शाकाहारी लोकांना विटामिन B12 कसे मिळेल?| Vegetarian sources of Vitamin B12| Dr. Smita Bora

  Рет қаралды 599,205

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Күн бұрын

शाकाहारी लोकांना विटामिन B12 कसे मिळेल?| Vegetarian sources of Vitamin B12| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #vitamineb12

Пікірлер: 1 700
@asavarikondoju9582
@asavarikondoju9582 3 ай бұрын
Doctor, पालक- पुदिना, ताक यांचा video बघायला नक्कीच आवडेल. Thank you 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
हो, आम्ही यावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ पहात रहा- team ARHAM
@bhartikapse6124
@bhartikapse6124 Ай бұрын
Doctor पालक पुदिना ताक यांचा video बघायला आवडेल कसे बनवतात ति माहीती आवडेल धन्यवाद Doctor
@londhepiyush
@londhepiyush 18 сағат бұрын
तुम्ही खूपच सुंदर माहिती देता ❤❤
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 3 ай бұрын
मी सौ. अनुराधा साप्ते पालघरहून रोज तुमच्या विडिओ ला हजेरी लावते. खुप सुटसुटीत व माहितीपूर्ण असतात. वैद्य महोदया ताकाची शास्त्रशुद्ध कृती नक्की सांगा . तसेच पालकाचे सरबतही दाखवा. मी 67 वर्षाची आहे. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होतो.आभारी आहे. 🙏🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा And या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल- टीम ARHAM
@gondhalekarsandhya3146
@gondhalekarsandhya3146 3 ай бұрын
शास्त्रशुद्ध ताकाची रेसिपी व पालक सरबत नक्की शेअर करा.मी नियमित दर्शक आहे.खूप आदरणीय माहितीसाठी धन्यवाद
@shreerambagade
@shreerambagade 3 ай бұрын
पालक आणि प्राणीजन्य पदार्थ खाल्ल्याने यूरिक ॲसिड वाढते हे खरं आहे का?
@apurvabujone9588
@apurvabujone9588 3 ай бұрын
1नंबर स्मिताताई........ खूप छान विवेचन......
@harijambhulkar1877
@harijambhulkar1877 3 ай бұрын
Taka baddal Tahiti sanga
@smitawalawalkar8083
@smitawalawalkar8083 9 сағат бұрын
Khup chan doctor ma'am
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 8 сағат бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@rajanvagal1353
@rajanvagal1353 3 ай бұрын
आपले भाषण म्हणजे परिपूर्ण माहिती चांगुलपणा अधिक सेवाभाव अधिक सात्त्विकता याचे उत्तम उदाहरण आहे. ईश्वर आपले भले करो.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
तुमच्या आशीर्वादांबद्दल, सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, पहात राहा आणि सपोर्ट करत रहा - टीम अरहम
@jyotimohod33
@jyotimohod33 7 күн бұрын
Idali wafvitana bacteria dead hot nahit ka,mag b12 kase milel,pls discuss
@ratnamalachavan3147
@ratnamalachavan3147 2 ай бұрын
डॉक्टर पालक ज्यूस आणि घरी ताक कसे बनवायचे हे बघायला खूप आवडेल. तुम्ही आरोग्य विषयी खूप छान आणि मोलाची माहिती देता , त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
thank you, kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@BittyaVarsai
@BittyaVarsai 20 сағат бұрын
Please share / tell more about Palak - Pudina juice. Can this be safely taken by persons taking medicine for Uric acid?
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 13 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM for more , you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@ramhanuman1111
@ramhanuman1111 3 ай бұрын
खुपच छान माहिती, अजून पर्यंत कोणीच नाही सांगितलेली, काही जण ठासून सांगतात b12 शाकाहारी त नाही मिळत, ते आज समजलं 🙏
@ravindravelapure2036
@ravindravelapure2036 2 ай бұрын
ताक माहिती havi आहे
@rahulpawar1605
@rahulpawar1605 Ай бұрын
अतीशय सुंदर महिती मराठी मधे असे विस्तृत व अभ्यासपुर्ण महिती देणारे व्हिडीओ कमी आहेत
@shrishraddhamfacilities
@shrishraddhamfacilities Ай бұрын
Brain stroke b12kmi Ahe he rul bare ahet ka
@vskyoutuber
@vskyoutuber 28 күн бұрын
आपल्या विडीओच्या माध्यमातून खूप छान समाजसेवा करीत आहात. आभार.....🎉
@arungupte3182
@arungupte3182 2 ай бұрын
खूप धन्यवाद, तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे, आजचा हा व्हिडिओ तर खूपच महत्वाचा आणि उपयोगी आहे. खूप खूप आशिर्वाद बेटा, तुझ्या हातून अशीच सेवा सदैव घडो ही आई एकवीरेंच्या चरणी प्रार्थना!💐
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@someshwarbarpande976
@someshwarbarpande976 Ай бұрын
आपण आरोग्यासाठी खूप खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करीत आहात ही पण एक राष्ट्र सेवा आहे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Ай бұрын
खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@shreerambagade
@shreerambagade 3 ай бұрын
प्राणीजन्य पदार्थ आणि पालक खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढते असे ऐकले आहे त्यावर उपाय काय? 😂😂😂😂
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील ... आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्स- टीम ARHAM
@ravindradavari974
@ravindradavari974 2 ай бұрын
नमस्कार 🎉🎉 अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन..... अत्यंत मौलिक, मौल्यवान,सुक्ष्म आयुर्वेदाचे सहज,सुलभ शब्दांत निवेदन....हिच ओघवती भाषा पुस्तक रूपात प्रकट झाल्यास समाजाचे आरोग्य प्रबोधन होईलच पण आयुर्वेदाचा ही प्रचार, प्रसार होईल.....🎉🎉🎉🎉
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आम्ही याबद्दल नक्कीच विचार करू, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@SwapnilChakote
@SwapnilChakote Ай бұрын
Mala anemiia zala hota.tabyat khup bighqdli hoti
@rekhajoshi7467
@rekhajoshi7467 3 ай бұрын
Mam मी पहिल्यांदाच जॉईन झाले. खुप खुप छान ज्ञान देताय. नमस्कार.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
Thank you, keep watching
@sudhirpatwardhan1012
@sudhirpatwardhan1012 3 ай бұрын
मखणा,तीळ,जवस,खसखस पावडर मधुन B12वाढते का?
@sangitadamle
@sangitadamle 19 күн бұрын
फार सुंदर माहिती मिळाली आपले खूप आभार !
@vishwasmalpote2527
@vishwasmalpote2527 10 күн бұрын
खूपच छान माहित ताई आणि सहज समझेल अशी माहिती धन्यवाद ताई. 🙏
@pushpapatil2343
@pushpapatil2343 3 ай бұрын
हो मलाही हवी आहे दही कसै लावायचे व ताजे ताक याबद्द्ल ची माहीती कृपया सांडावी हि विनंति धन्यवाद डॉ
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@renukavikhe7898
@renukavikhe7898 Ай бұрын
Sandavi😅
@dinanathdhere875
@dinanathdhere875 3 ай бұрын
शेवटचे सात मिनिट चे लेक्चर आधी हवंय.... बाकी उत्तम...
@rashmijadhav8035
@rashmijadhav8035 3 ай бұрын
आपल्यासारखी चांगली माणसे आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास बसतो. माहिती खूप छान देताचं पण देतानाच उद्देश खूप छान आहे. बोलण्याची पद्धत मस्त आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@pratibhajaware5446
@pratibhajaware5446 3 ай бұрын
​@@arhamayurvedmarathiखूप छान आहे
@pratibhajaware5446
@pratibhajaware5446 3 ай бұрын
त्रिफळा चूर्ण कधी आणि कसे घ्यावे
@akankshapawaskar9331
@akankshapawaskar9331 3 ай бұрын
Khupch Sunder Mahiti ❤
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 3 ай бұрын
धन्यावाद medam खूप छान माहिती 🙏🙏🙏👍
@jayashreeapte-nk3wv
@jayashreeapte-nk3wv 5 күн бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपण
@chitrapandit597
@chitrapandit597 3 ай бұрын
आज १ दा तुमचा व्हिडिओ पहिला फार सुंदर समजून सांगितले आहे.आता नियमित बघेन. खूप धन्यवाद.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@lalitagokhale2359
@lalitagokhale2359 8 күн бұрын
Very nicely explained Thank you!
@sushamapatil4139
@sushamapatil4139 2 ай бұрын
Very nice
@ratnakarjoshi4616
@ratnakarjoshi4616 3 ай бұрын
ताई आपण छान माहिती दीली, धन्यवाद, आयुर्वेद विजयी भव, आपल्याला शातायुश्य . लाभो
@latakulkarni709
@latakulkarni709 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे माझ्या उजव्या हाताला मुंग्या येतात
@deepalidatar1495
@deepalidatar1495 3 ай бұрын
पालक पुदिना ज्यूस इत्यादी पदार्थ यांची माहिती सविस्तर द्यावी.👌👌👌👍🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@laxmichalwadi4650
@laxmichalwadi4650 Ай бұрын
@vikasrane9070
@vikasrane9070 10 күн бұрын
म्हणूनच lockdown madhe lokana lus deun lokanchi uminity kami keli lokan b२ kay aahe he sudha mahit nhavte lus घेतल्या नंतर हे कमी होत गेले...b१२ ची टेस्ट पण महाग लोकांना लुटायचा काम केले आहे who ne
@satishwaghe8203
@satishwaghe8203 22 күн бұрын
Khup sundar mahiti dili dhanywad
@SunitaDeshpande-o6p
@SunitaDeshpande-o6p Күн бұрын
डॉ. स्मिताताई , बी -१२. ऐवजी बी- २९. चालेल का ?
@RekhaPatel-vg6qe
@RekhaPatel-vg6qe 3 ай бұрын
किती अप्रतिम माहिती सांगितली बद्दल पहिले तुमचे खुप खुप धन्यवाद!!🙏🙏
@spirtual-by-soul
@spirtual-by-soul 2 ай бұрын
Carrot 🥕 skin वर व्हिटॅमिन B12 असते का? आणि चहा मुळे b12 body मधून कमी होत का?
@anjalidhongde4401
@anjalidhongde4401 3 ай бұрын
खूप उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद
@survandanacreativegroup
@survandanacreativegroup Ай бұрын
पालक, पुदिना ज्युस दाखवा, आणि ताकपण
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@gokulbehale2811
@gokulbehale2811 2 ай бұрын
खुप मौलीक माहितीचा हा व्हिडीओ आहे.ओघवते आणि सहज समजणारी निवेदन शैली फार छान आहे.एकदा ऐकल्यावर लगेच आकलन होते.मनापासुन धन्यवाद देतो.शरीरावर येणाऱ्या सुजेचे व्हिटामीन B 12 ची कमतरता हे ही एक कारण आहे हे लक्षात आले.
@shilpasurve1243
@shilpasurve1243 Ай бұрын
Mam palak & Purina juice how to make & anything special things added
@aparnabhatkhande5066
@aparnabhatkhande5066 Ай бұрын
हरी ओम डायबेटिस असल्यावर केळी खाऊ शकतो का?
@vrajeshshah438
@vrajeshshah438 3 ай бұрын
ताजे ताक आणि पालक पुदिना ज्युस या बाबतीत व्हिडिओ बनविणेस विनंती
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@neetavitwekar6525
@neetavitwekar6525 3 ай бұрын
Taje Tak kase karawe
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@deepakpomendkar3462
@deepakpomendkar3462 3 ай бұрын
त्रिफळा चूर्ण पाण्यातून डायरेक्ट घेऊ शकतो का
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
@nipunshah8174
@nipunshah8174 2 ай бұрын
माझ्या साठी फारच महत्वाचा व्हिडिओ आहे मी संपूर्ण शाकाहारी आहे सर्व शाकाहारी मित्रांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आग्रह करतो
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@swatilonhare2195
@swatilonhare2195 Ай бұрын
मॅडम,पित्ताशयात खडे होऊ नये यासाठी कोणता आहार घ्यावा?
@damayantitakane1989
@damayantitakane1989 3 ай бұрын
खुपच महत्व पूर्ण माहिती आहे, धन्यवाद ताई
@hemanginagpure4301
@hemanginagpure4301 2 ай бұрын
Very important information
@pankajshahir3976
@pankajshahir3976 3 ай бұрын
आपल्या व्हिडिओ तुन अभ्यासपूर्वक माहिती मिळते -आपले मनःपूर्वक अभिनंदन.....❤
@pavip3099
@pavip3099 3 ай бұрын
Dahivada ....curd + udid dal----poison…….?
@deepajoshi1312
@deepajoshi1312 3 ай бұрын
छान समजावून सांगता.डॉक्टर खूप खूप आभार
@geetasgalaxy2648
@geetasgalaxy2648 7 күн бұрын
खूप मस्त video मी शिक्षिका आहे, मला वारंवार घसा बसण्याचा त्रास असल्याने दही ताक घेता येत नाही, ते घेता यावे यासाठी काय करावे?
@snehadandekar4258
@snehadandekar4258 Ай бұрын
डॉक्टर खूप छान विडिओ ,आपले मराठी खूप छान आहे, बोलता पण सुंदर 🙏🏻
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Ай бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sandhyanarkhede3511
@sandhyanarkhede3511 3 ай бұрын
मॅडम मका कोरफड व शेवगा पाने यातूनही व्हिटॅमिन B 12 मिळते का
@mrudulamunim5834
@mrudulamunim5834 3 ай бұрын
❤❤अतीशय उपयोगी माहीती मीळाली आभार नाही सांगणार, आशीर्वाद तुम्ही खुब लोकसेवा केली देव तुम्हा पाठीशी आहे,जय श्रीराम, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@amitawangde7498
@amitawangde7498 3 ай бұрын
Mla D3 chi mahiti sangal ka... cholesterol वाढलाय..त्यासाठी उपाय...patya paani
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hmjEZpyCfdeYnK8 this is the link of video on vitamin D, please watch. kzbin.info/www/bejne/i4HZqKeJd7KjbJY this is the link of video on cholesterol, please watch- team ARHAM
@AshokPankhawla
@AshokPankhawla 3 ай бұрын
Om Jai Sri ram thank you so much.
@KrishnaPuri-l9j
@KrishnaPuri-l9j Ай бұрын
Maza tai asa question ahe ki treatment suru kelyavr kiti divsat purnpne bre hote b12 deficiency
@meenalkulkarni5043
@meenalkulkarni5043 3 ай бұрын
तुमच्या व्हडियो द्वारे खूप चांगली व अभ्यासपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे ताक व पालक पुदिना ज्यूस कसे करावे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@anilgajendragadkar8936
@anilgajendragadkar8936 3 ай бұрын
खुप छान व चांगली माहिती , पालक व पुदिना ज्युस ची माहिती बद्दल एक विडिओ करावा ही विनंती 🙏
@suhaskamble6272
@suhaskamble6272 3 ай бұрын
14.22
@suhaskamble6272
@suhaskamble6272 3 ай бұрын
9.00
@suhaskamble6272
@suhaskamble6272 3 ай бұрын
9:00
@bhartirangoli4409
@bhartirangoli4409 3 ай бұрын
ताई मला बारीक होणरा थायराइड आहे औषध बंद केल तरपून्हा बारीक होणार असे चार वेलेस झाल डॉ म्हणतात औषध चालू ठेवा मी५७ वर्षाची आहे असे काय करावे की औषध बंद होतील वमाझे वजन स्थिर राहिल कोणत्याव्हिटमिन कमि आहे मला एसिडिटी रहाणे मला या विषयी सांगाे
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
you need to consult. ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
@deepajoshi459
@deepajoshi459 3 ай бұрын
विस्तृत ,नवीन ,आवश्यक आणि प्रयोगात आणू शकतो अशी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ganeshpatil-jy7ti
@ganeshpatil-jy7ti 2 ай бұрын
ड्राय fruits कोणते खावे
@urmilapatil8395
@urmilapatil8395 3 ай бұрын
पालक ज्यूस ताक हीपण मतिती द्या हे आम्ही बनवतो, पण आपली पद्धत आम्हाला कळेल आणि वेगल्या प्रकारे करता येईल 🙏🏻
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
@ushasogani1549
@ushasogani1549 Ай бұрын
Hindi me bataye
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Ай бұрын
kzbin.info/www/bejne/pGeoopJ3l9uoe8k watch vitamin B12 video in hindi , link is given and you can watch all our videos in hindi on KZbin in hindi ARHAM ayurved channel
@adinathmind6318
@adinathmind6318 2 ай бұрын
मॅडम B१२ च्या कमी मुळे हात आणि पायाची नखे काळी पडू शकता का
@Neetatrends76
@Neetatrends76 17 күн бұрын
Dr.khup chan mahiti dili thanku 😊 ho tak ksa banvayc te sanga
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 17 күн бұрын
kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@ShubhaSapre
@ShubhaSapre 4 күн бұрын
Thx tai.khup Chan sagitaleyt
@anitashirat
@anitashirat 13 күн бұрын
Jar calcium jast asel tar milk porduct gheu shakat nahi
@ShubhangiN-t7b
@ShubhangiN-t7b 18 күн бұрын
B12 palak Ani mod alelya kada dhanya madhe nasta. Fakt dairy products madhe ahe asa kahi doctors ni sangitla
@snehalrane9410
@snehalrane9410 11 күн бұрын
Thank you madam god bless you
@pavip3099
@pavip3099 3 ай бұрын
Rice + udud daall are veeroodh aann, then idli combination is veerudh? Should not eat idli, dosa? Or. Ca dhi....? Cadhi ..curd + channa daal ..veerudh aann.... Should notceat cadhi? Please reply.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
wait for our next video, we will try to give all your questions answer ...in our Q/A video and shorts- team ARHAM
@prakashbjadhav7545
@prakashbjadhav7545 Ай бұрын
नमस्कार मी सेवानिवृत्त एसीपी प्रकाश जाधव माझे होमिक्लोबन सात पॉईंट आहे आणि इरिक ऍसिड 12 पॉईंट आहे तेव्हा काय खावे और काय खाऊ नये याचा प्रश्न पडला आहे कृपया मला याच्यावर काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती दिल्यास बरे होईल मी आपला आभारी आहे. 👏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@vaishalibhalwankar7639
@vaishalibhalwankar7639 2 күн бұрын
खूप छान सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद डाॅक्टर...🙏🏻🙏🏻
@pradnyasane797
@pradnyasane797 Күн бұрын
विकत च्या दह्यात b 12 मिळते का?
@sarojburad7608
@sarojburad7608 2 ай бұрын
Superb.. N very nice👍👏😊 suggestions for B' 12 Vitamin supplements..✨ Thanku so much , Doctor 🙏😊👍always.. Thankful for you.. 🥰
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
welcome, keep watching and share this useful video- team ARHAM
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 18 күн бұрын
आयुर्वेदात B12 ला काय म्हणतात?
@SaiNath-s4l
@SaiNath-s4l 3 ай бұрын
मॅम vitamin D3 कोणत्या आहार नि मिळेल ते सांगा प्लीज
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hmjEZpyCfdeYnK8 watch this video on vitamin D, link is given
@ramraogaikwad-rl6fi
@ramraogaikwad-rl6fi 12 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहीती धन्यवाद 🎉🎉
@ManishaDevke
@ManishaDevke 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम ❤. pancreatitis vr माहिती देता द्याल का मॅडम
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
ok, keep watching. या रविवारी, 30 जून रोजी (उद्या) 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
@seemasulakhe3235
@seemasulakhe3235 3 ай бұрын
दूध पासून चे पदार्थ खावे म्हणता पण आज चे दूध किती चांगले मॅडम कारण म्हशींना दुधासाठी injection dile jate + packet दूध पण कितपत चांगले
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
@madhurideshmukh4927
@madhurideshmukh4927 3 ай бұрын
मॅडम lipoma चरबीच्या गाठी यावर इलाज सांगा ना. आणि बारीक पांढरे डाग येतात उपाय सांगा
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
@anupamabhasme
@anupamabhasme Ай бұрын
Mala tar bhagat khup aavdte plane pandhari kahi n ghalta keleli nirsi jast aavdte
@SHUBHANGIBHOSKAR-i5p
@SHUBHANGIBHOSKAR-i5p 3 ай бұрын
खुप छान माहीती , शांतपणे व हळुहळू,सांगीतली म्हणून समजली धन्यवाद,
@mohanshinde5949
@mohanshinde5949 3 ай бұрын
मला सर्दीमुळे घशात खवखव होण्याचा त्रास आहे.. काही आयुर्वेदिक उपाय सुचवावा
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.infoF9qOujOl7nA kzbin.info/www/bejne/hpvSZmugYtSCbKM सर्दी-खोकल्यासाठी हा व्हिडिओ पहा,-team ARHAM
@vidulabreed2798
@vidulabreed2798 2 ай бұрын
vidula from Thane ,Mumbai ,nice information dr. suffering from same .pl tell ab white discharge problem after 50.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
@vandanathakur6474
@vandanathakur6474 2 ай бұрын
पालक पुदिना ताक त्याचा व्हिडिओ दकवा ना please bagyaela आवडेल
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@sony2979
@sony2979 2 ай бұрын
Hii mi Sonal palghar Mala थायरॉईड होता ,माझी metabolism control rahat nahi त्यासाठी आवश्यक अशी माहिती द्या🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
@jagdishwagh6010
@jagdishwagh6010 26 күн бұрын
Mam, माझी मिसेस आता 3महिन्याची बाळंतीण आहे तिला तिला काही maltivitamin सांगाल का? Pls कारण बाळंतीन असून सुद्धा वाटत नाही, खूप विकनेस आहे तिला
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 26 күн бұрын
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
@SaiNath-s4l
@SaiNath-s4l 3 ай бұрын
मॅम विटामीन D3 कोणत्या आहार नि भेटेल ते सांगा प्लीज
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hmjEZpyCfdeYnK8 watch this video on vitamin D, link is given
@snehalgholap6351
@snehalgholap6351 2 ай бұрын
Mam ,juice बनविण्याची रेसिपी सांगा ना plsss
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@suchitagole7904
@suchitagole7904 3 ай бұрын
प्राणीजन्य पदार्थामध्ये कोणते पदार्थ आहेत याचे कृपया मार्गदर्शन करावे.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
@amitawangde7498
@amitawangde7498 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ..Thank you mam...mla same tras hot ahe B 12 कमतरतेचा...तुमच्या मुळे मला फार मदत होईल....नक्की follow karen
@sujatavaidya9225
@sujatavaidya9225 3 ай бұрын
If we eat palak uric acid increases
@purnimashende3787
@purnimashende3787 2 ай бұрын
खुपच छान माहिती दिली. B12 च्या कमतरतेमुळे झोप पण नीट लागत नाही का...?
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aInCaoNug56EoKM kzbin.info/www/bejne/fXmxcmSAiMycd7s kzbin.info/www/bejne/gXfSk5KNr7tkZ9E चांगली झोप या विषयावरील हे व्हिडिओ पहा- team ARHAM
@madhukarmandave2509
@madhukarmandave2509 3 ай бұрын
Ditoxification साठी कोरपड घेतली तर चालते का??
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
wait for our next video, we will try to give all your questions answer ...in our Q/A video and shorts- team ARHAM
@shubhangiparekar1714
@shubhangiparekar1714 2 ай бұрын
ताक बनविण्याचा शास्त्रशुद्ध video plz.share करा mam it will be helpful for my mother she is 76years old plz.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा , video link is given- team ARHAM
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 3 ай бұрын
Khup chan😊😊😊 m your new subscriber
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
"I'm glad you enjoyed the video! Thanks for watching and commenting" also share this useful video- team ARHAM
@pradnyajoshi9519
@pradnyajoshi9519 2 күн бұрын
मी 68वर्षाची आहे. माझी angioplasti झाली आहे, मला त्या साठी औषधं चालू आहे. यू री न चा वास येतो व फेस होतो त्या साठी काही आयुर्वेदिक उपाय सांगावे.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 күн бұрын
तुम्हाला कोणत्याही औषधासाठी डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घ्यावा लागेल, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- team ARHAM
@nishashingare8228
@nishashingare8228 Ай бұрын
Mam ,,mala acne problem aahe.. तूप घेतले तर चालेल का,,,dr ne dudhache padarth ghevu naka sangitle
@nishashingare8228
@nishashingare8228 Ай бұрын
Please reply mam
@jagdishsawant7414
@jagdishsawant7414 2 ай бұрын
क्षमा असावी आपला चष्मा नंबरचा आहे का? आपल्या चेह-यावर तेज दिसत नाही हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी दिसते यावर उपाय काय?
@rajendrakale1887
@rajendrakale1887 3 ай бұрын
प्रति din lagnare B12 apan suchavalelya अन्न ghatakatun milte ka?
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
yes, you can watch our palak pudina juice recipe video, link is given. kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk
@vandanazanwar2766
@vandanazanwar2766 2 ай бұрын
Dr.Tai namaste आपण खूप छान माहिती सांगता धन्यवाद. मला टाचदुखी आणि अँक्ले स्प्रेन चा खूप त्रास आहे त्यावर काही उपाय सांगाल का?
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/fqu0kpiNbb5keNU ही टाचदुखीची व्हिडिओ लिंक आहे, कृपया पहा, हे तुम्हाला मदत करू शकते- team ARHAM
@manjupinu6574
@manjupinu6574 2 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती मनापासून धन्यवाद . युरिक ऍसिड चा त्रास असल्यावर पालक चालेल का? युरिक ऍसिड चा त्रास आहे त्यासाठी काय आहे उपाय?
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nIfcYnp-rdp0a6M युरिक ऍसिड वर हा व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे
@charusawant4439
@charusawant4439 22 күн бұрын
मॅम मला खूप कमी आहे B१ २नेहमीच राहते
@dabholkarmahesh7048
@dabholkarmahesh7048 3 ай бұрын
उत्तम पचनशक्ती कशी वाढवता येईल. अनेक उपाय झाले फरक पडत नाही. अगदी वैताग आला आहे.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@shitalkulkarni3764
@shitalkulkarni3764 2 ай бұрын
Maze B12 kami aahe mazi patha khup dukhate kahi upay sanga please🙏
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
Basics of Homeopathy in Marathi | होमिओपॅथीची मूलभूत माहिती
10:44
Dr. Tathed's Homeopathy | Best Homeopathy Doctor
Рет қаралды 13 М.