मी फ्लॅट मध्ये राहते पण एका कुंडीत प्राजक्ताचे मी रोप लावले आहे,त्याला फुले ही येतात,आणि आपण खूप छान माहिती दिली आहे
@truptijeer55423 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही👌👌आमच्याकडे आहे प्राजक्ताचे झाड मी त्याची फुले वाहते शंकराच्या पिंडीवर आणि बाळकृष्णाला...खूप प्रसन्न वाटते सर...माझी आई म्हणायची की प्राजक्ताचे फुल वाहिले म्हणजे मोतीपोवळे वाहिल्या सारखे असते.....ह्या तिच्या वाक्यामुळे मी प्राजक्ताचे झाड लावले आहे 4 वर्षा पूर्वी😊
@rekharao32723 жыл бұрын
Chain chain🙏🙏
@kirtichavan30963 жыл бұрын
सर माझ्या दारात प्राजक्ताच्या फुलांचा खुप सुंदर सडा पडतो तुमचा व्हिडिओ पाहुन मनाला खुप समाधान मिळाले
@sharadagupache46232 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आमच्या पण दारात पारिजातकाचा झाड आहे फुल पाहून खूप समाधान वाटते खूप छान माहिती सांगितला खूप खूप धन्यवाद
@kalpanamupid17513 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी. माझ्याकडे ईशान्य दिशेला आहे पारिजातकाचे झाड. खूप फुले येतात. आपण 2006 साली आमच्या कडे visit ला आला होतात. तेव्हा आपण सांगितले होते. हे झाड योग्य ठिकाणी आहे. आणि शुभ आहे. 🙏🙏
@meenakshikanade6271 Жыл бұрын
खुप छान माहिती आमच्या अंगणात पारिजात आहे आम्ही रोज देवाला अर्पण करतो
@sadhanadhumal79673 жыл бұрын
छान माहिती मिळाली , धन्यवाद, मी घरात कुंडीत लावले आहे
@rajaniveer97623 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर माझ्याकडे ही हे झाड आहे एका वर्षापूर्वी लावले आहे 🙏
@pramilagunjal70383 жыл бұрын
छान माहिती मिळाली गुरुजी.आणि पारिजातक चे अनन्य साधारण महत्व पटवून सांगितले त्याबद्दल आभारी .🙏🙏
@janhvideshmukh40013 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर.हे ऐकून मी पारिजातक लावेल. धन्यवाद
@sharadagupache46232 жыл бұрын
खुप खुप छान माहिती तूम्ही माजापणदारात आहे प्राजक्ताचे झाड
@vandanapawar90363 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली प्राजक्तताच्या झाडा बददल धन्यवाद सर आमच्या अंगणात आहे प्राजक्तताच झाडं
@shankarpawar29143 жыл бұрын
खूप सुंदर माहीती मिळाली धन्यवाद
@kishkindapanchal49775 ай бұрын
अति महत्त्वाची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
@jamkarcm21933 жыл бұрын
तुमची सर्वे माहिती उपयुक्त असते
@harshalhande53433 жыл бұрын
🙏खूप छान माहिती दिली सर आमच्या अंगणात पण प्राजक्ताच्या फुलांचा खूप सुंदर सडा पडतो आणि आम्ही ती फुले देवाला अर्पण करतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@shalinipadghan81513 жыл бұрын
आमच्या घरी खूप मोठं झाड आहे भरपूर फुले पडतात छान माहिती सांगितली
@pradipparange3573 жыл бұрын
खूप छान माहिती सर आमच्या आंगणत आहे प्राजक्त 🙏🙏🙏
@alkadabhade21753 жыл бұрын
ओम् साई राम 🙏🙏 सर आमच्या कडे प्राजक्ता चे झाड लावलेले आहे. व मी रोज काढा पण घेते. तुम्ही छान माहिती देतात. मनाला खूप भावते.
@mrunalbanne54613 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे सर, खूप आवडली
@dattatrayutekar3973 жыл бұрын
सर खूप चांगली अध्यात्मिक माहिती दिलीत माझ्या अंगणात दोन मोठे प्राजक्त चे झाड आहेत खूप फुलांचा सडा पडतो. मी ते स्वता लावले .पण त्या वेळी मला बिलकुल ही आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक माहिती न्हवती ..हौस म्हणून लावली होती
@meenakshikanade6271 Жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण विवेचन
@raosahebnagawade87073 жыл бұрын
सर नमस्कार खूपच छान माहिती आहे
@chandrakantpande36452 жыл бұрын
माहिती चांगली आहे आम्ही prajktache zad लावले आहे
@vijayaingle83493 жыл бұрын
फारच सुंदर आणि आटोपशीर माहिती आनंदजी धन्यवाद तुम्हाला
@RajaniGurao-bn9rp Жыл бұрын
नमस्कार!खूप छान माहिती.
@pranalijoshi61013 жыл бұрын
नमस्कार गुरुजी खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@radhikakulkarni62513 жыл бұрын
आमच्या दारात झाड आहे खूप फुलं पडतात छान माहिती दिली सर ऊ साई राम
@yogeetakale33343 жыл бұрын
आमच्या अंगणात प्रजत्कता चे झाड आहे खुप सुंदर सडा पडतो
Tumchya angnat ahe mag ti paydali yetat ka mulanchya vagaire
@seemapisore78773 жыл бұрын
Khupch chhan mahiti dili tyabaddal dhanyvad
@CharuPingale3 ай бұрын
Thank you Mast.
@vandanathakur36543 жыл бұрын
प्राजक्त...मन मोहून टाकते...त्यात तुम्ही खूपच सुंदर माहिती दिली सर....प्राजक्ता सम सुंदर विचार आपले👍🙏
@kalpanaavinashshitole44603 жыл бұрын
Amuchya anaganat he tree lawale ahe North East direction la ahe ya vele la 1 st time flowers ahet khup sunder vatatay Feeling so happy Atta prathamach hya parijatakache etake Sare upayog samajale Thank you very much Sir
@adhikgurav92883 жыл бұрын
छान उपयुक्त माहीती
@savitajain47323 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर। जय। साई। राम
@vaishalipande3203 жыл бұрын
Om sai ram .kupch chan mahiti saghitli sir
@shivajibhandari64572 жыл бұрын
Khup Chan Mahiti Dili Sar
@mrunalbanne54613 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@shardakasture6653 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यावाद🙏🏻🙏🏻🙏🏻
@varadjadhav59543 жыл бұрын
Jay Shree Krishna Radhe Radhe 🚩💐💐🚩
@sushmavartak1693 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@dilippatil12153 жыл бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिली. पण प्राजक्ताला फुले किती दिवसात लागतात.
@maheshravle3 жыл бұрын
खूप छान माहिती..
@meghanamate5482 жыл бұрын
🙏Khupchhan mahiti dhanyawad
@swatiborkute7879 Жыл бұрын
Khup chan🙏🙏🌹🌹👌
@govindraodeshmukh7943 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे! आम्हाला बऱ्याच गोष् ट्टी नव्याने च समजल्या, धन्यवाद!