पुरोगामी व लिब्रांडू ची ही इच्छा पण पुरी होणार नाही. तुम्ही उत्तम विवेचन केले आहे. धन्यवाद.
@AlpanaGolwalkar
@AlpanaGolwalkar 16 сағат бұрын
मा. योगी जीं, सरकार प्रसाशन यांची खरंच कमाल आहे सर्व कसे कामे होतात आहे. धन्य ते 👍,, मेरा भारत महान. 🇳🇪🙏
@PrabhaJojan
@PrabhaJojan 18 сағат бұрын
जे लोक महाकुंभला जाऊ शकत नाही त्यांचसाठी तिथे जाउंन लाइव धार्मिक गोष्ठी दाखवल्य असते आणि साधूसंत यांचे प्रवचन एकेवले असते तर पुण्याचे काम झाले असते
@uttamchavan3756
@uttamchavan3756 20 сағат бұрын
सुंभा ना..... नव्हे... उपटसुंभे 😢😢
@VinitaPapde
@VinitaPapde 18 сағат бұрын
अगदी 🎉खर स्पष्ट मनातळी तळमळ सांगीतलीत दाखवलीत पण तरी कृपया हा व्हीडीओ व्हायरल होउ द्या🙏😤
@vedicvastumantra808
@vedicvastumantra808 18 сағат бұрын
खुपच सुंदर विश्लेषण...😊
@balasokhatal5280
@balasokhatal5280 18 сағат бұрын
हिंदू संस्कृती यांना माहीत नाही ते काय करणार
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 18 сағат бұрын
या लिब्रांडू लोकांच्या डोक्यात "शेण" भरलेले असणार. !
@ratna23_
@ratna23_ Сағат бұрын
खूप छान विश्लेषण केले ,असे वाटते असली थेर दाखवून ह्यांना मुळ मुद्द्या पासून लोकांना दूर करण्याकरिता कोणी प्रोत्साहन भत्त्त्ता तर दिला नसेल ना? 🙏
@Akentertainment.11
@Akentertainment.11 13 сағат бұрын
सुषिलाजी समाजाप्रती असणाऱ्या उत्तरद्यातिव बद्दल आपणास मनपूर्वक सलाम.
@shyamalaiyer9866
@shyamalaiyer9866 20 сағат бұрын
Khoob kahi Sushil ji. Salute.🫡👍👌👏🏼👏🏼🙏 7:49
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 4 сағат бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@bhagyashreemulik3040
@bhagyashreemulik3040 14 сағат бұрын
योगी बाबा नी फारच सोय केली आहे हर हर महादेव
@pinkmoon4328
@pinkmoon4328 4 сағат бұрын
सुशीलजी, त्या अकरा कोटींमधे आमचा अकरा जणांचा ग्रूपही होता. अद्भूत, अवर्णनीय अनुभव.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Сағат бұрын
माझा मुलगा मुंबई पोलीस आहे चार जण आपली स्वतःची गाडी घेवून कुंभ मेळ्या साठी गेले आहेत अहो किती तरी जनता जाण्याच्या तयारीत आहेत हर हर गंगे नमामि गंगे 🚩🚩🙏
@popatjadhav6296
@popatjadhav6296 19 сағат бұрын
जय सियाराम ❤ ❤ ❤ ❤ ❤
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 20 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🙏🌹
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 17 сағат бұрын
खूप छान विश्लेषण 👌👍🙏
@chintanplywood3885
@chintanplywood3885 19 сағат бұрын
Good analysis
@vidyapatil2023
@vidyapatil2023 18 сағат бұрын
डुकरांना उत्तर देवू नये कुलकर्णी साहेब
@chhayagangwal
@chhayagangwal 10 минут бұрын
अगदी खरं आहे
@ramkrishnautekar2444
@ramkrishnautekar2444 2 сағат бұрын
आपले जे भाविक जातात त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी असे विडिओ पोस्ट केले पाहिजेत. तिथली व्यवस्था आणि चागले ओपक्रम सोशल मीडिया वर टाकले पाहिजेत. स्टेटस वर ठेवले पाहिजेत.
@sanjaydixit1958
@sanjaydixit1958 5 сағат бұрын
छान कान उघाडणी केली आहे.
@busylife4742
@busylife4742 13 сағат бұрын
हर हर महादेव 🙏🙏💪💪
@pradeepnabar
@pradeepnabar 13 сағат бұрын
Hats off to Yogiji. What was pleasing that the foreign travellers all over the world are praising management with both hands. As Indian we should be proud of forgetting all religious or political differences
@Sai.gharat
@Sai.gharat 18 сағат бұрын
खरोखरचं ह्या उपटसुंभांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे
@pradeepnabar
@pradeepnabar 13 сағат бұрын
Hats off to Yogiji
@kiranjodh9797
@kiranjodh9797 19 сағат бұрын
जय श्रीराम साहेब, दिशा शालियान, सुशांत सिंग राजपूत आणि आदित्य ठाकरे यांच्या रिलेशन वर एखादा vdo बनवा..
@vrindasarkar4770
@vrindasarkar4770 17 сағат бұрын
गाढवाला गुळाची चव काय?
@kundlikshinde6711
@kundlikshinde6711 15 сағат бұрын
Thanku very much Sir, Jay Shri Ram ❤❤❤
@qwerty9889
@qwerty9889 20 сағат бұрын
हमको तो समरसता का समानता का कुंभ दिख रहा है
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 14 сағат бұрын
खूपच सुरेख वर्णन केलेत
@VinitaPapde
@VinitaPapde 18 сағат бұрын
काय पहायच काय दाखवायच हे फक्त पैसे कमावणारे मिडीया च😮
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 19 сағат бұрын
Namskar sushil sir
@vaishaliechche3343
@vaishaliechche3343 15 сағат бұрын
सर खरंच तुम्ही खूप छान स्पष्टीकरण केलं आहे
@anuradhamane7402
@anuradhamane7402 15 сағат бұрын
काही पत्रकारांना नेमकी कशाची बातमी कव्हर करावी आणि कय दाखवावे काय दिखवू नये याचं भान नसते हे मजा करायला गेलेले हौशी मंडळी यांना सनातन धर्माचे काही देणे घेणे नाही यांच्या बातम्या बघणारे यसेच आंबट शौकीन
@UdayDamle
@UdayDamle 20 сағат бұрын
हर हर गंगे
@CdnNirgude
@CdnNirgude 17 сағат бұрын
हे सगळे नादान लोक उपट सोडं आहे सर
@kakasahebgunjal7940
@kakasahebgunjal7940 15 сағат бұрын
काही मीडिया कर्मचाऱ्यांना आपण काय करतो अन् काय दाखवतो याच भानच उरलेल दिसत नाहीत.
@dhaneshbhoir7912
@dhaneshbhoir7912 Сағат бұрын
सुशील जी नमस्कार, मी तुमचा फॅन आहे तुमचं सगळं बरोबर आहे पण कृपया IIT बाबां वर 1 special episode बनवा. ❤🙏
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 16 сағат бұрын
देव संत धर्म विरोधी लोक हे दाखवुन हिंदु ला बदनामी करत आहेत
@Jocky008
@Jocky008 14 сағат бұрын
आता खरं तर HMV पत्रकारांचे कॅमेरे प्रथम कुंभ मेळ्यातील पाण्यात डुबवून काढले पाहिजेत
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 16 сағат бұрын
Right sir and kumbhmela is our utsav. I believe yogi ji
@manjiribarabote7527
@manjiribarabote7527 19 сағат бұрын
त्या भामट्यांना दुसरं येतं काय
@ravibokhare4702
@ravibokhare4702 14 сағат бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹हर हर महादेव 🌺🪷🌺🪷👏🏿👏🏿🦾🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@yogeshl1557
@yogeshl1557 14 сағат бұрын
आपल्यासारख्या लोकांनी तरी कुंभमेळा बद्दल माहिती देणारे व्हिडिओ बनवायला पाहिजे होते.
@AbhijeetParshe
@AbhijeetParshe 36 минут бұрын
यथा दृष्टी तथा सृष्टी.दृष्टी चांगली असेल तर दृष्टीकोन चांगला असतो.पण नाठाळ आणि धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेल्यांना कोण सांगणार.
@urmilajoshi160
@urmilajoshi160 15 сағат бұрын
काविळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते तसेच या वविषयलोलुप पैसे कमावणारी माणसे जनावरासारखेच वर्तन करतात
@sandeepgholkar4824
@sandeepgholkar4824 13 минут бұрын
Dr संग्राम पाटील ना अशीच समज दिली पाहिजे
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 16 сағат бұрын
Har har mahadev 🚩🚩🚩🚩
@kumarputta3594
@kumarputta3594 42 минут бұрын
👌👌💪💪🚩🚩
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 14 сағат бұрын
चांगली धुलाई केली. लाथो के भूत बातोसे नहीं मानते l
@shripadranade4113
@shripadranade4113 18 сағат бұрын
SHREE SUSHIL HAR HAR MAHADEO. JYANNA JATA YET NAHI TYANI 29 JAN 25 LA MANANE JAVU SHAKATA. AVADHUTANA CHE SMARAN KARUN SANGAMAT SNANA KARAVE🎉🎉🎉🎉
@manoharsaratan4357
@manoharsaratan4357 15 сағат бұрын
🙏👍
@rajanpande6141
@rajanpande6141 19 сағат бұрын
Harshvardhan tripathi ya hindi patrakarane sunder video kela ahe
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 18 сағат бұрын
अक्कलनाम वशीटकर
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 15 сағат бұрын
काविळ झालेल्या दूसरे काय दिसणार
@santoshzure2465
@santoshzure2465 19 сағат бұрын
👏👏👏👏 👌👌
@shubhanginikataria7736
@shubhanginikataria7736 17 сағат бұрын
👍👍👍🙏
@shriramchafekar6505
@shriramchafekar6505 19 сағат бұрын
कुलकर्णी साहेब कुंभमेळा म्हणजे २०२९ ची तयारी सुरू आहे
@santc2678
@santc2678 20 сағат бұрын
Jaati,jaati karnaryanchya budala tar mothi aag lagli ahe ki 'ye kya hua ? Rafool,akal less yadav etc. Baki media kade kewal saif ali ani mamta kulkarni evdech ahe.
@SanataniHindu-0005
@SanataniHindu-0005 12 сағат бұрын
Nehami pramane perfect chaparak maralit 🫡🫡
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 16 сағат бұрын
Yogi baba ki jai ho 🚩🚩🚩
@girishadannavar1574
@girishadannavar1574 15 сағат бұрын
HINDU DROHI GAANDU R N D Chyaanch vishay soda ani JAI SRI RAM 🚩🙏🙏🚩mhana
13 сағат бұрын
Monalisa is being given by " Faltu Journalist "
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 16 сағат бұрын
Kumbh mela because of yogi ji
@vilasgije5484
@vilasgije5484 18 сағат бұрын
We don't see this type of dramas in Hajj or Church gatherings.
@ShrikantDandge-c9e1s
@ShrikantDandge-c9e1s 2 сағат бұрын
0:00 0:00
@ShrikantDandge-c9e1s
@ShrikantDandge-c9e1s 2 сағат бұрын
ह्या सगळ्या लिंब्राडूंना, जळक्या काडयांना, या देशातूनच कायमचे हाकलले पाहिजे, आणि हे लवकरात लवकर झाले तर फारच उतम.
@MangalaKhairnar-t4l
@MangalaKhairnar-t4l 17 сағат бұрын
Thithe jane sarvana shakya nahi, pan chashma changala thevayala harkat nahi, je kuni he kartat te tyanchi prasidhi vhavi (opp. je kuni asatil te), tyasathi kartat, aata Nashikcha disel tyanna......
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 15 сағат бұрын
सुशिलजी , जयचंदी गद्दारां कडून भारताचा सन्मान वाढेल अशा विडिओं ची अपेक्षा ठेवू नका. लिबरांडू गटारी वृत्ती नाही दाखवणार तर कोण दाखवणार ?
@prakashkolhapurkar
@prakashkolhapurkar 13 сағат бұрын
H M. V.
@gopalkulkarni5455
@gopalkulkarni5455 19 сағат бұрын
Karma jas Vichare tas
@aashabankar9118
@aashabankar9118 15 сағат бұрын
Actually these dudes are not showing proper knowledge of our religion. Such dudes are of wicked mentality. They should be banned for making such films
@ChandraBapu
@ChandraBapu 19 сағат бұрын
तुम्ही आलात का जाउन कुल्कर्णी साहेब ?
@ggau2005
@ggau2005 19 сағат бұрын
Tu kon re🐗🐗🐗🐗🐗ra
@kumarpatil1814
@kumarpatil1814 5 сағат бұрын
Good explain it sir Ji
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 18 сағат бұрын
प्रणाम
@qwerty9889
@qwerty9889 20 сағат бұрын
नासिक कुंभ के लिए महाराष्ट्र सरकार इंफ्रा बनाए मध्य प्रदेश सरकार इंफ्रा बनाए ,,
@arunkahandal9927
@arunkahandal9927 13 сағат бұрын
साहेब अहो सुंभ चार अर्थ तर माहीत पाहीजे ना जळाला तरि ताट वागतो त्याच नाव ऊध्दोदिन अरे वेड्या त्या पेंग्विन ला आणि त्या राऊत्या ला आता तरि सांग आणि हा ते अंधारे कायम रहे हा कुठून आनला त्याला ही सांग संपवल तुम्ही आणि मी आपल्या खर्या शिव सैनिकांच नाव बा साहेबांसाठी काही पण तुझ्या साठी ना संज्या ना पेंग्विन तो परदेश वारि मजाच मजा
@Balaprasad-x7f
@Balaprasad-x7f 19 сағат бұрын
Akhilesh yadvala gjodelava
@Bajranglalbhattad31
@Bajranglalbhattad31 17 сағат бұрын
Kulkarni Sir He Limbradu Hindu Kevha Sudernar Dev Jane. Vipkshi Lokana Ter Mirchya Zoombi Lagli Aahe.They Veglech Dukhi Hot Aahet Burnal Lavaych Veil Aali Aahe.Jalte Hai Jalne Tho.Ramji Hanch Bhalo Karo Hich Prathna.
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН