No video

शरद पवार यांच्या NCPचे आमदार हॉटेलला का नाहीत? जयंत पाटील यांनी रोखठोकपणे सांगितलं

  Рет қаралды 59,662

Mumbai Tak

Mumbai Tak

24 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#maharashtra #VidhanParishad #JayantPatil
विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. 11 जागांसाठी सर्व मिळून 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. काही पक्षांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मात्र हॉटेलवर नाहीत. यामागचं कारण पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 22
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 22 күн бұрын
शंभर टक्के महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री जयंत पाटील होतील.....
@omkarpatil1859
@omkarpatil1859 22 күн бұрын
भावी मुख्यमंत्री ❤
@rupaliaher474
@rupaliaher474 22 күн бұрын
साहेब तुम्ही खूप छान बोलतात
@rohidasbibave4204
@rohidasbibave4204 22 күн бұрын
Jayant Patil is new home minster of Maharashtra
@nisarahmed2130
@nisarahmed2130 22 күн бұрын
Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️
@marutimane3856
@marutimane3856 22 күн бұрын
समृद्धी महामार्गामुळे एकनाथ पक्ष फोडून गेला आहे, करोडो रुपये कमावले आहेत त्याने आणि bjp ने
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 22 күн бұрын
F20/MODI BRAND ON ❓❓❓❓😂😂😂😂😂😂😂..BJP MLA IN HOTEL 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 DARRRR 🎯...ALL MLA OF MAHAYUTI IN HOTEL... DARR 😂
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 22 күн бұрын
कुणीही पडलं काय की आलं काय साहेबांना काय फरक?
@vikramvaghawade543
@vikramvaghawade543 22 күн бұрын
amcha neta sharad pawar saheb
@bajiraosanap5342
@bajiraosanap5342 22 күн бұрын
Patil tumvhyakad aamdar aahet kiti
@rushikeshchavan3407
@rushikeshchavan3407 22 күн бұрын
आरक्षणा वर काही तरी बोला. पवार साहेबांनी आरक्षणावर काय बोलायचं नाही म्हणून सांगितले आहे वाटतं..
@manikaghav7781
@manikaghav7781 22 күн бұрын
Are तुमचे राहिलेच किती
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 22 күн бұрын
त्यांनीच चड्डी काढली मोदी आणि शह ची राज्यात
@rg7-
@rg7- 22 күн бұрын
आता येतात किती ते पहा....येणाऱ्या निवडणुकीत...
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 22 күн бұрын
​@@rg7-❤
@marutimane3856
@marutimane3856 22 күн бұрын
अरे राहिलेल्यानी फाडली टराटरा तुमची लोकसभा मध्ये😅😅😅
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 22 күн бұрын
तुझे येतात किती बघ
@rajveerprakashlavhate567
@rajveerprakashlavhate567 22 күн бұрын
लावा काडी 😢
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН