Assaye Battle : असईची लढाई मराठे हरले नसते तर आज इतिहास काही वेगळा असता ?

  Рет қаралды 2,208

LagavBatti

LagavBatti

Күн бұрын

#assayebattle #assayevillage #jalna #maratha #greatmaratha #republicday #panipatbattle #marathahistory #26thjanuary #76threpublicday #independenceday #maratha #maharashtrapolitics #maharashtra #mahakumbh2025 #kumbh #mahakumbh
स्वातंत्र्यपूर्व भारतात अनेक लढाया झाल्या, परकीय आक्रमनं झाली, पण इथल्या मातीत जन्मलेल्या मराठा सैन्याने तर कित्येक बलाढ्य शत्रूला पळता भुई थोडी केली होती. निजाम, मुघल, पोर्तुगाल असे कित्येक आले आणि गेले. एकदा पराभूत होऊन परतलेले कितीतरी शत्रू पुन्हा भारताकडे फिरकले नाहीत. पण अपवाद होता तो मात्र इंग्रज सैन्याचा. अतिशय चिवटपणे हे इंग्रज भारतात ठाण मांडून बसले होते. इंग्रज शिकलेले, आधुनिक शस्त्रसाठा असलेले, चलाख होते. मराठा सैनिकही तितकाच रांगडा होता. शक्तीपेक्षा युक्तीने लढणारा.. पण एक लढाई होती. ज्यात मराठा सैन्याला हार पत्करावी लागली. आणि मराठा साम्राज्याचा इतिहास बदलला. इंग्रजांनी मराठ्यांना हरवून भारतात पाय पसरायला सुरुवात केली. इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध ‘असईची लढाई’ नावाने ओळखलं जातं. केवळ मराठा साम्राज्यच नाही तर भारताचा इतिहास ज्या लढाई मुळे बदलला ती लढाई कशी आणि कोणात झाली ? 50 हजार मराठा सैन्य असूनही फक्त 10 हजार इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव कसा केला ? जाणून घ्या या व्हिडिओ मधून
आमचा पत्ता :
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.aa

Пікірлер: 11
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 11 күн бұрын
यशवंतराव होळकर म्हणा तेच शेवटचे महानायक 🙏💪 दौलतराव शिंदे होते
@Growmore618
@Growmore618 10 күн бұрын
म्हणजे माफीवीर पहिल्या पासून होते तर... फुकट सावरकर ला बोलतात लोक... रक्तात च मागारी होती 😂
@piyushatole4290
@piyushatole4290 9 күн бұрын
खरे शौर्य तलवार चालवण्यात असते.बंदूक,तोफ हे पळवाट आहे.इंग्रज हे मनगटाने ताकदवर नव्हते.
@lahumane692
@lahumane692 11 күн бұрын
Khup changal zal ,nahitatar ,sagali kade b.p zalya asatya😅
@gajanansamant8132
@gajanansamant8132 11 күн бұрын
दौलत राव शिंदे तेवढा चलाख सेनापती नव्हता
@dadaraodaphal6523
@dadaraodaphal6523 11 күн бұрын
असाई हे गाव भोकरदन तालुक्यात आहे 😊 ताई तु पूर्णपुर तालुका आणला कुठून 😂 माझी सासुरवाडी आहे. मी युद्ध भूमीवर गेलो होतो
@akshayjadhav6402
@akshayjadhav6402 11 күн бұрын
🙏
@akshayjadhav6402
@akshayjadhav6402 11 күн бұрын
Itihas kadu asla tri satya ahe
@manishthorat1333
@manishthorat1333 9 күн бұрын
असे काही नही बऱ्याच गोष्टी कारण आहे
@manishthorat1333
@manishthorat1333 9 күн бұрын
काही मुर्खा सारखे बडबडू नका 80000 सैन्य पुढे 10000 चा काय पाड
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН